Rohit Pawar Exclusive : राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नक्की कोण असेल? पवारांचे स्पष्टीकरण
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024
- Rohit Pawar Exclusive : राष्ट्रवादीकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा नक्की कोण असेल? पवारांचे स्पष्टीकरण
#rohitpawar #sharadpawar #manojjarangepatil #devendrafadnavis #politics #news18lokmatlive #marathibatmyanews18 #ganeshotsav2024
PUKU
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
कृतिशील, सृजनशील आश्वासक कामाचा माणूस आ. रोहित दादा पवार अश्या माणसांची खुप गरज आहे महाराष्ट्राच्या राजकारणात.
आमदार रोहित पवार अभ्यासपूर्ण चर्चा करतात
रोहित दादानवर बोलताना विचार पुर्वक बोलाव
रोहित पवार तुझी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण ला पाठिंबा आहे का ते सांग
Are bhai arkshan parlment me pass karna padta hain stet ke hath me kuch nahi
आहे पथिंबा
खूप छान मुलाखत दादांनी दिली . विलासने ही योग्य प्रश्न विचारले . मुख्यमंत्री चेहरा कोण असला पाहीजे या प्रश्नाचे उत्तर देताना दादांनी मुख्यमंत्र्यांचा चेहरा हा संख्यावर ठरले असे उत्तर दिले . मात्र मतदान हे मुख्यमंत्री चेहऱ्याकडे पाहू होते . आघाडी ने आप -आपल्या पक्षाचे तीन मुख्य चेहरे मुख्यमंत्री म्हणून जनते समोर ठेवावेत .
अजित दादा का वादा CM अजित दादा पवार.
शरद पवारने शालिनीताई पाटलाला का काल शालिनीताई पाटलाची काय चूक होती रोहित फवारणी पवार साहेबांनी सांगावे
गद्दारी करून पवारांनी चार वेळा मुख्यमंत्री पद मिळवले
काहीही झाले तरी यांना फडणवीसच का आठवतात.
यांचं कळतंय ओबीसी तून आरक्षणाला पाठिंबा नाही यांचा कर्जत मधून सुट्टा साफ होणार
Bagu केल्या
❤❤
झोपेत पण याला फडणवीस दिसत असेल
जरांगेच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राजेश टोपे रात्री 2 वाजता गेले.
रोहित दादा कर्जत जामखेड मध्ये राम शिंदे आमदार असतील.
केळ
रोहित पवार आमदार तर होतील पण केबिनेट मंत्री होणार नाद करायचा पण आमचा नाय
र्कजत जनता नै ठरले आहे OBC आमदार
मग एकदा आमदार झाले ना मग दुसऱ्याला आमदार करा
Apart from political perspectives, his responses are always well studied...
हा निवडून येनार नाही
पवार साहेब यांना मिळाले की कोणाला मिळाले नाही मिळाले त्याच्याशी काही देणे घेणे नाही. पवार साहेब यांना फक्त स्वतःचे पोट भरले म्हणजे खूप होवून जाते.
मा. अजित दादा कदाचित मुख्यमंत्री होऊ शकतात
मा. शरद पवार साहेब यांना सत्तेच्या बाहेर राहून कामे करतात, मग त्यांना सत्ता कशासाठी पाहिजे
शरद पवारांची तिसरी पिढी
हे घरी बसवा महाराष्ट्र सूखी होइल
रोहित दादा ❤❤❤❤❤❤
बाकी सोड उत्तर दे ना. हो का नाई ते
महाराष्ट्रातील निवडणूक जातीवर आणी पैशावर होणार आहे...शेतकरी,बेरोजगारी,विमा ,msp ..हे विषय कदाचित आघाडीतले लोक बोलतील...
आता दुसऱ्या सामान्य माणसाला आमदार करा तुम्ही त्यांना मार्गदर्शन करा.
त्यांनी भूमिका घेतली का मग आम्ही गावभर बोंब मारायला मोकळे
मग जरागे यांना समजावून सांगा कारण ते तुमची माणसे आहेत.
रोहित दादा
सुप्रीय पवार सुळे - यासाठी केला अट्टाहास - हीच श्रींची [ पवारसाहेब ] ईच्छा
यांना युतीमधील संताजी धनाजी दिसतात
साहेब पत्रकारांनी तुम्हाला प्रश्न विचारला आहे , मराठा समाजाबद्दल तुम्हाला ओबीसी तून आरक्षण पाहिजे का याचे उत्तर तुम्ही अपूर्ण मुलाखतीत दिलंच नाही साहेब
Chehra nahi deta aala tari parswabhag dakhwa
पाच वर्षे मा शरद पवार साहेब मुखमंत्री होते तेव्हा काही नाही केले आता एकदा बसवा खुर्ची वर
स्वराज्या ची धुरा सांभाळण्या साठी आ रोहीतदादा पवार सक्षम❤
Sir खुप मस्त प्रश्न विचारला तुम्ही शरद पवार ल पण अस घ्या विचारून
Barobar rohit bhau parlment me pass karna hain rahul gandhi bhi na bolte hain to kya hoga
Mva
Pawar gharanyach kay ahe te sang ughach golgol karun sangu nako
Golibar zhala. Lathicharj nahi