संजय काका पहिल्यापासूनच शरद पवारांच्या जवळचे आहेत फक्त खासदार होण्यासाठी bjp मध्ये आले होते आणी bjp मध्ये राहून bjp चेच आमदार पाडायचे काम करत होते. म्हणून यावेळी त्यांना bjp च्याच लोकांनी पाडलं.
Dhoka denare sanjay kaka patil & MP astana kam kele nahi & ata old zale astana porasthi zadun kadhayla lagle & Rohit dada la padanyasthi hi game khelat aahet & Sanjay oatil che aaiku naka Vishal patil yanche aaika
दिनकर पाटील आबा संजय पाटील यांचे चुलते होते माहिती पुर्ण घेऊन सांगत जा लोक अधिक विस्वास ठेवतील 🎉🎉🎉
Pavarachapahunna
ह्यांना काय लय माहित नसत..😂.. यांच्या पेक्षा जास्त माहिती आपण कट्ट्यावर बसून बोलतो 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
संजय काका पहिल्यापासूनच शरद पवारांच्या जवळचे आहेत फक्त खासदार होण्यासाठी bjp मध्ये आले होते आणी bjp मध्ये राहून bjp चेच आमदार पाडायचे काम करत होते. म्हणून यावेळी त्यांना bjp च्याच लोकांनी पाडलं.
स्वार्थासाठी पक्ष बदलणार्या लोकांना घेऊ नका
Uda. Saheba I tr yuti badli
संजय काका यांना शरद पवार गटाने कृपया घेहू नये
खोबरं तिकडं चांगभलं 😂😂😂
छत्रपतिंचा वैचारिक वारसदार...जाणता राजा शरद पवार...#महाराष्ट्राचा_सह्याद्रि...🚩🚩🚩
😂😂😂😂
@@mando3621mafiveer cha निरोध
मूड वैगरे बदलला नाही? खुर्ची विना जीवाची तगमग होत आहे. ती थंड कशी करता येईल? हे त्या मागचे कारण आहे.😂😂😂
हा जुनाच माणूस आहे पवार यांचा
पवार जोमात, भाजपा कोमात
स़ंजय पाटील हा आमदार म्हणून निवडून आले नाहीत ते मोदी लाटेत खासदार झाले संसदेतील एखादे सांगली जिल्ह्यासाठी भाषण दाखवा धन्यवाद
तरुणांना संधी द्या पवार साहेब . ह्या थेर ड्याना घेऊ नका घ्या पण संधी देऊ नका
दिनकर आबा पाटील संजय काका यांचे चुलते होते
तुतारी हातात घेऊन करणार काय? तासगांव मधे तर रोहित पाटील यांना तिकीट मिळणार.. सांगली शहरात काँग्रेस असेल मग यांना कुठे काय?
रोहित पाटील चे येणार
आमदार काका 👑
दिनकर पाटील हे संजय काका यांचे वडिल नाही त
Kaka aaheyt
तुतारीकडे जाऊन पोराचं वाटोळं करतील का 😂😂😂
गुलाल तिथ चांगभलं
विकसनशील नेतृत्व आहे काका म्हणजे बघत राहा..
तुतारी घेतील की तुरा घेतील काय माहित😊😂😂
बघत राहा ताई.. आता काका कसे करेक्ट कार्यक्रम करतात ते..🙏
दारु पिऊन माहिती गोळा केली काय? चुलता आणि वडील हेच माहीत नाही. आणि बाकीची माहिती काय नुसती बडबड...
महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार शरद पवार 💪
दहा वर्षे खासदार राहीले तेही काहीही न करता।🎉🎉
पवार साहेब beware of this person
रोहित पाटील निवडणूक लढणार नाही तर जिंकून येणार
Yala atta chaple javal pan ubha Karu naka😂😂
Gaddarana geu nka
दलबदलूंना लोकांनी घरीच बसवावे यामुळेच महाराष्टात बिहार झाला आहे
Dinkar Aaba Chulate Aahet Kakanche
Dhoka denare sanjay kaka patil & MP astana kam kele nahi & ata old zale astana porasthi zadun kadhayla lagle & Rohit dada la padanyasthi hi game khelat aahet & Sanjay oatil che aaiku naka Vishal patil yanche aaika
या वेळी बळ मिळाला नाही
काका जाणार नाहीत
Dukan farmat aahe padalkar saheb
खोटी खोटी माहिती देऊन नका आणि काकांना बदनाम करू
नका काका only in bjp
Tutari
तुम्ही माहित जरा वेवस्थीत अभ्यास करून सांगत जावा
😂😂😂
🤣🤣🤣🤣🤣
Shred pawar ki wajey sey sating mey sanjey ka ka chun kar atey they wasn't dada femli ko virod thah
चुकीच्या बातम्या चा प्रचार करु नका
चुकीच्या नाहीत खऱ्याच आहेत.. मालिका बघणं कमी करा तुम्ही😅
तुतरी गेहत नाहि घाद्यल बन्धनार
we
Snjy kaka. Fix pn. Tutari
चुकीचे सांगताय. .महिती अपुरी आहे