Arun Gujarati | दिल्लीहून निरोप आला, पवारांचा वाडा उद्ध्वस्त करा, पण... अरुण गुजराती यांचा दावा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ก.ย. 2024

ความคิดเห็น • 157

  • @sakharamsumbe1528
    @sakharamsumbe1528 3 วันที่ผ่านมา +184

    महाराष्र्टात तुतारीला प्रचंड मागणी व सहानभुती आहे,येथे पण तुतारीलाचं गुलाल शंभर टक्के आहे...

  • @arunthorat6760
    @arunthorat6760 3 วันที่ผ่านมา +94

    यांच्याकडून निष्ठा शिकून घ्यावी अरुण गुजराती

  • @jarahatke4887
    @jarahatke4887 3 วันที่ผ่านมา +43

    पहिला गुजराती आमदार आहे जे महाराष्ट्राचा हितार्थ विचार करतोय भाजपला शिव्या देतोय 🙏

    • @rahulmahajan5982
      @rahulmahajan5982 2 วันที่ผ่านมา

      आरे तो एक नंबर चा हरामी आहे माझ्या तालुक्याचा आमदार होता साला सूतगिरणी खावून टाकली ,

  • @rohit990
    @rohit990 3 วันที่ผ่านมา +128

    कमळी नाचते पवारांच्या वाड्यावर.

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 3 วันที่ผ่านมา +85

    हे दिल्लीलाही दुखवतो महाराष्ट्र शरदरावजी पवार जिंदाबाद

  • @sachinghatge5806
    @sachinghatge5806 3 วันที่ผ่านมา +42

    उमर से उमंग जादा खुप छान भाषण श्री.अरुणभाई गुजराथी साहेब पवार साहेबांचा पक्ष विधानसभा निवडणूकीत सर्वात जास्त जागा जिंकणार.

  • @dattaawate3550
    @dattaawate3550 3 วันที่ผ่านมา +93

    अरूण गुजराती एक अभ्यासू नेतृत्व आहे

  • @GaneshLokhandeLokhandeGane-p2e
    @GaneshLokhandeLokhandeGane-p2e 3 วันที่ผ่านมา +74

    Only pawar saheb

  • @ashokkamble4512
    @ashokkamble4512 วันที่ผ่านมา +11

    अरुण गुजराथी साहेबांना खूप दिवसांनी बघायला व ऐकायला मिळाले.एकमेव सच्चा महाराष्ट्रप्रेमी परप्रांतीय माणूस.मनापासून नमस्कार.🙏

  • @ashoknagargoje1002
    @ashoknagargoje1002 2 วันที่ผ่านมา +9

    माननीय अरुण गुजराती साहेबांचं भाषण म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा आवाज बोलण्यात एकदम सुंदर विचार

  • @rajendraghorpade388
    @rajendraghorpade388 3 วันที่ผ่านมา +25

    अरुण गुजराथी साहेब धन्यवाद

  • @saintsahityadarshan3113
    @saintsahityadarshan3113 3 วันที่ผ่านมา +30

    अरुण गुजराथी पाहून खूप आनंद झाला
    सुरेश पंदारे

  • @gopinathkamble2236
    @gopinathkamble2236 3 วันที่ผ่านมา +42

    वाडा काय उध्वस्त करणार त्याच वाड्यातील तीन पवार खासदार आणि दोन आमदार लावा ताकत नाही झुकत

  • @mahadeogund232
    @mahadeogund232 3 วันที่ผ่านมา +51

    भाजप हाठव महाराष्ट्र बचाव

  • @vijaykasar5760
    @vijaykasar5760 3 วันที่ผ่านมา +26

    अरुणभाई खूप छान मांडणी

  • @bapuraundal3305
    @bapuraundal3305 3 วันที่ผ่านมา +22

    अरुण गुजराथी साहेब ग्रेट आहेत

  • @JitendraAvhad-io7mw
    @JitendraAvhad-io7mw 3 วันที่ผ่านมา +15

    गुजराती साहेब तुम्ही सुद्धा जवान व्हा

  • @pramodpatil2023
    @pramodpatil2023 3 วันที่ผ่านมา +35

    शरद पवार आहेत म्हणूनच महाराष्ट्राचे नाव मोदी शहाच्या स्वप्नांत येतय
    नाहीतरी इतर राज्यांच्या नेत्यांना कुत्रपण विचारत नाही

  • @Kurulkar1
    @Kurulkar1 3 วันที่ผ่านมา +48

    ह्याला म्हणतात उपकाराची जाणीव.

    • @prakashpawar811
      @prakashpawar811 3 วันที่ผ่านมา +1

      Yalach mhantat pawar s sahebancha khara nistavnt

  • @Bhartiya1505
    @Bhartiya1505 3 วันที่ผ่านมา +33

    मोदी शाह, बर्‍याच दिल्ली वल्ली आली आणि गेली पण महाराष्ट्र अजून chtrapati शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे अजून मराठी माणसा मध्ये ताकत, बघा ह्या विधानसभेत बीजेपी आउट

  • @RajeshMarothe-z9t
    @RajeshMarothe-z9t 3 วันที่ผ่านมา +15

    Arunji dhanyawad.aapli nishtha kayam aslyamule.

  • @LakshmanSonavane-pt6nl
    @LakshmanSonavane-pt6nl 3 วันที่ผ่านมา +27

    पवार साहेब ❤❤

  • @ajaybhonde2558
    @ajaybhonde2558 3 วันที่ผ่านมา +14

    गर्जा महाराष्ट्र माझा.....

  • @anilaware6349
    @anilaware6349 3 วันที่ผ่านมา +15

    पवार साहेब राष्ट्रवादी पार्टी आपण एक वेळा म्हणा फक्त शेतकरी कर्ज मुक्त करतो आपला फक्त शब्द पाहिजे सरकार आपलं

  • @yujitmore3709
    @yujitmore3709 3 วันที่ผ่านมา +9

    तुतारी राज्यात सर्वाधिक जागा जिंकून प्रथम क्रमांकाचा पक्ष असेल...
    दिल्ली चे ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा...

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 3 วันที่ผ่านมา +10

    गुजराती नाव असुनही महाराष्ट्र हित जपतोय,,नाहीतर गुजराती म्हटल्यास चीड यायची😂

  • @subashrngnatdeshmukhdeshmu4625
    @subashrngnatdeshmukhdeshmu4625 3 วันที่ผ่านมา +7

    144देशाचे‌ कीरकेटचे अध्यक्ष असताना मोदी ‌शहा‌ यांच्या ‌सारखा उन्माद केव्हा केला नाही व परवा कुणाची केली नाही हे ते ह्या देशातील एक मेव पवार साहेब आहेत ते स्वसंरक्षणासाठी देशाचं हितं ‌सभाळणारी जबाबदारी घेणारं व्यक्ती महत्व आहे

  • @mahadevtat3095
    @mahadevtat3095 3 วันที่ผ่านมา +9

    शरद पवार साहेब यांचा नाद करायचा नाही 👍

  • @RajdharPol
    @RajdharPol 3 วันที่ผ่านมา +18

    याला म्हणतात उपकाराची जाणीव

  • @buntygavali420
    @buntygavali420 3 วันที่ผ่านมา +12

    Arun gujrati good 💯 ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @bhausaheblimbhore3193
    @bhausaheblimbhore3193 3 วันที่ผ่านมา +12

    Shrad pawar saheb zindabad

  • @NamdevKokate-g9l
    @NamdevKokate-g9l 2 วันที่ผ่านมา +3

    गुजराथी साहेब आपल्या सारखी माणसे दुर्मिळ.

  • @vasantvasant366
    @vasantvasant366 3 วันที่ผ่านมา +6

    फक्त पवार साहेब 👍👍👍

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156 3 วันที่ผ่านมา +5

    चला गुजराती पण महाराष्ट्र च हिताचं बोलतोय नाही तर इतिहास वेगळाच आहे

  • @rameshdhivare9964
    @rameshdhivare9964 2 วันที่ผ่านมา +7

    अनेक मतलबी धंदेवाले साहेबांना सोडून गेले.पण अरुणभाई‌ सारखे निष्ठावान नेते साहेबांच्या वाईट काळात सोबत राहिले.भाईचें मनःपूर्वक धन्यवाद.

  • @ashokwadkar8256
    @ashokwadkar8256 2 วันที่ผ่านมา +1

    महाराष्ट्रात एक खबीर राजकारण धूर्त नेतृत्व म्हणू नच आदर्श वआदर मना मनात बसून भरले साहेब

  • @vikramtakale6492
    @vikramtakale6492 3 วันที่ผ่านมา +4

    अरुण भाई गुजराथी निष्ठावंत माणूस

  • @sudhakarbhad6246
    @sudhakarbhad6246 3 วันที่ผ่านมา +6

    MVA zindabad🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @कन्हैयाकुमार-थ5ज
    @कन्हैयाकुमार-थ5ज 3 วันที่ผ่านมา +5

    उध्वस्त करता करता तेच उध्वस्त झाले,,24 वरुन 9 😂 सिंगल डिजीट😂

    • @nageshkinare6481
      @nageshkinare6481 15 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      आता २०२૪ १०५
      वरुन ५ येतिल जाे दुसरा साठि खड्डा खणताे स्वताच जाताे

  • @sunilkadam7040
    @sunilkadam7040 3 วันที่ผ่านมา +4

    कमलाबाई साहेबांच्या वाड्यावर या?

  • @BharatPatil-v6f
    @BharatPatil-v6f 3 วันที่ผ่านมา +5

    पवार साहेब आगे बढो

  • @sachinthorat3043
    @sachinthorat3043 3 วันที่ผ่านมา +5

    महाविकास आडाडीचा मूखमंत्री होणार

  • @dagadumuluk607
    @dagadumuluk607 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    अरुण गुजराती साहेब काय प्रगल्भ विचार आहेत आपले तुमच्याही विचार प्रणालीला सलाम

  • @popatraowarkhade6406
    @popatraowarkhade6406 2 วันที่ผ่านมา +1

    उत्कृष्ट अरुण भाई❤

  • @608viaharshvardansalunkhe7
    @608viaharshvardansalunkhe7 3 วันที่ผ่านมา +4

    महाराष्ट्रात महाविकास आघाडी ला पोषक व चांगले वातावरण आहे. महाविकास आघाडी झिंदाबाद.. मुख्यमंत्री श्री उद्धव ठाकरे व्हावेत कारण त्यांच्यावर भाजपा ने/मोदी/शहा/फोडणीस/गद्दार मिंधे यांनी खूप खूप अन्याय केला आहे. म्हणून त्यांना न्याय देणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे..जय महाराष्ट्र.. जयहिंद ❤❤

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh1555 2 วันที่ผ่านมา

    कुशल व निष्ठावंत नेता अरुण भाई गुजराती पवार साहेब जिंदाबाद

  • @kisanlalbardhiya4051
    @kisanlalbardhiya4051 3 วันที่ผ่านมา +4

    Sharad Pawar king of Maharashtra ❤

  • @BangaleBhaskar
    @BangaleBhaskar 20 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धन्यवाद

  • @UttamNehul
    @UttamNehul 3 วันที่ผ่านมา +8

    पवार साहेबांचा वाडा काय उध्दवस्त करता तुम्ही साहेबांच्या वाड्यावर घुंगरू बांधून नाचतात 😅😅😅

  • @user-li4rd5om3u
    @user-li4rd5om3u 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    सलाम ह्या नेत्याला जातपात सोडा वो पण वस्तुस्थिती मांडली आहे कारण २०१४ते२०२४शेतकरयाचया मालाचा दर याचा मुधा मांडला आणि खर्चचा मेळ मांडला आहे तरी जनता उघडा डोळे बघा नीट ही एबीपी माझा ची सोलगन आहे ती सारखी दाखवावी

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    चांगल्या माणसांची गरज आहे देशाला प्रामाणिक प्रयत्न महागाई कमी करणाऱ्या काँग्रेस खरी शिवसेना खरी माणुसकी जपणारी माणसे आहेत यांच्याकडे आणि खरी राष्ट्रवादी

  • @PravinPravin-ow8gu
    @PravinPravin-ow8gu 3 วันที่ผ่านมา +4

    तुतारी फक्त

  • @masteraaryarajesharadgarud4026
    @masteraaryarajesharadgarud4026 3 วันที่ผ่านมา +2

    सर्व खासदार मराठा आरक्षण जरांगे पाटलांमळे निवडून आल्या..

  • @PurushottemPathrikar-bi2ig
    @PurushottemPathrikar-bi2ig 2 วันที่ผ่านมา +2

    तुमच्या बोलण्यावरून अस वाटत पवारसाहेबाला जे आज जे लहान मुल जन्माला आले यांच आयुष्य जर देता आल असत तर पुर्ण आयुष्य शरद पवार यांना दील असत कारण खुप कामाचा माणुस आहे नवीन पीढीला माहिती नाही बर झाल तुम्ही आज सांगितलं पवार म्हणजे पंच रंगी कौतुक करावं तेवढं कमीच यांच आयुष्य कस वाढवता येईल याच्या कडे लक्ष दिले पाहिजे कारण तुमच्या बोलण्यावरून पवार जर गेले तर आपण त्याना जाऊ देनार नाही कारण आपल्याला महाराष्ट्रात असा अजुन यांच्या सारखा दुसरा कुणी दिसत नाही म्हणून जास्त काळजी करण गरजेच आहे

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    साहेबाचे वय पाहता खरोखर युवकांना शरमच वाटली पाहिजे

  • @babajipawade6472
    @babajipawade6472 14 ชั่วโมงที่ผ่านมา

    खर आहे सरकार बहिरे आहे मां शरद पवार साहेबांची गरज आहे राज्याला भारताला

  • @shivajipawar2900
    @shivajipawar2900 2 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला जात आहेत आणि हे थांबविण्यासाठी महाविकास आघाडी आणि शरद पवारांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे

  • @MujaffarQureshi
    @MujaffarQureshi 3 วันที่ผ่านมา +2

    मला एक डायव्हर भेटला होता तो गुजरात चा होता तो सांगत होता मोदी आमित जोडी का कोई तोड नही मै बोला उस से पवार नाम सुना है बोला नही फिर मै बोला जो बोलते है वो करते नही जो बोला नही वो करते उसी को शरद पवार कहेते

  • @sakharamhande3888
    @sakharamhande3888 3 วันที่ผ่านมา +1

    जयाचिये द्धारी सोन्याचा पिंपळ |अंगी ऐसे बळ रेडा बोले ||करील ते काय नव्हे महाराज |परि पाहे बीज शुद्ध अंगी ||

  • @murlidhargangane8064
    @murlidhargangane8064 3 วันที่ผ่านมา +9

    Va arunbahie apli nistatela Tod nahi khre emandar Tumi krave tevde koutuk kami

  • @ushadeshpande277
    @ushadeshpande277 2 วันที่ผ่านมา +1

    लगे रहो

  • @sopan880
    @sopan880 2 วันที่ผ่านมา

    देशातील ग्रेट नेता

  • @RameshJadhav-mc6lb
    @RameshJadhav-mc6lb 2 วันที่ผ่านมา +1

    अरूण भाई जी आपलं अभ्यासपूर्ण भाषण जनतेला मार्गदर्शक आहे 👌,

  • @janardhandodmise256
    @janardhandodmise256 2 วันที่ผ่านมา

    साहेब झिंदाबाद 🌹🙏

  • @abidshaikh9476
    @abidshaikh9476 3 วันที่ผ่านมา +2

    King of Maharashtra sarad Pawar

  • @marutigadage7766
    @marutigadage7766 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Congratulations Gujrathi Saheb

  • @Raj-gg4iz
    @Raj-gg4iz 2 วันที่ผ่านมา

    रामकृष्ण हरी वाजवा तुतारी ❤

  • @DashrathPatil-dz2sy
    @DashrathPatil-dz2sy 2 วันที่ผ่านมา

    आपली वाट बघत आहेत स्मशानातील लाकडे

  • @vijaysonawane779
    @vijaysonawane779 2 วันที่ผ่านมา

    जो दुसऱ्याच वाईट करतो किंवा त्यांचं वाईट चिंततो त्याचंच वाईट होतो

  • @vishwasnalawade
    @vishwasnalawade 2 วันที่ผ่านมา

    खूप छान साहेब

  • @user-wg5ug7bk3i
    @user-wg5ug7bk3i 2 วันที่ผ่านมา

    महाराष्ट्र। छत्रपति शिवाजी महाराज। यांचा। की। गुजराती। मोदी शाह। चा यांचा। निर्णय। मतदार। बंधु न घ्यायचा। आहे।
    छत्रपति शिवाजी महाराज की। जय

  • @MallikarjunWAGHMARE-qb8wj
    @MallikarjunWAGHMARE-qb8wj 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकारी जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी किती अब्जाचा खर्च केले हे सरकारने जाहीर करावे.

  • @SukhdevKutal
    @SukhdevKutal 2 วันที่ผ่านมา

    काय भारी भाषण केले राव अरुणभाई तुम्ही

  • @Ihiteshz
    @Ihiteshz วันที่ผ่านมา

    अरुण भाई गुजराती यांना पवार यांनी खूप काही दिले हे ते देखील सांगत आहेत पण त्यांनी त्यांचा मतदार संघासाठी काय दिल अस्त तर अजून हि ते मंत्री राहिले असते

  • @Maharashtra10
    @Maharashtra10 2 วันที่ผ่านมา +1

    याचा अर्थ असा आहे की, दिल्लीत बसलेल्यांची फाटली आहे, लोकसभेत कपडे फाडले आहेत...... विधानसभा निवडणुकीत उघडा-नाघडा होणार हा पक्ष😂😂😂😂😂

  • @jitughadage6601
    @jitughadage6601 3 วันที่ผ่านมา +2

    कमळाबाई पवार साहेबाच्या बोटा वरती नाचते

  • @SachinDhanwade-g8g
    @SachinDhanwade-g8g 2 วันที่ผ่านมา +1

    👍

  • @baburaodeore3447
    @baburaodeore3447 20 ชั่วโมงที่ผ่านมา

    MVA jindabad.

  • @kishorchopde6291
    @kishorchopde6291 17 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🌹🌹🌹👍🌹🌹🌹🌹🌹🌹

  • @janardhandodmise256
    @janardhandodmise256 2 วันที่ผ่านมา

    भाजचा संपूर्ण वाडा उध्वस्त करा 😂

  • @marutijadhav7752
    @marutijadhav7752 3 วันที่ผ่านมา +1

    Sharad Pawar Janata Raja...

  • @arjunthube6349
    @arjunthube6349 13 ชั่วโมงที่ผ่านมา

    कमलीला हद्दपार करायच ठरवलं आहे

  • @appashinde9559
    @appashinde9559 3 วันที่ผ่านมา +2

    ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉

  • @sudhirrdedges7136
    @sudhirrdedges7136 3 วันที่ผ่านมา +1

    Saheb ahe mhanun tar maharastra nahi tar BJP maharastarche kay karen bhrosa nahi baki modi bhakt ahech pan tyana kalel to paryant vel nighun jail hatatun

  • @rnfr5360
    @rnfr5360 3 วันที่ผ่านมา +7

    Bjp hatao

  • @chandrakanttarate7939
    @chandrakanttarate7939 3 วันที่ผ่านมา +3

    दिल्लीत सत्ता कोणाचीही असो पण त्या प्रत्येक सत्ताधाऱ्यांचा राजकीय बाप हा महाराष्ट्रीयन आहे, आणि त्या बापाचे नाव आहे शरदचंद्र पवार.........!

  • @dattadhutadmal2704
    @dattadhutadmal2704 2 วันที่ผ่านมา +1

    तुम्हीच वाटोळ केलय थेरड्यांनो

  • @vijayji3008
    @vijayji3008 2 วันที่ผ่านมา

    ❤❤❤

  • @vitthalpawar5234
    @vitthalpawar5234 2 วันที่ผ่านมา

    ARUNBHAI JINDABAD

  • @RajuShaikh-ng7lx
    @RajuShaikh-ng7lx 3 วันที่ผ่านมา +2

    Jo Karj mafi karel tyachach sarkar shetkari annar ahe marathwada.

  • @AmitRode-cn4ls
    @AmitRode-cn4ls 3 วันที่ผ่านมา

    Aab ki baar MVA sarkar. 💪

  • @SeemaDherange-gh4xf
    @SeemaDherange-gh4xf 3 วันที่ผ่านมา +1

    सरकारी nokarya,प्राइवेट nokarya,कृषि क्षेत्र विकास,IT पार्क या sarakhya अनेक योजना कॉंग्रेस च्या madhyamatun Pawar sahebani dile. Bjp che kadichehi योगदान nahi,tari kahi janata modinchya bhulthapana fasun bjp la मतदान karatat. गुजरात च्या janatecha आदर्श ghetala pahije Aani mahavikas Aaghadila मतदान केले pahije.

  • @NirajChaudhari-gk3lf
    @NirajChaudhari-gk3lf 9 ชั่วโมงที่ผ่านมา

    Oa🎉😢

  • @NandajiPendram
    @NandajiPendram 2 วันที่ผ่านมา

    🎉❤❤❤❤🎉🎉

  • @murarimhaske1566
    @murarimhaske1566 12 ชั่วโมงที่ผ่านมา

    ONLY PAWAR SAHEB

  • @jivanchore8086
    @jivanchore8086 16 ชั่วโมงที่ผ่านมา

    वाडा आता महाराष्ट्र तून बीजेपी चा करायचा आहे..आम्ही लागला कामासाठी

  • @ravindraborase3656
    @ravindraborase3656 3 วันที่ผ่านมา +2

    या अरुण बाबा ला बनवून द्या.... पंतप्रधान....
    काय हुशारी करी रायना avda.... स्वतःले आक्कल नाही.... आणि चालना हुशारकी कराले....

  • @user-hn1nl7od2y
    @user-hn1nl7od2y 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    लबाडाचया घरी बारा आवत पाहिले तर एक नवत मराठा चे लबाड आता आराम कर बाबा मराठा समाज भाडखाऊ❤

  • @Raju-jf5pu
    @Raju-jf5pu 18 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    याच पवारने 1994 ला मराठ्यांचा सत्यानाश केला आणि म्हणे जाणता राजा.लाज वाटते याला मराठा म्हणण्याची. एक मराठा लाख मराठा

  • @dnyaneshwarpatil6161
    @dnyaneshwarpatil6161 3 วันที่ผ่านมา +4

    🎉🎉😂