मी दहावीला असताना कामावर जायचं आणि माझं पहिलं पेमेंट 700 रुपये आलं होतं, त्या पैशाचा सुद्धा मी थोडं छोटसं सेलिब्रेशन केलं, आपल्या जगण्यात नेहमी मस्त राहायचं भावा
नमस्कार. सर्वांचे अभिनंदन. या आनंदाच्या क्षणी दिव्या आणि शुभम(बाबु) नाही दिसले. म्हणून जरा वाईट वाटल. मनावर घेऊ नका. या क्षणी सर्वांनीच Celebration करा पण जाऊन कुलदेवतेला हार व पेढे ठेवा न विसरता. मी मालवणचा आहे म्हणजे कोकणी आहे. खुप खुप शुभेच्छा ❤😂😊
आई कायमच हसत असते.....आईला असंच हसत ठेव.... आईसाठी तू जे कष्ट घेतले...तीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायमच असेल...... भविष्यात तुला उदंड यश मिळो...अशी माझी प्रामाणिक इच्छा...... मालवणी भाषेसाठी सलाम❤ बुवा विनय नांदोसकर
Dada tuji aai kiti god ahe re khup god haste Ani aai n che face baghun samadhan milt kayam chehryvr smithasy ast asch anandi rha sagle And congratulations🎉🥳
अजून अजून प्रगती होईल भाई ... आणि काकी खूप खूप खुश रहा ... तू चाळ पुढे तुला रे गड्या भीती कष्याची ... हेच बोलेल God Bless U Allot Aai Ekvira Sty Alway Happy ....
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अशीच प्रगती होऊ दे अशी स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने यश सुख शांती समाधान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सुखी आनंदी रहा बाळा
हा vlog प्रथमच माझ्या पाहण्यात आला. पाहून खूप भारी वाटलं. तुम्हां सर्वांचेच विचार खूपच चांगले आहेत. ऐकून खूपच अभिमान वाटला. कारण आम्ही सुद्धा मालवण चे आहोत. ओंकार ला खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद...!!!
Omkar tuzi mehnat n aaivadilancha ashirwad,bhavandancha pathimba n tuz karm tuze changle vichar he tula pude netil,vadilanche karj lavkarat lavkar fedshil n tuz bhavishya hi chhan hovude hi eshwar charani prarthana.devavr vishwas thev.n tabyetichi kaji ghe n bindhast raha ,stress ajibat nko ghevu.
Tuzya family sathi ani tuzyasathi khup prarthna ganpti bappakde ani,malvnit mhantat ta shenatle kide shenat rhavt ny tasach hotlo tu khup motho hoshil bgh❤
खूप खूप अभिनंदन...ओमकार आणि तुझ्या आईचे पण खूप अभिनंदन... तुझे विचार खूप चांगले आहेत ओमकार... कष्टाचं फळ एक दिवस नक्कीच मिळतं... अशीच दिवसेंदिवस तुझी प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻
Congratulations Omkar 👏💐 gharchya na party de fast pement Aani Engalish yen kiva bolan kalachi garaj aahe as aapan aapali bhashach bolato fakt kama sathi garaj aste kon kay bolato laksh deu naka aapal kam kara dev yash denarch Aani aata jag pudhe chalay tya mule aai kashi camera face karate tas saglyani face kara pudhe jaych karan jag dhavat aahe tyat aaplyala pan dhavav lagel nahi tar aapan magech rahu Enjoy kara aajacha divas tumcha aahe god. Bless 🙌
500 subscriber aslya pasun tuza subscriber ahe. Tuzi mehnat ahe. Ani phude janar he tya timelach mi notice kel karan tuzi mehnat ani dhadoad kai karnyachi jiidd tevha pasun bGhtoi. 🎉🤩🙏❤️. Ani rahile je tula negative comments kartat tyan ignore kar. 🙏🔥
अभिनंदन 🎉ओंकार And God bless you 🙏 माझ्या मुलाचे नाव पण अमेय आहे तू जसे तुझ्या आईशी बाॅनड (जवळचा मित्र आहेस) तसच माझ नात माझ्या अमेय बरोबर आहे.मला मुलगी पण आहे She is very smart better than her bro.दोनही मुल माझी English medium मध्ये शिकली शिवाय graduate आहेत पण गेल्या वर्षी माझे मिस्टर देवाघरी गेले आम्ही तिघे असतो.मुंबई ला आम्हि खेड रत्नागिरी गावातील आहोत अशीच मेहनत कर बाबा आई बाबा बहिण सगळेच पाठीशी आहेत.तुझी आई एकदम माझाच सारखी हासली आहे.तिची स्माईल खूपच सुंदर आहे❤❤
Omkar ani aai baba na Congratulations💐 paise kiti milale sangnyasathi laju nako. Ti tuzi swakashtachi kamai ahe. Bhale 1000 Rs jari milale tari . Pudhil wat chali sathi shubechha. camera madhe selfi setting change kar manje video ulta disnar nahi.. i subscribed your channel today .. ❤ from USA🇺🇸
मी दहावीला असताना कामावर जायचं आणि माझं पहिलं पेमेंट 700 रुपये आलं होतं, त्या पैशाचा सुद्धा मी थोडं छोटसं सेलिब्रेशन केलं, आपल्या जगण्यात नेहमी मस्त राहायचं भावा
फक्त साथ देणाऱ्या मित्रांना आणि यूट्यूब फॅमिलीला विसरायचं नाही 🎉🎉🎉
नमस्कार. सर्वांचे अभिनंदन. या आनंदाच्या क्षणी दिव्या आणि शुभम(बाबु) नाही दिसले. म्हणून जरा वाईट वाटल. मनावर घेऊ नका. या क्षणी सर्वांनीच Celebration करा पण जाऊन कुलदेवतेला हार व पेढे ठेवा न विसरता. मी मालवणचा आहे म्हणजे कोकणी आहे. खुप खुप शुभेच्छा ❤😂😊
🙏🙏
श्री स्वामी समर्थ.... कृपा....
❤
❤
Shree swami samarth,keep it up...all the best.
खूप खूप अभिनंदन अभिनंदन ओंकार 🎉🎉
Thank you so much ❤️
आई कायमच हसत असते.....आईला असंच हसत ठेव.... आईसाठी तू जे कष्ट घेतले...तीचा आशीर्वाद तुझ्या पाठीशी कायमच असेल...... भविष्यात तुला उदंड यश मिळो...अशी माझी प्रामाणिक इच्छा...... मालवणी भाषेसाठी सलाम❤
बुवा विनय नांदोसकर
अभिनंदन ओंकार. आपण केलेल्या कष्टाचे चीज होण्या मागचा आनंद वेगळाच असतो. तुझ्या सर्व परिवाराचे पुन्हा एकदा मनापासून अभिनंदन.
तुमच्या चेहऱ्यावर असाच आनंद देव नेहमी ठेवो.कोकणी माणसाचा सच्चेपणा सचोटी अशीच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.
खूप खूप अभिनंदन ओमकार खूप सपोर्ट आहे तुझ्या आई बाबांचा तुला त्यामुळे तुझ्या प्रत्येक कष्टाला यश येईलच
Great Bhai tu असेच try karat Raha Swami tuze नक्कीच ऐकतील
अभिनंदन ओमकार तू आमच्या सारख्या यूट्यूबर् साठी प्रेरणादायी आहेस. अशीच प्रगती कर. माझ्या असंख्य शुभेच्छा!
❤
सलाम तुझा मेहणीतीला भाऊ तुझ चॅनल बागित खूप मेहनत घेतली असाचा तुला यश मिळो 💐💐💐💐💐💐
Dada tuji aai kiti god ahe re khup god haste
Ani aai n che face baghun samadhan milt kayam chehryvr smithasy ast asch anandi rha sagle
And congratulations🎉🥳
अजून अजून प्रगती होईल भाई ... आणि काकी खूप खूप खुश रहा ... तू चाळ पुढे तुला रे गड्या भीती कष्याची ... हेच बोलेल God Bless U Allot Aai Ekvira Sty Alway Happy ....
तुझे असेच सबस्क्रायबर वाढू दे आणि तुझी खुप खुप प्रगती होऊ, अशीच पांडुरंगा चरणी प्रार्थना 🎉🎉🎉 best of luck🎉🎉🎉
अभिनंदन अभिनंदन अभिनंदन अशीच प्रगती होऊ दे अशी स्वामी समर्थ महाराज यांच्या आशीर्वादाने यश सुख शांती समाधान लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना सुखी आनंदी रहा बाळा
हा vlog प्रथमच माझ्या पाहण्यात आला. पाहून खूप भारी वाटलं. तुम्हां सर्वांचेच विचार खूपच चांगले आहेत. ऐकून खूपच अभिमान वाटला. कारण आम्ही सुद्धा मालवण चे आहोत. ओंकार ला खूप शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद...!!!
Thank you so much sir ❤️
Kadhitri vel bhetla tr mi tumche video bgte.chan astat.Pn mi subscrib tumhala evdhysathich kely ki tumhi swamibhakt ahat.. Swamichy ashirvadane tumhala asach yash milo.Shree swami samarth🙏🏻🙏🏻
Omkar tuzi mehnat n aaivadilancha ashirwad,bhavandancha pathimba n tuz karm tuze changle vichar he tula pude netil,vadilanche karj lavkarat lavkar fedshil n tuz bhavishya hi chhan hovude hi eshwar charani prarthana.devavr vishwas thev.n tabyetichi kaji ghe n bindhast raha ,stress ajibat nko ghevu.
अभिनंदन. तूमची यामागे खुपच मेहनत आहे. श्री स्वामी समर्थ तूमच्या पाठी उभे आहेत. अशीच मेहनत करीत रहा. यश मिळेल.
ओमकार तुझे खुप कष्ट आहेत तशेच तुझ्या आईची साथ पण होती पुढील प्रगती साठी शुभेच्छा 👍👍👍
आई आणि वडिलांचं हे आनंद LIFETIME राहुदे हेच श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना आहे ❤ LOVE YOU FAMILY ❤️ KEEP IT UP BROTHER ❤👍👌
Tuzya family sathi ani tuzyasathi khup prarthna ganpti bappakde ani,malvnit mhantat ta shenatle kide shenat rhavt ny tasach hotlo tu khup motho hoshil bgh❤
Va khup chhan...congratulations to both of u..🎉Shree Swami Samarth..sarv tumchya hardwork che फळ..Great sucess ahead😊
Khup khup Aabhinandan omkar Anu tumche hi ashich tunchi pragati houdya
स्वामींची कृपा आणि आई बाबांचो आशीर्वाद असलो की कायव कमी पडूचा नाय 🙏🙏
Congratulations, tumi khup mast karta, aai tuzi khup chan bolte, go on....
Khup chan bhava mi pan kankavali cha ahe ani yenar ahe ata gavi par gavatli mula asa kartayt ani pudhe jatay he pahun khupach anand jhala ❤
आनंदाची बातमी मेहनतीला सलाम keep it up
तुझ्या ह्या मेहनीतला सलाम आणि पुढच्या वाटचाली साठी शुभेच्छा👍👍👍
Sai baba ahet tumcha ithe !! You will get all the returns for your efforts !
अभिनंदन ओंकार अशीच प्रगती कर देव नेहमीच चांगल्या संस्कारी मुलांच्या पाठिशी
सदैव असतो ❤❤
खूप खूप अभिनंदन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐🙏🌹श्री स्वामी समर्थ🌹🙏
Khup khup Abhinandan ,God bless you ,kitihe motha zalas tari Aai babana veesru nakos🙏🙏
Kaki tumche sanskar khup chhan ahet mhanun tumcha mulga khup chhan respect krto❤khup bhari lucky ahat kaki tumhi ❤nehmi hast raha❤❤aaplya sindhudurgat ase chhan Sankar aslela mulga bghun br vatl❤asach pragati krt raha❤ashich aai babanchya kashtachi janiv thev bhava tula khup shubheccha tu pn khup lucky ahes radu nkos,namratene vag pramanikpne rahaych dev nakki vr kadhatlo tuka bhava god bless u❤
Aai chya face varil aanand baghun khup bhari vatla asach pudhe ja
खूप खूप अभिनंदन...ओमकार आणि तुझ्या आईचे पण खूप अभिनंदन...
तुझे विचार खूप चांगले आहेत ओमकार... कष्टाचं फळ एक दिवस नक्कीच मिळतं...
अशीच दिवसेंदिवस तुझी प्रगती होत राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना 🙏🏻
❤
❤
Congratulations Omkar 👏💐 gharchya na party de fast pement
Aani Engalish yen kiva bolan kalachi garaj aahe as aapan aapali bhashach bolato fakt kama sathi garaj aste kon kay bolato laksh deu naka aapal kam kara dev yash denarch
Aani aata jag pudhe chalay tya mule aai kashi camera face karate tas saglyani face kara pudhe jaych karan jag dhavat aahe tyat aaplyala pan dhavav lagel nahi tar aapan magech rahu
Enjoy kara aajacha divas tumcha aahe god. Bless 🙌
आमका बरा वाटला की आपली मानसा यूट्यूब वर यशस्वी होता या बघुन बरा वाटला 🎉🎉❤❤❤❤❤❤
Omkar tuji aai khup chan ahe .mala tujya aai ch boln khup avdt .khup chan job .tujya aai mule bghayla ajun maja yete .khup chan asech joint Raha full family.enjoy full family ahat khup bhari vaty. Mi pn vengula chi ahe harsh bowlekar.ekda vacha coment plz
भविष्यात असेच व्हिडिओ बघायला मिळतील ही अपेक्षा
Congratulations Dada, very proud of you 👏🏼
500 subscriber aslya pasun tuza subscriber ahe. Tuzi mehnat ahe. Ani phude janar he tya timelach mi notice kel karan tuzi mehnat ani dhadoad kai karnyachi jiidd tevha pasun bGhtoi. 🎉🤩🙏❤️. Ani rahile je tula negative comments kartat tyan ignore kar. 🙏🔥
Thank you so much ❤️ khup changl vattay tumch evdh Prem aani support thank you so much.
Congratulations bro🎉🎉🎉 . proud to be a malvani
खूप छान आई बाबा सोबत आहेत सर्व ठिकहोणार आम्ही सर्व आहोत All the best 🎉🎉proud of you🌹🌹
Abhinandan Omkar tu pramanik aahes ❤
👌👌👌❤❤❤👍👍👍 Bhavi Vatchali sathi khup khup shubhechhya.. 💐💐💐
अभिनंदन एका मराठी माणसाचा
एका मराठी कडून
Thank you so much ❤️
Bhava tuzi sagli ichaa puran hoil tension gheu nkos
ग्रेट ओमकार खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
श्री सच्चिदानंद सदगुरू साईनाथ महाराज की जय सदैव तुमच्या पाठीशी असतील.❤
मनःपूर्वक अभिनंदन ॐकार आणि यापुढील यशस्वी वाटचालीसाठी अनेक शुभेच्छा 🎉👍🏼💐👌
🎊💐Congratulations beta 🎊💐माझे हि नवीन चॅनल आहे
Bhari omkar
खूप खूप छान पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा तुम्हाला सिल्व्हर बटन मिळो🎉
Congratulations Omkar ashich tuzya utube channel chi pragati hou de. Hoy Maharaja.
Khup manapasun abhinandan.....kashtache ani jiddiche fal nakkich changle milte.... Congratulations ani best wishes
ओमकार तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन❤❤❤❤
अभिनंदन 🎉ओंकार
And God bless you 🙏
माझ्या मुलाचे नाव पण अमेय आहे
तू जसे तुझ्या आईशी बाॅनड (जवळचा मित्र आहेस) तसच माझ नात माझ्या
अमेय बरोबर आहे.मला मुलगी पण आहे
She is very smart better
than her bro.दोनही मुल माझी
English medium मध्ये
शिकली शिवाय graduate आहेत
पण गेल्या वर्षी माझे मिस्टर देवाघरी
गेले आम्ही तिघे असतो.मुंबई ला
आम्हि खेड रत्नागिरी गावातील आहोत अशीच मेहनत कर बाबा
आई बाबा बहिण सगळेच पाठीशी
आहेत.तुझी आई एकदम माझाच
सारखी हासली आहे.तिची स्माईल
खूपच सुंदर आहे❤❤
Thank you so much mam...❤️
अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐💐💐💐
Congratulations 👏🎉 मालवणी माणूस full saport ❤
Thank you so much
अभिनंदन खूप छान 👌🏻👌🏻👌🏻
दादा मला तुजी जरा मदत हवी youtube साठी मी पण या साईड मध्ये नवीन आहे तर जरा काही शंका आहेत त्या विचारायच्या होत्या.
Great 👏 going omkar... Keep it up.. Wish you great success ahead... God Bless you
❤
Kup sundar ♥️♥️♥️ excellent work
Khup bhari bhava❤🎉 kutumb khup chan😊❤
Abhinandan bhawa tula aani tujhya pariwarala, tumhi ashech hasat raha aani khush raha dew tumhala sukhi thewo hi prathna 💐💐
आमचा सपोर्ट आहे तसाच रहाणार तुला ओमकार
खूप छान 🤗 अभिनंदन 💐💐💐💐
Chan vichar aahyt dada chy🎉🎉
अभिनंदन मित्रा पुढिल वाटचालीसाठी शुभेच्छा शुभेच्छा
खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा 👌👌👍👍🌹🌹✨✨
Aai babana yevdha jiv lavtos tyanchi kalji ghetos na mg tuz changlch honar ,god bless u all,lv from knkvli n sawantwadi❤
Great Omkar, congratulations🎉🎉❤❤keep it up
अभिनंदन ओमकार ❤❤🎉🎉🎉
पण दिव्या बायो दिसूक व्हया होता 🎉🎉🎉🎉❤❤❤
Ok partylagu majya birthday la majya target treat omkar
Very good Omkar. Keep going. स्वामी समर्थ तुझ्या पाठीशी आसत.
पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा 💐🙏🏻
Congratulations 🎉🎉❤❤ Happy Diwali Aai baba🎂🎂🎂🪔🪔🪔🪔💕💞
Thank you so much happy diwali
असाच खूप मोठा हो भावा आमचा support आहे तुला ❤
Thank you so much
Congress bro ❤ bara vatala jara 👍dusrek sang koni vicarl tr you tub bdl kahi gosti kashi proses asta
Congratulations 🎉 तुम्हा सर्वांच्या मेहनतीला.😊
Loan lvkar clear hoeil bhava shree Swami samarth
Aaichi smile jabardast aahe 👌
अभिनंदन आपल्या परिवाराचे 🙋♀️🙏🤝🍬🎂🍰💐🍡🍧🍨👛मी केले आहे तुम्ही करा.. सब
Amcho malvni manus motho hota hycho amka aanandch ha😊☺️
❤❤ आईचा आनंद म्हणजे सुख❤
Omkar dada proud of you.Tula khup success bhetel pudhe nakki.
मालवणी माणूस जगात भारीच 👌👌👌👌👌👌👌👌👌👌 खुप छान
अभिनंदन 🎉🎉🎉
आईची स्माईल खूपच छान आहे 👌👍
तुमच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा....👍👌🤗🤗
Congratulations bhava chalu thev
हार्दिक शुभेच्छा
Bhava tujya aichya चेहऱ्यावरचा आनंद असाच राहू लाईफ टाईम
Omkar ani aai baba na Congratulations💐 paise kiti milale sangnyasathi laju nako. Ti tuzi swakashtachi kamai ahe. Bhale 1000 Rs jari milale tari .
Pudhil wat chali sathi shubechha. camera madhe selfi setting change kar manje video ulta disnar nahi.. i subscribed your channel today .. ❤ from USA🇺🇸
Congratulations Bro❤❤ keep it up🎉🎉🎉
अभिनंदन ओंकार आणि पालव कुटुंब❤❤🎉🎉
अभिनंदन मित्रा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
Congratulations bhava 🎉🎉
Congratulations boss🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मनापासुन अभिनंदन 🎉🎉