मोहित तु खुप भारी आहेस मागच्या वेळी अंकिता बोलली होती की मोहित ला सावत्र आई वैगरे आहॆ त्यामुळे त्याला कुटुंब च प्रेम मिळालं नसावं पन ज्याला कुटुंब नाही ना त्यालाच माणुसकी खुप असते त्याला माणसं हवी हवी असतात मोहित तुला पुर्ण आमचा पाठिंबा आहॆ आमचं हे सुद्धा तुझा कुटुंब आहे मस्त्त माणूस आहेस तु अंकिता सुद्धा वाईट फेज़ मधून गेलीय तिच्या सोबत असाच भिंती सारखा उभा रहा म्स्त्त दोस्ती तुमची
अंकिता तुझी आणि मंदार ची मैत्री खूप आहे. सुरुवातीला मी व्हिडिओ बघायला जेव्हा सुरू केले, तेव्हा असे वाटायचे की तुमचेच लग्न ठरले आहे.😂😅 एकमेकांसोबत😅😁😛 नंतर समजले की तुमची खूप छान निर्मळ मैत्री आहे. तुमची मैत्री अशीच राहो 👌👌😊 All the best
अंकिता ताई, माणसाचे घारे डोळे असणे हा एक आनुवंशिक प्रोब्लेम आहे. त्या मध्ये घारे डोळे असेल म्हणजे कपटी असणे हा मुद्दा चुकीचा आहे बाकी सर्व व्हिडिओ खूप छान असतात. मंदार ला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
मंदारला मस्त सरप्राइज गिफ्ट दिलंय तु 👌 आणि एक ता नवीन काय इंटरव्ह्यू काय घेतय म्हटलंय तेच्यात मोहित चो इंटरव्ह्यू नक्की घे माझो फेवरेट आसा तो ❤ आणि एक जमला तर मालवणी यूट्यूबरांचा गेट टुगेदर घ्या.... म्हणजे आपल्या मालवणीचा नाव मोठा होईत आणि तुमचे सगळ्यांचे subscriber पण वाढतील ❤❤❤🙏
मला अस वाटत मंदार मामा मामी कडे वाढला असावा कारण श्री त्याचा मामांचा मुलगा आहॆ आणी आज्जि त्याच्या आई ची आई आहॆ अस असेल कदाचित अंकिता खर की खोट तूच सांग
मोहित तु खुप भारी आहेस मागच्या वेळी अंकिता बोलली होती की मोहित ला सावत्र आई वैगरे आहॆ त्यामुळे त्याला कुटुंब च प्रेम मिळालं नसावं पन ज्याला कुटुंब नाही ना त्यालाच माणुसकी खुप असते त्याला माणसं हवी हवी असतात मोहित तुला पुर्ण आमचा पाठिंबा आहॆ आमचं हे सुद्धा तुझा कुटुंब आहे मस्त्त माणूस आहेस तु अंकिता सुद्धा वाईट फेज़ मधून गेलीय तिच्या सोबत असाच भिंती सारखा उभा रहा म्स्त्त दोस्ती तुमची
kontya vedio mdhe ankitans mohit badaal as sangitl hot?
ugac kay pan
मोहित भावा direct काळजात ..... True herted man.... God bless you
अंकिता खराच तूम्ही ग्रेट आसात तुमची दोस्ती सदासर्वकाळ अशीच रवाची हीच त्या गणपती कडे प्राथना 🙏🙏
खूप छान ताई मोहित दादा ला तुमी येकदम आपल्यातला करून टाकला आहेत खूप नशिबाने असे मित्र मिळतात
touch वूड. तुमची दोस्ती अशीच टिको.. आणी कोकण खरंच सुंदर आहे. आणी तुझे vlogs पण. god bless
अंकिता तुझी आणि मंदार ची मैत्री खूप आहे.
सुरुवातीला मी व्हिडिओ बघायला जेव्हा सुरू केले, तेव्हा असे वाटायचे की तुमचेच लग्न ठरले आहे.😂😅
एकमेकांसोबत😅😁😛
नंतर समजले की तुमची खूप छान निर्मळ मैत्री आहे.
तुमची मैत्री अशीच राहो
👌👌😊
All the best
व्हिडिओ पाहून मन प्रसन्न झालं.
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया👏✊👍
Long live your friendship with mandar, shree’s family❤ and congratulations to Mandar❤️
Shree la lagnache vedh lagle...Lawkar vahini shodha...😊
अंकीता...लय भारी...
तू आणि तुझे मित्र.❤️
Nice gift to mandar in advance
Khup majja aali ...khup prem ❤❤❤❤❤
मस्त मस्त ❤❤❤
अंकिता ताई, माणसाचे घारे डोळे असणे हा एक आनुवंशिक प्रोब्लेम आहे. त्या मध्ये घारे डोळे असेल म्हणजे कपटी असणे हा मुद्दा चुकीचा आहे बाकी सर्व व्हिडिओ खूप छान असतात. मंदार ला पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा.
कपटी नाही पण चाप्टर असतात 😂
मंदारचे आई बाबा कुठे असतात. कॅमेरा समोर कधीच येत नाहीत. 👌👌👌🙏🙏
Nhit te
@@KokanHeartedGirl
Motivation girl👍
@@KokanHeartedGirlqqqq
मंदीराचे आई वडिल नाहीत ते म्हणजे काय
Very nice gift ❤
Nice Gift..........
मंदारला मस्त सरप्राइज गिफ्ट दिलंय तु 👌
आणि एक ता नवीन काय इंटरव्ह्यू काय घेतय म्हटलंय तेच्यात मोहित चो इंटरव्ह्यू नक्की घे माझो फेवरेट आसा तो ❤
आणि एक जमला तर मालवणी यूट्यूबरांचा गेट टुगेदर घ्या.... म्हणजे आपल्या मालवणीचा नाव मोठा होईत आणि तुमचे सगळ्यांचे subscriber पण वाढतील ❤❤❤🙏
Khoop chan Ankita❤
मला अस वाटत मंदार मामा मामी कडे वाढला असावा कारण श्री त्याचा मामांचा मुलगा आहॆ आणी आज्जि त्याच्या आई ची आई आहॆ अस असेल कदाचित अंकिता खर की खोट तूच सांग
Hatts of to Mohit Da❤
मोहित प्राॅपर कुठला आहे
👌💐💐💐
Khup chan Vlog! ❤
Mohit ❤️❤️
Franlod gheun dena machin toplod peksha
श्री अन् मंदार भाऊ आहेत का दोघं.
❤️👍❤️👍❤️👍❤️
Mohit dada❤
नवीन ज्या काय येतला ता चांगलाच असताला तरीपण गजाली चो भाग परत चालू केलंस तर अजून चांगला होईत.👍🏻
Krtay lvkrch
मस्त अकिता😅
❤️❤️❤️😍😍
😍😍😍
Mohit classONE banda ahe....
👌👌👌
Tai mla ekda tri bhetych ahe tujhya sglya video khup chaan asta
Mohit cha family..state bddl kahi dakhva na
Lion hearted girls video is here❤️
Tuz mute ch button kuth he😂😂😂😂😂 khup haslo rao😂😂😂
💕💕💫💫
Maz pn nav maruti ahe 😂
Please try not to use spartek tiles they create more heat rather use stone tiles they retain cool in rooms
❤❤
8.34 ❤
❤
मुंबई च्या गणपती चे विडियो नाही टाकले तू ❤
त्याका सांग एवढ वजन उचललास तर मुळव्याध होतली.
गजब.बैजेती.है.यार.कुछ.बी.बेड वर.cctv...लगाते.यार.😂😂😂
Mandar che lagna tharla ahe kay
Please mohit dadacha ekda purn vedio ghe bhari manus ahe khrch.....
Mohit❤
Mandar Ani Ankita chi Jodi bari aahe
Bargaining karayla pahije hoti
Want to see Madar mom dad n his would be wife..
Nhiyet te
कृपया सविस्तर सांग मंदार खूप दिसांट मुलगा वाटतो नाहीत ते म्हणजे काय कृपया कळत नाही नीट
@@KokanHeartedGirl wht to say r they so shy ..Mandar is a proper village smartie ..
❤❤❤
❤❤❤❤