किती छान, अशी नाती जपावी.तू किती सहज नातेवाईकांना आपलसं करतेस.तुझ्यात काहीतरी दैवी शक्ती आहे.जीथे जातेस तिथली होऊन जातेस.अशीच रहा.परमेश्वर तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो.
कोकणात एकदा गणपतीच्या दिवसांत जायचं जायचं म्हणतोय किती तरी वर्षा पासून.. आता तर आजुनच excitement वाढलीये.. मोठमोठ्या मुर्ती, सुंदर सजावट.., आणि तुझे नातेवाईक केळीच्या पानावर सगळ्यांना जेवताना पाहून इथे मला पण भुक लागली.. 😅😂☺️ lovely Vlog.. keep posting ❤☺️👍👏🙏
बरोबर अंकिता तु बोलली हे बायकांनी समजून घ्यायला हवे. जास्त सैपाक जास्त केला तर त्या दिवशी कोणी येत नाही. सैपाक उरतो.मग असं करा ज्याच्या कडे जाणार त्याना आधी एक दिवस कळवायला हवे ..म्हणजे उपाशी रहावे लागणार नाही.
स्त्री चे कपाळ जेंव्हा कुंकाने मळलेले असते तेंव्हा आणखी सुंदरते सोबत संस्कृती जपली जाते... जेंव्हा कपाळावर कुंकू लावले तेंव्हा आणखीच खूप खूप सुंदर दिसत होता...
Hello ankita tula Ani tujya kutumbala ganesh chathurti chya hardik subheichcha ganpati bappa morya mangal murti morya Ani dusri goshta mhanje itkya mothya lokan cha ASHIRWAD bhetne mhanje kharach tu khup bhaggyawan aahes thank you so much this vlog 💐💐💐🙏🙏🙏
Ankita tuze gav kharach ek sankrutik tar ahech. Pan khup mulyavan aathvanin cha theva pan ahe. Hyavlog madhale tuze bhraman khup majeshir hote. Ankita tuzya var jeev lavnare te pratyek loka Kharach khup durmil ahet. Tuzya mavas ajji che ghar far sundar hote Tuze mama tyanche kutumba to sarva prakar Ekdam aapul kicha ani bharlya sar kha hota ani ganesha chi aarti vegalich hoti ani 🌺 Tyanchya ghara baher te penting che poster Kiti juna prakar ahe to. ekdam lahan panachi aathvan zail. Pahile banners , poster's asech asay che. ani rasta shodh nyachi kame kharach ashich astat. To khup motha task kach asto.😅 Te kangavi vale kaka far maje shir hote. Ani Ankita tuzi vidya aatya ani tyache kutumba Far chhan hote kiti maan milau hote mhanun tumhala fakta tyanchya kadech janyachi parvan gi hoti. Vidya atya kadachit hya tyach hotya Jyani tula pahilyan da tuzi car ghetlya var congrats kele hote. Karach tya tuzyavar jeev lavnarya ahet. Tasa tuza swabhav pan ahe. nirmal Maana chi manase tuzya var jeev lavtat Khup chan vatale tuze gav kharech jagnya sar khe ahe. Ankita tula aata ek navin project milala tuze mama shodh nya cha.😅 Keep it up 👍👍👍 ani take care 🌺🌺🌺 ani aaram kar. Tula subhechha tuzya ghara tlya Tu tharv le lya sankrutik karya sathi. ✨✨🌈
नमस्कार अंकिता जी तुमचा हा vlog बघितला तुम्ही वेंगुर्ला मधील एक छोटंसं खेडे गाव मोचेमाड मध्ये आलेलात, बघून खूप आनंद झाला... मी पण मोचेमाड मधलाच अंकिताला भेटायला गेलात पण ती नव्हती त्यांनी तुमचा पाहुणचार केला फक्त जेवायला विचारलं नाही ... तरी पण तुम्ही हा जेवणाचा विषय विसरून जाण्या एवढाच मनात ठेवलात खूप भारी वाटलं बघून ..... सगळ्यांसारखेच आमच्या इथे पण कोणाला अशा सणा सुदीच्या दिवसात दुपारच्या वेळी जेवल्याशिवाय पाठवत नाहीत.... व्हिडिओ पाहून असा वाटत की त्यांना तुम्हाला विचारायचं असेल पण तुम्ही जेवाल की नाही या शंकेने त्यांनी विचारलं नसेल ..... पाहुणचार मात्र जसा करायचा तासाचं केला .... तुमच्या मित्रांना नक्की समजवा.... मनात काही ठेऊ नका... जमलंच तर मी तुम्हाला पुन्हा मोचेमाड ला येण्याची विनंती करेन.... आमचा समुद्रा खूप छान आहे नक्की या फिरायला कधीतरी..... मी तर म्हणेन पुन्हा पुन्हा या..... तरीही पुन्हा मी सांगेन की तुमच्या बाबतीत जे काही घडलं ते फक्त वेळेमुळे घडलं असेल , miss understanding मुळे झाल असेल .... कृपा करून मनात काही ठेऊ नका. 🙏
कोकणातील गणपतीच्या पाऊलखुणा 700 ते 800 वर्षांपूर्वी पासून सापडतात.. लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव होता... आणि हा घरगुती गणपती आहे..😊
किती छान, अशी नाती जपावी.तू किती सहज नातेवाईकांना आपलसं करतेस.तुझ्यात काहीतरी दैवी शक्ती आहे.जीथे जातेस तिथली होऊन जातेस.अशीच रहा.परमेश्वर तुझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो.
कोकणात एकदा गणपतीच्या दिवसांत जायचं जायचं म्हणतोय किती तरी वर्षा पासून.. आता तर आजुनच excitement वाढलीये.. मोठमोठ्या मुर्ती, सुंदर सजावट.., आणि तुझे नातेवाईक केळीच्या पानावर सगळ्यांना जेवताना पाहून इथे मला पण भुक लागली.. 😅😂☺️ lovely Vlog.. keep posting ❤☺️👍👏🙏
बरोबर अंकिता तु बोलली हे बायकांनी समजून घ्यायला हवे. जास्त सैपाक जास्त केला तर त्या दिवशी कोणी येत नाही. सैपाक उरतो.मग असं करा ज्याच्या कडे जाणार त्याना आधी एक दिवस कळवायला हवे ..म्हणजे उपाशी रहावे लागणार नाही.
स्त्री चे कपाळ जेंव्हा कुंकाने मळलेले असते तेंव्हा आणखी सुंदरते सोबत संस्कृती जपली जाते...
जेंव्हा कपाळावर कुंकू लावले तेंव्हा आणखीच खूप खूप सुंदर दिसत होता...
गणपती बाप्पा मोरया मंगल मुर्ती मोरया जय महाराष्ट्र👏✊👍 जय महाराष्ट्र नवनिर्माण सेना
देवली माझ गाव आहे.मी पहिल्यांदा तुला कमेट करते. तु बोलत होती. साडीच शुट करायच आहे.तीथे मागे आमच घर आहे.खरच कर शुट सुदंर निसर्ग आहे.👍🏻
Devbaget rahnari Devachi Mulgi.Really you so Great Human being
Day 3 khupch sundar 🌹👌👍
How lucky you and your family shamtanu..
June lokanchi aathvan sambhalun tgrv baba.. tech aaple dev
गणपती बाप्पा मोरया छान व्हिडिओ झाला
आपल्या नातेवाईकांना खूप दिवसांनी भेटलात की खूप आनंद होतो
पण तुम्हाला आग्रहाने जेवायला वाढायला हवे होते ! जरी जेवण संपले तरी जेवण वाढणे हे गणपतीच्या काळात भाग्याचे असते! साधे वरण भात सुद्धा छान लागते 👍
family vlog खूप छान बनवला आहेस. कोकणातील साधी भोळी माणसे.
कोकणात न जाता कोकणातली फिलिंग आली खूप भारी होता व्हिडिओ न स्किप करता पहिला मज्जा आली अजून बनवा व्हिडिओ 👍👍
Hello ankita tula Ani tujya kutumbala ganesh chathurti chya hardik subheichcha ganpati bappa morya mangal murti morya Ani dusri goshta mhanje itkya mothya lokan cha ASHIRWAD bhetne mhanje kharach tu khup bhaggyawan aahes thank you so much this vlog 💐💐💐🙏🙏🙏
Khup Chan vlog ahe ❤
आता पर्यंत चा सगळ्यात भारी Vlog ;)
Nice and emotional . Love you.
अंकिता खरंच तू inspiration aahes...tuzya khup videos pahile...
Bukkadpann in a cute manner,😋😋😋😋😋😋........ loved it😘😘😘😘😘
किती सुंदर घर आहे 😍❤
ते पहिलंच घर अप्रतिम सुंदर होतं.
Good n enjoy full trip to relatives.
अंकीता आपल्या कुडाळदेशकरांकडे गणपतीतला प्रसाद म्हणून पंचखाद्य बनवतात .आणि तेच प्रसाद म्हणून वाटतात.
आरती एकदम वेगळी आहे मुंबई पेक्षा भारी वाटल बघून Thank u so much for this vlog ❤❤
Amchyakde pan malvanat ashich aarti aste😇
अंकिता तुझी मावशी आजी आणि तुझी आई अगदी सारख्या दिसतात.खूप छान व्हिडीओ.
So much positive vibes in this video ❤
हीच तर कोकणातील गणपतीची मज्जा आहे, नातेवाईकांचा येणं जाणं आणि एकत्र जेवण
आपली नाती जपण्यात खुप मजा असता.....
Too good vlog Ankita ❤😊
गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 🙏🙏
from Pratik khamkar Jaysingpur Maharashtra
Tai khup bhari aahet tuze video
💕💕💫💫
Mohit ,Mastch....🧿
Ganpati Bappa Moraya.Kokanatala Ganapati Utsav Mumbai madhe basun anubhavla.Mavshi aaji and itar sarva khoop premal ahet.Juni Pidhi.Asech Snehbandh rahu det.Tilak lavalyanantar khoop chhan dislis.Ganpati Bappa Tula asech Anandi thevo
आजचा व्हिडिओ मस्त
कुडाळ देशकरांच्या आडनाव गप्पा ❤
Nice your all video Ankita
Kokanatli Mansa khup preamal ani manuski japnari ahet koni koni anolkhi jari asla tar nehamich madat kartat khup bhari vatla vlog bagun
मस्त
मावशीआजी छानच दिसते❤
छान ताई
घरात एक आजी असेल तर कसे घरात वेगळेच बाॅन्डींग असते हे दिसून आले...
आमच्याकडेही पुण्यात बामणांच्या घरी विचारतात..
"जेवून आलातच असाल "😅😂
Kiti bamnanchya ghari phirun alat jevaila deta ka mhanun😂😂😂
@@shwetabapat430😂😂😂😂😂😂😂
Nice 👍 video
कोकणी भाषेचे वर्ग भरवा ओ.... आम्हाला पुणेकरांना कोकणी भाषा बोलायची हाऊस आहे.😂
❤❤❤❤
❤
Nice vlog 🥂
😅😅😅😅😅😅
Life in Konkan,past ,present,entertaining and interesting.
Gadi kadi bhetli?
Barobar bolala mohit. Sana chya diwsat jevan jast asav .Sahsa koni jev bolyavar lajun koni jevayla basat nahi. Thoda force kela tar koni pn tayar hoat. Pn javu de finally tumhala jevan milal. 😊
माका तर तुजा vlog ने या वर्षाचो गणपती अनुभव करूक मिळता हा त्या बदल तुजे आभार 😊
Aaba Tulaskar ch kay bole?
Amhi Matoli mhanto in Goa
Vlog आवडला.
Ankita tuze gav kharach ek sankrutik tar ahech.
Pan khup mulyavan aathvanin cha theva pan ahe. Hyavlog madhale tuze bhraman khup majeshir hote.
Ankita tuzya var jeev lavnare te pratyek loka
Kharach khup durmil ahet.
Tuzya mavas ajji che ghar far sundar hote
Tuze mama tyanche kutumba to sarva prakar
Ekdam aapul kicha ani bharlya sar kha hota
ani ganesha chi aarti vegalich hoti ani 🌺
Tyanchya ghara baher te penting che poster
Kiti juna prakar ahe to. ekdam lahan panachi aathvan zail. Pahile banners , poster's asech asay che. ani rasta shodh nyachi kame kharach ashich astat. To khup motha task kach asto.😅
Te kangavi vale kaka far maje shir hote.
Ani Ankita tuzi vidya aatya ani tyache kutumba
Far chhan hote kiti maan milau hote mhanun tumhala fakta tyanchya kadech janyachi parvan gi hoti. Vidya atya kadachit hya tyach hotya
Jyani tula pahilyan da tuzi car ghetlya var congrats kele hote. Karach tya tuzyavar jeev lavnarya ahet. Tasa tuza swabhav pan ahe. nirmal Maana chi manase tuzya var jeev lavtat
Khup chan vatale tuze gav kharech jagnya
sar khe ahe.
Ankita tula aata ek navin project milala tuze mama shodh nya cha.😅
Keep it up 👍👍👍
ani take care 🌺🌺🌺
ani aaram kar.
Tula subhechha tuzya ghara tlya
Tu tharv le lya sankrutik karya sathi. ✨✨🌈
छान vlog,Anikita तू GSB का?
Gadi Kashi aanli pune varun
Mi pn सावंतवाडीचे
नातेवाईक भेटले
Malvan- n. ❤😅❤
ताई तु माझ्या बाजुच्या गावाला आलेली माझे गाव रेडी आहे विडिओ छान होता.
Mavshi aajiche kutumb khup chagle hote
Suraj chya ghari ka ny geli tai 🤔
नमस्कार अंकिता जी
तुमचा हा vlog बघितला
तुम्ही वेंगुर्ला मधील एक छोटंसं खेडे गाव मोचेमाड मध्ये आलेलात, बघून खूप आनंद झाला...
मी पण मोचेमाड मधलाच
अंकिताला भेटायला गेलात पण ती नव्हती
त्यांनी तुमचा पाहुणचार केला
फक्त जेवायला विचारलं नाही ...
तरी पण तुम्ही हा जेवणाचा विषय विसरून जाण्या एवढाच मनात ठेवलात खूप भारी वाटलं बघून .....
सगळ्यांसारखेच आमच्या इथे पण कोणाला अशा सणा सुदीच्या दिवसात दुपारच्या वेळी जेवल्याशिवाय पाठवत नाहीत....
व्हिडिओ पाहून असा वाटत की त्यांना तुम्हाला विचारायचं असेल पण तुम्ही जेवाल की नाही या शंकेने त्यांनी विचारलं नसेल ..... पाहुणचार मात्र जसा करायचा तासाचं केला ....
तुमच्या मित्रांना नक्की समजवा.... मनात काही ठेऊ नका...
जमलंच तर मी तुम्हाला पुन्हा मोचेमाड ला येण्याची विनंती करेन.... आमचा समुद्रा खूप छान आहे नक्की या फिरायला कधीतरी.....
मी तर म्हणेन पुन्हा पुन्हा या.....
तरीही पुन्हा मी सांगेन की
तुमच्या बाबतीत जे काही घडलं ते फक्त वेळेमुळे घडलं असेल , miss understanding मुळे झाल असेल ....
कृपा करून मनात काही ठेऊ नका. 🙏
Jewayla vicharal astana swatach misunderstanding krun ghetli ani upashi rahile te tighejan
Amchya ghri mazi aai konala ch jewalya shivay pathvatch nahi… tya tighani swatche andazane jewan nasnar hya samajuti mdhe rahun te aplya maushichya ghri gele ushir honar sangun…
Sarve Gharay Apratim
Chan Welcome Kelly
Tumchya Home Stay Cha Number Dy Tuzya Brobar Aamhala Koken Baghycy Aahe 👌👌👌👌👌
हा volg खुप छान होता. बाप्पा बापाचे प्रसाद बरोबर पाहिजे त्या ठिकाणी
मिळाला
आमच्या इकडे जेवण जास्त बनवतात का तर पाहुणे दर्शनाला कधी पण येऊ शकतात
वेंगुर्ला मठ माझे सासर
Mohit❤
Amchyajaval extra asta
He ghar tendulkaranch na mazya frend ch ghar aahe he
Next year Vengurlyk elyr amchya kade yeya Ganpatichya Mahaprasad la ...Esp Mohit😁
Location:- Sukhtanwadi Ubhadanda Vengurla
Mhanun gadit nehmi khaycha kahi na kahi thewaycha...bhuk lagli ki potala aadhar milato
LJ
Ankita mala ek sang nikhal tuza kon ahe
Hiii
Hi
Hii
Pn tumhi pn Jatana khauk gheun jait Jaya na😅
मोहीतला प्रभादेवी बोलायला सांगना तो बोलेल परबादेवी
अचानक कोणाच्याही घरी गेल्यावर जेवायला बसू नये
Dokyawar odhni ghet ja ga
अंकिता मी वरळै पोलिसकँम्प मधि वारंग काका तु वेगुर्ला सावंतवाडिला आलि होतिस मग बांदा या ठिकाणि माझ्याहि घरि बाप्पाच्या दर्शनाला आलि असतिस तर बर
Amchyakade as ganpatit jewan jast banwtat mohit dada chya mhananya nusar
ANKITA POSSIBLE ASEL TAR AMCHA GAVALA BHET DE MHAPAN KHAVANE
शंतनू रांगणेकर च राज साहेबांसारखं वागणं बोलण 😊
150 ve varsh kase jhale 1893 Frist bappa by lokmanya tilak
कोकणातील गणपतीच्या पाऊलखुणा 700 ते 800 वर्षांपूर्वी पासून सापडतात..
लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला सार्वजनिक गणेशोत्सव होता...
आणि हा घरगुती गणपती आहे..😊
Thank you for the reply
Awdhya bhralelya ghri gelis tr rikamya hatane gelis
Tu kudal la kadhi yenar sang na
she is very sweet
Lokan chi ghare kay apratim ahet...ani pahunchar karnyat ekdqm patayeet...ya sathi janma kokanat hvava...
तुम्ही गावात जाता तर गाव पण थोडं दाखवा म्हणजे आम्हाला कोकणातील गावं पण बघता येतील
मस्त मावशीआजीची फॅमिली. मस्त मेजवानी. कोकणात गणपतीत फारच mazya असतें. छान व्हिडिओ. 👌👌👍🙏🏼. गणपती बाप्पा मोरया.❤😊
अरे ही ड्राइव करता तो गाड़ी ekda लेफ्ट ekda राइट हैंड ड्राइव Kashi होते????
@@vijay_takale_patil
असे कसे नोट स्वतः bagha
Atlist deva samor bas nako baki loka samor
Gharunach jeun jaycha na g bichare te dogh tuzya mule upashi
Sakali 9 vajta?
Ok . Kahitari khaun nighaych mg tulach weakness Ahe na . Negative nko gheus bai
Tu सगळ्याच विडिओ मध्ये मुलाबरोबर का फिरते ग???
Choice
Ha driver thevlas ka just for curiosity
मोहीतला प्रभादेवी बोलायला सांगना तो बोलेल परबादेवी
😂😂😂😂udya try krte
6th day chya vlog madhe disel mg