खूप चांगल्या पद्धतीने विसर्जन केलं...आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातू गाराना घातलाय त्या एक नंबर हुता...तुमची मज्जा मस्ती नेहमी प्रमाणे मस्तच...खूप प्रेम वैभववाडी वासियान कडून
आज व्हिडिओ मोठा होता त्यामूळे अजूनच मजा आली बघायला पण अंकिता दिदी तुझी खरी शोभा तुझे मित्र आहेत तू एवढी रोखठोक बोलतेस तरी त्यांना अजिबातच राग येत नाही एवढी खरी मित्र प्रत्येकवेळी धावून येणे हे आजकाल बघायला मिळत नाही खरच हेवा वाटतो तुमच्या मैत्रीचा....आणि तुमच्या सर्वांच्या आईवडिलांचा की जे जराही अडवत नाहीं तुम्हाला आणि परकेपणा वाटू देत नाही अगदी सुदंर....
अंकीता, असं गणपती विसर्जन, आणि तू घातलेलं गारान्ह खूपचं छान आहे.. तुझ्या सर्व व्हिडियो मी पाहतो.. एका व्हिडियो मधे तू असं ही म्हणालीस तू फक्त ग्रँटरोड ला एका हॉटेल ला प्रमो केलंस तिथेच फक्त फुकट खाल्लेस.. हे ऐकुन खुप छान वाटलं.. आमंत्रण हॉटेल शी भांडत होतीस, तुझं असं आहे ना जिथं आपलं चुकत नाही तिथं आपण झुकत नाही 👍 तू चाल पुढे, कोण काय बोलतो त्या कडे तू लक्ष देऊ नकोस.. अशाच नव नवीन व्हिडियो पाठवत रहा.. मंदारच्या पण व्हिडियो खुप छान असतात..
अंकिता, सुंदर विवेचन, मला देव बाग फारच आवडले. श्री. शिवाजी बान्देकर यांच्या रिसॉर्ट मधे राहिलो होतो.अगदी समुद्राला लागून...तसा मी मुरुड जंजिरा येथील आहे. त्यामुळे समुद्राची क्रेझ नाही. आवड फक्त निसर्ग सान्निध्यात रहायची...आता प्रवास झेपत नाही.(76 वर्ष). पण देवबागला शशांक कुमठेकर यास भेटण्यासाठी नक्की येणार आहे. तू सिव्हिल इन्जीनीअर आहेस. घरांच्या अक्सेसचा प्रश्न तुझ्या सारख्या हुषार व्यक्तीने टाउन प्ल्यानींग स्किम तयार करुन शासन व ग्रामस्थ यांना पटवून दिल्यास हा प्रश्न सुटू शकतो. (कोकणातील भांडणे ही जास्त करुन हद्दिवरुनच आसतात). तूही आता देवबागेतून आता बाहेर पड...म्हणजे व्हिडियोज साठी... भटकत रहा. माहिती जमा कर. लोकांना दाखव. आपला देश सुंदर आहे...आणि माणसेही. अनाहूत सल्ला...म्हणून क्ष मस्व.
Malvan madhe purn walawalkar resort pyrant aalot pan te kahi sapadal nahi, faktta ek shant jagewar hotel aani tya samor te jagat dev ahe he lihilel ek poster pan ti place sarwat Sundar jaga ahe
अंकिता तुजे सर्वच vlogs Reels छान ग गावचे, एन्जॉय केले आम्ही, पण सर्वच ब्लॉग्ज वरती कॉमेंट्स करायला जमत नाही गडबडीत सो समजून घे जॉब, ट्रॅव्हल ,and all',,, khoosh Raha khoop khoop. शुभेच्छा
Hi, Ankita 😀👍👌⭐ star personality 💐🤗🥰 super duper hit vblog, Always my huge support forever, 👍💐 tu tar kaay goad aaheys ch ekdam boltes tenvha soanpapdi yaar, madhaal goad goad ummmma 💋💖💐💐, aani Pradeep cha lagnaat tu paithani ch they , Pradeep kadun. Expensive gift😀😀😀😀😀😀😀😀 saang tyala Kalpana kelkar me pan Rajapurchi assay 😃😃😃😀 paithani pakki💃💃💃💃💃💐 god bless sweetheart good luck,
This time I missed Ganesha due to my transfers.. but when saw u saying last words to Ganesha that those who missed this year let them come next year.. it was an emotional moment today for me... God bless you all
Tum Jo Marathi mein bolate vah bahut achcha lagta hai lekin mein yah chahti Hun ki Tum malvani language mein baat karo kyunki apni malwani aage badhane chahie iske chilli mere hath ko laga hai iske name a type kar nahin sakti hun iske liye voice typing bhejti kyon likha kyunki aap bologe to Tum khud Hindi mein kaise bhej rahi iske liye mein bol rahi hun ki tum please aapane malvani language mein sab Ko Bata do gaon ka
अंकीता गाऱ्हाणं एक नंबर. प्रदीप ला नवस पावांदे आणि तुका साडी मिळू दे महाराजा. प्रदीप Shivdav कुठल्या वाडी मध्ये राहतो. मी सुद्धा Shivdav tambatwadi तील आहे. नक्की सांगा. Please reply me
खुप छान गणपती विर्सजन,प्रदीपच्या घरचे खुप छान मनमिळावु आहेत. गणपती ब्बाप्पा मोरया.छान व्हिडीओ अंकीता.सुंदर कोकण.आम्हीही कोकणीच आहोत.मुळ गाव विजय दुर्ग.
ईतके सुन्दर गणपती वीसर्जन मी पहील्यादा
पाहीले. ईतक्या शांत वातावरणात व स्वच्छ
पाण्यात. कोकणचा निसर्ग नंबर एक
आई नेहमी सांगते पाण्यासारखे ह्या जगात पवित्र काहीच नाही..... खूप सुंदर आणि निर्मळ , स्वच्छ पाणी बघून मन सुखावले...❤
खूप चांगल्या पद्धतीने विसर्जन केलं...आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जातू गाराना घातलाय त्या एक नंबर हुता...तुमची मज्जा मस्ती नेहमी प्रमाणे मस्तच...खूप प्रेम वैभववाडी वासियान कडून
आज व्हिडिओ मोठा होता त्यामूळे अजूनच मजा आली बघायला पण अंकिता दिदी तुझी खरी शोभा तुझे मित्र आहेत तू एवढी रोखठोक बोलतेस तरी त्यांना अजिबातच राग येत नाही एवढी खरी मित्र प्रत्येकवेळी धावून येणे हे आजकाल बघायला मिळत नाही खरच हेवा वाटतो तुमच्या मैत्रीचा....आणि तुमच्या सर्वांच्या आईवडिलांचा की जे जराही अडवत नाहीं तुम्हाला आणि परकेपणा वाटू देत नाही अगदी सुदंर....
अंकीता,
असं गणपती विसर्जन, आणि तू घातलेलं गारान्ह खूपचं छान आहे..
तुझ्या सर्व व्हिडियो मी पाहतो.. एका व्हिडियो मधे तू असं ही म्हणालीस तू फक्त ग्रँटरोड ला एका हॉटेल ला प्रमो केलंस तिथेच फक्त फुकट खाल्लेस.. हे ऐकुन खुप छान वाटलं.. आमंत्रण हॉटेल शी भांडत होतीस,
तुझं असं आहे ना जिथं आपलं चुकत नाही तिथं आपण झुकत नाही 👍
तू चाल पुढे, कोण काय बोलतो त्या कडे तू लक्ष देऊ नकोस..
अशाच नव नवीन व्हिडियो पाठवत रहा..
मंदारच्या पण व्हिडियो खुप छान असतात..
किती छान फ्रेंडशिप आहे तुमची🤗 बाप्पा Bless You All 🙏 Happy & Healthy life,friendship
प्रचंड भावनिक अनुभव देणारा व्हीडिओ
ताई तू आता बिग बॉस मध्ये आहेसयंदाचा गणपती बाप्पाला खूप मिस करशेल❤ ताई तुम्ही आत मध्ये बसव❤😊 गणपती बाप्पा
अंकिता, सुंदर विवेचन, मला देव बाग फारच आवडले. श्री. शिवाजी बान्देकर यांच्या रिसॉर्ट मधे राहिलो होतो.अगदी समुद्राला लागून...तसा मी मुरुड जंजिरा येथील आहे. त्यामुळे समुद्राची क्रेझ नाही. आवड फक्त निसर्ग सान्निध्यात रहायची...आता प्रवास झेपत नाही.(76 वर्ष).
पण देवबागला शशांक कुमठेकर यास भेटण्यासाठी नक्की येणार आहे.
तू सिव्हिल इन्जीनीअर आहेस. घरांच्या अक्सेसचा प्रश्न तुझ्या सारख्या हुषार व्यक्तीने टाउन प्ल्यानींग स्किम तयार करुन शासन व ग्रामस्थ यांना पटवून दिल्यास हा प्रश्न सुटू शकतो. (कोकणातील भांडणे ही जास्त करुन हद्दिवरुनच आसतात).
तूही आता देवबागेतून आता बाहेर पड...म्हणजे व्हिडियोज साठी...
भटकत रहा. माहिती जमा कर. लोकांना दाखव. आपला देश सुंदर आहे...आणि माणसेही.
अनाहूत सल्ला...म्हणून क्ष मस्व.
Tujhi bhasha...😁 bolte mhanje jaskay yekhad gan mhante as watt...माका खुप आवडते हि भाषा.1no..👌😁😅
Sundar hota pradeep cha gharaach vatavaran. Nature at its best aani te paani kiti crystal clear 🙏😊
खूप च सुंदर गणपती विसर्जन होते तु जे सांगितले ते पण अगदी बरोबर आहे
💕💕
खूपच छान बाप्पाचे विसर्जन केले🌹🙏🌹
गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या🌹🙏🌹
व्वा खूप सुंदर किती छान आणि शांतेत विसर्जन झाले कोणता ही गोंधळ नाही आवाज नाही 👌🏻👌🏻👍🏻👍🏻 मी पहिल्यादा गावाकडचं असं विसर्जन पाहिलं 🙏🏻🙏🏻
Khup chhan gaavcha video. Ganpati Bappacha darshan jhala khup prasanna watla
Sabse best part is Ankita clarifying that she is not married yet.... Sunke sukoon mila.....sukoon mila.......
number lavtas ki kay?....tuka ikun khait ti...
@@grsint chalatala maka hyaka pan nashib lagta..... 😂
@@7u7h2n8 😂👍
@@grsint 😄
Khup mast pradip & pradips friends, chan gavcha ghar, gav, aani visarjan sohla👌👌
अंकिता गजरा चे लुक फारच छान दिसते 👌👌👌
Mohit aata purna pane malvankar jhala 😄✨all ur friends are good souls! God bless ur friendship ✨😇🤞
Mast maza masti aani dhamal......sundar gaon manbhavak visarjan.....
First comment, first like from USA!!! We love you Ankita!!!
Tumaci friendship bagun khup bhari vadte
Khoopach chan Pradeep che ghar khoop chan vatala tuza aajcha video 👌🏼👌🏼👍
Chan video .pradeep cha garch visarjan khup chan
ता पाठचा घर दिसता हाना माझ्या सख्या मामाचा घर ता
I proud of you Ankita
Lucky are those, who have such amazing and crazy friend circle.
खुप खुप छान छान ❤❤ व्हिडिओ.
Konatal youtuber पाहिले बरे होते हे आता अति शायनर खुप झाले
Good friendship. I like it
गारान 1 च no. होत , आणि ओटी भरल्या नंतर chainnai express madhli. Minamma सारखी 😅 दिसत होतीस 💯💯💯💯
Most entertaining vlog
Khupach mast
Majja ali bghtana
Asech chaan chaan videos gheun yet ja
Malvan madhe purn walawalkar resort pyrant aalot pan te kahi sapadal nahi, faktta ek shant jagewar hotel aani tya samor te jagat dev ahe he lihilel ek poster pan ti place sarwat Sundar jaga ahe
God bless you with good health and happiness regards
Baghto nantar khup ch jast motha vdo pan nakkich pahin 👍100%baghin mi❤️🙏😇💐🌹
Thnx khup mst vlog hota
It's nice Mohit talking marathi.jevlis ka
ओठी भरली तू तेव्हा सांगितलं बद्दल खूप आभार..!👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻नाही तर परत प्रश्न .?😍😎
खूप छान समाधान वाटले
Shivdav maj pan gav aahe kankavli made
👌 Ganpati Bappa morya pudhchya varshi lavkar ya 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup Chan vlog! ❤️
Video khup Chan astat...🙂
khupach sundar video hota ajcha❤
Tumche video khup Chan astat
गणपती बाप्पा मोरया 🙏🙏💐💐
Me pan aha shivdavacha
Amchya gharcha pn ithech hoto Ganpati visarjan hyala ghanas kond boltat jithe visarjan kele jate tethun aamche Ghar pn disle 🥰🥰
Suraj aani Pradeep bhau wattat....starting la mi confuse whaychi Suraj kon pradeep kon....mast vlog hota...majja aali baghayla
Same.majha pan tech jhalela
Nice vlog....👌👌👌
गार्हाना चांगलो घातलंय
खूपच छान मज्जा आली
अंकिता तुजे सर्वच vlogs Reels छान ग गावचे, एन्जॉय केले आम्ही, पण सर्वच ब्लॉग्ज वरती कॉमेंट्स करायला जमत नाही गडबडीत सो समजून घे जॉब, ट्रॅव्हल ,and all',,, khoosh Raha khoop khoop. शुभेच्छा
विडिओ छान 👌🏿👌🏿
Hi, Ankita 😀👍👌⭐ star personality 💐🤗🥰 super duper hit vblog, Always my huge support forever, 👍💐 tu tar kaay goad aaheys ch ekdam boltes tenvha soanpapdi yaar, madhaal goad goad ummmma 💋💖💐💐, aani Pradeep cha lagnaat tu paithani ch they , Pradeep kadun. Expensive gift😀😀😀😀😀😀😀😀 saang tyala Kalpana kelkar me pan Rajapurchi assay 😃😃😃😀 paithani pakki💃💃💃💃💃💐 god bless sweetheart good luck,
Ho nkkich, 10 k chi paithani
Hii ankita tai tu yena alibag la
Shivdav madhe kuthchi Wadi?
परत गावात येशील तेव्हा वैभववाडी मध्ये थांबा आमका पण भेटुदे आमच्या कोकणी चेडवाक... 😀
This time I missed Ganesha due to my transfers.. but when saw u saying last words to Ganesha that those who missed this year let them come next year.. it was an emotional moment today for me... God bless you all
छान 👍
Nice vedevo
Ankita tuze abhar manatay, pradip chya gavak gheun gelas aani mazya gavachi aathan ili. Maza babancha mhanje maza pan gav shivdav. Baba gelya pasun gharachi aavad kami zhali.
प्रदिप चे लवकरच दोनांचे चार हात जाऊंदेत
खूप छान ,
खूप छान
Yes kkhup jjnani status pn thevlele
bhari aasa garhana
Ankita didi Tu kadhi Mohit Badal nahi sagitla to kasa bhetla kasa friend zala
माझ्या सख्या मामा ची हा ती बावडी
Ya varshi yenar na
Nice vlogs
Ganpati bappa morya 🙏🙏🙏🌺
Nice video
माझा आई कडे असाच गाराणा घालत
Super
Very nice
100k 💥💥💥
lagna sathi muli bhetan mushkil nahi , na munkin zalay. ganaptii bappa morya, phudlya varshi tari hou dyA
I'm just here to like this video without knowing the content
🙏🙏👍🏻👍🏻❤️
बघ मी विदर्भाचो खुप जाम फॅन माका सांग तु माका अडो कर्तालास
Sagle vlog asch mothe mothe bnav plzzzzz Ankita tai
Plz replay Deshil
Grany लय भारी
✌❤❤❤✌
माका मंदार तुझ्या बरोबर फोण वर बोलाचा आसा आपलो नंबर मिळात का मी रामगड चो आसय मी पण मालवणी आसिय
Chukun paithani ghey chi they zaali, sheera padlya , auto correct spelling chaa😃😃😃😃
Mi maza gavi pochalya sarkh vatal
Tum Jo Marathi mein bolate vah bahut achcha lagta hai lekin mein yah chahti Hun ki Tum malvani language mein baat karo kyunki apni malwani aage badhane chahie iske chilli mere hath ko laga hai iske name a type kar nahin sakti hun iske liye voice typing bhejti kyon likha kyunki aap bologe to Tum khud Hindi mein kaise bhej rahi iske liye mein bol rahi hun ki tum please aapane malvani language mein sab Ko Bata do gaon ka
अंकीता गाऱ्हाणं एक नंबर. प्रदीप ला नवस पावांदे आणि तुका साडी मिळू दे महाराजा. प्रदीप Shivdav कुठल्या वाडी मध्ये राहतो. मी सुद्धा Shivdav tambatwadi तील आहे. नक्की सांगा. Please reply me
@@pc_creation21 Shivdav tambatwadi Sai Mandir मागे आमचे घर आहे.
मुंबई च्या गणपती चे विडियो नाही टाकले तू,का बनवले नाही
खुप छान गणपती विर्सजन,प्रदीपच्या घरचे खुप छान मनमिळावु आहेत. गणपती ब्बाप्पा मोरया.छान व्हिडीओ अंकीता.सुंदर कोकण.आम्हीही कोकणीच आहोत.मुळ गाव विजय दुर्ग.
👌👌
Amchay kade pan holat visarjan kartat
पाणी कमी झाले तर मुर्ती दिसतात का
Phudcha varshi aamchakde ya.....yapeksha pn bhari mjja aste ...
Love you kokan
ओटी भरली नंतर ....
रिअल south पॅटर्न लूक मध्ये दिसतेस.....😅😅😅
😊👍🙏🙏👏👏💐💐💐
Nice
Good morning