नेहरूंच वय जवळपास 70 वर्ष, बुधनी 14 वर्षांची.झारखंडमध्ये दोघांचं लग्न का डिक्लेअर करण्यात आलेलं ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2022
  • #BolBhidu #JawaharlalNehru #NehruAndBudhini
    आपल्या आजोबांची चूक भरून काढण्यासाठी राजीव गांधींनी तिला नोकरी दिली. पण काही वर्षांनी ती नोकरी देखील सुटली. आजही बुधनी साठ वर्षापूर्वी घडलेली ती घटना आठवून आपल्या नशिबाला शिव्या घालत असते. तिच्या मागे लागलेलं दुष्टचक्र अजूनही सुटलेलं नाही.पण नेमकं काय झालेलं ते पाहा या व्हिडिओत…
    Rajiv Gandhi gave her a job to make up for her grandfather's mistake. But after a few years that job was also lost. Even today, Budhni remembers the incident that happened sixty years ago and curses his fate. The vicious cycle behind her is still not over. But see what happened in this video...
    Subscribe to BolBhidu here: bit.ly/SubscribeBolbhidu.com
    Connect With Us On:
    → Facebook: / ​bolbhiducom
    → Twitter: / bolbhidu
    → Instagram: / bolbhidu.com
    ​→ Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 149

  • @user-lf8lr4cm7v
    @user-lf8lr4cm7v ปีที่แล้ว +16

    देशात समान नागरिक कायदा ची गरज आहे

  • @ramdasshisode743
    @ramdasshisode743 ปีที่แล้ว +134

    अशा हलकट जातपंचायतीमुळे धर्म संस्था धोक्यात येती त्यामुळे अशा पंचायतीच्या प्रमुखांना सरळ फाशीची शिक्षा झाली पाहीजे.

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 ปีที่แล้ว +15

      खर आहे रामदास भाऊ मी आदिवासी फासेपारधी समाजाचा आहे माझ्याही समाजात जातपंचायत खूप वाईट निर्णय घेतो.हे थांबलं पाहिजे...

    • @shubhampadhye7263
      @shubhampadhye7263 ปีที่แล้ว +1

      @@shrikantchavan5265 चुकच आहे ते.
      शेवटी बुद्धीचा विकास हाही धर्माचा भाग. ज्ञानयोग ही महत्वाचा. जातपंचायत नेहमीच योग्य आहे असे नाही .

    • @rajeevkamra9120
      @rajeevkamra9120 ปีที่แล้ว +2

      @@shrikantchavan5265 पारधी कोलाम आदिवासी समाजाला आंबेडकरी चळवळीची साथ आणि बौद्ध धम्मचा स्वीकार या दोन गोष्टी शिवाय मुक्ती कधीच नाही हे चव्हाण साहेब आपण लक्षात घ्या.

    • @rahulingle8806
      @rahulingle8806 ปีที่แล้ว

      @@shrikantchavan5265 👍

    • @ravipandit4875
      @ravipandit4875 11 หลายเดือนก่อน

      Mhanun dr.ambedkar aajhi kiti relevant ahe.karan bharat ani jat he samikaran 2500 yrs pasun asach aslyane hya deshat jatichya navakhali dharamandh lokani manvtechach gala ghotala.

  • @user-gb9oh2zm9r
    @user-gb9oh2zm9r ปีที่แล้ว +105

    मी जात पात मानत नाहीत 💯
    पण तरीही प्रत्येक विद्यालयात जात प्रमाणपत्र मागितले जाते 🤔 असे का? 🔥
    काय होईल या देशाचं 😘😭

    • @Atharva5650
      @Atharva5650 ปีที่แล้ว +16

      जात प्रमाणपत्र दिलं नाही तर आरक्षण कसं मिळेल?

    • @SK-ge3vi
      @SK-ge3vi ปีที่แล้ว +1

      Tumche barobar aahe.

    • @wyzgaming6897
      @wyzgaming6897 ปีที่แล้ว

      खरच तू जात मानत नाही तर तू तुझ्या बहिणी च जात सोडून लग्न कर आणि जात सोडून तूझी बायको कर

    • @vishvajeetchavan7329
      @vishvajeetchavan7329 ปีที่แล้ว +1

      तुम्ही मानत नाही पण सर्वांनी मानायला पाहिजे ना

    • @bhavesh007oldisgold7
      @bhavesh007oldisgold7 ปีที่แล้ว

      @Prathmesh A More बरोबर 💯✅👍👍👍

  • @bhavesh007oldisgold7
    @bhavesh007oldisgold7 ปีที่แล้ว +16

    विदर्भ मधल्या आमदार खासदार मंत्री यांच्या जवळ किती मालमंता (पैसा) आणि जमीन किती आहे यावर एक विडीओ बनवा ❓❓❓❓❓💪💪💪💪

  • @prabhakarbhosale8546
    @prabhakarbhosale8546 ปีที่แล้ว +11

    जी कधी जात नाही ती म्हणजे जात.

  • @PG17171
    @PG17171 ปีที่แล้ว +28

    टाटा एअर बस चा 22 हजार कोटी रुपये चा प्रकल्प गुजरात ला गेला यावर सुध्दा 1 विडिओ बनवा

    • @timepasswriter7468
      @timepasswriter7468 ปีที่แล้ว +2

      Kadhi gela

    • @PG17171
      @PG17171 ปีที่แล้ว +1

      @@timepasswriter7468 news paha saheb

    • @gaarvaa
      @gaarvaa ปีที่แล้ว +1

      शेवटी भारतात आहे ना, तेच खूप झाल

    • @ajaysadgir8333
      @ajaysadgir8333 ปีที่แล้ว

      @@gaarvaatu ja gujaratla tula job betel

    • @stylish_tiger
      @stylish_tiger ปีที่แล้ว

      @@ajaysadgir8333 mala job chi garaj nahi. Vyavsaik ahe mi. Tuzya sarkha bhikhari nahi. Tu jaa london la

  • @vikasgaikwad3052
    @vikasgaikwad3052 ปีที่แล้ว +7

    Ek number channel ahe tumchya content team la salam.

  • @chetanaher1487
    @chetanaher1487 ปีที่แล้ว +41

    जी कधीच जात नाही तीच "जात", दोन अक्षराच्या शब्दाने माणूस माणसापासून दुरावला....

  • @rameshbhojane911
    @rameshbhojane911 ปีที่แล้ว +4

    बुरसटलेली समाज व्यवस्था.

  • @abhi-lt4im
    @abhi-lt4im ปีที่แล้ว +21

    बोल भिडू तुम्ही व्हिडिओ चा संदर्भ कोठून घेतला तेपण दाखवत जावा
    म्हणजे माहिती खरी आहे का पडताळणी करायला सोपे जाईल
    व्हिडिओ शेवटी किंवा त्या च्या खाली तुमच्या sources ची माहिती देत जावा

  • @bhanudasghole1879
    @bhanudasghole1879 ปีที่แล้ว +11

    मॅडम तुम्हांला कोणी सांगितले नेहरू ब्राम्हण होते म्हणून!
    असतील तर मोतीलाल नेहरूंच्या आजोबांची माहितीवर एक व्हिडिओ बनवा.

    • @user-100ooo
      @user-100ooo ปีที่แล้ว +1

      काय बरोबर हेरले आपण.🌹🌹🌹

    • @prakashbikkad269
      @prakashbikkad269 ปีที่แล้ว

      Tummich Manta na hindu dharm saglat bhari aaahe .mang kela tanni pan .
      What a hypocresi

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 8 หลายเดือนก่อน +1

    काय विचारता story कशी वाटली😢

  • @sheetaljadhav9666
    @sheetaljadhav9666 ปีที่แล้ว +1

    हे मी पहिल्यांदाच ऐकतेय

  • @divakarjoshi2475
    @divakarjoshi2475 ปีที่แล้ว +3

    मुळात ताई तुम्हाला नेहरू यांची जात माहित नाही.
    अशी चूक परत करू नका

  • @mayurishelake7274
    @mayurishelake7274 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद बोल भिंडू

  • @swapnilp1651
    @swapnilp1651 ปีที่แล้ว +5

    राजस्थानच्या खेडेगावत अजून सुद्धा असंच चालत...❗ 😳

  • @27anupy
    @27anupy ปีที่แล้ว +7

    Naukari ka sutali????? Ani tichya navaryane sodala ka? Tichya pariwarache pudhe Kay zala? Ardhawat story!!!

  • @user-lf8lr4cm7v
    @user-lf8lr4cm7v ปีที่แล้ว +3

    जात पात ला समाप्त करने साठी समान नागरिक कायदा ची गरज आहे

  • @SantoshGaikwad-gc1oh
    @SantoshGaikwad-gc1oh ปีที่แล้ว +6

    तुम्ही फंड उभा करू शकता, बुधनी यांच्या साठी, तेव्हढी तुमची ताकत झाली आहे आता, बोल भिडू ....

  • @bhartiya777
    @bhartiya777 ปีที่แล้ว +1

    याचा अर्थ सर्व जातीत भेद भाव होताच

  • @avinashabgad5869
    @avinashabgad5869 ปีที่แล้ว

    Ya mahiticha tumacha sorse Kai aahe he sanga

  • @gauravingle1852
    @gauravingle1852 ปีที่แล้ว

    पश्चिम बंगाल - दामोदर नदी..

  • @sachintomke4443
    @sachintomke4443 ปีที่แล้ว

    good mornong mohini

  • @SM-he7vn
    @SM-he7vn ปีที่แล้ว +1

    Hi jativyavstha koni lagu keli 🥺

  • @shaileshjmaharastra
    @shaileshjmaharastra ปีที่แล้ว +2

    जात खुप खरब आहे i love buddha

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว +1

      मग आरक्षण सोड

    • @shaileshjmaharastra
      @shaileshjmaharastra ปีที่แล้ว

      @@Berar24365 arkshan ka

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      आरक्षण जातीवरच आहे

    • @shaileshjmaharastra
      @shaileshjmaharastra ปีที่แล้ว

      @@Berar24365 amhi boudh dharma ch arkshan ghetoy hindu gele udat

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      @@shaileshjmaharastra तुझा बाप हिंदू आहे हे लक्षात ठेव
      आणि हिंदूच तुझ्या आईवर उडाला म्हणून तू पैदा झाला
      हिंदूंची पैदास

  • @prathmesh_jadhav8930
    @prathmesh_jadhav8930 ปีที่แล้ว +12

    अजून पण जाती व्यवस्था अशीच चालू आहे... आणि लोकांची मानसिकता पण... आपण आपल्या पूर्वजांनी केलेल्या पराक्रमावर आजच पोट भरतो... आणि आपण केलेलं दुसऱ्यावर अन्याय पोटात घालतो..

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      त्याच पूर्वजांचे जातीचे कागद दाखवून जातवार आरक्षण पण घेतो त्याची लाज नाही वाटत का

    • @shaileshjmaharastra
      @shaileshjmaharastra ปีที่แล้ว

      @@Berar24365 nahi tujhya aai la khaj aahe amhi kay karav tujhya aai la amcha bulla lay avdto चोखायला तुझी बहिण पण देती म्हाताऱ्या माणसाला झाव्यला 100 rs mdhe gand marun gheti 🤣🤣🤣

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      तुझ्या आणि तुझ्या जातीच्या साऱ्या बाया कोणाच्या भोगदासी असतात हे साऱ्या जगाला माहीत आहे. त्यांच्यामुळेच भारतात मुसलमान ख्रिस्ती वाढले आणि तुझ्यासारखा संकरित पैदाईशी जन्माला आल्या ज्यांना अक्करमाशी म्हणतात आणि अशा अक्करमाशी पैदास प्रत्येक गावात सापडते कारण प्रत्येक गावातल्या तुझ्या आया कोणाच्या ना कोणाच्या खाली निजूनच पोट भरत असतात आणि स्वतःच पोट वर आणत असतात. हे काही आजकालच नाही .ही परंपरा गावोगावच्या भिकमाग्यांची पिढीजात आहे.

  • @ulkaloke8401
    @ulkaloke8401 ปีที่แล้ว +3

    हे असे लग्न असते का? किती अडाणी लोक आहेत. पण नोकरी कशी काय सुटली? जात पंचायत आधी काढून टाकायला हव्यात.

  • @ratnakarpatil1991
    @ratnakarpatil1991 ปีที่แล้ว +2

    असल्या धर्मांध लोकांना ठार मारलं पाहिजे

  • @signaltestroom173
    @signaltestroom173 ปีที่แล้ว +4

    साल कोणता होता, नेहरु च वय 70 कस

  • @dattapagade3608
    @dattapagade3608 ปีที่แล้ว

    या हलकट जात पंचायत मोर्ख्याना फाशी द्या
    या जाती पातीच्या राजकारण्यांन मुळे मी मिरीट फस्ट असूनही नोकरीतून बाहेर पडलो

  • @dineshakotkar8365
    @dineshakotkar8365 ปีที่แล้ว +1

    वंडरफुल

  • @sudhirwakase9130
    @sudhirwakase9130 7 หลายเดือนก่อน

    Very bad instant to Bhudhani about udghatan in life.

  • @pritampardhi8622
    @pritampardhi8622 7 หลายเดือนก่อน

    Budhani jar ajunhi jivant asel tar tila sarkar ne nuksan bharpayi dyayla havi Karan tya kalchya sarkari vyakti kadun tichya aayushyachi rakh rangoli zali hoti.

  • @sharadbhalekar8780
    @sharadbhalekar8780 ปีที่แล้ว

    राज्यातील सर्वच साखर कारखानदारांची अवैध संपत्ती तपासून बडे साखर कारखानदार यांच्या संपत्तीचा पाढा म्हणून व्हिडिओ बनवा लवकर

  • @sachorocks42
    @sachorocks42 ปีที่แล้ว +2

    Finally saw you ❤️ where have you been dear? 😀

  • @avi9312
    @avi9312 ปีที่แล้ว +2

    Bol bhidu please take vedio on maratha empire capached dehli

  • @varhaditales1902
    @varhaditales1902 ปีที่แล้ว +30

    लाथा हाणायला पाहिजे अशा जातपंचायतीच्या सदस्यांना

  • @sharadbhalekar8780
    @sharadbhalekar8780 ปีที่แล้ว

    सोलापूर जिल्ह्यातील सर्वच आमदारांच्या अवैध बेकायदेशीर कमावलेल्या संपत्तीची चौकशी करावे त्यावर एक सोलापूर जिल्ह्याचा व्हिडिओ बनवावा

  • @ganeshmante
    @ganeshmante ปีที่แล้ว +8

    Nehru Ani lord Mountbatten chya baykoche sambandha Kay hote tyavarahi ek video houdya

    • @prakashbikkad269
      @prakashbikkad269 ปีที่แล้ว

      Jara he search ka Kara -
      Who started
      AIIMS
      IIT
      ISRO
      DRDO
      NIT
      In India

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      ते भारताला ब्रिटिशांकडून परंपरेनेच मिळाले होते नेहरुपुत्र

    • @aksharjadhav4134
      @aksharjadhav4134 ปีที่แล้ว

      Daughter of empire ( mountbatten chya mulini lihlaya)he pustak vacha tyat sapashta ahe ki doghe khup changale mitra hote tyapalikade kahihi navhate ugacha bhaktani afva pasravlya ahet. Scroll. In yani yavar ek report sudha kela ahe.

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      त्यापेक्षा आंबेडकरने इंग्लंडमध्ये राहणाऱ्या आपल्या ब्रिटिश प्रेमिकेला लिहिलेली प्रेमपत्र वाचा

    • @aksharjadhav4134
      @aksharjadhav4134 ปีที่แล้ว

      @@Berar24365 तुम्हाला कुठ मिळाल होत काहीही बोलू नये....

  • @sunilkhadilkar7161
    @sunilkhadilkar7161 ปีที่แล้ว

    asha khup saarya goshti aahet 50's 60's 70's madhye ghadalelya jya aamachya peedhis maahit nahit...plz research kara aani navya aani kharya goshti saangat raha...

  • @no_smoking__6608
    @no_smoking__6608 ปีที่แล้ว +1

    It's a Typical Jethalaal Case usme bhi ek ladaki ko shadi ho gayi jisko Jethya ko pata naa chala
    Saiba Saiba karate hue Gokuldham aa gayi

  • @user-lg9sf8sj3x
    @user-lg9sf8sj3x ปีที่แล้ว +5

    भारतात जाती का आहेत याविषयी व्हिडिओ बनवा

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r ปีที่แล้ว +3

      Because 💯 arakshan 🔥👍

    • @user-gb9oh2zm9r
      @user-gb9oh2zm9r ปีที่แล้ว +2

      @@3sprimemi706 मी जात मानत नाहीत पण विद्यालयात जात प्रमाणपत्र का मागितले जाते 🤔
      मला माझी जात माहीत नाही 👍
      पण सरकार मला शिक्षणासाठी जात विचारते 😘.
      काय होईल या देशाचं 😭

    • @kaustubhghodake6300
      @kaustubhghodake6300 ปีที่แล้ว +1

      @@user-gb9oh2zm9r ho tumch brobr ahe. पण ३००० वर्षे उच्चवर्णीयांनी अस्पृश्यांना समाजापासून बाहेर ठेवलं शिक्षण,आरोग्य, संपत्ती सर्वच बाबतीत खूप विषमता वाढली ती विषमता कमी करणे हाच बाबासाहेबांचा उद्देश होता. आरक्षण म्हणजे specific जातीला उचलून धरणे हा purpose नाही तर समानता आणणे हा आहे.😊

    • @saurabh4377
      @saurabh4377 ปีที่แล้ว +1

      @@user-gb9oh2zm9r अरे भाऊ ,तुझ्या म्हणण्याने काय होत नाही , तू जरी म्हटलं ना मी जात मानत नाही तरी आपल्या महारष्ट्रतात खूप ठिकाणी अजूनही जाती भेद आहे ,, आणि हे झाले पुरोगामी विचारसरणीच्या राज्याचे ,, बाकी उत्तर भारतात याच्यापेक्षा भयावह परिस्थिती आहे ,, आरक्षण ची गरज अजूनही आहे,, तू फक्त तुझ्या आसपास च बघतोय , भारत खूप मोठा आहे

    • @paramb8750
      @paramb8750 ปีที่แล้ว

      @@kaustubhghodake6300 अस्पृश्यतेचे खापर् उच्च् वर्णीय लोकांवर फोडन्या पेक्षा स्वतः तर्क लावा करोना काळात् लोक अस्पृश्यतेचा अनुभव घेत होते .भूतकाळात् एखादया समान महामारि पासूनच अस्प्रुश्यतेचा आरंभ झाला असेल .....असमान्ता व् जातिरचना हि व्यवसायवर् तयार झाली कारण जो तो स्वतःच्या कुशलतेनुसार् व्यवसाय करू लागला व् प्रत्येकाचे त्याच्या व्यव्सायनुसार् नियम बनत गेले,आर्थिक स्थिती बदलत गेली व् असामनता आली....आज पण सेलेब्रिटीज सेलेब्रिटी सोबतच लग्न करतात कारण सेलेब्रिटी एक तयार झालेली जातच्. म्हणावं लागलं

  • @mercurialm1058
    @mercurialm1058 ปีที่แล้ว +1

    Adivasi mulila udghatan chi sandhi dili mhanun media kadun path thoptun ghenyat te mashgul hote hya vakyachi avashyakta hoti ka? Hyavarun tumchya viranchi disha kontya party la support karte he samzate, tumche vichar nirpeksh pane manda tar bar rahil....

  • @gauravingle1852
    @gauravingle1852 ปีที่แล้ว

    बुढणी निझान..

  • @shrikantchavan5265
    @shrikantchavan5265 ปีที่แล้ว +3

    टायटॅनिक जहाजावर एक व्हिडिओ बनवा बोल भिडू..

  • @amolsable5151
    @amolsable5151 ปีที่แล้ว +1

    छान आहे व्हिडिओ पण आत्ताच काय व्हिडिओची सोडले मध्ये सोडले कारण बीजेपीच्या विरोधात सोडा काँग्रेसचेच पण सोडा आहे मीडियाची चौथा पायाने मजबूत होईल आपला बोल भिडु

  • @jaysanatani108
    @jaysanatani108 ปีที่แล้ว +1

    Khup loka che purane kand bhaher negat aahe

    • @prasadkharat3826
      @prasadkharat3826 ปีที่แล้ว +2

      He kaand navte hi vyatha hoti, ani doshi nehru nhi tr ti jaat panchayat hoti

  • @dadasahebmane6617
    @dadasahebmane6617 ปีที่แล้ว

    मी कधी जात पात धर्म मानत नाही पण बाळ जन्मताच त्याच्या नावाच्या आधी त्याच्या प्रमाणपत्रावर जातीचा शिक्का मारला जातो

  • @milupatadiya.7205
    @milupatadiya.7205 ปีที่แล้ว

    રંગીલા

  • @bullseye1441
    @bullseye1441 ปีที่แล้ว

    Ego hurt Zala pm ne sanman dila lady asun pan . Tya Samajacha lokancha tewha mnanun as kel.

  • @bhushandhuri2660
    @bhushandhuri2660 ปีที่แล้ว +1

    I'm literally laughing😂😂😂😂😂😂🤣🤣

  • @pramodmanjalkar5053
    @pramodmanjalkar5053 ปีที่แล้ว +1

    नेहरूंना तुम्ही ओळखलं नाही

    • @swapnilp1651
      @swapnilp1651 ปีที่แล้ว +1

      👆हा प्राणी त्या जात पंचायतीचाच सदस्य दिसतोय.... 😒

    • @pramodmanjalkar5053
      @pramodmanjalkar5053 ปีที่แล้ว +3

      त्या मुलीची घटना अतिशय दुर्दैवी आहे
      पण तुम्ही "नेहरु का इतिहास" अस सर्च करा तुम्हाला सगळी माहिती मिळेल. राजीव दिक्षीत यांची व्याखान ऐका . ही विनंती

    • @smitapawar1613
      @smitapawar1613 ปีที่แล้ว

      @@pramodmanjalkar5053 Rajiv dixit mhanje te aayurvedic aushdha sangat hote TH-cam var vaagbhatt .tyancha mrutyu sanshayaspad zala hota tech ka ?

    • @pramodmanjalkar5053
      @pramodmanjalkar5053 ปีที่แล้ว

      होय

  • @ramijmalvi2101
    @ramijmalvi2101 ปีที่แล้ว

    देशाची सर्वात मोठी समस्या घोषित करावी, बोल भिडू ने

  • @subhashraut4070
    @subhashraut4070 ปีที่แล้ว +4

    हि जातपंचायतीची विषवल्ली कायम स्वरूपी
    उखडून टाकली पाहिजे हे काम इतर कोणी नाही
    पण मोदींनी मनांवर घेतले तर ते नक्की करू
    शकतात.

  • @shubhs7827
    @shubhs7827 ปีที่แล้ว +5

    Greatest PM.... Chacha Nehru👏👏

  • @sagardoke9579
    @sagardoke9579 ปีที่แล้ว

    किती भयावह story तुमची...!!🤐😑

  • @nikhilporje
    @nikhilporje ปีที่แล้ว +4

    2:04 Nehru kahi Brahman navta Toh Muslim hota

    • @op-qu2vk
      @op-qu2vk ปีที่แล้ว +2

      Whatspp University Vala vatatoy s

    • @rohinik8608
      @rohinik8608 ปีที่แล้ว

      @@op-qu2vk 😂brobr

    • @Berar24365
      @Berar24365 ปีที่แล้ว

      हे नेहरूंच्या वंशजांनी सिद्ध करावे

  • @prashantkalake4860
    @prashantkalake4860 ปีที่แล้ว +2

    नेहरू ब्राह्मण होते??😊

  • @Atharva5650
    @Atharva5650 ปีที่แล้ว +4

    "नियती अटळ आहे".
    तिला कोणीच बदलू शकत नाही.
    यामध्ये ना बुधनी ना नेहरूजी कोणाचीच चूक नव्हती;सर्वकाही विधिलिखित होते.

    • @kanshiramsahab7937
      @kanshiramsahab7937 ปีที่แล้ว +3

      Don't take is as destiny friend it is matter of bad rituals of castism

  • @PrashantGupte-ShareMarket-Tech
    @PrashantGupte-ShareMarket-Tech ปีที่แล้ว

    कहानी पुरी फिल्मी हे

  • @prasadsawant4410
    @prasadsawant4410 ปีที่แล้ว

    देशाला स्वातंत्र्य मिळाल्यावर जशी राजेशाही, संस्थाने बरखास्त करुन लोकशाही अंमलात आणली गेली तशी या सर्व जातपंचायती बरखास्त कराव्यात.....

  • @manthansawant4890
    @manthansawant4890 ปีที่แล้ว +1

    1st

  • @surendrakerkar2357
    @surendrakerkar2357 ปีที่แล้ว +1

    नालायक समाज

  • @umeshrasal6766
    @umeshrasal6766 ปีที่แล้ว

    बोलभिडू , नेहरू ब्राम्हण कसे?

  • @timepasswriter7468
    @timepasswriter7468 ปีที่แล้ว +6

    नेहरू ब्राह्मण होते??

    • @vishvajeetchavan7329
      @vishvajeetchavan7329 ปีที่แล้ว

      जरा वाचन केलं तत्कालीन तर लक्षात येईल. बाबासाहेब आंबेडकर यांचं पुस्तक वाचा : देशाचा पहिला पंतप्रधान ब्राह्मण झाला म्हणून वाराणसीच्या ब्राह्मण पुरोहितांनी नेहरूंना राजदंड देऊन राज्याभिषेक करतात तसा सोहळा केला होता...
      दुसरी गोष्ट इंदिरा गांधींना मिशनरी शाळा म्हणजे आजचे जे कॉन्व्हेन्ट आहेत त्यात मोतीलाल यांनी शिकायला ठेवले म्हणून नेहरू खूप चिडले आणि शेवटी त्यांनी इंदिरा यांना टागोरांच्या शांती निकेतन मधे शाळेला घातले...
      नेहरू जन्माने ब्राह्मण होते. आणि नंतर जरी कोणत्या धर्माचा प्रभाव त्यांच्यावर जास्त पडला असेल तर तो बौध्द धर्म वाटतो.

    • @shobhasatpute7078
      @shobhasatpute7078 ปีที่แล้ว +1

      काश्मिरी ब्राह्मण होते ते.

    • @aksharjadhav4134
      @aksharjadhav4134 ปีที่แล้ว

      Kashmiri pandit hote te. Tumhi whatsup university kadun kahi vegala ekala ka??

  • @anirudhavadgavkar3747
    @anirudhavadgavkar3747 ปีที่แล้ว +6

    Hawasi neharu

    • @prathmesh_jadhav8930
      @prathmesh_jadhav8930 ปีที่แล้ว +4

      Story nit aikali tar kay??

    • @anirudhavadgavkar3747
      @anirudhavadgavkar3747 ปีที่แล้ว +4

      @@prathmesh_jadhav8930 ky garaj nhi ty haramkhora baddal aikychi

    • @prasadkharat3826
      @prasadkharat3826 ปีที่แล้ว +13

      @@anirudhavadgavkar3747 ugachach andh bhakt ny mhanat mg 🤣

    • @onkarborhade5685
      @onkarborhade5685 ปีที่แล้ว +2

      Bhadya bhet kadhi ....latani tudvil

    • @prasadkharat3826
      @prasadkharat3826 ปีที่แล้ว +3

      @@onkarborhade5685 nko ajibat nko
      Eka andh bhakta kadun mar khalala mhantil ajun jast beizzati...

  • @rknadu
    @rknadu ปีที่แล้ว +3

    नेहरू एड्सने सडून मेला यावर vedio बनवा

    • @jayantkamble6082
      @jayantkamble6082 ปีที่แล้ว +1

      सावरकरला एडस झाला होता, गोडसे सोबत रोज 69 पाणी काढत होता तो... तोबाड बघ त्याचं...

    • @rknadu
      @rknadu ปีที่แล้ว

      @@jayantkamble6082 नको रडो मूळघाटी तुम्ही देशाला लागलेली कीड आहात. नेहरूचा रोग तुझ्या जमातीला घुसला आहे 🤣