shahu maharaj kolhapur । 'या' योजनेत लावले आपल्या बहिणीचं लग्न। मराठा धनगर आंतरजातीय विवाह।

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 534

  • @birusainathlengare9147
    @birusainathlengare9147 ปีที่แล้ว +97

    एक नंबर धनगर मराठा जोडा नंबर वन धनगराची माणूस म्हणजे मोठे

  • @mohansawarkar3152
    @mohansawarkar3152 2 ปีที่แล้ว +124

    शाहू महाराज खऱ्या अर्थानं रयतेचे राजे...

  • @kailaspatil372
    @kailaspatil372 ปีที่แล้ว +43

    छत्रपती राजर्षी शाहू महाराज हे एक अद्वितीय, प्रतिभावान राजे होते. त्यांनी जातीयता समूळ नष्ट व्हावी. म्हणून स्वतः च्या घरातून सुरुवात केली. अशा या राजांना कोटी कोटी प्रणाम.

  • @Tanatana-l5r
    @Tanatana-l5r ปีที่แล้ว +58

    आपण आपल्याला एखाद्या जातीपेक्षा स्वतःला कमी समजणें हेच खरेतर जातीय मागासलेपणा आहे... जय मल्हार

    • @TheMalllu
      @TheMalllu 3 หลายเดือนก่อน

      अजदी बरोबर

    • @FATTYLUFFY
      @FATTYLUFFY 2 หลายเดือนก่อน +1

      Amhi tar kadhihi bhau tumhala kami samjat nahi ulat amcha bhau samjato Maratha ani dhangar bhau ahe ulat tumchich kami lekhata 😢

  • @maheshrahatal6011
    @maheshrahatal6011 ปีที่แล้ว +56

    धनगर समाज हा कमी नाही राजकिय वारसा पहिल्यापासून आहेच

  • @jijabhaushimple7395
    @jijabhaushimple7395 21 วันที่ผ่านมา +2

    अतिशय उच्च विचार असणारा दूरदृष्टीचा राजा बहुजन नायक मानाचा मुजरा

  • @jitendrakhemnar9213
    @jitendrakhemnar9213 ปีที่แล้ว +24

    तुकोजीराव होळकर येत्या काळी सर्वात श्रीमंत राजे होते आणि छत्रपती शाहू महाराज हे देखील खूप बुद्धिमान राजे होऊन गेले आणि त्यांनी आपल्याला कुस्ती कशी खेळायची सांगितले

  • @sidheshwarshendge5846
    @sidheshwarshendge5846 ปีที่แล้ว +31

    आता मात्र हे दोन्ही समुदाय एकमेकांना पाण्यात पाहतात ते पूर्वी एक होते असं ज्योतिबानीसुद्धा सांगितलं पण राजकारण आलं की दोन्ही पण जात पाहतात, एकमेकांत विवाह आता सुद्धा झाले पाहिजेत हीच खरी श्रद्धांजली शाहू महाराजांना

    • @millionviewers1334
      @millionviewers1334 4 หลายเดือนก่อน

      धनगर लोक कधी कोणत्या जातीला पाण्यात पाहत नाही,राहील मराठा नाही म्हणणार हा 96 कुळी खराटे लोक हे सगळ्या जातीला पाण्याखाली पाहतात

    • @sahadevp0496
      @sahadevp0496 2 หลายเดือนก่อน

      त्याचे कारण म्हणजे भाजप चा माधव फॉर्मुला

    • @millionviewers1334
      @millionviewers1334 2 หลายเดือนก่อน

      @@sidheshwarshendge5846 धनगर कधी कोणत्या जातीला पाण्याखाली पाहिले नाही..त्यामुळं 2 नंबर ला जात असून सुद्धा अजून भारत स्वतंत्र पासून एक पण धनगर समाजाचा खासदार नाही झालं..इतर कितीतरी धनगर पेक्षा छोट्या जाती आहेत तर त्यांच्या कितीतरी आमदार,खासदार झाले आहेत..जातीवादी कोण करतात हे अख्या महाराष्ट्र ल माहिती आहे..
      सर्वात जास्त जातीवादी महाराष्ट्र मधील जात
      १)मराठा
      2)ब्राह्मण
      3) भिमटे
      4)मातंग
      ५)जंगली आदिवासी

  • @AtulKanade-ev2ls
    @AtulKanade-ev2ls ปีที่แล้ว +93

    108 कुळी धनगर जय मल्हार 💛🙏🚩🙏

    • @ChandrajeetBhosale-qc5rd
      @ChandrajeetBhosale-qc5rd 3 หลายเดือนก่อน

      धनगर समाज हा १०८कुळी क्षत्रिय एक हिंदू जो प्रामुख्याने शेती आणि पशुपालन व्यवसाय करतो.[ संदर्भ हवा ] क्षत्रिय धनगर लोक मध्य प्रदेश, महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, हरियाणा, गोवा आंध्र प्रदेश,अरुणाचल प्रदेश,आसाम ,बिहार, मध्यप्रदेश, तेलंगाना , गुजरात,राजस्थान, जम्मू आणि काश्मीर,केरळ,तमिळनाडू,सिक्कीम ,पंजाब,उत्तराखंड,झारखंड, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश,मणीपूर , पश्चिम बंगाल,त्रिपुरा,मेघालय, नागालँड,ओरीसा किंवा उडीसा मिझोरम राज्यांत राहतात.[ संदर्भ हवा ] मल्हारराव होळकर अहिल्यादेवी होळकर, चक्रवर्ती यशवंतराव होळकर, सम्राट (प्रथम) चंद्रगुप्त मौर्य व सम्राट अशोक हे या समाजातील भारतीय राज्यकर्ते होते.[ संदर्भ हवा ] या समाजाचे दैवत जेजुरीचा खंडोबा, बिरोबा , बाळुमामा आहे.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      Ti kula dhangar n la dileli kula ahet, ti mul chi dhangar n chi kula nahit, jya kona kade jo dhangar gura n ch baghaycha tyala tyanni tyanch kul dila, asha prakare te ahe

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      Ekhadya kanade maratha kade gura n ch jo dhangar baghat asla tyala hi Kanade mhantle te, asa alay te nav wagere

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      Dhangar n la kont kul nahi, ti dileli kul ahet

    • @PandurangPole-fz9mb
      @PandurangPole-fz9mb หลายเดือนก่อน +1

      ​@@deshmukh7354धनगरांचा इतिहास पहिल्यापासूनच लढाऊ क्षत्रिय जमात आहे

  • @rajaramtandale409
    @rajaramtandale409 ปีที่แล้ว +17

    अति सुंदर प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏 छत्रपती शाहू महाराज आणि राजर्षी, मल्हाराव होळकर त्यावेळच्या, विचारवंत ना,माझा, कोटी कोटी प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @sandiplavate3413
    @sandiplavate3413 ปีที่แล้ว +31

    जय शिवराय जय मल्हार जय अहिल्यादेवी

  • @scccc526
    @scccc526 ปีที่แล้ว +29

    छत्रपती शाहू महाराज यांचे विचार आचरणात आणणे काळाची गरज आहे

    • @ajinkyatuppekar4858
      @ajinkyatuppekar4858 ปีที่แล้ว

      Right bro

    • @ramdastalekar6672
      @ramdastalekar6672 ปีที่แล้ว +2

      kahi khatriya dhangar he maratha peksha uchh kuli astat tyat Kai mothese rajkiya lok kahi Karu shaktat pn amhala abhiman jasta ahe to bajirao peshvayanche tyani Muslim mastani shi lagna kele .kityek rajkarni halkatani Mughal islaminshi pan lagna lavun dilit ki sradarki jahagiri sathi pn.ashi pn Kami nahit yat kuthe dharma prem nahak jat pat Manu naka fakta katter hindu mhanun jaga..jat pat valyano .

  • @millionviewers1334
    @millionviewers1334 ปีที่แล้ว +142

    होळकर घराणे मराठा मधलेच काय तर भारतातील राजघराण्यातील सर्वात श्रीमंत घराण्यापैकी एक आहे...आणि भारतीय इतिहास मधील सर्वात जास्त दानशूर घराणे आहे

    • @prashantrokde7407
      @prashantrokde7407 ปีที่แล้ว +2

    • @nik9643
      @nik9643 9 หลายเดือนก่อน +4

      Te Maratha navahate ...khalachya jatitil ahet

    • @millionviewers1334
      @millionviewers1334 9 หลายเดือนก่อน +17

      @@nik9643 बरोबर ,मराठा ही जात नव्हती तेव्हा त्यामुळं धनगर ही क्षत्रिय जात आहे आणि मराठा ही जातच नव्हती

    • @nik9643
      @nik9643 9 หลายเดือนก่อน +6

      @@millionviewers1334 dhangar jaat nahi ...hatkar, mendhpal jaat hoti...dhangar jaaticha kuthech ullekh nahi

    • @millionviewers1334
      @millionviewers1334 9 หลายเดือนก่อน

      @@nik9643 😂😂😂...कुठलं लॉगीक लावतो राव...धनगर main जात आहे आणि बाकीचे तू सांगतोय ते पोटजाती आहे

  • @shivajishewale3047
    @shivajishewale3047 ปีที่แล้ว +76

    108 कुळी धनगर समाज हा धनाचा मनाचा राजा आहे

    • @nik9643
      @nik9643 4 หลายเดือนก่อน

      Hahaha 🤣 dhangar jatach astitvat nahi.... Hatkar, khutekar shegar asheya jati ahet

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      Ti kula dhangar nni ghetleli kul ahet, ti mul chi dhangar n chi kula nahit, jyanchya kade jo dhangar ghura sambhalaycha tyane tyanche kul ghetle, asha parakare ti kul ahet, ti dhangar n chi mul chi kula nahit

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      Udaharanarth, ekhada dhangar ekhadya Shinde maratha kade gura ch baghat asel tar tyala tya Shinde nni te kul dila kinva tyala hi Shinde mhantla, asha prakare te ahe, te tya dhangar ch kul nahi

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      Dhangara n chi konti hi kuli nahi, ti tyanna nava la dileli ahet

    • @thegenius6210
      @thegenius6210 3 หลายเดือนก่อน

      @@deshmukh7354 he varnan dhangar samajacha nahi tar dusrya samajacha ahe, je Brahman Ani
      Savkara kade salane Kamala asaychi Ani mag tyanchi 96kula zali , udaharnarth kunbi,navadi,baluti...

  • @vidyutjammval6524
    @vidyutjammval6524 ปีที่แล้ว +11

    आज ही आपन ऐक मेकांच्या मुली करायला पहिजे 🙏 जय मल्हार जय शिवराय

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 4 หลายเดือนก่อน +2

      लायकी आहे का धनगरांच्या मुली करण्याची अक्कर्माशानो

  • @reelsstarviralm.r
    @reelsstarviralm.r หลายเดือนก่อน +3

    धनगर हा समाज कोणत्या राज्य पुरता मर्यादित नाही तर संपूर्ण भारतात आहे समस्त हिंदू धर्माचे प्रतीक आहे

  • @sagargore7882
    @sagargore7882 ปีที่แล้ว +43

    पैसा,धन,संपत्ती,घर,जमीन भरपूर असले की आंतरजातीय विवाह होत आसतात.

    • @ramkumbhar1493
      @ramkumbhar1493 3 หลายเดือนก่อน

      हिंदू धर्मातील अतगेत पोटजाती विवाह सोहळा योग्य आहे हिंदू मुस्लिम असे नाही

    • @ramkumbhar1493
      @ramkumbhar1493 3 หลายเดือนก่อน

      विवाह वय 18 मुली चे आणि मुलांचे 21 असे आहे तो योग्य आहे परंतु प्रेमविवाह वय मुलाचै 24. वर्ष आणि मुलींचे 21 वर्ष शारीरिक बौद्धिक क्षमता वाढते असते जसं नौकरी ओपन मुलांना 35 वर्ष चालते O B C 40 वर्ष असतो

  • @VinodMane-gu1gj
    @VinodMane-gu1gj ปีที่แล้ว +43

    मॅडम टायटल बदला त्या काळचं सर्वात श्रीमंत आणि ताकत वार घराने . आणि त्यांच्या एवढे मोठे कार्य कुठल्याही राजानें केलें नाहीं या भारत देशा मध्ये स्वाताच्या मनगटावर राज्य केले

  • @sameerchitalkar7451
    @sameerchitalkar7451 ปีที่แล้ว +68

    होळकर घराणे मोठ होत

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 ปีที่แล้ว

      हा प्रश्न नाही

    • @adi-bg4td
      @adi-bg4td 10 หลายเดือนก่อน +2

      🤣🤣🤣

    • @ramkumbhar1493
      @ramkumbhar1493 3 หลายเดือนก่อน

      हिंदू जनजागृती करो

    • @ShivpratapWaghmode
      @ShivpratapWaghmode 16 วันที่ผ่านมา

      तुझ्या आईला झवायला येऊ का मग अजुन हाशिल​@@adi-bg4td

  • @RaviK-sv5dx
    @RaviK-sv5dx 3 หลายเดือนก่อน +7

    हा राजा खरा शिवाजी महाराज इतकाच मोठा होता आपण हे विसरलो .....

  • @sonuadarshkamble2232
    @sonuadarshkamble2232 ปีที่แล้ว +18

    शाहू महाराजांनी विचार चांगले केलेत आंतरजातीय विवाह सोहळा
    केले पाहिजे

  • @VinayakSargar-j2i
    @VinayakSargar-j2i ปีที่แล้ว +6

    अप्रतिम विचार आपण अद्याप जातीतच माती खात आहोत

  • @S-gw7qx
    @S-gw7qx ปีที่แล้ว +17

    त्याच लग्नात ५० जोडप्यांचे dhangar-maratha लग्न झाले.

  • @praladbargal2080
    @praladbargal2080 2 หลายเดือนก่อน +2

    कट्टर छत्रिय हिंदू धनगर

  • @मीमहाराष्ट्राचाआधुनिकशेतकरी

    होळकर महाराजांचा मनाचा खूप मोठे पणा आहे एका कुणबी समाजातील मुलीशी लग्न केले...

    • @gamerstown1608
      @gamerstown1608 ปีที่แล้ว +7

      Agdi brobr dada

    • @BasvantBurange-io2jo
      @BasvantBurange-io2jo ปีที่แล้ว +1

      बरोबर

    • @AkshayKumar-fz7nw
      @AkshayKumar-fz7nw 11 หลายเดือนก่อน +9

      Shahu maharajancha mothepana mhan

    • @nik9643
      @nik9643 9 หลายเดือนก่อน +1

      Hahah...holkar ek samanya chakar marathyacha

    • @Patil_Maratha
      @Patil_Maratha 5 หลายเดือนก่อน +3

      धनगर समाजाला मुलगी देतात का राव....😂...करून दाखव ...open challenge 😅..

  • @shirishthakare9842
    @shirishthakare9842 3 หลายเดือนก่อน +5

    शाहू महाराज लोकांना आपले वाटतात ते उगाच नाही.

  • @NarsinghShendge-oz3uh
    @NarsinghShendge-oz3uh ปีที่แล้ว +7

    इतिहास घडवणारे राजर्षी छत्रपती शाहू महाराज , समर्थ सम्राट च

  • @Kokarerongappa
    @Kokarerongappa 26 วันที่ผ่านมา +1

    धनगर जय मल्हार🙏🙏🙏

  • @Jayshivrayg
    @Jayshivrayg ปีที่แล้ว +27

    आज कालच्या मराठा राजकारणी जे कामापुरते शाहू महाराज चे नाव घेतात त्यांनी पण आपल्या मुलीचे लग्न या प्रमाणे इतर जातीत करून आपले पुरोगामी पणा सिद्ध करावा 😂😂

    • @vilas-shinde2121
      @vilas-shinde2121 ปีที่แล้ว +4

      ते सदानंद सुळे दुसऱ्या रात्री कोट्यवधी चा मालक कसा झाला माहीत आहे ना 😂😂😂

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले หลายเดือนก่อน

      ​@@vilas-shinde2121सदानंद sule नाले सोड पन हा भैया खर बोल्ला हे तर खर आहे बर का 😂

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 ปีที่แล้ว +67

    टायटल चेंज करा.विवाह भले आंतरजातीय होता.कुणा गरीब मराठा व धनगर समाजातील मुलांबरोबर नव्हता...हा विवाह सोहळा दोन राजघराण्यातील होता..‌

    • @shrikantkshirsagar2493
      @shrikantkshirsagar2493 3 หลายเดือนก่อน +1

      Agdi barobar,title badlalo le pahije.

    • @Ametalkhede
      @Ametalkhede 3 หลายเดือนก่อน +2

      अगदी बरोबर बोलला भावा 🙏

    • @NajirNawab-yx1lu
      @NajirNawab-yx1lu 2 หลายเดือนก่อน +8

      कोणी पण आपली मुलगी किवा बहिणी च लग्न करताना एक तर आपल्या बरोबरीचा किंवा आपल्या पेक्षा श्रीमंत च बघत असतो जेणेकरून आपली मुलगी सुखात रहावी म्हणुन, आणि शाहु राजे नी आंतरजातीय विवाह घडवून आणला हेच मोठ कार्य आहे,

    • @kushaq1173
      @kushaq1173 2 หลายเดือนก่อน +4

      ​@@NajirNawab-yx1lutyat pan yede chuk kadhat aahet 😂😂. Bol mitra

    • @satyashodhak573
      @satyashodhak573 2 หลายเดือนก่อน

      महोदय, राजघराणी असली तरी जातीबाहेर कोणही सुखा सुखी विवाह करीत नाही. त्यासाठी खंबीर सुधारणावादी असावे लागते.
      राजघराणी म्हणुन आंतरजातीय विवाह केला. म्हणण्याला काहीच तथ्य नाही. कारण आरक्षण, सिंचण व्यवस्था निर्माण करणं, चहा व काॅफी मळ्यातुन प्रगतशिल कृषी तंत्रज्ञान अंगिकारणं, शिक्षणासाठी शाळा,वसतिगृह ऊभारणं इत्यादी प्रगतीशील कामातुन सुधारणांची पोचपावती देवुन "ऋषी तुल्य राजा"अर्थात "राजर्षि"हा किताब जनतेने शाहूंना दिला. त्या शाहूंना असा उथळ आरोप चिकटु शकणार नाही. हे ध्यानात घ्यावं......
      शाहूकार्याचा पहाड त्यासाठी पादाक्रांत करावा लागतो.

  • @indrajitkolape7325
    @indrajitkolape7325 2 หลายเดือนก่อน

    छत्रपती शाहू महाराज म्हणजे खऱ्या अर्थाने रयतेचे राजे होते, सर्वात मोठे समाज सुधारक, आधुनिक विचारसरणी मध्ये नव्या जुन्यांचा मेळ घालून जाती निर्मूलन करणारे खरे राजे

  • @pbkokare
    @pbkokare ปีที่แล้ว +5

    जय शिवराय जय मल्हार👏

  • @amoldolnar2255
    @amoldolnar2255 9 หลายเดือนก่อน +4

    यळकोट यळकोट जय मल्हार

  • @RanjeetsinhJadhav
    @RanjeetsinhJadhav 3 หลายเดือนก่อน +7

    आत्ताच्या आरक्षण संघर्षावर जाऊ नका, 🚩मराठा व धनगर या दोन्हीही क्षत्रिय जाती आहेत,या दोन्हीही जातीत विवाह होणं ही रीतसर गोस्ट आहे,🚩मराठा व धनगर भाऊ, भाऊ आहेत

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      Dhangar kshatriy nahi

  • @GajananIlame
    @GajananIlame 7 วันที่ผ่านมา

    होळकर घराण्याचा मनाचा मोठेपणा यातून दिसून येतो। सर्वच जातींना सन्मान देत आपुलकीने वागण्याची वृत्ती धनगर समाजात दिसून येते।

  • @gajananwaghmare1927
    @gajananwaghmare1927 3 หลายเดือนก่อน +2

    The Great Shahu Maharaj 🙏🙏

  • @Rockbhai-b8r
    @Rockbhai-b8r หลายเดือนก่อน +2

    धनगर 💛🦅👈

  • @santoshwaghmode2535
    @santoshwaghmode2535 3 หลายเดือนก่อน +4

    होळकर घराण्याने कोल्हापूर घराण्याशी संबंध स्थापने ही कोल्हापूर घराण्यासाठी मोठी गोष्ट होती...

  • @007djp
    @007djp ปีที่แล้ว +6

    जय मल्हार 🚩🚩♥️

  • @lahugawai9692
    @lahugawai9692 ปีที่แล้ว +5

    Shahu Maharaj great king

  • @electriclearner3093
    @electriclearner3093 3 หลายเดือนก่อน +1

    शाहू महाराज खरोखर दैवत आहेत

  • @bapudeore5512
    @bapudeore5512 ปีที่แล้ว +6

    आजच्या विचारवंतांना कळत पण वळत नाही.

  • @rahulmuley7952
    @rahulmuley7952 2 หลายเดือนก่อน +2

    धनगर ,वंजारी ,माळी ,,न्हावी ,बारा बुलेतेदार ,सर्व जाती उंच होत्या ,आता आरक्षण मिळवण्यासाठी मागस होत आहे 😢

  • @janardhanpukale8599
    @janardhanpukale8599 10 หลายเดือนก่อน +1

    Jay shivray Jay mahlar

  • @mayurkarade4601
    @mayurkarade4601 2 ปีที่แล้ว +1

    Khup bharii. Maddam
    Tumhi khup chan boltaa.

  • @sunilshinde5545
    @sunilshinde5545 3 หลายเดือนก่อน

    शाहू महाराज ग्रेट होते जय जिजाऊ

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 3 หลายเดือนก่อน +1

    खरे क्षत्रिय महार जातीचे लोक आहेत.हे लोक शूर आणि इमानदार होते म्हणून स्वराज्य निर्माण करता आले. पुणे भागात त्यांच्याच नावावर वतनदारीच्या जमिनी आहेत. तेच लोक शूर आहेत. त्यांच्या मुलीसुद्धा खूप शूर आहेत.

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले หลายเดือนก่อน +1

      स्वताच्या जातिची लाल काशी करावी तुमच्या कडून शिकाव..! 😂

  • @Vikaskele-sr9qg
    @Vikaskele-sr9qg 8 วันที่ผ่านมา

    धनगर जात ही कोणत्या जातीला कमी नाही ❤

  • @thegenius6210
    @thegenius6210 ปีที่แล้ว +11

    The great & Rich Kshetriya Dhangar

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      Dhangar kshtriy nahi

    • @thegenius6210
      @thegenius6210 3 หลายเดือนก่อน

      @@deshmukh7354 kshatriya nahi ? 😲. Mag kon ahe?

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      @@thegenius6210 kshatriy nahit dhangar

    • @thegenius6210
      @thegenius6210 3 หลายเดือนก่อน

      @@deshmukh7354 ok.. kshatriya nahit tar mag kon ahet ?

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      @@thegenius6210 dhangar kshatriy nahit, te vaishya astil kinva kon mahiti nai, Dhangar kshatriy nahit

  • @मीमहाराष्ट्राचाआधुनिकशेतकरी

    धनगर मुलाशी नाही धनगर राजा सोबत

  • @atulthakar6356
    @atulthakar6356 ปีที่แล้ว +9

    गरीब आणि श्रीमंत दोन च जाती समाजात असतात.कायकम चांगला होता.आंतरजाती लग्न जाती मातीत घालू शकतात.

  • @ishvershirsath525
    @ishvershirsath525 3 หลายเดือนก่อน

    दूर दृष्टी, सामाजिक समरसता, निर्णय क्षमता सर्व गुण संपन्न असा रयतेचा राजा

  • @sandeeppardeshi2531
    @sandeeppardeshi2531 ปีที่แล้ว +3

    Great shahumaharaj....

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 10 หลายเดือนก่อน +5

    त्याच लग्नात ५०० धनगर मराठा लग्न झाली होती...

  • @ajinkyatuppekar4858
    @ajinkyatuppekar4858 ปีที่แล้ว +3

    Good information 👍🚩🇮🇳

  • @akashs9076
    @akashs9076 ปีที่แล้ว +5

    अहिल्याबाई होळकर यांनी त्यांच्या मुलीचे लग्न पण एका भिल्ल समाजाच्या मुलाबरोबर लाऊन दिले होते

    • @sudhirpatil3706
      @sudhirpatil3706 9 หลายเดือนก่อน +1

      नाही अहिल्यादेवी यांचे जावई फणसे नावाचे धनगर समाजाचे होते, आज ही इंदोर मध्ये फणसे आहेत, त्यांनी राज्यातील भिल्ला चा बंदोबस्त करून जनतेला अभय दिले, हा विडा जिंकला म्हणून आपल्या मुलीचे मुक्ता बाई यांचे लग्न फणसे या धनगर सरदारा बरोबर केले, अनेक जातीतील मुलांनी प्रयत्न केले पण फणसे यांनी भिल्ल मंडळींचा चोख बंदोबस्त केला असो

  • @hanumantpujari1542
    @hanumantpujari1542 ปีที่แล้ว +1

    Great किंग

  • @kalidaskharat8082
    @kalidaskharat8082 2 หลายเดือนก่อน

    The great king shahu Maharaj

  • @vivekpatil2928
    @vivekpatil2928 3 หลายเดือนก่อน +4

    धनगर हे क्षत्रिय मराठाच आहेत. 💛🧡

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      Dhangar kshatriy nahit

  • @प्रशांतकेराप्पाआगलावे

    १०८ कुळी धनगर धनाचा धनगर

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      Ti mul chi dhangar n chi kul nahit, jyacbyakade gur n ch karaycha tyanni dileli kul ahet ti

    • @बाबाआठवले
      @बाबाआठवले หลายเดือนก่อน

      ​@@deshmukh7354मराठा तर नसलेली जात आहे..! 😭 राजपूत यांची खालची जात शिसोदिया यांची।। त्यामुळे 96 कुल वगेरे काहीच nahi शिवकाला नंतर maratha स्वतःला मोठे समजायला लागले त्यातून हा प्रकार तैयार zala

  • @mayurkharat1522
    @mayurkharat1522 2 ปีที่แล้ว +3

    👌👌Lay Bhaari .......

  • @chandrakantshendge8065
    @chandrakantshendge8065 6 หลายเดือนก่อน

    सत्यमेव जयते❤❤❤❤

  • @sunilparcha8163
    @sunilparcha8163 ปีที่แล้ว +1

    Shahu Maharaj the great maratha

  • @nandadhaigude9502
    @nandadhaigude9502 2 ปีที่แล้ว +3

    Khup chan

  • @Jsinka48
    @Jsinka48 4 หลายเดือนก่อน +1

    जय टिळक। जय शंकराचार्य।

  • @vitthaljadhav-qb7oq
    @vitthaljadhav-qb7oq ปีที่แล้ว +2

    Harhar mahadev

  • @nagoraowaghmare1395
    @nagoraowaghmare1395 3 หลายเดือนก่อน +2

    शाहू महाराज नि महत्मा फुलेंच्या सत्यशोधक समाजाच्या चळवळीला कार्यरत ठेऊन दातील्यांच्या उद्धारासाठी कार्य केल

  • @Sumbaran108k
    @Sumbaran108k ปีที่แล้ว +3

    👍👌Mayuri Karde

  • @dkolekar2934
    @dkolekar2934 ปีที่แล้ว +6

    पण स्वातंत्र्याच्या नंतर निच राजकारण्यांनी धनगराना राजकारणातून अस्तित्वहिन केले. तरीही भोळाभाबडा समाज तिन.पिढ्या त्या निच राजकारण्यांची बाजू घेतो.

    • @Patil2014
      @Patil2014 3 หลายเดือนก่อน

      Kon nich

  • @gajananwaghmare1927
    @gajananwaghmare1927 3 หลายเดือนก่อน +1

    🙏🙏

  • @bhishmalandge1789
    @bhishmalandge1789 2 ปีที่แล้ว +4

    Nice. Good information

  • @sureshpandurangchande2780
    @sureshpandurangchande2780 11 หลายเดือนก่อน +17

    धनगर कधीच शुद्र नाही...तो क्षत्रिय संवर्ग असलेला होता. 1900 वर्षे राज्य ह्या क्षत्रिय लोकांनी केले असल्याचे पुरावे इतिहासात सापडत आहेत.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      Dhangar shudra nahi

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      Dhangar kshatriy nahit, 1900 varsh rajya dhangar nni kela nahi purave hi nahit

    • @RavindraMasal-k6y
      @RavindraMasal-k6y 20 วันที่ผ่านมา

      ​@@deshmukh7354tujya aaivr chadle ka re dhangar maderchot khup comments aahet tujya dhangar virodh dhangarani tuji aaicha dana kelay ky itihas nit shik agodr abhyas kr mg kalel ka zattu tumhi deshmukh zat ke bal ektyani swarajya sthapan kele kelya nig

  • @21daysStreak-dy8od
    @21daysStreak-dy8od ปีที่แล้ว +6

    Sagarika ghatge chi aji holkar gharanyatli hoti ticha vivah maratha rjaya sobat jhala hota ata he pan sanga na kabr ata he nai sangnar karan yachat mulgi dhangar ani mulga maratha ahee

  • @shaileshkapse3435
    @shaileshkapse3435 3 หลายเดือนก่อน +5

    असाच आंतरजातीय विवाह १२ व्या शतकात जगत्ज्योती महात्मा बसवेश्वरांनी लावला..

  • @grv20231
    @grv20231 3 หลายเดือนก่อน

    Jay ho Chhatrapati Shahu maharaj... ❤❤

  • @omkarghare7214
    @omkarghare7214 3 หลายเดือนก่อน

    छत्रपती शाहू महाराजांनी लोकराजा राजर्षी शाहू असे उगीच नाही म्हणत! ख-या अर्थाने लोकांचे राजे होते!

  • @TheMalllu
    @TheMalllu 3 หลายเดือนก่อน

    वा तुमच्या सांगणयात तुमच पुढारलेले विचार दिसतात

  • @sureshbadgujar9239
    @sureshbadgujar9239 3 หลายเดือนก่อน +4

    हे फक्त राजघराण्यातील लोकच करतात.. अन् आपण मात्र जात पात करतं बसतो..

  • @sandhyashinde8451
    @sandhyashinde8451 2 ปีที่แล้ว +3

    Khoop chhan 👌👍

  • @UttamManjrekar
    @UttamManjrekar 10 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤❤

  • @prachikapse9590
    @prachikapse9590 3 หลายเดือนก่อน +2

    धनाचा आगर म्हणजे धनगर.

  • @shrikantkshirsagar2493
    @shrikantkshirsagar2493 หลายเดือนก่อน

    Aho madam muslim ani hidu che vivah hot hote,rajputana cha itihas bagha mg dhangar ani maratha zale tar kay zale.

  • @pradipladhe5001
    @pradipladhe5001 9 หลายเดือนก่อน

    3:29 3:29 3:29 3:29 3:29 3:29

  • @jitendramane8259
    @jitendramane8259 8 วันที่ผ่านมา

    धनगर हे पण हिंदूच आहे की . प्रत्येक सुज्ञ नागरिकाला आपला जोडीदार निवडण्याचा पूर्ण अधिकार आहे

  • @vaijenathchokhat2154
    @vaijenathchokhat2154 6 หลายเดือนก่อน +2

    मस्त काम केल न शाहू महारांझंनी धनगडाला बहिन देऊं न

    • @Adityajadhav_9
      @Adityajadhav_9 3 หลายเดือนก่อน

      त्याच प्रमाणे न्हावी समाज हा पण मराठाच आहे 🚩

  • @user-fx9kv1mw2r
    @user-fx9kv1mw2r 4 หลายเดือนก่อน +9

    धनगर समाजासाठी शरमेची बाब आहे. महाराजांनी एक शूद्र स्त्री बरोबर लग्न करण म्हणजे खानदानाची इज्जत घालवली

    • @prathamesharage
      @prathamesharage 3 หลายเดือนก่อน +2

      महाराजांची चुलत बहीण होती...

    • @Proud.indian.124
      @Proud.indian.124 3 หลายเดือนก่อน

      जाऊ दे.. तू तुझ्या बहिणीचं लग्न एखाद्या शूद्र पुरुषाशी लावून दे.. हिशोब बराबर

    • @sks1464
      @sks1464 3 หลายเดือนก่อน

      धनगर हे शूद्र आहेत नोकर होते ते

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 3 หลายเดือนก่อน +2

      ​@@prathamesharage पण कुणबी होती ना भाऊ. महाराजा यशवंतराव होळकर हे वेदोक्त पद्धतीने ब्राम्हण मान्य राज्यभिषेक झालेले राजे होते. शाहू महाराजांचा मात्र वेदोक्त पद्धतीने राज्यभिषेक झालेला नव्हता.

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      Kon shudra?

  • @OmDevkate-cp3qd
    @OmDevkate-cp3qd หลายเดือนก่อน

    Madam mulga nahi dhangaracha raja asa mna

  • @venkatghogare2
    @venkatghogare2 3 หลายเดือนก่อน

    👌👌

  • @vijaymala2073
    @vijaymala2073 2 ปีที่แล้ว +5

    Nice

  • @babasahebgawate5506
    @babasahebgawate5506 2 หลายเดือนก่อน

    खऱ्या जाती दोनच आहेत एक स्री आणि दुसरा पुरुष ह्या दोनच जाती देवाने तयार केल्या

  • @jeevanpatil957
    @jeevanpatil957 4 หลายเดือนก่อน +2

    राजघराण्यांमध्ये जात बघत नाहीत. राजपूत मराठा खूप विवाह झालेत. नेपाळ चे राणा घराण्याचे मराठ्यांशी नातेसंबंध आहेत.

  • @prashantwaghaye
    @prashantwaghaye 2 ปีที่แล้ว +4

    great

  • @rameshjagtap5130
    @rameshjagtap5130 3 หลายเดือนก่อน

    Mi pan tech mhunto.
    Pan practical impossible.
    Thanks.

  • @shubhamdhaygude1396
    @shubhamdhaygude1396 ปีที่แล้ว +2

    108. K होळकर

  • @eknathlanjewar4785
    @eknathlanjewar4785 3 หลายเดือนก่อน

    कुणबी. धानबि. मराठा. महार.
    आम्ही सर्व एकच आहे.

  • @ramkrishnahariofficial2950
    @ramkrishnahariofficial2950 ปีที่แล้ว +5

    Dhanger 108 k shatriy ahet , tyamule ha vivah hou shakto 96k + 108 k.

    • @sks1464
      @sks1464 3 หลายเดือนก่อน

      धनगर हे शूद्र आहेत महाराज यांनी चूक केली

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      Dhangar kshatriy nahit

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      Ti mul chi dhangar n chi kula nahit, jya konakade jo dhangar gur n ch baghaych tyane tyala dilela tyach kul ahe te, ti mul chi dhangar n chi kul nahit

    • @deshmukh7354
      @deshmukh7354 3 หลายเดือนก่อน

      Jas ki ekhadya shinde kad jo dhangar gur n ch baghaycha to dhangar tya shinde kad cha shinde zala

  • @yashrajsonawane8602
    @yashrajsonawane8602 ปีที่แล้ว +1

    Chala aaj he pan samajle

  • @udaydesai9634
    @udaydesai9634 ปีที่แล้ว

    धन्यवाद,TOD..!

  • @MahendraPallavi-z3h
    @MahendraPallavi-z3h 3 หลายเดือนก่อน

    शाहुजी बाबा नी आंतर जाती विवाह झाले पाहीजे योग्य एसधम्मसनतन हेच सत्य आहे जय जिजाऊ जय शिवराय

  • @tanajipawar5846
    @tanajipawar5846 3 หลายเดือนก่อน

    धनगर नव्हे तर इतर सर्व मागासवर्गीय समाजातील शुर वीराना युध्दात भाग घेऊन मर्दुमकी गाजवण्याची संधी प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. हे विसरता कामा नये. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांमध्ये हे सर्व जाती धर्माचे लोक होते. होळकर हे सातारचे छत्रपती शाहू महाराज (छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र) यांचे पदरी सरदार होते. त्याना माळवा प्रांतातली सुभेदारी देण्यात आली होती. हा इतिहास आहे.