Tai.. माझ्या मुलीने पेनानी कपाटावर फुल काढले होते त्यावर सेंट मारला तर खरंच... सगळं पुसून गेलं.. खूप भारी टिप्स ताई thank you so much...❤🎉तुम्हाला खूप शुभेच्छा.. मी subscribe केले 😊🎉🎉मी अमृता जोशी.. पुणे
खुपच छान एकदम सोप्या पध्दतीने तुम्ही पोळयांनची टीप्स दाखवल्या बद्दल खुप खुप धनयवाद. 🙏 gents लोकांन साठी तर खुपच ऊपयोगी आहे. ज्यांना करता येत नाही. 🙏👌👌👍👍
Are wah khupch chan👌👍 mala pan mulanchya roomvar gele hote tithe latnyasathi kahich navhate mi glas adava karun poli latali khup avghad gele tyapeksha tumhi khup padhat sopi karun dakhavli khup khup dhanyavad tai 🙏🙏🌹🌹🍰👍
धन्यवाद चपात्या बनवण्याची टीप खूप आवडली. मी एकटाच राहत असल्या मुळे माझ्या चपात्या गोल येत नव्हत्या. कधी चपाती जळायची तर कधी कच्ची राहायची. ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏
Tai.. माझ्या मुलीने पेनानी कपाटावर फुल काढले होते त्यावर सेंट मारला तर खरंच... सगळं पुसून गेलं.. खूप भारी टिप्स ताई thank you so much...❤🎉तुम्हाला खूप शुभेच्छा.. मी subscribe केले 😊🎉🎉मी अमृता जोशी.. पुणे
खुपच छान एकदम सोप्या पध्दतीने तुम्ही पोळयांनची टीप्स दाखवल्या बद्दल खुप खुप धनयवाद. 🙏 gents लोकांन साठी तर खुपच ऊपयोगी आहे. ज्यांना करता येत नाही. 🙏👌👌👍👍
Aho, tine murkh banwile ani tumhi banlat..ashya nusatya hatane tawar firein chapati gol ali? Tyat pithahi laglele hote..hya mahan baini latalelya polya tatakhali thewalelya...🤦🏻♀️ Ani tumhi khare samjalat
सर्वच टिप्स खूप उपयोगी आहेत. अभिनंदन. आशा पाटणकर. नाशिक.
छान माहिति दिलि मूंबईहून पहाते
मला सेंट आणि चपाती आयडिया लयच आवडली .ताई छान सांगितले
रायगड महाराष्ट्र .
Thanks Sister
Chapati trik very usefully for me because my 1 hand enjard
खूपच छान आणि सोप्या टिप्स दिल्याबद्दल धन्यवाद. डोंबिवली, जि. ठाणे
खूप छान मला शिकायची इच्छा होती
खूप छान व्हिडिओ ताई....खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा❤ I'm from Pune
चपाती ची टिप्स आवडली पण एवढा छोट्या छोट्या चपात्या खेळत बसल्या सारखे होईल, घाई गडबडीत मध्ये ....
खूप छान.... पोळ्या आणि साँक्सने सफाई ही ऐडीया मस्तच.... धन्यवाद
Are wah khupch chan👌👍 mala pan mulanchya roomvar gele hote tithe latnyasathi kahich navhate mi glas adava karun poli latali khup avghad gele tyapeksha tumhi khup padhat sopi karun dakhavli khup khup dhanyavad tai 🙏🙏🌹🌹🍰👍
छान आहे युक्ती चपाती बनवण्याची. मला तुमची कल्पना आवडली. मुंबई.
बेटी,खूप छान छान अस तू सांगत असतीस,तू खूप हुशार असणार,सर्वाना हे सांगुन तू सामजिक कार्यच करित आहेस खूप खूप धन्यवाद..from Pune
धन्यवाद चपात्या बनवण्याची टीप खूप आवडली. मी एकटाच राहत असल्या मुळे माझ्या चपात्या गोल येत नव्हत्या. कधी चपाती जळायची तर कधी कच्ची राहायची. ताई तुम्हाला मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏🙏
मेघा काळे बार्शी जिल्हा सोलापूर खूप छान टिप्स आणि ट्रिक्स ताई great
खूप छान माहिती दिलीत ताई मी अकोला महाराष्ट्र मधून हा व्हिडिओ बघत आहे
ताई थँक्स....👍
अति सुंदर टिप्स दिल्याबद्दल.
मी रत्नागिरी कोकणातून.....😎
ताई चपाती new पद्धत छान सांगितली याचा आम्हा पुरुषांना खुप लाभ होईल आता चपाती वाकडी येणार नाही धन्यवाद tai त्याबद्दल.
पहिली टीप मी वापरून पहिली.... अतिशय उपयोगी आहे 🙏🙏
खूपच सुंदर व्हिडिओ आहे चांगली माहिती मिळाली. मी प्रज्ञा कोल्हापूर
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
खूप सुंदर टीप्स दाखवली ..धन्यवाद ताई ..रत्नागिरी
खूप छान ताई.
मी एकेरी पालकत्व असा सेवानिवृत्त
खूपच छान आहेत सर्वच टीप्स ! तुमचं खूप खूप कौतुक ! ( पुणे )
खूपच छान माहिती दिली,, सर्वच ट्रिक छान आणि सोप्या आहेत,,, जळगांव,, महाराष्ट्र
Great innovative ideas by yourself, Madam ji, particularly about making chapatis, thanks and keep innovating
सुंदर अशा माहिती साठी उपायांसाठी आपले धन्यवाद .बुलडाणा .
खूप छान सर्व टिप्स दिल्यात खूप खूप धन्यवाद हरी ओम
सर्व माहिती फार उपयुक्त आहे .मुंबई
खूप गरजेच्या बाबींची सोपी पद्धतीसाठी या माहितीबद्दल खूप आभार.,,,🙏🧑🍳
Pranam, Very nice and useful for everyone. Thank you very much for this information sharing with all.
खूपच उपयुक्त गोष्टी आहेत.
खूप छान प्रत्येक घरात उपयोग होणारे टिप्स आहेत
विरार आगाशी
खुप छान मनापासून धन्यवाद कोल्हापुर गडहिंगलज
सर्वच टिप्स छान आहेत. खुप चांगली माहिती दिल्या बद्दल धन्यवाद ताई. मुंबई नालासोपारा
❤ मुंबई Tai rumi tips chan dakhavlya ladi pusnyachi tips khup chan vatali dhanyavad
मॅडम तुमच्या टिप्स फारच उपयुक्त आहेत....सिंधुदुर्ग.
सर्व माहिती उपयुक्त, लय भारी, मुबंई
खुप छान ताई पोळ्या बनविणे सोपे वाटते धन्यवाद महाराष्ठ अमरावती
खूप च छान टिप्स दाखवल्या बद्दल धन्यवाद ताई
Khupach chhan aani sopya tips aahet.palghar madhun pahat aahe
Khup chan tai chapatyanchi trik khup dakhvli tai atishay sopi paddhat
धन्यवाद, सर्व टिप्स खूप छान आहेत
खूप छान माहिती दिली आहे
Chapati banvanychi trik khupch chan ahe ..Ani जुने socks chi trik pan chan ahe
ताई खूप छान पुणेरी तडका एक से badhkar एक खूप सुंदर माहिती सांगता. ❤❤❤
खूप छान टिप्स दिल्या बदल धन्यवाद ताई. गोंदिया महाराष्ट्र
khup chan pena che dag kase ghalvayche sangitlya baddal mi pune kr
खूप छान टिप सांगीतले धन्यवाद
खूप छान टीप्स.
पोळ्यांची एकदम मस्त 👌 नक्की करुन बघेन ❤
खूपच, छान, टिप्स, दाखवल्याबद्दल, धन्यवाद, ताई, जालना, मराठवाडा,
खूप छान टीप्स सांगितल्या ताई धन्यवाद! कन्नड ता. जि. छ. संभाजीनगर!❤❤❤
छान टिप्स दाखविल्या बद्दल धन्यवाद दिदी, कर्णाटक यादवाड😊
Chapati trick khup chhan vatli..thanks for sharing
खूप छान वाटले तुमच्या टिप्स बघून. धन्यवाद. 🙏 पनवेल करंजाडे.
पोळी वाली ट्रिक आवडली।मी करुन पाहणार!मला लाटता पण येतात। उमरेड,जिल्हा नागपुर 👍
Khup chan trick dilya mala aawadalya mi hya nakki try karun baghnar jast karun chapatichi .pune
मला चपात्या बनवण्याची पद्धत खूप छान आहे व व तुमचा आवाजही खूप स्पष्ट आहे मी शिरपूर जि. धुळे
दारावरचे आणि भिंतीवरचे डाग घालवण्याची पद्धत एकदम मस्त
खूप छान माहिती ताई.पुणे.
Chapatichi रेसिपी खूपच आवडली मी पुणे कात्रज मध्ये राहते
खुप छान टीप्स आहेत आवडले, बुलडाणा महाराष्ट्र
खूप छान माहिती धन्यवाद ताई काळेवाडी पिंपरी-चिंचवड
मस्त एक नंबर टीप मला खूप आवडली 👍🏻
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद रत्नागिरी महाराष्ट्र
खूप उपयोगी आहे त जिल्हा सातारा ता कराड🎉
मला चपाती आणि सेंट आणि फारशी सफाई ट्रिक खूप छान ताई ❤❤
खुप छान माहिती दिलीत ताई ..धन्यवाद .नांदेड.
मुंबई..... छान टिप्स दिलात 👌
खूप छान धन्यवाद
Khup chan tips...from Nasik
I am from ratnagiri.. Maharashtra... खुप छान टिप्स आहेत
लय भारी आहे हे लय मस्त
Panipat
सर्व टीप्स आवडल्या धन्यवाद नागपूर
सर्वच ट्रिक्स छान आहे खास करून चपाती ची ....मस्तच❤
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
खुपचं छान ताई! चपाती टिप्स खूप सुंदर❤❤🎉🎉🎉
खूप छान व्हिडिओ 😊❤
तीनही युक्त्या उपयुक्त 🎉लाटणं टाळणं
,सर्वात भारी.😅 कथन उत्तम
पुणे.महाराष्ट्र.., .ं
मला सर्व टीप छान वाटल्या धन्यवाद ताई मी गुजरात जामनगर
सर्वच टीप्स खूप छान आहेत.
धन्य वाद खूपच छान टिप्स ताई मी आंबेगाव पुणे
सर्वच टीप्स उपयुक्त असतात.
शिवडी, मुंबई
Chapati trick खूप च छान.. thank you
दीदी तुमच्या सर्व टिप्स छान आहेत ❤
चपाती मेकिंग trick मस्त, and helpful for men, thanks 🙏
खुपच छान टीप्स दाखविल्या बद्दल धन्यवाद ताई, हैद्राबाद तेलंगणा
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Ho Thanks
Kalva
L❤axcczc
Mast
खूपच छान टिप्स आहेत ताई मी महाराष्ट्र लातूर
Khup Chan tips ahet me Mrunmaayee Ajay Donde from Koparkhairane Navi Mumbai
सर्वच ट्रप्स अतिशय उत्त्तम आहेत. धन्यवाद !!
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Khupach Chan Tips Sangta Mi Nehamich Pahte (Alibaug)
Khup hushar ahat madam tumhi khup chhan tricks dili
मस्त tips. Pune. Sarv tips छान,रोटीची टीप,पुसायची टीप,आवडले.thank you👌👍🙏
Khupch chan Tai mala tumche tips aavdle mi udgirchi dist.latur
खुपच छान सरव टिप्स उपयोगी आहे👌
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
धन्यवाद खुप छान मार्गदर्शन पुणे शहर
मीना जाधव
खुपच छान ताई सर्व ट्रिक एक नंबर आहे
छान टिप्स मी मुंबई मद्ये राहते
खुप छान टिप्स, चंद्रपूर जिल्हा.
Khup mast tips and tricks ❤👌👌👍💯 pune...tai tybet tik nahi ka? Take care dear ❤
थोडीशी सर्दी झाली आहे .. पण आता ठीक आहे तुमचा विचारलं खूप छान वाटलं मला असाच सपोर्ट राहू द्या धन्यवाद 😍 व्हिडिओ आवडल्यास परीवारा सोबत शेअर करा
Tai khupach chhan tips dilyat tyasathi dhanyavad.Amravati.
Chapatis idea was superb (Vijayapura Karnataka)