Mam 2 mahina jhala tumhi ek video upload kela hota batata, colgate, limbu, halad ha upay mi karun pahila pn kahich farak padla nahi ulat skin ajun kharab zali
या आधी पण तुम्ही वांगाबद्दल व्हिडिओ बनवला आहे त्या मध्ये पण सुरवात तुम्ही तेच जुने वांग दाखवून व्हिडिओ बनवला होता आता सुद्धा तेच वांग दाखवून व्हिडिओ. ची सूर्वात केली 😮
Tumhi je 3/4 vela pani kaun ghetale tya aivaji te 100 vela bhharapur pani takun ghotun te pani kadhun ghetat tyalaa 'Shatdhutyagrut' mmhantat. Ani he me swata 20/25 varshapurvi kelele ahe, tyacha effect chan hoto.
तुमचा वांग ह्या प्रकारावर अजून एक व्हिडिओ आहे बटाटा आणि कोलगेट, इत्यादी टाकून बनवला आहे,म्हणजे नक्की कोणता उपाय करायचा?तुम्ही त्या व्हिडिओ मध्येही असच म्हणालात "ह्याने माझ्या चेहऱ्याचे डाग गेले" नक्की कोणत्या उपायाने डाग गेले?
सगळ्या पैक्ष्या अर्धा चमचा आद्रक रस नी एक चमचा मध मिक्स करून लावायचा हे लावून 10 मिनिट ठेवायचा nuntar दही नी नारळ पाणी लावयच मिक्स करून मशाज करायचा फक्त 15 दिवस पूर्ण जातो वांग
वांगाचे डाग जात नाहीत. डॉक्टरांची ट्रिटमेंट घेऊन तात्पुरते कमी होतात. Treatement थांबवली की परत डार्क होतात. प्रत्येक यूट्यूब वाले इतकं सफाईदार खोटं का बोलतात हे फार मोठं कोडं पडलं आहे मला.
वांग कधीच जात नाही, आपण एक्सेप्ट करून त्याचे सौदर्य जपाव मेकअप सारखा करुन ते आणखीन वाढते. वांग येणारे आम्ही भाग्यवान.. मला पण वांग लग्न झाल्यावर गर्भारपणात ३,४ महिन्यात उठले.. वय.. २३...आता वय ५६...उलट उपायानेच वाढत गेले
वांग झाल्यानंतर प्रत्येक जण काही उपाय करायला तयार होतो त्यांच्या भावनांशी खेळू नका कृपया खोटे व्हिडिओ बनवून प्रसिद्धी मिळवून घेऊ नका व
👍🏼
होय
Agadi barobar
Barobr
@@sakhrabai_sonawane_32 mazyakde cream ahe tyane Vang pigmentation sgl jat face chan and glow krto.mi cream sale krte pahije asel tr contact me
वेळेत जेवन सकस आहार व्यायाम पुरेशी विश्रांती चहा कॉफी इतर व्यसन बंद
करून बघा वांग कमी होते त्वचेवर काही लावायची गरज पडत नाही
Me ha video kumbhoj ya gavatun baghate ahe vangaci khup Chan mahiti milali thnku
Ho
कशानेही वांग जात नाही... एकच उपाय आहात तसे सुंदर आहात स्वतःला स्विकारा 😊
Mam aapan swikarel.. pn lok tech vichartat .. ki chehara khup kharab zala
@@swatibhosale6636 असे काहीही उपाय केल्याने चेहरा अजून जास्त खराब होतो
@@swatibhosale6636 असे काहीही उपाय केल्याने चेहरा अजून जास्त खराब होतो
ताई आठ दिवस मोबाईल लांब ठेऊन बघा ना वांग ना पिंपल्स एकदम टवटवीत चेहरा होईल फक्त आठ दिवस मोबाईल बघायचा नाही सगळेच करून पहा
काय फायदा होते मोबाईल न पाहल्यांनी , वांग जाते का
😂
Mobile cha aani wangacha kai sambandh.kahi pan
😂
Right
किती व्हिडिओ बनवणार आहेत तुम्ही वांग च्या उपायसाठी...हे चांगले.. ते चांगले.... नेमके कशावर विश्वास ठेवायचे.
Barober 😅
Mam 2 mahina jhala tumhi ek video upload kela hota batata, colgate, limbu, halad ha upay mi karun pahila pn kahich farak padla nahi ulat skin ajun kharab zali
😅😅 Colgate face per lagate Hain tum ko samjha nahi buddu
कोलगेट नी चेहर्यावरची स्कीन जळते
Never use lemon on face
काही नाही नुसते व्हिडिओ टाकतात फरक काही पडत नाही
Murkha sarkh ugach ky pn asta hya baich
प्रसिद्धी साठी काय पण दाखवतात लोकांच्या भावनांशी खेळतात
हो ना बाराचे कुठले 😡😡
@@viralindiablog2937
योग्य शब्द प्रयोग 👌🤣😂😅
Tai. Khup khup thanku ek dam chan aahe mi aajch apply karte aani result aala ki reply dete
Kay aala result
Ani pudinacha ras lavave daag jate.c vitamincha kadi lavuu ny.coffie powder, limbu ter bilkul lavu ny.limbu ras peevav silm ani charbi kami hovun.halka vatthe.gajar khavav glow ate. tamata khavav.gora hote
शतधौतघ्रुत म्हणतात याला आयुर्वेदिक दुकानात मिळते
ह्याच लेडिजने असेच व्हिडिओ बनवला होता कोलगेट लिंब हे लावते अन् रिझल्ट सांगते पण हे अफवा आहे मी ते दोन महिने केले तरी फरक पडला नाही
वागसाठी खुप छान माहिती सागीतली धन्यवाद
धन्यवाद ताई
योग आयुर्वेद और नेचुरोपैथी अपनाओ स्वस्थ जीवन पाओ MahadevMahadevMahadevMahadevMahadevMahadevMahadevMahadev
Navi Mumbai Ghansoli yetuu baghte
त्यापेक्षा मसूर डाळ ch पीठ करून लावा..त्याने br होईल.hi बाई काहीही krtey
या आधी पण तुम्ही वांगाबद्दल व्हिडिओ बनवला आहे त्या मध्ये पण सुरवात तुम्ही तेच जुने वांग दाखवून व्हिडिओ बनवला होता आता सुद्धा तेच वांग दाखवून व्हिडिओ. ची सूर्वात केली 😮
Absolutely बेसन पीठ इस best for melasma
Tai kharch jato ka masur dalcha pithane vang sanga na
@@ShwetaSarpotdar-fm2mo
मसूर डाळीचा उपाय छान आहे,
योग्य पण आहे ✅
उगच चेहरा खराब करु नका डॉ सल्ला घ्यावा ही बाई फक्त लाईक मिळतील म्हणून सागते
विश्वास ठेऊ नका प्लीज पुन्हा एकदा सागते मी ह्या बाईचा व्हिडिओ बघुन केल तर माझ चेहरा सर्व खराब झाला😂😂😂😂
तुम्ही खरंच आहे की पैशासाठी लोकांच्या स्कीन आणखी खराब कराल तर खेळू नका
Very nice ❤❤
छान आहे. मी. हे. करून. पहाते
ताई मी हा प्रयोग करून पाहिला खरंच माझ्या चेहऱ्यावरील वांग कमी झाला ,
Kiti divsat Kami zale tai
@@AnitaGopnarayan-du9yd 15 दिवसात रात्री झोपताना लावून ठेवावे.
ताई खरच वांग जातो का
तुप चेहऱ्यावर लावू नये
Ase upay krnya peksha ayurved che channel bgt jave
Cream use kelyar chaltay?
Madam vang jail ka pan 100% nahi tr amhi ha upay karava aani changalya cheharyach aankhi vatul vhayach
नाही जात अगोदरच यांचे 2 विडिओ बघून ट्राय करून बघितलं मी 😡😡😡😡
Tumhi je 3/4 vela pani kaun ghetale tya aivaji te 100 vela bhharapur pani takun ghotun te pani kadhun ghetat tyalaa 'Shatdhutyagrut' mmhantat. Ani he me swata 20/25 varshapurvi kelele ahe, tyacha effect chan hoto.
छान ताई
छान माहिती सांगितली
तुम्हाला बहिण म्हणन सागते उपाय करु नये
तुमचा वांग ह्या प्रकारावर अजून एक व्हिडिओ आहे बटाटा आणि कोलगेट, इत्यादी टाकून बनवला आहे,म्हणजे नक्की कोणता उपाय करायचा?तुम्ही त्या व्हिडिओ मध्येही असच म्हणालात "ह्याने माझ्या चेहऱ्याचे डाग गेले" नक्की कोणत्या उपायाने डाग गेले?
Aloevera original लावल्याने Anni kapalbhati केल्याने वांग काळे डाग जातात
काय खरं, काहीच नाही
तुम्ही मागच्या वेळेस पण वांगाची रेमेडी केली होती तेव्हा पण तुम्ही हीच तुम्ही वांगासाठी हात चेहरा स्किन दाखवली होती वांग परत आला की नीट झाला नव्हता
हो,मी पण हाच अनुभव घेतला.
😂
😂
Dhanodi ta chandur rly ji amravati
Kes galti sathi kahi upay sanga ❤
मस्त क्रीम
तुम्ही सांगितलेला आधीचा
उपाय केला काहीही फरक नाही.
तुमचे उपाय काही कामाचे नाहीत.
वाईट वाटलं असे व्हिडिओ का बनवता🤔🤔😏😏
Ho kharcha mi pn kela hota 15/20 time colget batata he sagl mla bilkul fark padla nhi
@@surekhaadsul1230
मुर्खांचा ऐकून आपणच रिकामी काम करतो आपल्या तोंडात मारायला कोणी नाही
यालाच म्हणतात टाईमपास
Mazya kde ek upay aahe mala khup fark padla
@@viralindiablog2937 सांगा ना मग येथे काय केलं तर
@@viralindiablog2937konta😂
तुमचे तर वांग मागच्या माहीनायत कोलगेट ने गेले होते आता परत कुठून आले
😲🤭
Mala pn hech mhanaych ahe
😮😮
😂😂😂
😂
मी राजापूर पाचल मधुन आहे माझ्या चेहऱ्यावर भरपूर प्रमाणात वांग आहेत अनेक क्रीम लावून कमी नाही तुम्ही सांगितलेला उपाय नक्की करून बघते धन्यवाद
यू ट्यूब चा जन्म झाला आनी सगलेेच डॉक्टर लोकांचा जन्म झाला😂😂😂
😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂
@@ramkengar4046 barobr😂😂😂😂😂
खर एकदम😂😂
Konala changla result milala yachi
Me pn kren ha opay kolhapur madhe hupari gav
Tamsa,hadagav,mala,kup,aahe
Melasma upay sanga na
वैशाली खंडारे ताई मि नंदुरबार जिल्ह्यातील आहे
Oily skin sathi chalte ka cream लावायला
Ratri jamte ka lavayla
Thanks you so much
तुम्ही सांगितलेले वांगासाठी दोन उपाय मी करून पाहिले जसे तुम्ही सांगितलात तसे काहीच फरक पडला नाही आता हा नवीन उपाय कशाला सांगतात
ताई त्यांनी वीडियो मधे सुरूवातीला जे चेहरा dhakhawala ते वांग नाहीत, काहीतरी लावले आणि नंतर पण फिल्टर लावले आहे 😂😂
सगळ्या पैक्ष्या अर्धा चमचा आद्रक रस नी एक चमचा मध मिक्स करून लावायचा हे लावून 10 मिनिट ठेवायचा nuntar दही नी नारळ पाणी लावयच मिक्स करून मशाज करायचा फक्त 15 दिवस पूर्ण जातो वांग
Kal tumhi linu aani batati ras colget hald ase upaay sangitle aani redime chage anni nkki konta upaay karayche
मी ही क्रिम बनवली आहे
फायदा नक्की होतो का
Madam mg sabun yuse kru shekto ka
Pn te clean kas karaych थंड पाण्याने का
Khupach chan mahiti
Mazyakde cream ahe tyane properly Vang pigmentation all clear hot
Pls mala pn sanga konti cream aahe
Konti cream..nav sanga
Nav sanga na creamch
@@neetajadhav757 herbal cream ahe mi sale krte pahije asel tr contact me
Tai mi sale krte ti cream tumhala pahije asel tr contact me
Dr. Chya sangnyanusar Wang Jan possible nahi ..
Ntagingsathi upay sanga
या पेक्षा ,आयुर्वेदिक Dr. कडे एक औषधी तुप मिळते ते स्किनवर लावल्याने खुप फायदा होतो
सनबर्न ,काळे डाग यावर उपाय होतो
@sagarwagh7260 खुप छान
Oily skin la chalte ka he criem
हे १०० वेळा फिरून १०० राऊंड करायचं. अर्घवत माहिती आहे हि.
Nice information ❤
ताई कृपा करून १००टकके परीणाम होणार असेल तरच सांगा, कारण सर्वच प्रयत्न करुन झाले आहे
Aslaj gaganbavada
mast Tai mi pn karuine pahite
Mi nakki tray karin
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
tray (ट्रे) नाही try(ट्राय) म्हणतात.
कराड. छान. माहीती.दिली
natar 2 ri crem lavalu tr chalte ka
Thanks
Pimple sathi video banava
छान, मी पण करुन बघते
Karun bagha laun bagha gela vangyachya dag tar sanga
Kai Panनका सांगू प्लीज..,...
Skin sati ujal hona sati kel vaparav.colour ete, poo papaya cha fhodini rub karave.smoot ani chamakthe
चिंचवड पिंपरी पुणे
आयुर्वेदात शतधैतघृत म्हणतात
Freez madhe nahi thevli tar chalel ka
काही ही सांगतात काहिच खरं नाही मी हा उपाय केल्यास काहीच फरक पडला नाही
Cream tayar hote and it's effective
Ayurveda madhe Shatdhaut dhrut asa mhantat
मी तुम्ही सांगितलेला कोलगेटचा हळदीचा आणि लिंबाचा उपयोग केला आहे आता बघू काय होते डाग जातील की नाही
वांगाचे डाग जात नाहीत. डॉक्टरांची ट्रिटमेंट घेऊन तात्पुरते कमी होतात. Treatement थांबवली की परत डार्क होतात. प्रत्येक यूट्यूब वाले इतकं सफाईदार खोटं का बोलतात हे फार मोठं कोडं पडलं आहे मला.
Mi pan करून पाहते mi Nashik मधून पाहते
शेंडी भांडारदरा माझे गाव
Oyali skin la chalel ka
Thanks didi, mi ha upay nakki karun bhagate
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Mage apan ek video madhe dakh vala hota halad ani utar kahi mix karayela sangitle hote tyache kay upyog zala nahi ka
Thanks 👍😊
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
कोल्हापूर
Nashik लता ramkar
𝐁𝐚𝐫𝐚𝐦𝐭𝐢
❤❤chan
पंढरपुर 😊
कोनत्या तरी एकच पद्द्त सांगायची मागे काय संगितले आता काय सांगता.स्वतः पुर्ण पणे एकच उपाय करायचा मग सांगायच ना .
Kawitha bk prtawada
वांग कधीच जात नाही, आपण एक्सेप्ट करून त्याचे सौदर्य जपाव मेकअप सारखा करुन ते आणखीन वाढते.
वांग येणारे आम्ही भाग्यवान.. मला पण वांग लग्न झाल्यावर गर्भारपणात ३,४ महिन्यात उठले.. वय.. २३...आता वय ५६...उलट उपायानेच वाढत गेले
मी संगीता केवट औरंगाबाद महाराष्ट्र संध्याकाळी 7:00 वाजता बघितला खूप छान माहिती दिली आहे धन्यवाद
Mala pimple Kami karne ahy kay sagana
मी नागपुर मध्ये राहते ताई
Karun pahate madam
Yadee hai ka neet vaaga
Cheryavarti khup til ani chamkhil ahe tyachaysathi kay karave kahu ayurved upay sanga na..plz
Majhi skin khup oily ahe me use karu shkte ka