खूप छान व्हिडिओ आहे मी सुद्धा उद्यापासून प्रयत्न करते आज रात्री भिजत ठेवते मेथीचे दाणे आणि उद्यापासून सुरुवात करते लावायला धन्यवाद ताई तुम्हाला माझे केस खूप जातायत अगदी टक्कल पडायला आलेला आहे तर मी हा प्रयत्न नक्की करते आणि मेहंदी लावावी लागते तो सुद्धा त्रास होणार नाही आता मेहंदी लावायचा धन्यवाद ताई तुम्हाला मी मुंबईमधून बोलते ठाणे शहरात राहते पुन्हा एकदा तुमचे आभार ताई
Khupch Chan aahe tai mi aajach karnar ahe majhya muliche kes patal jhale aahet na mhanun tai mi nira Pune yethun ahe tumcha vidio mla khup khup aawdlay🎉🎉❤❤🙏
मी महाराष्ट्र, छत्रपती संभाजी नगर मधून बोलत आहे तुमचा हा रिझल्ट खूपच चांगला आलेला आहे. मला पण मला केस वाढवायची आहे मी आत्ताशी दहा वर्षाची आहे माझं नाव आर्या आहे
Hello Maze sadha kes far galtat Me ha upay nakki karun baghin Fenugreek syrum aadhi lavun mag tya var ch paste lavun 1 hr thevun mild shampoo ni wash kele tar chalel ka Please suggest.
Tai kup sare kes vadle
Ami bamni Varun bagata
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारा सोबत नक्की शेअर करा
Dhutana shampoo Ani conditioner lavaycha ahe ka@@Puneritadka
😊
Tasgaon
खूप छान व्हिडिओ आहे मी सुद्धा उद्यापासून प्रयत्न करते आज रात्री भिजत ठेवते मेथीचे दाणे आणि उद्यापासून सुरुवात करते लावायला धन्यवाद ताई तुम्हाला माझे केस खूप जातायत अगदी टक्कल पडायला आलेला आहे तर मी हा प्रयत्न नक्की करते आणि मेहंदी लावावी लागते तो सुद्धा त्रास होणार नाही आता मेहंदी लावायचा धन्यवाद ताई तुम्हाला मी मुंबईमधून बोलते ठाणे शहरात राहते पुन्हा एकदा तुमचे आभार ताई
Kahi fayda jhala ka mam?
@@sushmadeshmukh8213 .
.
Hh
Hh
मी कराड वरून पाहते
I liked the narration. Also let me know how long retain Methi paste before bath
Vijaya shanbhag Hubballi
मी पुण्यातुन बघतेय,खुपच छान व्ही डी ओ 👌👌
Khup Chan Aahe Tai Tumcha Ha Video....Khupach Upyogi Aahe...So Try Karun Pahin....Me Santacruze Ithe Rahate.
Me aj pan pasunach methya bhiju ghalte tumcha vid khup chan ahe khup chan samjhun sangetle thank you 🥰 me jalgaon Varun bolat ahe
खूपच छान माहिती सांगितली उद्यापासूनच हा प्रयोग करते अनुभव आल्यानंतर सुद्धा तुम्हाला मी सांगेल मी पुण्यातून बोलते स्वारगेट सरस्वती गाडेकर❤
Ha upay khup useful ahe....mi methi dane asech use krte...kes khup silky n strong healthy hotat
Khupch Chan aahe tai mi aajach karnar ahe majhya muliche kes patal jhale aahet na mhanun tai mi nira Pune yethun ahe tumcha vidio mla khup khup aawdlay🎉🎉❤❤🙏
हा विडिओ मला खुप आवडला ताई..
.
आहमदनगर. शेवगाव येथुन.पाहते..
Thanks
मी नक्कीच बनवून बगेन,खूप छान ताई ही टीप आहे
खुप छान आहे मला करून बघायला पाहिजे
Hare Krishna 🙏
मी वृंदावन मधुन बघत आहे..माझे केस वयाच्या १५ व्या वर्षीच पिकले होते...आज मी हा उपाय केस गळती थांबविण्यासाठी करत आहे...राधे राधे 🙏
Hi
S.telang myam methicha vas yet nahi ka mi punyhun bolat ahe
हा खूप सुंदर घरगुती उपाय आहे मी सावंतवाडी तालुक्यातून बघते
मी नाशिक रोड वरून बघत आहे खूप छान आहे मी नक्कीच बनविन कौतुक तुझं
मी नासिक जिल्हा बागलान तालुक्यातुन बघते आहे खुपच छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद ताई 🎉
मी सोलापूमधून बघत आहे 👌खूप छान आहे ताई मला पण खूप कोंडा आहे कमी होईल काय
Hi Tai I am From Borivali, Mumbai (W) Thanks
मी सातारा जिल्ह्यातून बघत आहे खूप छान व्हिडीओ आहे ताई मी नक्की ट्राय करेन❤❤
मी तरडोली, मोरगाव बारामती तालुक्यात बघितले आहे विडिओ खूप छान आहे ❤❤
खूप छान रिझल्ट आला friend ❤❤
Khup Chan video ahet tai me punatun bagt ahet video 👌
दीदी मी आज पासून उपयोग करणार आहे रिझल्ट आल्यावर मी पुन्हा नक्की कमेंट करणार ❤❤
Result bhetla ka
रिझल्ट मिळाला का
मी नाशिक हून बघते . खूप छान माहिती धन्यवाद 🙏
मी बुलढाणा जिल्ह्य़ातील येळगाव मधुन बघते
Hy kesala lawlya nater shampoo karaycha ka fkat pananyane kes dhawaychey te sanga phile mg upay karta yeil ardhawat nka sangu please 😊😊😊
Mi dapolimdhun Bghtt aahe Tumchi video khrch khup Chan aahe mi Nkki tray Krnar as mazhi pn Kes khup Jatayt MI tray Krtte ...😊😊👌
TQ tai,khup chan घरघुती रामबाण उपाय दिलात🙏,मी हा व्हिडिओ Hyderabad varun पाहते.
खूप चांगली माहिती दिली. त्याबद्द्ल् आभार.
मीआजरा तालुक्यात तून कानोलीतुनबघते ताई छान माहिती दिली धन्यवाद
Hii mi Ajara chi aahe😊
Thank you Tai ha video shear kelyabaddal
मी आटपाडी तालुक्यातून बोलत आहे हा उपाय खूपच छान आहे मी मी नक्की करेन
तुम्ही केला का हा प्रयत्न वाढले का केस
ताई मी कर्जत तालुक्यात राहते मला हा तुमचा विडीओ खूप आवडला आहे
मी कोल्हापूर वरून बोलते ❤
खूप छान उपाय आहे मी कोल्हापुरा तुन बघत आहे
Me Kolhapur madhun pahathe khup chaan aahe❤❤❤
मला तुमचा व्हिडिओ आवडला मी उद्यापासून असा ट्राय करते व रिझल्ट कळवते
मी bhiwandi ethun तुमचा video पाहत आहे khup छान आहे मी नक्की प्रयत्न करेन धन्यवाद मॅडम
मी वडगांव वरुण आहे खुप सुंदर व्हिडियो आहे❤
मी डोंबिवली वरुन बघत आहे तुम्ही जे खोबरेल तेल दाखवलं ते कधी लावायच
Khup chan tai mi devgad kunkrshwar Varun bolte
जामखेड येथून पाहत आहे छान आहे
Khup chan pn kharch work karte kay
Mi pune mi try karun sangen
अकोले तालुका येथुन हा विडीओ पाहत आहे खुप छान आहे
मी इटकरे मधुन बघते खुप छान वाटला व्हिडिओ ताई छान आहे ❤
Mi ghansoli ithe rahate pn kes shampune duvayche ka
केस धुताना शॅम्पू लावायचा आहे का ताई तुम्हाला विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली तर बरे होईल म्हणजे आम्हाला पण समजेल ना पिल्ज
मी नंदुरबार जिल्ह्यातील आहे... ताई. आमच खेड गाव आहे.. बिलदा..... 🚩🚩🚩🙏🙏🙏🙏
Me nandgaov varun pahate khup chan video
मी महाराष्ट्र, छत्रपती संभाजी नगर मधून बोलत आहे तुमचा हा रिझल्ट खूपच चांगला आलेला आहे. मला पण मला केस वाढवायची आहे मी आत्ताशी दहा वर्षाची आहे माझं नाव आर्या आहे
मी मुंबई बदलापूर वरून बघते खुप छान माहिती आहे ताई धन्यवाद माझे केस खुप गळत आहेतमी आज पासून सुरू करते धान्यवाद
Chan aahe video
खुपचं छान ताई.👌
त्या. भोकर बेंबर मधुन
खुप सुंदर खुप छान व्हिडिओ मुंबई
मी बुलढाणा जिल्ह्यातुन बघत आहे ताई खुप छान आहे नक्की ट्राय करेल मी ❤❤
माहिती आवडली. करून बघणार
मीपनtaeyकरुनबघेल
माझे केस खूप गळतात मी बुलढाणा जिल्ह्यातील निमगाव ग्रामीण मधून
Kes dhutana shampoo konta use karaycha
कोल्हापूर येतून.बगते आहे.व्हिडीओ मी पण.ट्राय करून.बगते माझे.पण.केस.खूप.गळत.आहे.नक्की हा उपाय.करून बघेन
खूप छान उपाया आहे
:विरार जिल्हा पालघर
धन्यवाद 😍 व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारासोबत नक्की शेअर करा
Tai tumhi hi he use krta ka??
N khrch result milel ka???
मुंबई मधून बघत आहे....ताई हा उपाय try करून बघते मी 😊
Mi Naned adhun aahe very nice video mam😊🎉
Mi sabhajinagar Varun baghte video ❤❤❤😊😊
आम्ही सोलापूर जिल्ह्यातून पाहत आहे छान आहे व्हिडिओ
Khoop mast ahe Tai.me Shelu la rahate.Dhanywaad Tai.
कोल्हापूर तून खूप छान❤
मी सांताक्रुज,मुंबई येथून पहात आहे. छान उपाय आहे नक्की ट्राय करणार. धन्यवाद!
Thank you khup Chan mahiti dili
Paist lagane ke bad kitne der se sir dhoye..Aur shampoo lagaye ya nahi
छान वाटला👌👌मी नासिकहुन बघत आहे
खुप छान ❤
मी पूर्णा तालुक्यातून बघत आहे खूप छान व्हिडिओ आहे ताई
उपाय बरा वाटला करून पाहते.
लाईक केल
मला व्हिडिओ आवडला धन्यवाद
Rough hair astil ani split hair astil tr ky karave
Me kharghar navi mumbai varun bolte kes shampoo lavla tari chalel ka
खूपच छान आहे व्हिडीओ
Hello
Maze sadha kes far galtat
Me ha upay nakki karun baghin
Fenugreek syrum aadhi lavun mag tya var ch paste lavun 1 hr thevun mild shampoo ni wash kele tar chalel ka
Please suggest.
मी पैठण येथील बघत आहे खूप छान व्हिडिओ आहे मी आजपासून प्रयत्न करते रिझल्ट आल्यानंतर कमेंट करे
Khup chan vadhatat kel me pn lavte
Khup chan mi sudha tray karte
Mi jaysingur varun bolte
मी पैठण वरुन बघतोय तुमचा वीडीयो छान आहे
Mi Barshi DIST Solapur bhagt Ahe
खूप छान आहे ताई
Roj lavayche aahe ka
Mi panvel hun baghte
😊
Mi Navi Mumbai la rahate ghansoli
Mi phaltan vrun bgtey mst video
mi virar madhun bolte chan ahe tai tumcha video mi nkki try karel n sangel result
Gulbarga, Karnataka Definitely I will try
खुप छान ताई मी किवळे गावातून बघत आहे
मी इंचलकंरजी म्हणून हा विडीओ बघत आहे.
Thank you mam ❤
Khup Chan tai..
Very useful information dhanyvad
Watching from Thane
मी. ठाणे. हीतन. बघते. विडीओ. छान. आहे