सर. अति पावसात काजूची पाने पिवळी गळून पडतात. नंतर sept. मध्ये पालवी खूप वयेते. पण शंभर टक्के मोहर येतं नाही. खूप टॉनिक बुरशी नाशक मारत होतो. पण फायदा नाही. झाला. आता ओन्ली jivamrut देतो. खूप bfayada झालं. पाने पिवळी पडात नाही. सर actually problems काय सांगा. कोणती nutrient deficiency असेल. सामू sade पाच आहे. मोठी मोठी काळी खडक आहेत. वॉटर holding आहे. नंतर सोईल टेस्टिंग रिपोर्ट पाठवणार आहे .pl reply. यू आर very clever scientist.
खुप छान माहिती 👍👍
ताक खुप जबरदस्त काम करू शकते... आज कळल साहेब... धन्यवाद...
Thanks
सर, अतिशय सुंदर माहिती दिल्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो
सर तुमची माहीती खुप छान असते
Pls Reply he dravan banavaleter yachi expirey kiti. kiva banavun theu shakato ka
Naice
👌🏼🙏
सर ताक अंडी यांचे फायदे काय आहे
चांगली माहिती दिली
Vagnyavrin ali kashi control keli payje ani ful kali jadya kashi anli Payje
नीम तेल 10000ppm चे पावरा अळी येणारच नाही
पिकांवर कसा परिणाम होतो ते दाखवा कारण असे videos बनवणारे खूप लोक आहेत
ते सांगतात तस तुम्ही घरी करून पहाना
कपाशी मध्ये चालेल का
कपाशी न वापरू शकता का सर
स्पेला आणि खालून सोडायला फक्त ताक च घ्या यच का
हो
27 acer shet aahe kase purel
Madkyatun tak zirpun jate
जुने ताक चालते का?
1 दीड वर्ष जुने
हो
साहेब ताक अंडी आणि गूळ यांचं संजीवक तयार केलं आणि दो न्ही मिश्रण एकत्र करून फवरणी केली तर चालेल काय
नाही
Sir Apla mobail no vidio madhe sanga na
9922557796
ठिबकणे देता येणार आहे का
गाळून घ्या चालेल
सर. अति पावसात काजूची पाने पिवळी गळून पडतात. नंतर sept. मध्ये पालवी खूप वयेते. पण शंभर टक्के मोहर येतं नाही. खूप टॉनिक बुरशी नाशक मारत होतो. पण फायदा नाही. झाला. आता ओन्ली jivamrut देतो. खूप bfayada झालं. पाने पिवळी पडात नाही. सर actually problems काय सांगा. कोणती nutrient deficiency असेल. सामू sade पाच आहे. मोठी मोठी काळी खडक आहेत. वॉटर holding आहे. नंतर सोईल टेस्टिंग रिपोर्ट पाठवणार आहे .pl reply. यू आर very clever scientist.
जैविक मधे खूप टाकत आहे सर लोकं सिरियस घेत नाहीत
ताक जर्सी गायीचे चालेल का?
हो
सर या मध्ये गुळ वापरला तर चालेल का धन्यवाद माऊली
हो
सर जी मी जर आज हे मिश्रण मारले तर दोन दिवसानी मिरचीची लागवड करू शकतो का
हो
पिकांवर कसा परिणाम होतो ते दाखवा कारण असे videos बनवणारे खूप लोक आहेत
Bhau majha purn kharbuj cha plot tak andi gokrupa var aahe