Marathi Voice typing on Android Mobile | मोबाईलवर मराठीत बोलुन मराठीत टायपिंग कसे करावे ?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 6 ต.ค. 2024
  • तर मित्रांनो प्रत्येकालाच मोबाईल वरती टाईप करण्याचा खूपच कंटाळा येतो. अशा वेळेस फक्त बोलून मराठी मोबाईल वरती टायपिंग करता आल्यास किती चांगले होईल असा विचार प्रत्येकाच्याच मनात येत असतो. तर आता हा आपला विचार आता प्रत्यक्षात देखील आलेला आहे. आपल्या मोबाईल मध्ये काही सेटिंग करून आपण आपल्या मोबाइलवर मराठी मध्ये बोलून मराठी मध्ये टायपिंग करू शकाल. फक्त काही ओळीच नव्हे तर आपण भरपूर सारे पेजेस अथवा पूर्ण पूर्ण पुस्तक देखील फक्त बोलून टाईप करू शकाल ही अतिशय सोपी पद्धत आहे ती कशी वापरायची याचे प्रात्यक्षिक या व्हिडिओमध्ये मी आपणास देणार आहे. तर बोला मराठी आणि टाईप होईल मराठीत … जय हिंद जय महाराष्ट्र

ความคิดเห็น • 35

  • @gauravvibhute8065
    @gauravvibhute8065 2 ปีที่แล้ว +9

    वा खूप धन्यवाद आपल्या व्हिडिओ मुळे मला मराठी मध्ये बोलून टाईप करता आले. ही कमेंट सुद्धा मी मराठी मध्ये बोलून टाईप केलेली आहे. आपल्या व्हिडिओ मुळे मला इतकी छान माहिती मिळाली त्याबद्दल धन्यवाद.

    • @Bharatiya_Indian
      @Bharatiya_Indian  2 ปีที่แล้ว

      धन्‍यवाद जय महाराष्‍ट्र

  • @smriteesawant4835
    @smriteesawant4835 ปีที่แล้ว

    Thank you very much for such a useful and helpful information. God bless you

  • @PanditWaghmare-s8s
    @PanditWaghmare-s8s 10 วันที่ผ่านมา

    खुप सुंदर

  • @jagrutisorate6856
    @jagrutisorate6856 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर

  • @sumankamble2039
    @sumankamble2039 ปีที่แล้ว

    धन्यवाद सर खूपच छान माहिती दिली तुम्ही

    • @Bharatiya_Indian
      @Bharatiya_Indian  ปีที่แล้ว

      आपल्‍या कमेंट साठी धन्‍यवाद जय महाराष्‍ट्र

  • @sweetys2737
    @sweetys2737 ปีที่แล้ว

    Thanks sir...खूप धन्यवाद...

  • @rahulbhosale6621
    @rahulbhosale6621 ปีที่แล้ว

    खूप छान व्हिडिओ धन्यवाद..

  • @rajkothe4020
    @rajkothe4020 5 วันที่ผ่านมา

    Iphone madhe ahe ka ky setting

  • @jayshivray11
    @jayshivray11 8 หลายเดือนก่อน

    खुप छान माहिती

  • @harshangishriwas6198
    @harshangishriwas6198 6 หลายเดือนก่อน

    धन्यवाद 😊

  • @kavitanavgire984
    @kavitanavgire984 2 ปีที่แล้ว

    Thank you so much for this vedio

  • @UjwalaBankar-w5e
    @UjwalaBankar-w5e 3 หลายเดือนก่อน

    Nice

  • @chandrakantpawar1570
    @chandrakantpawar1570 6 หลายเดือนก่อน

    👌👌👌👌👍

  • @UnorthodoxFellow
    @UnorthodoxFellow ปีที่แล้ว

    जी बोर्ड ॲपला, किंवा जो कोणता कीबोर्ड वापरत असाल त्याला, मायक्रोफोनचा एक्सेस द्यावा लागतो. बाकी सर्व बरोबर आहे.

  • @jayachavan4267
    @jayachavan4267 ปีที่แล้ว

    Excellent,👌👍

  • @shubhamdhormare9850
    @shubhamdhormare9850 6 หลายเดือนก่อน

    1.1

  • @amolsangolkar7839
    @amolsangolkar7839 8 หลายเดือนก่อน

    राम कृष्ण हरी T

  • @shrikantdornal9817
    @shrikantdornal9817 ปีที่แล้ว

    Bhau app ch naav ky ahe

  • @sikandarmulla3783
    @sikandarmulla3783 11 หลายเดือนก่อน +1

    सरकार होत नाही

    • @Bharatiya_Indian
      @Bharatiya_Indian  11 หลายเดือนก่อน

      काय प्रॉब्‍लेम किंवा Error शो होत आहे का