Voice Typing Tool For PC | तुम्ही बोलत जा, हे फ्री टूल आपोआप टाईप करत जाईल !
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.พ. 2025
- #voicetypingtool #Marathivoicetyping #VoiceTypingToolInMarathi
=====================
नेटभेट या भारतातील पहिल्यावहिल्या मराठी ऑनलाईन अॅकॅडेमीच्या माध्यमातून आम्ही मराठी बांधवांना बिझनेस, मार्केटींग, डिजीटल मार्केटिंग, तंत्रज्ञान, करीअर अशा विविध विषयांमधील एक्स्पर्ट बनवण्याचे काम करत आहोत. तसेच युट्युब आणि फेसबुकमधील व्हिडीओझमार्फत प्रत्येक मराठी माणसाला प्रेरित करण्याचा आमचा नेहमी प्रयत्न असतो.
नेटभेटचे माहितीपुर्ण आणि प्रेरणादायी व्हिडीओ पहा फक्त ‘नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स या युट्यूब चॅनेल’वर bit.ly/2FBQPRX
वेबसाईट बनवायला शिका - learn.netbhet....
फेसबुक मार्केटिंग शिका - learn.netbhet.....
सोशल मिडीया मार्केटिंग शिका - netbhet.com/so....
बिझनेस सुरु करण्यासाठी सर्व माहिती एकाच ठिकाणी पाहण्यासाठी येथे क्लिक करा - learn.netbhet....
तसेच आमचे बिझनेस, मार्केटिंग व मॅनेजमेंट विषयक ब्लॉग्स वाचण्यासाठी येथे क्लिक करा netbhet.com/blog
नेटभेटच्या मराठी ऑनलाईन कोर्सची माहिती मिळविण्यासाठी येथे क्लिक करा - www.netbhet.com/
नेटभेटच्या आगामी कार्यशाळांची माहिती मिळवण्यासाठी www.netbhet.co... वेबसाईटला भेट द्या आणि अधिक माहितीसाठी 9082205254 या क्रमांकावर संपर्क साधा.
नेटभेटचे लेख, विडीओ आणि अपडेट्स व्हॉट्सअॅपवर मिळविण्यासाठी येथे क्लिक करुन आमचा ग्रुप जॉइन करा - goo.gl/JtFkBR
================================================
NETBHET E-LEARNING SOLUTIONS
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
सोप्या मराठी भाषेतून बिझनेस, तंत्रज्ञान आणि करिअरसाठी उपयुक्त
ऑनलाईन कोर्सेस शिकण्याचे एकमेव आपल्या हक्काचे ठिकाण !
मोफत साईनअप करा - learn.netbhet....
==============================================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - goo.gl/JtFkBR
=========================================
===================================================
करिअर आणि बिझनेस मध्ये प्रगती करण्यासाठी उपयोगी ठरतील असे अनेक कोर्सेस आम्ही मराठीतून उपलब्ध करून दिले आहेत. यापैकी काही कोर्सेस मोफत शिकता येतील. या संधीचा फायदा घेण्यासाठी www.netbhet.com या वेबसाईटला अवश्य भेट द्या !
===================================================
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com
=======================================
टेनसेंट - जगातील पाचवी मोठी इंटरनेट कंपनी www.youtube.co....
फक्त चार वर्षात XIAOMI कंपनी भारतामध्ये नंबर १ कशी बनली ?
www.youtube.co....
एक कंपनी जिला हरवणं अशक्य आहे ! -
www.youtube.co....
एलोन मस्क केस स्टडी -
www.youtube.co....
डॉ. वेलुमणी - थायरोकेअर केस स्टडी -
www.youtube.co....
कसं असणार आहे आपले भविष्य ! -
www.youtube.co....
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
www.netbhet.com
फोन मध्ये गुगलने वॉइस टायपिंग साठी इंग्रजी भाषा निवडली असल्यामुळे मराठी मध्ये टाईप होत नाही आहे. त्यासाठी कृपया
मोबाईलमध्ये Settings > Language & Inputs > Google Voice Typing > Languages मध्ये जाऊन इंग्रजी काढून टाका आणि
मराठी निवडा. त्यानंतर मराठी टायपिंग मोबाईलवर देखिल सुरु होईल
Thank you sir
धन्यवाद सर!!!
माझ्या मोबाईल मध्ये गुगल व्हॉइस सेटिंग नाहीये. फोन मोटोरोलाचा आहे मोटो इ प्लस. प्लीज सजेस्ट
@@sunildeshpande3424 tumhi phone badala
@@sunildeshpande3424 अपडेट कर किंवा ऍप्स घे
खूप खूप धन्यवाद सर हे मी गुगल वर सर्च करतो होतो मराठी टायपिंग साठी. Very Thanks
ज्यांचे मराठी टायपिंग होत नाही त्यांना सांगतो.
सेटींग मध्ये जा, language input मध्ये जा,
Voice typing language मराठी निवडा.
आणि save करा.
होईल मराठी टायपिंग.
धन्यवाद सर मला खूप लिहावं लागते.
मी ही असेच टूल शोधत होतो.
चित्रपटाची स्क्रिप्ट लिहण्यासाठी खूप
उपयोग होतोय.
🙏🙏🙏🙏🙏
मी एक लेखक आहे , तुम्ही नेमकं माझ्या अडचणींवर योग्य उपाय सांगीतलात , खूप खूप आभारी आहे .नक्की वापरून बघेन . अडचणी आल्या तर प्रश्न विचारेन मार्गदर्शन कराल अशी अपेक्षा .
खूपच छान
आपली प्रत्यक्षांत उतरवलेली कल्पना भन्नाट आहे! केवळ जबरदस्त!
सवय लावावी लागेल.
Wah re salil bhau...khup ch sundar aani mahatwa chi maahiti dili...Thank you so much
खूपच छान आहे हे.. माझा खूप मोठ्ठा प्रांब्लेमच सुटला. कारण स्पीच नोट ला खूप प्राॅब्लेम येतो. धन्यवाद🙏🏻
सर अप्रतिम .....!! मराठीसाठी सलाम सर तुम्हाला🙏🙏🙏🙏
धन्यवाद सर, आपल्या या महत्वपूर्ण माहितीमुळे टायपिंग अगदी सोपं झालं, आणि हे कमेंट सुद्धा मी याच टूल ने टाईप केलं आहे. 😅
sir खूप छान आणि imp माहिती तुम्ही सांगितली आहे .त्याबद्दल तुमचे आभार .
खूप छान माहिती आहे सर ; पण पूर्णविराम ,नवीन ओळ ,स्वल्पविराम ई साठी नेमके काय करावे लागेल? याची माहिती कृपया मिळावी . धन्यवाद !
खूपच उपयुक्त आहे
Sir khup khup dhanyawad
Ya dhakadhakicha kala madhe yachi khup garaj hoti khup kahi kihayache aste pan vele abhavi lihu shakat nahi. Ya sunder mahiti baddal khup khup dhanyawad
खूप सुंदर अँप आहे
गुड सर
खुपच छान . उपुयक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद...
Dhanyawad. Ek Navin mahiti milali. Khup sunder. Thank you.
Thank u mahiti dilya baddal
Aap le khoop khoop Dhanyavad Salil ji
Agdi brobr bol lat ujwala ji
Dictation. I is very useful
Thanks sir
Superb sir... KHUP KHUP Dhanywad...
खूप छान सलील
Bhava 1 no he majhe khup fhaydyache ahe thanks
Thank u very much, now I can type my notes easily for students, in this lockdown period.
सर खूपच छान माहिती ,हे मी गुगल टूल वापरून लिहिले आहे
how to type marathi on laptop? please tellme
बहुत छान, सर.
खूपच छान आहे.
तुमचा हा व्हिडियो आवडला. एक शंका होती यासाठी कुठला मायक्रोफोन वापरला आहे. कारण मी माझ्या मोबाईलचा मायक्रोफोन वापरला मात्र त्याने टाईप होत नाही. प्लीज शंका निरसन करावे.
कोणताही मायक्रोफोन चालतो. साधा फोनचा हेडफोन पण चालतो
नेटभेट ईलर्नीग .को इन सेवा दील्याबद्दल धन्यवाद हे आम्हाला फारच उपयुक्त वाटते आभार
Useful information thanks for sharing 👍
सुखकारक
खूप छान ........येथील text corel draw/ photoshop सारख्या softwares मध्ये वापरू शकतो का?
khup cchan aahe bhau....jai hind
Nice short & sweet video
khup ch chan vlog 👌👌
nakki try karen
धन्यवाद
छान माहीती सर ,आभारी
Good one and knowledgeable information.
Very nice information
Wonderful sir
Dear sir
Really very nice
Very much Thanks.
धन्यवाद सर.
सर text ch audio madhe convert karel as kuthl app ahe ka. Notes wachnya sathi bharpur vidyarthyana te kami yeil.
Very nice one
हे तर फारच उपयुक्त आहे. धन्यवाद.
पण माझ्याकडे ऑडिओ रेकॉर्डिंग असेल तर ते टेक्स्ट फाॅर मॅट मध्ये करायचे असल्यास कसे करायचे हे सांगितले तर फार बरे होईल.
धन्यवाद. तुमच्याकडील ऑडिओ फाईल्स कम्प्युटर मधील मायक्रोफोन ला ऐकवा, ते टाइप होईल. टाइप करताना काही चुका होतात त्या स्वतःहून सुधारा
I am extremely happy for this ,thank you very much!
Good. Thank you for sharing
छान माहिती मिळाली.
Very useful video thanku so much 👍👍
Very nice tool thanks sir
sir, agodarch recorded dictation asel te jar type karaiche asel tar kutche tool aahe ka
mast dada jay maharashtra
Good
Superb sir
Very helpful
धन्यवाद 🙏
Dhanyawaad
Nice
excellent thanks
फारच छान
धन्यवाद
Khup chhan
Simply great.
छान
Very nice sir
Thank You very much. This is very helpful.. 🙏🏻👍
Thank you very much Salilji
GREAT Sir 👍👌👌
Thank you!
very good tool
छान आहे।
फार छान
Thanks v.n.video
खूप खूप धन्यवाद
khup Chan sir
Good information to giving you sir thank you so much.
Khupach chaan
छान माहिती धन्यवाद सर
धन्यवाद
Thank you sir
Thank you Sir for this valuable information!🙏
Hi thanks for this information i just try it and happy with this
Thanks Sir
Thanks
Very nice Salil I like this no need to keep Steno/Typist if we use this app
good video
Good 😊
Hi Sir, please tell me how to switch On microphone as in my Desktop Chrome browser it showing None Available. please guide me.
Thanx sir.
Thanks you Sir ! But there is problem to type fulstop, comma etc. in the speech typing, there is any solution for this !
1 no.
Thanku sar
Excellent...Salil
Superb 👍
Thank you salil..I was actually thinking about this....and thank you dictate Io.
Helpful sir
Realy thanks...
Please continue that type video
Sure. Thank you for your comment
Net bhet EL सर्वोत्कृष्ट To pls आहे.आधी Tools चालू करुन मग टाईप करायचे आहे. सवयीने जमेल. पण अक्षरे फारच बारीक त्यामुळे चुकलय कां बरोबर आहे हे कळत नाही. बोलल्याप्रमाणे टाईप झालय कां हे कसे समजणार कारण अधु झालेली नजर. तरीही सर्वोत्कृष्ट उपकरण सर्वांसाठी मौल्यवान भेठ.!
सखा सन्मित्र धन्यवाद.!!!
💐💐💐💐💐💐💐💐💐💐
सर तुमचा व्हिडिओ खूप छान
पण माझा लॅपटॉप माझा व्हॉइस तेच करत नाहीये का असं.
Very helpful tool
Thanks for u sir
खूप छान पण माझ्याकडे मराठी data आहे तो मला ऑडिओ मध्ये पाहिजे याला काही tool आहे का
👍👌
सर, जुनी मराठी, यादवकालीन अथवा संत तुकाराम कालीन मराठी टाईपिंग होत नाही, त्यावर काही उपाय सांगा