ह.भ.प. उद्धव महाराज मंडलिक यांची मुलाखत । गप्पा हरिदासांशी । KirtanVishwa

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 3 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 29

  • @gajanandhokchaule2927
    @gajanandhokchaule2927 ปีที่แล้ว +2

    अतिशय सुंदर जय जय राम कृष्ण हरी

  • @राजेंद्रमहाराजवाघमारे

    अतिशय सुंदर महाराज राम कृष्ण हरी

  • @JAYHANUMAN909
    @JAYHANUMAN909 3 หลายเดือนก่อน

    छान राम कृष्ण हरी महाराज

  • @RavindraMaharaj
    @RavindraMaharaj หลายเดือนก่อน

    तुका सहज बोले वाणी प पुज्य उद्धव बाबांचे कीर्तन म्हणजे ओढुन ताढुन नबोलता अगदी सहज बोलण्यातुन हळुवारपणे अध्यात्म श्रोत्यांपर्यंत पोहचण्याची सात्वीक मेजवाणीच बाबांच्या सात्वीकतेला प्रणाम

  • @padmakarbharade770
    @padmakarbharade770 3 หลายเดือนก่อน

    जय हरि 🙏

  • @vitthalbodhane7030
    @vitthalbodhane7030 2 ปีที่แล้ว +1

    चांगला उपक्रम राबविला यामधून भरपूर ज्ञान व सांप्रदायिक परंपरा चालवत भावी पिढीला फार परिवर्तन होऊ शकतयाच

  • @bhivraopawar6482
    @bhivraopawar6482 2 ปีที่แล้ว +1

    दोन्ही किर्तनकार महाराजांना धन्यवाद ‌आणि जयहरी

  • @chandrakantmakone970
    @chandrakantmakone970 2 ปีที่แล้ว +1

    हभप आफळे महाराज आणि हभप महंत ऊध्दवजी महाराज यांना खुप खुप धन्यवाद... राम कृष्ण हरी.. 🌹🙏🙏🌹🚩🚩🚩

  • @padmadabke4106
    @padmadabke4106 2 ปีที่แล้ว +1

    खूप चांगल्या विचारांचे प्रसारण आजच्या मुलाखतीत झाले.

  • @pramodinamdar4758
    @pramodinamdar4758 2 ปีที่แล้ว +2

    विचार करायला लावणारे विचार मांडले.चिंतनशिल मुलाखत 🙏

  • @theatjoshi
    @theatjoshi 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम जय जय राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त ॐ नमः शिवाय.

  • @savitapokale7816
    @savitapokale7816 ปีที่แล้ว +1

    जय गांगागिरिजी

  • @santoshbhavar8495
    @santoshbhavar8495 2 ปีที่แล้ว

    अप्रतिम
    राम कृष्ण हरी

  • @pratapkhedkar7376
    @pratapkhedkar7376 2 ปีที่แล้ว

    आशयघन व भावस्पर्शी 🙏

  • @nandkumarranade203
    @nandkumarranade203 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरि

  • @amolramchandamanore9069
    @amolramchandamanore9069 2 ปีที่แล้ว

    रामकृष्ण हरी

  • @34palakkote74
    @34palakkote74 2 ปีที่แล้ว

    खुप छान

  • @radikashenoy3410
    @radikashenoy3410 2 ปีที่แล้ว

    🙏🙏 ।। श्रीरामजयरामजयजयराम ।। 🙏🙏 सौ. राधिका गजानन शेणाँय.

  • @kishorlande6172
    @kishorlande6172 2 ปีที่แล้ว +1

    🙏🙏🚩 राहुरी

  • @somanshunagure7521
    @somanshunagure7521 2 ปีที่แล้ว

    RAM Krushna hari..

  • @ManojJadahv-Topic
    @ManojJadahv-Topic 2 ปีที่แล้ว +1

    दंडवत

  • @vinitjikare4077
    @vinitjikare4077 2 ปีที่แล้ว

    हे गुरुकुल कुठे आहे प्रवेश कसा मिळतो

  • @shirishshanbhag1199
    @shirishshanbhag1199 2 ปีที่แล้ว +1

    उद्धव महाराज मंडलिक यांची चारुदत्त बुवा आफळे यांनी घेतलेली मुलाखत अत्यंत उद्भोधक झाली.
    दोन्ही कीर्तनकारानां धन्यवाद आणी नमस्कार.🙏🏼
    शिरीष सदानंद शानभाग,
    टिळक नगर, चेंबूर, मुंबई-४०००८९.
    दिनांक १६.०३.२०२२.

  • @sandipsonawane2524
    @sandipsonawane2524 2 ปีที่แล้ว +1

    प्रत्येक मुलाखत ही आम्हाला काहीतरी शिकवून जाते, प्रेरणा देते. पूजनीय आफळे महाराजांना द्यावे तितके धन्यवाद कमी आहेत.

  • @स्वरश्रुती-व7ल
    @स्वरश्रुती-व7ल 2 ปีที่แล้ว

    पैशे मात्र ठरुन घेतात

    • @svvsevadham
      @svvsevadham 2 ปีที่แล้ว +4

      कृपया आपण कधी कार्यक्रम घेतला कुठे पैसे ठरवले याचा खुलासा करावा

    • @sheteamol9204
      @sheteamol9204 ปีที่แล้ว

      कुठे पैसे ठरवले ते सांगा

  • @dtupe4454
    @dtupe4454 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी महाराज

  • @ManojJadahv-Topic
    @ManojJadahv-Topic 2 ปีที่แล้ว

    राम कृष्ण हरी