हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला स्पर्श करेल, True Story of Farmer’s son, My experience in Canada

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
  • In this video I have explained about my early childhood, my education and my journey to Canada. हा व्हिडिओ तुमच्या हृदयाला स्पर्श करेल, True Story of Farmer’s son, My experience in Canada

ความคิดเห็น • 408

  • @bibhishangore2434
    @bibhishangore2434 9 วันที่ผ่านมา +3

    🙏🙏दादा तुम्हाला खरोखरच सर ही देवासारखे माणूस भेटले तुमच्यावरती तुमच्या आई-वडिलांचे संस्कार खूप छान आणि मराठवाड्यातील लोकांचे संस्कार खूपच छान आहेत

  • @ravindrapimpalkar4112
    @ravindrapimpalkar4112 17 วันที่ผ่านมา +5

    आपल्या सुसंस्कृत, सुस्पष्ट, प्रामाणिक व परखड अशा विचारांना लाख लाख शुभेच्छा.😊

    • @dken10
      @dken10  17 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @rajshekharchole6694
    @rajshekharchole6694 9 วันที่ผ่านมา +3

    जय भगवान
    तुम्ही खूप सुंदर दिसत आहात
    आणि त्या ही पेक्षा तुमचा स्वभाव.विचार खूप छान आहेत

  • @akkataisawant602
    @akkataisawant602 27 วันที่ผ่านมา +6

    बाळा रडू नको तुझ तुझ्या मुलाचे बायकोचे खूप चांगले होईल तुमची मुल छान संस्कारी आहेत वळन खूप छान लावलय काळजी करू नका स्वामी समर्थ महाराज तुमच्या पाठीशी आहेत आई वडिलांचाी तेवठी मनापासून काळजी घ्या तुमच बालपण ऐकून खूप वाईट वाटले पण आपण खूप जिद्दी आहात खूप खूप आशिर्वाद माझा भाऊ पण सांगली जिल्ह्यात बोर्डात पहिला आला होता पण परिस्थिती ने त्याला साथ मिळाली नाही माझी मुलगी पण अमेरिकेत आहे ती पण तीन वर्षे येत नाही खूप आठवण येते व वाईट वाटले तुजिददीला सलाम

    • @dken10
      @dken10  27 วันที่ผ่านมา

      Thank you, tumcha nawa madhye Akka ahaye, me mazy aai la Akka manto. Khup chan watla tumcha message pahun. Khup khup Abhar aple.
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @AnuKokate
    @AnuKokate หลายเดือนก่อน +7

    तूम्ही ही खुप छान दिसता तूमहची जोडी लक्ष्मीनारायणा सारखी आहे असेच आनंदी राहा

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @anisbirbal6274
    @anisbirbal6274 7 วันที่ผ่านมา +1

    वरुन handsome दिसण्यापेक्षा तुम्ही मनाने आणि माणूस म्हणून खूप महान आहे salute 🫡 तुमच्या विचारसरणीला ❤

    • @dken10
      @dken10  7 วันที่ผ่านมา

      Thanks for your beautiful message
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @ranjeetwaghmare8398
    @ranjeetwaghmare8398 3 วันที่ผ่านมา

    खूप छान आणि महत्वाची माहिती दिलीत, आपला प्रांजळ स्वभाव खूप आवडला. मी सुद्धा लातूर चा आहे. आपले व्हिडिओ मी खूप काळजपूर्वक पाहतो. एक सामान्य कुटुंबातील मुलगा बाहेर देशात जाऊन येवढं संस्कारी गुण. खरचं आपले कौतुक करावे तेवढे कमी आहे.Best of luck..DK..

  • @sahadevchavan1880
    @sahadevchavan1880 2 หลายเดือนก่อน +9

    मी लातुरचा आहे लातुर चा मानुस परदेशातून बोलतोय हे बघुन खुप आनंद झाला भाऊ तुमच्या पुढील वाट चालीस खुप खुप शुभेच्छा❤❤❤🙏🙏🙏

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน +1

      Hell Sahadev thank you, please jastit jast share kara, ani mazi pahile videos pan paha, manje tumhala mazi sarwa mahiti milel. Take care

  • @sanjaygosavi561
    @sanjaygosavi561 2 หลายเดือนก่อน +10

    तूमच्चासारखी संस्कारी मुल मिळणे खरोखरच भाग्यवान आई वडील ❤❤

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you

  • @gautamikulkarni921
    @gautamikulkarni921 2 หลายเดือนก่อน +13

    माणूस विचाराने संस्काराने गोड हवा शिल्पा व तुमच्या सारखे ..❤

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank a lot for your beautiful comments

  • @bibhishangore2434
    @bibhishangore2434 9 วันที่ผ่านมา

    दादा खरोखरच माझ्या डोळ्यात पाणी यायला लागले❤🙏🙏 दादा तुम्ही सुंदरच आहात तुम्हाला कोणीही नाव ठेवणार नाही❤👌👌

    • @dken10
      @dken10  8 วันที่ผ่านมา

      Thank you so much for your beautiful comments

  • @PradipJadhav-ns1wz
    @PradipJadhav-ns1wz 10 วันที่ผ่านมา +1

    तुमचा हा विडिओ पाहून मन भरुन आले सर 🙏🙏

  • @ujjwalaoke1579
    @ujjwalaoke1579 2 หลายเดือนก่อน +6

    Chan ahet vichar..Aple Aai vadil khup kartat aplyasathi..Tyana Sukhi Kara..Anand dya..Suttit ya..Tyana vel dya..Ashirvad ghya tyanche..Best Luck to you..

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน +1

      Thanks !

  • @anjalikhope9134
    @anjalikhope9134 2 หลายเดือนก่อน +8

    माझा जन्म शेतकरी कुटुंबात झाला आहे … असं… होता असं नाही … 😊… motivation blog hota … khup sunder… India , family… khup Chan विचार आहे दादा … काही च हरकत नाही भारतात येण्यासाठी… मुलं लहान आहे तोच विचार करू शकतात 🎉🎉🎉… तुम्ही आई वडील ह्यांचा ईतका विचार करतात ते बघून खूप भारी वाटतं 🎉.. all the best dada

  • @simplicity2357
    @simplicity2357 10 วันที่ผ่านมา

    Khup chan dada.....
    Pramanik mata.....
    Khup aavadala tumcha pramanik pana ani hats off to your struggle.....
    Asha story share kara jenekarun aamchya sarkhya middle class mulana prerana milel.....
    Ani mula baddal je tumhi bolala te pan agadi true ahe.....
    Shista pan pahije thodi....

    • @dken10
      @dken10  10 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @ArmstrongGamerz
    @ArmstrongGamerz 16 วันที่ผ่านมา +2

    Kendre sir...aaplepana khup vdhla tumchya vicharani......🙏🏻🙏🏻

    • @dken10
      @dken10  16 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @vikasinglemi
    @vikasinglemi วันที่ผ่านมา

    Mi jalnyacha aahe
    Apla video baghun proud feel hot aahe, Ani aai vadila khari goshta sangitla
    Aai vadilch khara Prem karatat.

    • @dken10
      @dken10  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you so much for your message
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया Videos जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @jayashelke9156
    @jayashelke9156 2 หลายเดือนก่อน +2

    ऐकून छान वाटले,आई तुळजाभवानी भवानी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो हीच शुभेच्छा 🎉

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much

  • @shwetamankame1749
    @shwetamankame1749 หลายเดือนก่อน +2

    खूच छान सांगितले तुमच्या.जीवन प्रवासाबद्दल डोळे भरून आले

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน

      Thank you Shweta
      Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatawachi mahiti det asto me. Ani jastit jast share kara, kalji ghy, punha bhetu next video madhye.

  • @anandkadam518
    @anandkadam518 4 วันที่ผ่านมา +1

    मन भरूण आले

  • @mayureshwarghadge8114
    @mayureshwarghadge8114 2 หลายเดือนก่อน +4

    अआपला व्हीडीओ पाहीला, आणि आपले चॅनल सबस्क्राइब केले. याचे मुख्य आपला व्हीडीओ पाहीला, आणि आपले चॅनल सबस्क्राइब केले. याचे मुख्य कारण म्हणजे मानुस आपण दोघे उभयतांच्या बोलण्यामध्ये खुपच आपलेपणा जाणवला. all the best Dhananjay And Shilpa!कारण म्हणजे मानुस आपण दोघे उभयतांच्या बोलण्यामध्ये खुपच आपलेपणा जाणवला. all the best Dhananjay And Shilpa!

  • @ganeshnikam9090
    @ganeshnikam9090 4 วันที่ผ่านมา +1

    तुमचे घर सुंदर हाय

  • @manishawagh4749
    @manishawagh4749 22 วันที่ผ่านมา

    दादा तुम्हीतर सुंदर आहातच पण त्या पेशा तुमचे मन खुप खुप सुंदर छान ❤❤आहे..तुम्हाला खुप खुप शुभेच्छा पुढील भावी भविष्या च्या आणि आयुष्या च्या...❤❤

    • @dken10
      @dken10  22 วันที่ผ่านมา

      Thank you Manisha Ji for your beautiful comments.

  • @Xyzas
    @Xyzas หลายเดือนก่อน +1

    मन भरून आले राव तुमचा व्हिडीओ बगुन दादा ❤❤😢😢
    तुमचे सर्व व्हिडीओ बागायची इच्छा होत आहे आता

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน +1

      Nakki paha tumhala khup kahi nawin shikyla milel aply channel war, me je kahi sangto te agadi manatun ani khare sangto. Khup kahi struggle kela ahaye me.

  • @Asmita3-m3h
    @Asmita3-m3h หลายเดือนก่อน +2

    दादा ऐकून मन भरून आले . अभिनंदन

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน

      Thank you Swara

  • @Jayashree293
    @Jayashree293 23 วันที่ผ่านมา +2

    तुम्हांला ज्या सरांनी PHD करायला सांगितली ते तुमचे खरे godfather. त्यामुळे च तिच्या life ला खरी दिशा मिळाली. आणि तुम्ही नाराज का होता? तुमच्या कष्टाला यश आल. त्याला ही नशीब लागत. आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी कष्ट tr बरीच लोक करतात. पण सर्वांनाच यश मिळत असं नाही. So तुम्ही खुश रहा 😃

    • @dken10
      @dken10  23 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @sahebraosangle7968
    @sahebraosangle7968 2 หลายเดือนก่อน +2

    D K भाऊ ह्या व्हिडिओ मधून तुम्ही खूप छान माहिती दिली जी सर्वांच्या उपयोगी पडेल अशी तुम्ही सुद्धा शिल्पाताई सारखे खूप हँडसम आहात स्वभावाने आणि मनाने सुद्धा तुमचं लाईफ खूप स्ट्रगल फूल आहेत त्याला सलाम तुमचे व्हिडिओ खूप छान असतात अगदी मनापासून तुम्ही ही माहिती देतात आई वडिलांविषयी खूप प्रेम आहेत हे बघून आम्हाला खूप आनंद झाला तुमची खूप प्रगती हो तुमचे नाशिक मधील शिक्षण ज्या संस्थेमध्ये झाले त्या संस्थेमध्ये मी शिक्षक म्हणून काम करत आहे

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you, tumche manapasun abhar, khup sundar message kela tumhi. Me Nashik la 7 warsha hoto, mazi karma bhumi ahaye. Amhi Nashik la alo ki bhetu mag apan July 2025 madhye. Kalji ghya ani jastit jast share kara please.

    • @sahebraosangle7968
      @sahebraosangle7968 2 หลายเดือนก่อน

      Yes D K Bhau

  • @gangadhardepe2328
    @gangadhardepe2328 12 วันที่ผ่านมา

    आज तुम्ही स्मार्ट दिसत आहेत. छान माहीती दिली. धन्यवाद 🙏

    • @dken10
      @dken10  12 วันที่ผ่านมา

      Thank you for your comment

  • @subhashgulhane484
    @subhashgulhane484 4 วันที่ผ่านมา

    भाऊ मनाने फार मोकळे साधा माणूस आहे अस त्यांच्या बोलण्यातून दिसतंय अमरावती गावामधून मधून बोलतो

    • @dken10
      @dken10  4 วันที่ผ่านมา

      Thank you Subhash Ji
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया Videos जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 2 หลายเดือนก่อน +5

    ने मजसी ने मला मातृभूमीला सागरा प्राण तळमळला .
    मन मोठं आहे .🎉

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your beautiful comments

  • @gurashantappabirajdar3833
    @gurashantappabirajdar3833 2 หลายเดือนก่อน +2

    साहेब, तुम्ही आनंदी राहा परमेश्वर तुमच्या पाठीची आहे.I pray to God to pour his blessing upon you and your family members. May God bless you .

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your blessings

  • @helenpingle8967
    @helenpingle8967 2 หลายเดือนก่อน +2

    Khup super Dhananjay khup smart brilliant handsome ani saccha dilacha manus aahes. Keep it up 👍💪❤ Ajibat emotional houn jau nako. Mulanche future bag. Nahiter tumi India madhe ani muke Canada madhe ase nako. Radvles bhava.❤ Bless you 🙏 Helen from Israel.

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Hello Helen how are you ? Thanks for your support as always. Sorry the sad story brought tears to our eyes. But I want to share my feelings with someone, that's all. Now onward we will talk about good things and current living. Take care

    • @helenpingle8967
      @helenpingle8967 2 หลายเดือนก่อน

      @dken10 no you are doing 👍 great only saying I am also like you emotional 💓

  • @mangeshmahore5948
    @mangeshmahore5948 27 วันที่ผ่านมา +1

    Dhananjay tu kadhich khachu nakos "Dev Barobar Karate" tuzi story khup heart touching ahe. Tuzach bhau Mangesh, तुझ्यासाठी दोन ओळी मोडून पडला संसार , तरी मोडला नाही कणा, पाठीवरती हात ठेऊन, नुसते लढ म्हणा .

    • @dken10
      @dken10  27 วันที่ผ่านมา

      Mangesh Bhau
      Thank you, khup chan watle tumcha message pahun. Mala tumcha sarkhi premal mansa bhetat ahayet yacha mala khup anand hot ahaye. Bhetu mag apan sutti madhye. Tumhi kuthe rahata ?
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @dhb702
    @dhb702 2 หลายเดือนก่อน +3

    तुम्ही पण handsome आहात. तुमचा struggle, मानसिकता, loneliness मी समजू शकतो. Best wishes Brother !

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much

  • @nishisvlogsnishikantmhatre
    @nishisvlogsnishikantmhatre 8 วันที่ผ่านมา

    दादा शिवरायांचा मावळा आहेस तू लढत रहा जिंकत रहा. जय भवानी जय शिवराय.❤❤❤

    • @dken10
      @dken10  8 วันที่ผ่านมา

      Jai Shivrai, Jai Maharashtra
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @VinayakKumbhar-rk9he
    @VinayakKumbhar-rk9he หลายเดือนก่อน

    Khup changali mahiti detahat motha man ahe tumacha, tumchvar kelele savnskar ani tumhi manus mhanun great ahat khup subecha

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @devananddapkar4996
    @devananddapkar4996 2 หลายเดือนก่อน +1

    भाऊ मी परळी वैजनाथ च आहे , खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि God blessings you bro , your truthness is inspiring us ❤Great happyness comes from great sacrifices.

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน +1

      Thank you so much for your support and comments. Kalji ghya.

  • @UjjwalaPansare-i7k
    @UjjwalaPansare-i7k 2 หลายเดือนก่อน +3

    दादा तुमचे व्हिडिओ बघून खूप आपले पण वाटत.आणि खुप खरं पण वाटत बोलण्यात.❤❤

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thanks for your beautiful comments, Kalji ghya

  • @MaheshPotdar-ko4pk
    @MaheshPotdar-ko4pk หลายเดือนก่อน

    Thumhi khup chan ahat ,lok paise ale ki jag visrtat thumhi ajunhi matishi nal. Jodlelli ahe nice bhaiya❤

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน

      Thank you Mahesh
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @rameshugale7101
    @rameshugale7101 2 หลายเดือนก่อน +4

    दादा तुम्ही जिवनाचे सत्य शेर केलं दादा खरचं जीवन असेच आहे

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much

    • @LokmitraMeshram
      @LokmitraMeshram หลายเดือนก่อน

      aho dada tumhi pn khup god aahat. Maja mulga pn asech swapn bht hota pn aamche nahin khrab mekyanikl enjiniyr hdy badla deth zali 2o22 la khup dukh hoty pn tumhi shikhi raha ❤❤❤❤

  • @Arunjadhav-xf4nx
    @Arunjadhav-xf4nx 2 หลายเดือนก่อน +3

    Mast Mitra khup chaan himat aside ashich mehnat karat ja har manu nakos❤

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you Anurag Ji

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you Arjun Ji

  • @janhavikhanvilkar7733
    @janhavikhanvilkar7733 28 วันที่ผ่านมา

    प्रेरणादायी प्रवास!
    Stay Strong! Stay Busy! Stay Happy!
    All the Best ❤

    • @dken10
      @dken10  28 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @shubhamkore5266
    @shubhamkore5266 23 วันที่ผ่านมา

    Very inspirational Story' dada, ani ho You are looking very Handsome😊 and you have very good heart ❤️

    • @dken10
      @dken10  22 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @JagannathSalve-w2k
    @JagannathSalve-w2k 2 หลายเดือนก่อน +1

    Dada tumhi sudha sundarch aahat visheshta premal swabhav tumchya shabdat godva aahe

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Khup khup abhar, Kalji ghya ani agodar che videos pan paha

  • @aniruddharelkar4764
    @aniruddharelkar4764 23 วันที่ผ่านมา

    Doghai tumhi aani tumchi mul sanskari aani chan aahat❤❤

    • @dken10
      @dken10  23 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @nileshchavan7740
    @nileshchavan7740 19 วันที่ผ่านมา

    Keep it sir Sadi rahni ucha vaichar sarani

    • @dken10
      @dken10  19 วันที่ผ่านมา

      Thank you Nilesh
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @Mr_smitBaba
    @Mr_smitBaba 2 หลายเดือนก่อน +14

    Dada तुम्ही ताई लग्ना विषय सागा. मुलांना विषयी पण सांगा. आणि खूप मोठे व्हा. लोक बोलली पाहिजेत जीवन असावं तर तुमचा सारख. तोपर्यंत कॅनडा सोडू नका. मुलांची ताईची काळजी ghayaa

  • @santoshbansode767
    @santoshbansode767 หลายเดือนก่อน

    Tumhi pan khup handsome aahat aani tumchya bolanyat suddha khup aapulaki, godva aahe.
    ❤🎉

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน

      Thank you Santosh
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @sunitadarke
    @sunitadarke 25 วันที่ผ่านมา

    Hi you said that very true nobody loves like your parents
    Very nice video keep up the good

    • @dken10
      @dken10  25 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @gangaramshinde79
    @gangaramshinde79 28 วันที่ผ่านมา

    Jabardast Bhava 🙏🙏

    • @dken10
      @dken10  28 วันที่ผ่านมา

      Thank you Brother
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @aniruddharelkar4764
    @aniruddharelkar4764 23 วันที่ผ่านมา

    Kendrebhau tumchya sahanshaktila salute aahe❤❤❤

    • @dken10
      @dken10  23 วันที่ผ่านมา

      Thank you

  • @Satishsarukk
    @Satishsarukk 22 วันที่ผ่านมา +1

    Nice

    • @dken10
      @dken10  22 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @mayureshwarghadge8114
    @mayureshwarghadge8114 2 หลายเดือนก่อน +1

    आपला व्हीडीओ पाहीला, आणि आपले चॅनल सबस्क्राइब केले. याचे मुख्य कारण म्हणजे मानुस आपण दोघे उभयतांच्या बोलण्यामध्ये खुपच आपलेपणा जाणवला. all the best Dhananjay And Shilpa!

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Dear Mayureshwar, Thanks for your beautiful comments. Take care

  • @aps358
    @aps358 5 วันที่ผ่านมา

    Very heart touching ❤❤❤

    • @dken10
      @dken10  5 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @satywankarale84
    @satywankarale84 2 หลายเดือนก่อน +2

    दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद दादा

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Your welcome, ankhi kahi mahatache videos takel me kahi diwsani. Kalji ghya

  • @rameshshejul3902
    @rameshshejul3902 หลายเดือนก่อน

    सर मि पहिला विडिओ पाहिला आनि तेव्हा पासुन सर्व विडिओ पाहतोय खुप छान

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน

      Thank you Ramesh Ji, ankhi khup chan videos yenar ahayet, he fakt suruwat ahaye, please jastit jast share karyla visaru naka

  • @latagangurde410
    @latagangurde410 10 ชั่วโมงที่ผ่านมา

    Hi dada mi nashikchi tumcha video bhagun mala sudha khup radu al

    • @dken10
      @dken10  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Hi Lata Ji,
      Thanks for your comments. Me pan Nashik la 7 varsha hoto, Nashik madhye mala khup kahi shikayla bhetale
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया Videos जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @nrn1256
    @nrn1256 23 วันที่ผ่านมา

    Very inspiring story 👍

    • @dken10
      @dken10  23 วันที่ผ่านมา +1

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

    • @nrn1256
      @nrn1256 22 วันที่ผ่านมา

      @dken10 होय मी पाहतो आहे आणी माझे इथले कुटुंबिय यांनाही forword केले आहे बरोबरच माझी बहिण व दाजी जे कॅनडात आहेत त्यांनाही आवरजून forward केले आहेत आपले वोडिवो..... खुप शुभेच्छा आपणास Jesus Bless You 🤲💖🤲

  • @acenglishclasses1283
    @acenglishclasses1283 2 หลายเดือนก่อน +1

    Really Heart touching story🎉 . Choudhari sir🎉

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Sir thank you so much, Khup kahi sahan kele ahaye me, maze man khup jad zale hote ata te konala tari sangane garjeche zale hote.

  • @purushottamkachawal709
    @purushottamkachawal709 3 วันที่ผ่านมา

    On right way 💯✔️

    • @dken10
      @dken10  3 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया Videos जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @vandanakamble1919
    @vandanakamble1919 2 หลายเดือนก่อน +3

    Yes

  • @zameerkhan-qb8rs
    @zameerkhan-qb8rs หลายเดือนก่อน

    तुमचा आयुशा ची हकीकत एकुन मन भ्ररुन आले, भगवान तुमची खुप प्रगति करो हीच प्रार्थना करतो।अमीन।

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน

      Thank you so much Zameer Ji
      Channel la nawin asal tar agodar che video pan paha, khup mahatwachi mahiti det asto me. Ani jastit jast share kara. Kalji ghy, punha bhetu next video madhye.

  • @NPatil-x2n
    @NPatil-x2n 2 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान विचार , go ahead bhau

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you ! Take care

  • @gangaramshinde79
    @gangaramshinde79 28 วันที่ผ่านมา

    Tyachi Garaj Nahi Manusya Ha Manane Sundar v Vicharane Sudar Aasne Garjeche aaheeTo Gun Tumcyamdye Thasun Bharlela aahe.Hi Goad Gift Tumcyakde aahe.Tumhi to aallredy Khup Sundar aahat Yyachepeksha Tumcyamdye JoManus Mhnun aavshk Gost Ti Tumcyamdye aahe Thanks 🙏🙏

    • @dken10
      @dken10  28 วันที่ผ่านมา

      Thank you so much for your beautiful comments
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @YoutubeDotcom-ln1qg
    @YoutubeDotcom-ln1qg 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Shilpa tai tar sundar ahech, pan thumhi pan khup sundar dista, dhanush ani dusra mulga pan khup sundar aahe, try for next baby girl😅

  • @sanjaypadar9190
    @sanjaypadar9190 2 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान आणि प्रेरणादायी आहे

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you, please jastit jast share kara

  • @vaishalipisat3103
    @vaishalipisat3103 หลายเดือนก่อน

    मी तुमची आणि शिल्पा ची फॅन झाली आहे. आजचा तुमचा वीडियो बघून खूप भाऊक झाली आहे. लव फ्रॉम कॅनडा. तुम्ही एक माणूस म्हणून उत्तम आहात. तुमचा स्ट्रगल आणि तुम्ही इथे येताना तुमच्याकडे फक्त ५० डॉलर्स होते हे समजल्यावर फार वाईट वाटले पण आता तुमची प्रगती पाहून खूप आनंद झाला जसे एखाद्या आईला व्हावा तसा.
    असेच सतत आनंदी रहा. All the very best. सोन्यासारखी दोन मुले आणि शिल्पा सारखी समजूतदार बायको असल्यावर अजून काय पाहिजे, नाही का?
    दुनिया गोल आहे ईश्वराची ईच्छा असेल तर कधीतरी नक्कीच भेट होईल. आपल्या कुटुंबाला भेटायला नक्कीच आवडेल.

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน +1

      Thank you Vaishali Ji,
      Khup chan watla tumcha message pahun. Me satya paristithi sangnycha pryatna karat ahaye, karan khara bolna kiti mahatwache ahaye aaj cha jagat he mala mahit ahaye, khup garib paristhithi madhun me marg kadat etparyant alo. Mazya manatla sathun rahilelya ghosti mala konala tari sangne khup garjeche zale hote, ata maze man halke zale ahaye karan khup chan mansa mala gelya kahi diwsat bhetli nawin mitra zale.
      Amhala pan tumhala ani tumcha family la bhetyla khup awadel, asha karto dev aplyla nakki bhetwel.
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

    • @vaishalipisat3103
      @vaishalipisat3103 หลายเดือนก่อน

      हो नक्कीच. मी सद्या तुमचे व्रोज एक-दोन हिडिओज बघते

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน

      Thank you Vaishali Ji, Kalji ghya, Punha bhetu next video madhye

  • @vaishalipanse451
    @vaishalipanse451 หลายเดือนก่อน

    Homesick hone obvious aahe struggle achievement khup mothi aahe stay blessed always

  • @sunitajadhav6433
    @sunitajadhav6433 2 หลายเดือนก่อน +1

    Mi kolhapurmadun sunta mi pahilyanda tumcha video pahila tumi khup sade ani pramanik ahat kup chan video mi subscribe kele

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Hi Sunita Ji, Thanks for your comments and support. Kalji ghya

  • @meghashinde8700
    @meghashinde8700 2 หลายเดือนก่อน +1

    I am proud of you Dada God bless you

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you, Kalji ghya

  • @PrachiPolekar-t5b
    @PrachiPolekar-t5b 2 หลายเดือนก่อน +2

    तुम्ही फॅमिली सुंदर आहे यापेक्षा तुमचं मन सर्वांच सुंदर गुणवंत आहात shan video rup Nako gun have te तुमच्या जवळ आहे

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you for your beautiful comments. Kalji ghya

  • @maheshjadhav8701
    @maheshjadhav8701 26 วันที่ผ่านมา

    तुमचा जीवन प्रवास बघून ऐकून आयुष्यात काहीतरी करण्याची जिद्द, चिकाटी जागी झाली धन्यवाद दादा

    • @dken10
      @dken10  26 วันที่ผ่านมา

      Khup anand zala tumcha message pahun. Thank you

  • @saileshchoukhunde7160
    @saileshchoukhunde7160 2 หลายเดือนก่อน +2

    Nice sir ji ❤

  • @abhiam18
    @abhiam18 4 วันที่ผ่านมา +1

    Pratek manus ha ek mekanshi tulana karat asato...sagale baher gavi gele mee kai kartoi? Mag apan pan baher gavi nighun jato, khup khup kasta karto, kamit kamit paisyat jagato khup sacrifice karto ani mag asech 10-15 varsha nighun jatat .....savnsar suru hoto baiko asate mula asatat ghar asate ani mag ekte panacha bhas hou lagto...aai baba chi athavan hou lagte.....bahergavi kiti problem ahet hyachi khari janiv hou lagte.... school problem (kadhi mulga mulgi hote tar mulgi mulga), health care chi tar vat lagli ahe....mahagai tar vicharuch naka.... college shikshan tar bhayankar ahe..mulan madhe autism, adhd chi therapy tar possible nahi....hya saglya gostincha bhas hoto... Jeev ghabaraila lagto....pan mag janiv hote...hey sagala kasha sathi kele? Kona sathi kele?
    Sir, tumhi nirash naka hou.....tumchi sunder family ahe tyanchya kade laksha dya.... Canada madhe apan ani apli family khup mhatvachi ahe....tumhi mag aai babankadech ka nahi rahilat, canadala ka alat tya veli? Ha hi prashn kara.... Tumhala aai babanchi athavan yet asel tar 6months sathi tyanna dar varshi bolavat ja....
    Apan avade kast karu savnsar nirman kela tog asa alagat jau deu naka.....khup lokanna tar PR pan nahi milat, khup loka tar jobless ahet ethe...tyanni kai vichar kela pahije....
    Dher sodu naka....tumchi mula moti zhali ki tumhi indiat yet jat rahva....tumchi mula Americat pan higher studies sathi jatil tyacha vichar kara.
    Avdi samjudar baiko ahe tyacha dekhil vichar kara...aajkal tar baika pan supportive nastat.

    • @dken10
      @dken10  3 วันที่ผ่านมา

      Thank you so much for your such a big and supportive message. Tumhi je vichar mandale te agadi khare ahayet.

  • @balaksir9496
    @balaksir9496 2 หลายเดือนก่อน

    True advice and ground guidance to the viewers about student life, family relationship and far away from our native place 😅is heartily appreciable.
    Your way to communicate the viewers is nice.
    Keep it up.
    HE is Almighty!

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your beautiful comments. I request you to share it with as many people as possible.

  • @geetaadanwale8008
    @geetaadanwale8008 หลายเดือนก่อน

    D. K really heart touching story ahe. Keep up. Go head. God bless you..

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน

      Thank you, Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatwachi mahiti det asto me. Ani jastit jast share kara.

  • @avinashbauskar1364
    @avinashbauskar1364 20 วันที่ผ่านมา +1

    My son in Toronto.and study 2 years after B.E in India

  • @subhashlomte2322
    @subhashlomte2322 หลายเดือนก่อน

    खुप छान अनुभव सांगितला.

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @shankarraut-Mh23
    @shankarraut-Mh23 2 หลายเดือนก่อน +1

    छान दिसतात दादा तुम्ही ❤❤विचार खूप छान आहे

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much

  • @deepaknalawade5318
    @deepaknalawade5318 หลายเดือนก่อน

    अप्रतिम

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @ushaghotankar4284
    @ushaghotankar4284 2 หลายเดือนก่อน +2

    खूप छान कौतुकास्पद down to earth

  • @vandanakamble1919
    @vandanakamble1919 2 หลายเดือนก่อน +2

    Nice Vidio

  • @parbatnale6416
    @parbatnale6416 6 วันที่ผ่านมา

    Good ❤❤

    • @dken10
      @dken10  5 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @dnyaneshwarpatil4788
    @dnyaneshwarpatil4788 8 วันที่ผ่านมา

    आज पहिल्यांदाच बघतोय व्हिडीओ

    • @dken10
      @dken10  8 วันที่ผ่านมา

      Agodar che videos nakki paha, karan khup mahatwapurn mahiti ahaye
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @dnyaneshwarSirsat-m3q
    @dnyaneshwarSirsat-m3q หลายเดือนก่อน

    खुप छान आहे ❤

  • @walmikkale1747
    @walmikkale1747 หลายเดือนก่อน

    Dada khup chan mi tumache purn vedio bhagato mi chatrapati sambhajinagarcha ahe

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน

      Are wa khup chan, please jastit jast share kara tumcha wolkicha mitransobat.
      धन्यवाद, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @santoshpondhekar8585
    @santoshpondhekar8585 12 วันที่ผ่านมา

    Keep it up❤

    • @dken10
      @dken10  12 วันที่ผ่านมา

      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @vaishalipanse451
    @vaishalipanse451 หลายเดือนก่อน

    Khup Chan video

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน

      Channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatawachi mahiti det asto me, ani jastit jast share kara, kalji ghy, punha bhetu next video madhye.

  • @SangitaMagare-j8y
    @SangitaMagare-j8y วันที่ผ่านมา

    हो , केद्रे भाऊ मी औरंगाबाद मधून आहे , तुम्ही जी
    अनुभव कथन केला तो मनाला भावला , भावानात्मक झालो, पण दादा तुम्ही चालत असताना पाठिमागे जे घर दिसत होते , ते असे छपवर पद्धतीचे आहे , काय वापरून बनवतात कळवा, वाटत मी पण बनाव असे घर, कळवा तेवढी माहिती.

    • @dken10
      @dken10  8 ชั่วโมงที่ผ่านมา

      Thank you, Canadian Ghara vishai ek detail video takla ahaye to nakki paha. Ekade mostly lakadachi ghar astat, agodar che video nakki paha, sarwa mahiti milel tumhala
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया Videos जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @ganeshnikam9090
    @ganeshnikam9090 4 วันที่ผ่านมา +1

    तुम्ही हाय आसच चांगले . हायत

    • @dken10
      @dken10  4 วันที่ผ่านมา

      Thank you so much
      धन्यवाद, जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर कृपया जुने व्हिडिओ देखील पहा. मी नेहमी खूप उपयुक्त माहिती देतो. कृपया Videos जास्तीत जास्त शेअर करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा भेटू. काळजी घ्या.

  • @Padmajapawar86
    @Padmajapawar86 2 หลายเดือนก่อน

    Ek number bhava 👌👌Genuine feelings💕 kal cha Vedio pahila keep it up👍👍

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much for your support. Take care

  • @lahubembde2503
    @lahubembde2503 6 วันที่ผ่านมา

    Tumhi marathavada che nav kele, tumcha sarth abhimaan aahe, from Ahmedpur, dist latur,

    • @dken10
      @dken10  6 วันที่ผ่านมา

      Thank you so much for your beautiful comments

  • @dowhatyou_love
    @dowhatyou_love 2 หลายเดือนก่อน

    Khupch chan! Very inspiring

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Thank you so much. Take care

  • @surajtigote2278
    @surajtigote2278 8 วันที่ผ่านมา +1

    दादा व्हिडिओमध्ये सांगा महिला आणि पुरुष आहे

  • @sarikamore143
    @sarikamore143 2 หลายเดือนก่อน +1

    Khup chan motivated video dada

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน

      Hello Sarika Ji, Thanks for your comment, Kalji gya

  • @sudhakaradkhale9078
    @sudhakaradkhale9078 25 วันที่ผ่านมา

    मित्रा तुझा जिवन प्रवास ऐकताना मी सुद्धा रडलो..... माणूस दिसायला न्हवे विचाराणे सुंदर असला पाहिजे.. आणि ते तुज्यात आहेत... मित्रा तुमची दोघांची जोडी श्री राम, सीता सारखी आहे मित्रा.... तुझं कुटुंब फार छान आहे... 🙏❤️🤝

  • @suryakantgutte1321
    @suryakantgutte1321 2 หลายเดือนก่อน +1

    Ok,sir🙏🙏🌺🌺🌺

  • @bhojrajyetre1933
    @bhojrajyetre1933 หลายเดือนก่อน

    God bless you friend 🙏 ❤ ♥

    • @dken10
      @dken10  หลายเดือนก่อน

      Thank you, channel la nawin asal tar agodar che videos pan paha, khup mahatawachi mahiti det asto me. Ani jastit jast share kara, Kalji ghya, punha bhetu next video madhye.

  • @kinchakacharya7571
    @kinchakacharya7571 2 หลายเดือนก่อน

    मी परळी वैजनाथ चा आहे. तुमची स्टोरी रिअल आणि छान वाटली दादा.weldon

    • @dken10
      @dken10  2 หลายเดือนก่อน +2

      Are wa khup jawal mag, Parali jawal mazi highway la jamin ahaye, Gangakged road la. Me proper Kendrewadi cha ahaye. Khup anand zala tumcha message pahun, touch madhye raha.

  • @tidkesanket71
    @tidkesanket71 หลายเดือนก่อน

    Chup chan dada😊