तुमच्या प्रश्नांची प्रामाणिक उत्तरं | Questions Answeres
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 2 ธ.ค. 2024
- आमचं साताऱ्यातील घर | सासरच्या कुटुंबाची ओळख | होमटूर | My home and in laws #indiatrip #aamerikecha
• आमचं साताऱ्यातील घर | ...
आयुष्यभर निरोगी आणि आनंदी राहाल जर या सोप्या गोष्टी कराल Secrets of My Happy & Healthy Life
• आयुष्यभर निरोगी आणि आन...
तुम्हीही होऊ शकता फेमस युट्युबर | चॅनलसाठी या स्टेप्स महत्वाच्या How to grow TH-cam channel
• तुम्हीही होऊ शकता फेमस...
अमेरिकेत शिक्षण नोकरीसाठी यायचं कसं | अमेरिकेच्या व्हिजाचे प्रकार | How to get Job & Education in US
• अमेरिकेत शिक्षण नोकरीस...
गौरी तुमचं एक वाक्य खूपच मनाला भावल ते म्हणजे आयुष्य खूप थोड आहे.
अरेवा तिकडे कोंबडा आरवतो आहे😍👌🏻👌🏻
आणि खरं plz आम्हाला विसरु नका
खूप खूप नवीन subscribers जोड़ल्या जात आहेत
त्याचा आम्हाला पण तुमच्या इतकाच आनंद आहे🎉
तुम्ही दोघं खूप सुखी रहा आम्ही तुमचे व्हिडिओ बघत राहू अमेरिका पण बघत रहा
Thanks
मस्त conversation झालं.. 🇮🇳🇱🇷
आपल्या देशात शिक्षण पद्दत खूप खालावली आहे म्हूणन तर आताच्या मुलांना 100% मिळतात.
आणि भारतात भ्रष्टाचार खूप म्हणजे अतिशय आहे त्यामुळं च भारत इतर देशांच्या तुलनेत नक्कीच 50 वर्ष मागे आहे फक्त पैसा, इकॉनॉमी वाढली म्हणजे देश devlop नाही होत त्यासाठी maturity ची खूप गरज आहे...
खुपच छान व्हिडीआे बनवला आहे आणि तुम्ही मराठीत माहीती दिली व मराठीत बाेलला हे खुप छान वाटल
वेळात वेळ काढून सर्वांना अगदी मनापासून रिप्लाय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🇮🇳♥️🇮🇳♥️🇮🇳🇮🇳🇮🇳
खुपच सुंदर अमेरीका आमच भाग्य घर बसल्या अमेरीका बघतो खुप गोड बोलते छान माहिती देते
गौरी, तुझ्या कोणत्याही विषयावर बोलणं ऐकताना मॅच्युरिटी जाणवते. फारच सुंदर!
Thank you so much 😊
@@aamerikecha1384 pratyek episode la ya pudhe number tak,
Exact episode Search karayla bare padte
धन्यवाद, खूप माहिती मिळाली, तुम्हाला बघून आणि तुमचे शब्द कानी पडल्या शिवाय आता राहवत नाही, गौरी ताई आणि अवी, आणि cute पिल्लू बिल्व, तुम्ही साता समुद्रा पार राहून , आपलेसे केले, खूप खूप सुखी राहा, आणि plz रोजरोज व्हिडिओज टाकत जावा, family झाला आहात आमचे❤❤
फारच छान. विडिओ बघायला बरे वाटले. परदेशातील विडिओ बरेच बघीतले पण तुमचा विडिओ आवडला. धन्यवाद ताई व दा दा
गैरी तुझा आवाज खुपचं गोड आहे मला तुझा आवाज खूप आवडतो
Mla hi
@@avinashg8216 तुझ्या आवाजाबद्दल nahi bole mi
@@avinashg8216 चांगलच bole aahe वाईट nahi..
@@avinashg8216 tuza एकदम घाणेरडा asnar ...tuzya bolnyavrun कळतंय te
गैरी नाही रे गौरी असं लिही
खूपच सुंदर व्हिडिओ वाटला तुमची फॅमिली बघून मन अगदी प्रसन्न होते गौरी तुझी वक्तृत्व कला खूपच छान आहे मन अगदी भारावून जाते मी पुण्यावरून बोलत आहे तुमचा पुण्याला येण्याचा प्रोग्राम बिलवा हजारी असल्यामुळे होऊ शकला नाही त्यामुळे थोडेसे आम्ही नाराज झालो परंतु बाळाला नसल्यामुळे आम्ही हे सगळे मान्य केले नेक्स्ट टाईम पुण्याला नक्की ये आणि अजून एक विचारायचे होते व्यावसायिकांना संधी छोट्या उद्योजकांना संधी यातील छोट्या उद्योजकांचे नंतर काय झाले ते काहीच कळले नाही तर माझाही व्हिडिओ मी पाठवलेला होता परंतु पुढची प्रोसिजर कशी करायची हे मला माहित नाही घरगुती मसाले आणि उन्हाळी पदार्थ असा माझा व्हिडिओ होता तेव्हा प्लीज मला मार्गदर्शन केले तर बरे होईल 🙏
खूप छान व्हिडिओ झालेला आहे. काही प्रश्नांची उत्तरं अगोदरच माहीत होती तर काही प्रश्न नवीन होते. त्यामुळे ज्ञानात बरीच भर पडली. एकंदरीत छान व्हिडिओ झालेला आहे.
गौरी खुप खुप छान आवडते बोलणं
खूप सुंदर....
बर्याच गोष्टि आम्हाला माहिती आहेत च पण तुम्हा तिघांना सोबत पहाणे,तुमचं बोलणं ऐकणे आणि भेटल्याचा भास होणे….ही सर्व पर्वणी च ❤
Bolates chan,bhasha shaili uttam.sahajta khup sundar.
हा व्हिडिओ मी तिसऱ्यांदा पहात आहे. Thank you
Thanks 😊
मी पालघर वरूण आहे मि new subscriber आहे 2 दिवस zale तुम्चे सर्व June ब्लॉग पाहते, तुम्ही दोघेही khup छान आहेत आणि बिल्व तर cute आहेच तुमचे ब्लॉग pahun khup मस्त फ्रेश वाटले, आपल्या भारत तातील तुम्ही अमेरिका yethe राहत आहेत हे pahun छान वाटते,
Hello me pn paghar lach rahte
मी सारिका मी दुबई ला असते
माझे मिस्टर केमिकल इंजिनीयर आहेत ..छान माहिती सांगता तुम्ही 😊
खूप छान विडिओ बनविला आम्हाला जे प्रश्न पडतात ते सगळे तुम्ही शेअर केल्याबद्दल धन्यवाद हा विडिओ खूप आवडला 👌
Thanks
Hello ma'am.... मी तुमचे सर्व व्हिडिओज आतुरतेने बघते...तुमचे व्हिडिओज बघून खरच खूप positivity energy मिळते... तेथील nature पाहून मन खरच खूप प्रसन्न राहत😊....तुमच्या ह्या सर्व व्हिडिओ च्या माध्यमातून मला पहिल्यांदा कॉमेंट्स करावीशी वाटली खरच खूप छान व्हिडिओ बनवता तूम्ही असेच न्यू न्यू व्हिडिओ बनवत रहा.... असच यश मिळत राहुदे तुम्हाला हीच ईश्वर चरणी प्रार्थना...🥰👌🎊🎉🙏
आश्चर्य हे वाटते की अवि त्यांच्या busy schedule मधून video बनवण्यासाठी तुझ्याबरोबर एवढावेळ spare करतात. 😊❤
खूप छान तुम्हा दोघांचे धन्यवाद ❤
Tai khup chan vat tuze video पाहून
खूप छान माहिती दिलीत ताई
Mi tumche sgle जुने video pahile khupch छान आहेत खुप छान माहिती देता.
Saglya ch prashan chi khup chan uttar dileyt ani chan sangitaly ugach daychi mhanun dileyt as nahi kelel good
My Favourite TH-cam channel
खुप छान... गौरी ताईच मराठी असलेली पक्कड, भरपूर प्रमाणात केलेलं वाचन आणि संभाषण याची उत्तम संगत आहे..
खूप छान वाटतं ताई... जेव्हा तू मराठीतून मजकूर लिहितेस आणि तो तुझ्या सुमधूर आवाजात आम्हाला ऐकवतेस...
आतुरता पुढील Video ची❤
.अप्रतिम वर्णन.....प्रेमळ कुटुंब.....
घराचा परीसर खूप मोठ्ठा आहे आणि खूप सूंदर आहे तूमी दोघेही छान बोलतात
Khup Chan Vlog zala aani Gauri tai you are such a Nice person tumi nehami asech happy Raha !! shree Swami Samarth !! bless you ❤
खूप छान माहिती 👌👌👌
Khup chan samorun gappa marlya sarkhe vatle va❤
नमस्कार गौरीजी नमस्कार अविसर धन्यवाद
आज आपण जो विडीओ बनवला तो आवडला असो धन्यवाद
Nice ,i liked all yours answears.
Thankyou for your intelligence.
Very nice व्हिडिओ & आणि तुम्ही तिघेही ❤❤❤
Khupch chhan mahiti dili 🙏👍
Bilva la lahan bahin \ bhau hava ahe ka ? To kadhi asa mhanto ka ?
Thank you tumha doghana hii majha prashn ghelya baddal..❤️
Khup chan video
Tai mi tumhi sangitlele oil ghri kele ani vaprle pn khup chan fayda jhala hear khup silky ani mau jhale mast thank u tai
😊
Thanks for valuable feedback ♥️😊
Bilav kiti pationly basla ahe shant pane kharch tumhi kup chan sanskar kele tyachyavar
तुमचे व्हिडिओ मला खुपच आवडतात
Kiti chan video banvta tumhi. ❤❤
एकदम मस्त माहिती मिळाली
Kiti god ahat tighe ! 🥰
गौरी, मी सध्या. मुंबईस आले आहे. GC मॅनेज करत आहे.less than 180 days in india. तुला एकच मुलगा आहे. दुसऱ्या मुलाचा विचार कर. तुम्ही दोघांनी भावंडाचा आनंद घेतलात त्यालाही अनुभव नको का? दुसरं इथं सगळं इंग्रजाच्या विरुद्ध गोष्टी केल्या आहेत. बघ light चं on/off, नळ, ड्रायविंग, रस्त्यावर ट्रॅफिक उजवीकडून., मैल (किलोमीटर नाही ) वीज प्रवाह 110 आपला 220 करेक्ट?
Hi dii. Aaplya bhagatle jevdhe lok tithe aahet tyanch ek meet-up theva na.
Nice information 👌 👍
खुप छान व्हिडीओ आहे आणि मला तुमचं बोलणं पण खूप आवडतं
Thanks 😊
अवि दादा ऐवढा समजदार आहे आता माहिती पडल व्हिडिओ बघुन बघुन 😊
मस्त
Very nice and smart answer 🙏
😊
Khup chan agdi sadhe saral thodkyat ani mast❤
Are waa khup chan tu norway picture pahila
Tai,me suddha karad side chich aahe tumche videos khup chan astat tr..Mla thoda guidance hava hota regarding job me aatach masters complete kela aahe Cloud technology madhe tr jas ki dadane sangitla aahe te AWS madhe aahet tr aata me amerika madhe job sathi apply kela tr tithla IT market kas aahe mhnje mla thoda guidance milel ka tumchyakadun please
I am from satara chan vatat tuze vedio keep it up dear lvker ye sataryla❤
मी पण बघते dear ❤❤❤
गौरी हा विडिओ खुप आवडला छान माहिती मिळाली 🙏👍👍
Mi sataryat rahate maza mulga americatyetoy kahi madat laglyas apeksha
Made for each other❤ गौरी❤ अ वी❤
Mastch hoti party khup aavadli
Americe la ghr kse kmjor vattat
Khup chhann ....❤😊❤❤
Sglyancha ch aayushat problem astat te handle kse krayche te aapnch bgachche ya sathi di like krte
मि कपिल बारी जिल्हा पालघर तालुका डहाणू येथील आहे. तरी तूम्ही माझ्या प्रश्न ांचे ऊतर दुसरा विडिओ येईल तेव्हा द्या प्रश्न आहे. तूमचा पगार जर $ Dollar मध्ये असेल तरी खर्च किती आहेत महिन्याचा ते सांगा ,आणि मग बचत किती करता. तसेच तिथे Bhank मध्ये पैसे एफ डि च्या रूपात ठेऊ शकता का
फार छान सुंदर
Chhaan video
Billu ch screentime kas kay evad kami or negligible ahe. Please share. 😊
Ase vaat te ki tu gauri aamchi= all viewers chi Indian private rajdoot aahe. Jivan kiti sunder aahe te tumchya kade baghun vaa te.
Canada madhun America la job sathi kase apply karayche
Tai tuja aavaj aani bolnyachi padht khup chan aahe love you ❤❤❤
Gauri tumala baghun mala khup chan vathe
Kup sunder
Khup Chan vlog
Tai tu khup chan bolatea
मस्तच आहे विडीवो 👌👌👍❤❤❤❤🎉🎉🍫🍫💃💃🌹🌹❤❤🥰🥰😍😍💞💞😘😘
Khup chan boltes tu & Billu pn khup cute ahe
Didi tuz hair oil secret krat astani kiti vel heat kraych sang na Please me te kel pn 20 min kami gas vrati heat kel ani lagech tyacha karpat smile yayla lagla so me lagech gas band kela ani tand zalya nantr घाळून ghetl
Please sang na didi .....?
?
wowwwww मी खुप आतुरतेनी वाट पहात होती ६ः०० वाजायची🥰💓
Mi sangita meshRam .from chikhla mines.khup god Boltes g
धन्यवाद ♥️
America madhe ek chan settle life asavi tr sadharan kiti income asavi lagte especially in Minnesota?
Plzzzz answer.
माझ्यामते monthly $5000 च्या पुढे.
अर्थात याहीपेक्षा कमी उत्पन्नात राहता येते. तुमच्या राहणीमानावर अवलंबून आहे
Best Q n A👌
Khup chan video aah 😊
Khup chan gouri tai 🙏boltes god distes god
हो ना आम्ही युरोप सोडले आणि आता channel monetisation तिकडे असतो तर सोप्पे झाले असते😁
Mam Canada madhun America la kase yayache
दहावी चे मार्क सांगताना खूप लाजल्या तुम्ही 😍
माझेही तसेच होते 😢
Matured couple
Aavi dadani kay kelay shikashan
Kashatun kelay
Sir & Madam , maza mulga pan BCS third year la aahe, tyala aamhi aata MCA pan karayala lavnar aahe, tumhi BCS mhanlyavar mala pan ase vatate ki are va maza mulga pan BCS kartoy, Abhiman Vatato. Tumhi mazya mulashi ikda bolav ashi mazi khup ichha aahe.
Can we buy a farm in America?
खुप छान वाटल गोरी
Tuza awaj khup god ahe vedio pahila ki ek positive energy yete❤️
खुप छान.
मला तुझा आवाज खुप गोड आहे
Hii tai. Mi ek IT student aahe SY.madhe aahe so after TY mi konte course kru sakte je mla aborad job miltil
भारी होत
Screentime kasa kami kela sangal ka ?
ताई तुमच्या शेजारी कोंबडे आहेत का आवाज येत आहे मध्येच नक्कीच सांगा छोटासा विडीओ बनवा प्लीज माझ्या मुलाला खूप आवडेल प्लीज तो खुप खुश होईल त पाहून ❤❤❤❤❤😊
तिथे भारताच्या तुलनेत घरं स्वस्त असतात का आणि तुमच नागरिकत्व अमेरिकन आहे का आणि नसेल तर तुमच्या मुलाला शाळेत asmisaion कसं मिळालं?