छान गुरूजी मी दहा वरषा पासुन भजन मनतो पण मला आता तुमच्या मुळे मला मात्रा समजली गुरुजी मी हिंंगोली जिल्हा आहे माझा गुरू जी छान पद्धत आहे तुमची मी तुमचा लय लय भारी आहे गुरजी
गुरुवर्य श्री मिसाळ गुरुजींना रामकृष्ण हरि 🙏 आमच्या ज्ञानाई दिव्य संस्कार वारकरी गुरुकुल आळंदी मधील विदयार्थ्यांना, गुरुजींचे संगीत गायनाचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे व जीवनोत्कर्ष होईल अश्या विचारांची मेजवानी,असा दुर्लभ सत्संग सुद्धा घडत आहे.या बद्दल आम्ही सर्व विद्यार्थी गुरुजींचे ऋणी आहोत..🙏
छान गुरूजी मी दहा वरषा पासुन भजन मनतो पण मला आता तुमच्या मुळे मला मात्रा समजली गुरुजी मी हिंंगोली जिल्हा आहे माझा गुरू जी छान पद्धत आहे तुमची मी तुमचा लय लय भारी आहे गुरजी
गुरुजी फार छान तुमचा आवाज पण फार गोड आहे तुमचे अभंग सतत ऐकावयास चांगलं वाटत सलाम करतो तुम्हाला राम कृष्ण हरी
धन्यवाद माऊली नमस्कार मी किशन विद्याधर सोनकांबळे नांदेड
जय हरी माऊली
जय हारी माऊली
रामकृष्ण हरी माऊली अतिशय सुंदर आम्हाला शिकायला तुमच्या मुळे काहीतरी नवीन मिळते डोंबिवली
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 धन्यवाद
अप्रतिम आहे
नमस्कार .कोटी प्रणाम गुरूजी. आपली गोड व सोपि भजन आम्ही शिकत आहो म्हणत आहो..उतम समाज प्रबोधन
गुरुवर्य श्री मिसाळ गुरुजींना रामकृष्ण हरि 🙏
आमच्या ज्ञानाई दिव्य संस्कार वारकरी गुरुकुल आळंदी मधील विदयार्थ्यांना, गुरुजींचे संगीत गायनाचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे व जीवनोत्कर्ष होईल अश्या विचारांची मेजवानी,असा दुर्लभ सत्संग सुद्धा घडत आहे.या बद्दल आम्ही सर्व विद्यार्थी गुरुजींचे ऋणी आहोत..🙏
धन्यवाद गुरूजी ! सत्संग निरंतर घडत राहो अशी माऊलींच्या चरणी प्रार्थना !
खुप मस्त 😂
खूपच छान शिकवता तुम्ही
👏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
खूप छान माऊली.
सुंदर👌🙏🙏
Description मध्ये भाग १,२,३ अशी क्रमाने लिंक द्या गुरुजी
रामकृष्णहरी गुरुजी कृपया याचे notestion टाका फा रच गोड चाल आहे
गुरुजी आपला आळंदी मधील पत्ता सांगावा आम्हाला भजन शिकण्या करता भेट घ्यायची आहे
@@LaxmiBadhekar-vl5iw मला फोन करा..983150559
भजनी ठेका यत नाहिओझर पूणे जय हरि माऊली
टाळ कसा वाजवावा ? भाग 1 ते 18 बघा आणि त्याप्रमाणे सराव करा !