सुंदर ते ध्यान 💐काय आवाज आणि काय चाल ह्या टाईप मधी कधी ऐकली नाही

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • Join this channel to get access to perks:
    / @rushikeshjogdand
    #Rushikesh_jogdand
    टीप.: आमचे कोणतेही व्हिडीओ परवानगी शिवाय डाऊनलोड तसेच अपलोड करू नये.
    कृपया काळजी घ्यावी. Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for '
    कोणत्याही मंगल प्रसंगाचे. धार्मिक.सांस्कृतिक.. लग्न प्रसंगी मंगलाष्टक- कार्यक्रम स्वीकारले जातील -
    ........................................................
    लग्न समारंभ
    -------------
    शिवजयंती
    -------------
    शंभू जयंती
    -------------
    गणेश उत्सव
    -------------
    श्री राम नवमी
    -------------
    कृष्ण ज्माष्टमी (स्पेशल)
    -------------
    वस्तू शांती / ग्रह प्रवेश
    -------------
    मॉं जिजाऊ जयंती व इतर सर्व etc...
    -------------
    उपलब्ध संच -
    १) श्री कृष्ण भक्ती धाम संगीत भजनी मंडळ आव्हई 9119461083
    २) माउली संगीत संच - वसमत 9356957160
    ३) हनुमान संगीत संच - पाथरड रे-स्टे
    ४) माउली संगीत संच - पुणेगाव 8390520218
    ५) सिद्धेश्वर संगीत संच - आलेगाव (सौराते ) 9881875280
    ६) शिवशक्ती संगीत संच - मरळक
    ७) शिवगंगा संगीत संच - पुणेगाव 9623957102
    ८) शिव पार्वती संगीत संच- वारकवाडी
    9) श्री कृष्ण संगीत संच - जामठी
    -------------------------------------------------------------------
    आमच्या इतरही चॅनल ला subscribe करा
    Pooja Bagal official
    www.youtube.co...
    ----------------------------------------------
    Rajesh patil jadhav
    / @rajeshpatiljadhavpang...
    -----------------------------------------------
    Rushikesh Jogdand Patil
    www.youtube.co...
    -----------------------------------------------
    Ishwar ingale - official
    / @ishwaringaleofficial
    -----------------------------------------------
    वारकरी संप्रदाय साहित्य.hanumant Bokhare Patil,
    www.youtube.co...
    -----------------------------------------------
    Rushikesh Jogdand
    GET IN TOUCH Contact us on.
    jogdandr1@gmail.com

ความคิดเห็น • 251

  • @sanjayaware2821
    @sanjayaware2821 ปีที่แล้ว +29

    संतांचे अभंग डी जे वर नाचणयाकरता नाही हे जरा भाण ठेवायला पाहीजे

  • @satyawanshewale2809
    @satyawanshewale2809 ปีที่แล้ว +13

    काय बोगस पणा आहे भजनात असे चालत नाही

  • @sahebraopatil9340
    @sahebraopatil9340 ปีที่แล้ว +22

    किळसवाना प्रकार

    • @tukarampawar1677
      @tukarampawar1677 5 หลายเดือนก่อน

      😮😮😮😮😮😮😮😮.

  • @RAJENDRAPAWAR-c7p
    @RAJENDRAPAWAR-c7p 8 หลายเดือนก่อน +9

    अभंगाचा अभ्यास करा कोणाच्या अभंगाची चेस्ता करू नका आपली परंपरा संस्कृती जपा कुणाच्या भावना दुखाऊ नका 🙏🏼🙏🏼🙏🏼राम कृष्ण हरी 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @kiranbhokre2746
    @kiranbhokre2746 11 หลายเดือนก่อน +13

    सुंदर ते ध्यान आणि यांचाही किती ध्यान पाहावे लागते! हॅलो हॅलो करण्यात बाई मोठी गायक असावी असे वाटले होते. पण सगळाच देखावा!

  • @nanawagh-sg7hp
    @nanawagh-sg7hp ปีที่แล้ว +9

    टाळ मृदंगाच्या साथी शिवाय जर संतांचे गायले तर शप त आहे तुम्हाला पांडुरंगाची हा काय तमाशा नाही पुजाताई हा संप्रदाय आहे तुमच्यासारक्या समजदार कलावंताला सांगायला नको

  • @sharadghadage6760
    @sharadghadage6760 11 หลายเดือนก่อน +3

    तुमचा आवाज कुणीतरी रेकॉर्ड करुन घेईल, दुसर्याच्या समोर गाऊ नका

  • @devendrayawalkar720
    @devendrayawalkar720 11 หลายเดือนก่อน +15

    एक ना धड, भाराभर चिंध्या.

  • @gulabtamboli3337
    @gulabtamboli3337 11 หลายเดือนก่อน +5

    परमार्थाला खाली आणू नये, विडंबन नको, माफ करा

  • @bhanudasmane6496
    @bhanudasmane6496 11 หลายเดือนก่อน +19

    अभंगाचा तमाशा कसा होतो हे पाहिले.

  • @vasantkulkarni3897
    @vasantkulkarni3897 11 หลายเดือนก่อน +2

    कृपया संताचा अपमान karu naka

  • @tatyasahebkadam7627
    @tatyasahebkadam7627 10 หลายเดือนก่อน +2

    अरे हे अभंग आहे हे शांततेने पाहिजे त्याला असा धांगड धिंगाणा नकोय आणि हॅलो हॅलो म्हणण्यात किती वेळ घालवते

  • @satishkale5737
    @satishkale5737 11 หลายเดือนก่อน +24

    आम्ही पण भजन करतो पण वारकरी चालीतच.वारकरी चाल हीच अपेक्षा.
    राम कृष्ण हरी....

  • @narayangajewad3027
    @narayangajewad3027 ปีที่แล้ว +14

    हालो हालो करण्यातच जास्त वेळ लागतो 🎉मग आता गवळी कधी ऐकविणाल🎉

    • @prakashwavhale6067
      @prakashwavhale6067 5 หลายเดือนก่อน

      Karykram rahila bajula atishyokti
      Jasta

  • @ravindramistry9206
    @ravindramistry9206 11 หลายเดือนก่อน +3

    एव्हढ्या ज्या प्रतिक्रिया आल्या आहेत,त्यात एका ही जणाने तुमच्या या डि . जे.ची वा या भक्ती च्या तमाशाची, शायनिंग ची तारीफ केलेली नाही.तेंव्हा महाराष्ट्रात या संतांच्या पवित्र भुमिवर हे माकड चाळे करू नका. ईश्वरा च्या लाठीचा आवाज येत नाही.नेहमी ध्यानात ठेवा.

  • @tatyasahebkadam7627
    @tatyasahebkadam7627 10 หลายเดือนก่อน +3

    आरे हे अभंग आहे हे शांततेत पाहिजे असा धांगडधिंगा नको

  • @MarutiLad-jo5wp
    @MarutiLad-jo5wp ปีที่แล้ว +19

    कायच समजत नाही काय म्हणताय संगीताचा आवाज जास्त आहे आवाज छान आहे पण संगीतामुळे काय समजत नाही

  • @sonya363
    @sonya363 9 หลายเดือนก่อน +2

    येत नसेल तर कशाला अभंग म्हणता तमाशाची गाणी म्हणा ना

  • @sindhuvarpe9036
    @sindhuvarpe9036 ปีที่แล้ว +33

    कधी ही भंगनार नाही त्याला अभंग म्हणतात.अभंग साधु संतांच्या मुखी सांप्रदायिक पद्धतीने व भक्ती भावाने म्हणण्यात शोभतो.कुणाच्याही मुखी कुठल्याही चालीत कृपया म्हणुच नये
    ||जय हरी||

  • @sagarchalake6864
    @sagarchalake6864 หลายเดือนก่อน +1

    हॅल्लोमध्ये रात गेली... खुळ्याची चावडी!!""""!!!!

  • @arunchaudhari751
    @arunchaudhari751 ปีที่แล้ว +30

    भजन वारकरी सांप्रदायिक हवे. बाजार नको

  • @NyaneshwarPacharne
    @NyaneshwarPacharne 11 หลายเดือนก่อน +2

    तुला अभंग म्हणजे काय कळतं का

  • @subhashhande3710
    @subhashhande3710 5 หลายเดือนก่อน +1

    यांनी यांची लाज लज्जा घरि ठेवली आहे हा यांचा काय धंदा आहे

  • @vilaskadam9730
    @vilaskadam9730 ปีที่แล้ว +6

    व्हिडिओ कट करून टाकाजा

  • @NyaneshwarPacharne
    @NyaneshwarPacharne 11 หลายเดือนก่อน +2

    स्वतःला काय गायिका समजतेस का

  • @dinkarghuge7376
    @dinkarghuge7376 ปีที่แล้ว +4

    साऊंड बरोबर नाही आवाज खुप छान आहे आणि सापदायीक वाटत नाही

  • @pralhadsonone5855
    @pralhadsonone5855 ปีที่แล้ว +7

    अर्धा व्हिडीओ हँलो मध्ये गमविला

  • @ShivajiKamalkar-vz3yw
    @ShivajiKamalkar-vz3yw ปีที่แล้ว +11

    ह्या अभंगा मधे संगिता एवजी टाळ मृदंग असते तर सर्व देवतांचा आशिर्वाद मिळाला असता बदल करा

  • @raosahebbhosale3989
    @raosahebbhosale3989 3 หลายเดือนก่อน +1

    या तमासगीरां नी वारकरी पंथाचे वाटोळे केले आहे.

  • @rameshkelaskar2490
    @rameshkelaskar2490 10 หลายเดือนก่อน +5

    अस वाटल की मी तमाशा ऐकतोय.

  • @marutipadghamkar2019
    @marutipadghamkar2019 4 หลายเดือนก่อน +1

    याला म्हणतात शुद्ध गाढवपणा,काय दिलंय, काय चालवलय.........

  • @dattatraykadam3855
    @dattatraykadam3855 5 หลายเดือนก่อน +2

    हे पाहून आणि ऐकून माझ्या पांडुरंगाला काय वाटले असेल त्यालाच माहीत. ❓🤔🤔. पांडुरंग हरी वासुदेव हरी 🙏🙏🙏🙏🙏

  • @DevidasPawar-y2f
    @DevidasPawar-y2f 2 หลายเดือนก่อน +1

    ऑर्केस्ट्रा झाला सांप्रदायिक भजनाचा.

  • @yuvrajsavale7334
    @yuvrajsavale7334 9 หลายเดือนก่อน +12

    तमाशा वाटतो आहे अभंग हा सांप्रदायिक चालीत हवा

    • @madankatti4469
      @madankatti4469 3 หลายเดือนก่อน

      तमाशा चांगला असतो हो, त्याला पण प्रतिष्ठा आहे.

  • @shivajikadam2396
    @shivajikadam2396 ปีที่แล้ว +2

    कशाला म्हणतात राव अभंग आहेत हे तुमची गाणी नव्हेत

  • @rajbhasmesinger3106
    @rajbhasmesinger3106 8 หลายเดือนก่อน

    अभंग फक्त वारकरी मधेच झाला पाहिजे.delet kara video

  • @tukaramjadhav8139
    @tukaramjadhav8139 ปีที่แล้ว +7

    अभंगाचे. तिसरे चरण सोडले

  • @mandakinikharote2782
    @mandakinikharote2782 ปีที่แล้ว +5

    टाईम पास

  • @pundalikkhandare470
    @pundalikkhandare470 11 หลายเดือนก่อน

    नाही आवडलं ताई. एकत्र स्पीकर बरोबर नाही, आणी काय गाताय तेच कळत नाही. संतांचे अभंग संप्रदाईक चालितच गाईले गेले तर मन प्रफुल्लित होते, प्रसंन होते. जमाना सुधारला आहे म्हणून काहीतरीच..तुमचा आवाज जर योग्य साथ मिळाली असती तर खरंच उत्तम आहे..अधिक काय सांगावे...

  • @shankarkarpe7550
    @shankarkarpe7550 11 หลายเดือนก่อน +2

    अडाणी पणा आहे. लवकर सुधारा

  • @vishnuambare2954
    @vishnuambare2954 8 หลายเดือนก่อน +2

    बाई आपली संस्कृती जपा.

  • @तुम्हीआम्हीखेळीमेळी
    @तुम्हीआम्हीखेळीमेळी 11 หลายเดือนก่อน +2

    त्या लहान मुलाला का धक्का दिला ....पॅडवादकाने 🤔

  • @RameshAlhat-x7b
    @RameshAlhat-x7b ปีที่แล้ว +36

    संताचे आभंग डी जे च्या तालावर आणु नका तुमचा आवाज खुप सुदंर आहे सांप्रदाय पध्दतीत गायन व वादन करायला शिका

  • @dadaraomankar8913
    @dadaraomankar8913 7 หลายเดือนก่อน +1

    आदरणिय मॅडम,
    आपला आवाज ईतका सूंदर आहे की आपण असामान्य गाईका होऊ शकता, फक्त ऐक काम करा, ज्या नालायकाने या अभंगाला चाल लावलीय, त्याची संगत सोडा.
    ह.भ.प. आदरणिय गोदावरी मूंढे काळी-३ मधे जातात. आपली तर काळी-७ पर्यंत ची पोच दीसते. अप्रतिम आवाज, परंतू मूर्ख सहकार्‍यांच्या सहवासाने तो शून्य कींमतीचा होईल. गोदावरी मूंढेच काय, लताजी सूद्धा गातांना डोक्यावरचा पदर पडू देत नव्हत्या.
    आपले गातांनाचे हावभाव हे तमाशाच्या धर्तीचे वाटतात, त्यामूळे विनंती आहे की आपण कोकीळा असून कावळा बनू नका.
    या अभिप्रायाबद्दल मी क्षमा मागतो मॅडम परंतू आपली गायकी मात्र स्मरणात राहील. पून्हा सांगतो, आपण ऊत्र्कूष्ट गायिका आहात. मार्ग ऊच्चश्रेणीचा धरा. धन्यवाद

  • @gangabaimagar-kw8vp
    @gangabaimagar-kw8vp 5 หลายเดือนก่อน

    तुमच्या,बापानं,असा,अभंग,म्हणाला,व्हता का,ताई,तमाशा,नका,करु,अभंग,कशाला,म्हणतात,ते,समजले,का,तुला,

  • @bhimraobache6484
    @bhimraobache6484 4 หลายเดือนก่อน

    तुम्ही सुंदर गायले पण तुम्हाला अभंग
    म्हणजे काय ? कळले नाही ""☝️☝️🙏.अभंग म्हणजे ज्याचा कधीही भंग होणार नाही.असे ते..........अभंग असे तमशा रुपी प्रस्तुत करू नका 🙏पुन्हा आमच्या तुकोबा रायांचे तुम्ही पार वाट लावली .असे तमाशा रुपी गाऊ नये .ही
    माझी आग्रहाची विनंती ☝️☝️🙏 नाहीतर कारवाई होणार ☝️☝️☝️

  • @dattaramparte9735
    @dattaramparte9735 ปีที่แล้ว +17

    आध्यात्मिकतेचा तमाशा

    • @krushnapatil7876
      @krushnapatil7876 2 หลายเดือนก่อน

      अभंगांचा बारा बआजवलस बया ढोंगीपणा केलाय

  • @NyaneshwarPacharne
    @NyaneshwarPacharne 11 หลายเดือนก่อน

    हा फालतूपणा बंद करा वारकरी संप्रदायची
    वाट लावताय तुम्ही. 🙏

  • @nanasahebtelang7092
    @nanasahebtelang7092 4 หลายเดือนก่อน

    पांडुरंगा जरा बुद्धि दे re baba ya Tamasgiranna, Par Vat Lavli ya Lokkanni, Aabhang kontya hi Chalit nako

  • @daulatwani7997
    @daulatwani7997 3 หลายเดือนก่อน

    हे फक्त बाजारू भजन वाटते. चाल वेगळीच आहे.अनेक वेळेस हॅलो, हॅलो म्हणण्याची गरज काय.

  • @ramesh.shirsath7826
    @ramesh.shirsath7826 หลายเดือนก่อน

    तुम्ही कितीही चांगले गात असाल पण हा नुसता धांगडधिंगा आहे. तिला वारकरी भजन म्हणत नाही. कृपया अभंगांची विटंबना करू नका.

  • @gorakshhandal8701
    @gorakshhandal8701 ปีที่แล้ว +4

    हेचुकत.तुमच

  • @jagdishrayane-fm3wd
    @jagdishrayane-fm3wd 5 หลายเดือนก่อน

    आर्धा वेळ तर हलव हलव मध्ये घालवला. तूच ऐक असे बेताल चालीवर माझ्या विठ्ठलाचे अभंग. परत असे काही पोस्ट करू नको.

  • @rangnathsalunke6031
    @rangnathsalunke6031 6 หลายเดือนก่อน +1

    थिल्लरपणा

  • @नागपूरकर-ड8ग
    @नागपूरकर-ड8ग 3 หลายเดือนก่อน

    माफ करा मिञांनो, हा अभंग गातांना अभंगाचे जे सार आहे ते ऐकतांना जाणवलेले नाही.अभंग म्हणतांना त्या अभंगाशी समरस होऊन गायला तर तो अभंग अधिकच श्रवणशील बनतो, कंटाळवाणा वाटणार नाही, तुमचं गायनच कळत नाही.माफ करा मी माझ्या भावना कळवल्या आहे एवढंच!!!

  • @sudarshan520
    @sudarshan520 10 หลายเดือนก่อน +3

    तमाशे मंडळी

  • @keshavjadhav6799
    @keshavjadhav6799 3 หลายเดือนก่อน

    वारकरी संप्रदायाच्या परंपरेचा आणि अभंग गायन/चाल पद्धतीचा आधी अभ्यास करा.परंपरेला विपरित वळण देऊ नका.

  • @shamraovhanmane2208
    @shamraovhanmane2208 3 หลายเดือนก่อน

    कृपया हे अशाप्रकारे अभंग गाऊ नयेत अशी आमची आपणाला विनंती आहे कृपया बंद करा

  • @tanajisuryagandh7621
    @tanajisuryagandh7621 11 หลายเดือนก่อน +2

    गाणं म्हण की लवकर लय अक्कडआणल्या

  • @RajendraUppalwar
    @RajendraUppalwar หลายเดือนก่อน

    यूट्यूब वर आजकाल कोणीही उठतंय आणि व्हिडीओ बनवतंय .
    पण आपण त्यासाठी लायक आहोत का ? याचा जराही विचार करीत नाहीत .
    फार वाईट वाटतंय हो - - -

  • @prabhakarsatkar3776
    @prabhakarsatkar3776 4 หลายเดือนก่อน

    अरे कसला हा धानगड धिंगाणा? चाल आणी आवाज पण थर्ड क्लास. आणि भजन गाणे ही साधना आहे. देवा बद्दल प्रेम,आस्था,भाव याला महत्व आहे.तुमच्या या गाण्यासाठी भजन घेऊ नका.

  • @maheshpanchal7414
    @maheshpanchal7414 7 หลายเดือนก่อน +7

    तमाशा केला अशा लोकांनी संप्रदायाचा

  • @YashwantNevarekar
    @YashwantNevarekar 8 หลายเดือนก่อน

    अभंगाचा सत्यानाश केला. असले videos पाठवू नये.

  • @VilasShirolkar-d8c
    @VilasShirolkar-d8c 9 หลายเดือนก่อน

    त्याच्यापेक्षा तुम्ही तुमचं शरीर विकून पैसे कमवा

  • @marutimali.always8271
    @marutimali.always8271 5 หลายเดือนก่อน

    अरे काय चाललंय हे??थोडी तरी बाळगा संतांच्या अभंगाला चाल लावताना अर्थाचा विचार करा.....

  • @ganeshkungar6803
    @ganeshkungar6803 11 หลายเดือนก่อน

    इतक्या वेळ का झोपली होती का माईक चेक करायचा आधी डीजेच्या तालावर अभंग आणून टाकले

  • @sonalidhamdhere3782
    @sonalidhamdhere3782 11 หลายเดือนก่อน

    हालो हालो करण्यात निम्मा वेळ घालवला आणि आगोदर अभंग समजून घ्या मग गा पोरखेळ नाही

  • @pratapgadugale4900
    @pratapgadugale4900 5 หลายเดือนก่อน

    अभंग याचा अर्थ काय याची जान नाही. अशांना तो कशासाठी गात आहे त्याचे भान असु द्या‌.तुमचा आवाज चांगला आहे पण अशी विकृती करू नका.

  • @santoshkadam3433
    @santoshkadam3433 3 หลายเดือนก่อน

    अभांगची चाल डिजे वर करू नका आवाज चागला पण कायमचा बंद होऊ नये ही देवाला प्रार्थना करतो कृपया येवढवर थांबा

  • @dineshjore-ze2su
    @dineshjore-ze2su ปีที่แล้ว +2

    मकर कुंडले तिसरे चरण सोडले

  • @ChandrashekharBhilare
    @ChandrashekharBhilare 4 วันที่ผ่านมา

    उगीच नाही म्हटलं लावणी भुलली अभंगाला अभंग अभंगच असतो कधी भंगत नाही

  • @bhagwatbanait2877
    @bhagwatbanait2877 3 หลายเดือนก่อน

    संस्कृती टिकून राहिली पाहिजे असे वाटत असेल तर असा प्र्योगकरू नका.

  • @sahebraogawale8011
    @sahebraogawale8011 3 หลายเดือนก่อน

    काय बनवता राव एकतर अर्धा वेळ सेटिंग ला घेतला एवढा वेळ आहे का लोकांना आणि अभंगा ऐवजी गाणं घेतलं असत तर चालल असत नुसता तमाशा केला

  • @learnwithkhemrajsir7875
    @learnwithkhemrajsir7875 11 หลายเดือนก่อน +1

    अभंग गायला की लावणी.... 😂

  • @ravindramate2007
    @ravindramate2007 2 หลายเดือนก่อน

    अशा प्रकारे अभंग गायले तर काय होईल तर - तुकाराम महाराज म्हणतात भजन ते ओंगळ वाने । नरका जाने चुकेना ॥ तुम्ही जातान व दुसऱ्यांना पण नेताल .

  • @PanditDattnore
    @PanditDattnore 17 วันที่ผ่านมา

    तुमचं गाणं नाही.तर.नुसता.वेळ.घालुपणा

  • @chandrakantgurav861
    @chandrakantgurav861 3 หลายเดือนก่อน

    पांडुरंगाला तमाशा ऑर्केस्ट्रा मध्ये नेऊ नका कृपया.

  • @sitaramborchate7908
    @sitaramborchate7908 10 หลายเดือนก่อน

    Hi tar H. B. P. Indurikara chi bahin disate. Hila Bhajan aani lokgit yacha farak samjat nahi. Vidrup watate.
    00 mark.

  • @ashapawar9871
    @ashapawar9871 5 หลายเดือนก่อน

    सगळं संपलं आता संतांना तरी सोडा सगळे तमाशा वाले दिसता तुम्ही

  • @arun-Budhwant
    @arun-Budhwant หลายเดือนก่อน

    अशा चालीने वारकरी संप्रदायाचा बट्ट्याबोळ केला

  • @PramodNikam-pf7lv
    @PramodNikam-pf7lv 8 หลายเดือนก่อน +1

    नुसता तमाशा सारखा गोंधळ वाटला

  • @sambhajirupnwar9624
    @sambhajirupnwar9624 3 หลายเดือนก่อน

    लोकनाट्य महामंडळ,नुसता गोंधळ.

  • @ashapawar9871
    @ashapawar9871 5 หลายเดือนก่อน

    तुम्ही डिजे वर डुलताय अभंगावंर आत्मा डुलतो

  • @navnaththikekar5580
    @navnaththikekar5580 10 หลายเดือนก่อน

    अशा चाली सादर करून संतांच्या काव्याचा अपमान करू नका. मनोरंजनच करायचं असेल तर ज्या गाण्याची चाल आहे तेच गाणं किंवा एखादी सिनेमाचं गाणं बोलायचं होत....आपण मराठी आहोत आपलीच संस्कृती व सांप्रदाय आपण जपला पाहिजे...वारकरी सांप्रदायाचा सन्मान ठेवावा ही विनंती...

  • @sukhadeoraoadhau5191
    @sukhadeoraoadhau5191 6 หลายเดือนก่อน

    काहीही करू नका खर तर हे वाद्याचा या कार्यक्रमात वापरच नको विशेष म्हणजे आलेल्या कमेंट पाहत जा जय हरी

  • @ashapawar9871
    @ashapawar9871 5 หลายเดือนก่อน

    डोक्यावर टोपी घालून उभे रहा 😂 बायका नी केस बांधा

  • @ManglaDongre-h9z
    @ManglaDongre-h9z 3 หลายเดือนก่อน

    फक्त मुर्खपणा आहे, अभंगांचा तमाशा.😢

  • @popatohal9713
    @popatohal9713 ปีที่แล้ว +4

    हलो,हलो,म्हनचाच,वेळ,निघुन,गेला,काय,अंभग,गातात,ही,चाल,सर्वांना,माहिती,आहे,

  • @atoz7341
    @atoz7341 7 หลายเดือนก่อน

    तमास गिराणी लावणीच म्हणावी
    अभंग म्हणू नये

  • @laxmankolhe9553
    @laxmankolhe9553 10 หลายเดือนก่อน

    Stop it immidate. Is it Tamasha.😮😮

  • @ashapawar9871
    @ashapawar9871 5 หลายเดือนก่อน

    महान संतांचा उपदेश घ्या तुम्ही अपमान केला

  • @GaneshPawar-nt2sh
    @GaneshPawar-nt2sh หลายเดือนก่อน

    वारकरी संप्रदाय चार, तमाशा करुनये,

  • @bhausahebchitale1458
    @bhausahebchitale1458 ปีที่แล้ว +1

    लता मंगेशकर यांनी हा अभंग सांप्रदायीक पद्धतीने गायीलाआपण सामान्य. अभंग कसा गावा हे शिका एकदा.

  • @madhukarbhuran9088
    @madhukarbhuran9088 11 หลายเดือนก่อน +1

    संत, वाणीचा ,जरा,भान,ठेउन, अभंग बोलताना,भान,ठेवा, माउली, राम कृष्ण हरी

  • @ambhakticretaions7519
    @ambhakticretaions7519 9 หลายเดือนก่อน +1

    वारकरी चालच हवी,ही चाल मॅच होत नाही

  • @ashokpatil5570
    @ashokpatil5570 7 หลายเดือนก่อน

    वारकरी चाल नाही आहे, कृपया वारकरी प्रमाणेच गावे, नाहीतर गावू नका

  • @sampatpawar9998
    @sampatpawar9998 4 หลายเดือนก่อน

    वारकरी संप्रदाय चाल हवी.
    ढोलकी ,नाल वापरु नये.

  • @vishnuwaghamare7808
    @vishnuwaghamare7808 ปีที่แล้ว +2

    व्यापार चुरमुरे चा ,,,,,,,
    आकड बाबुरावआण्णाची.......

  • @abhimanyushingan6554
    @abhimanyushingan6554 4 หลายเดือนก่อน

    आवाज चांगला गायन चांगले पण वाद्ये चागली नाहीत .जरा परंपरेच भान ठेवा।

  • @arudess2736
    @arudess2736 9 หลายเดือนก่อน

    भजनाचा शुर ताल डी जे करू नका बाई