महाराष्ट्रातील जिल्हा न्यायालय भरती | एकूण जागा: 14,714 | निवड झाली तरी नियुक्ती नाही जगाव की मराव?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 8 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 99

  • @shubhu775
    @shubhu775 หลายเดือนก่อน +9

    2018 भरती आताही लढत आहोत आम्ही पण .....माझी पण 😢यवतमाळ जिल्ह्यात लिपिकसाठी निवड आहे पण या न्यायालयाने खेळ खेळला आहे .... खुप जणावर आत्महत्या करायची वेळ आली , सर तुम्ही बरोबर बोलले लग्न मोडले खुप लोकांचे ....या राज्यात ईतका बोगस कारभार सुरू आहे कि, पारदर्शकता नाही कोणत्याच विभागात ....😢शोकांतिका आहे ....
    खरे लोक मागे राहिल सेटिंगवाले खुर्चीवर बसुन या देशाला आणखी काळोखात नेणार ....✍️अस वाटते न्यायव्यवस्था सुद्धा विकली गेली .....
    सत्याला मुल्य नाही ...✍️

  • @sachinrajput9098
    @sachinrajput9098 หลายเดือนก่อน +12

    जर कुपन च शेती खात असेल तर मग न्याय कुणाकडे मागायचे 😢

  • @pradipnagrikar5529
    @pradipnagrikar5529 หลายเดือนก่อน +4

    भारतीय न्यायव्यवस्था ही न्यायव्यवस्था नसून ही एक लोकांना निस्तानाभुत करणारी लोकांना देशोधडीला लावनारी संस्था आहे..
    न्याय मिळेल म्हणून कोर्टात जाऊ नये.🙏🙏🙏

  • @AvinashBurkule-dn9lt
    @AvinashBurkule-dn9lt หลายเดือนก่อน +6

    Mazi Yavatmal mdhe selection zal hot sir... Total selection list 163 hoti tr tyat mazi merit 123 hoti but District court ne fkt 105 mulana order dilya.. Baki mulana Order dilya nhit

  • @atulchavan5742
    @atulchavan5742 หลายเดือนก่อน +2

    सर माझी 2018 मध्ये यवतमाळ येथे निवड झाली होती आणि मा. न्यायालयाने मला ( आम्हाला ) नियुक्ती दिली नाही. सर यासाठी आम्ही खूप मोठ्ठा लढाही लढलो पण सर्व न्यायालय एकाच माळेचे मनी आहेत. Sir जर आमच्यासाठी तुम्ही जर लढा लढत असाल तर तुमच्या पाठीशी आम्ही हजारो मुलं आहोत. 🙏

  • @karangaikwad1735
    @karangaikwad1735 หลายเดือนก่อน +5

    सर माझी पण निवड झाली ही छ. संभाजीनगर साठी पण नियुक्ती झाली नाही न्यायालयाने पूर्णतः एकाधिकारशाही चालवली आणि सरकारनेही आमचं काही एकूण घेतल नाही सध्या आमची परिस्थिती फार वाईट आहे सर

  • @ashwinipadgelwar2186
    @ashwinipadgelwar2186 หลายเดือนก่อน +3

    आमचे तर वयच संपले, आता आम्ही कोणत्याही भरतीत फॉर्म भरू शकत नाही आता आम्ही यापुढे काय करायचे, आमच्यावर खूप मोठा अन्याय केला कोर्टाने, जवळपास 1400 कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त केले, विश्वास ठेवायचा कुणावर ?

  • @kushalnalamwar5783
    @kushalnalamwar5783 หลายเดือนก่อน +6

    हो सर सर्व बरोबर आहे पण जर कोर्ट जर अन्याय करत असेल तर न्याय कुणाकडे मागायचं आता न्यायवर विश्वास राहिला नाही फालतू भरतीआहे सर इतका अन्याय करून याना काय भेटल सर सर्व गरिबांची मूल होती

  • @gajanansonwane3491
    @gajanansonwane3491 หลายเดือนก่อน +3

    सर ह्या भारती मध्ये माझी औरंगाबाद मध्ये निवड झाली पण नियुक्ती नाही माझा पण लग्न झालं आज समाजात जाताना मला मोठा त्रास होतो सर जगावं की मरावं कळत नाही

  • @rakiwaghare7448
    @rakiwaghare7448 หลายเดือนก่อน +4

    खूप मुल आहेत सर. आम्ही निवड झालो तरी आम्हाला बोलावलं नाही.खूप अन्याय केला.काहीही होत नाही कितीही केलं तरी.............आशा सोडली मुलांनी ............

  • @farmingtech8643
    @farmingtech8643 หลายเดือนก่อน +11

    2018 भरतीतील मुलांना लवकरात लवकर आदेश द्यावेत...
    विधी व न्याय विभागाने, प्रशासनाने व शासनाने या विद्यार्थ्यांना तात्काळ order निर्गमित कराव्यात...नसता विधानसभा निवडणुकीत मतदानावर सर्व जण कुटुंबासह बहिष्कार टाकतील-...!!!!

  • @ankushpawar4690
    @ankushpawar4690 หลายเดือนก่อน +5

    माझी पण ह्या भर्ती मध्ये निवड झाली आहे...
    पण नियुक्ती भेटली नाही..

  • @CricBull01
    @CricBull01 หลายเดือนก่อน +3

    2023 chi bharti purn karavi .. saddhya je chalu aahe tyat pay ghalu nka

  • @shwetabare3192
    @shwetabare3192 หลายเดือนก่อน +2

    Maz pn selection zal hot 2018 court bharti mdhe pn ruju nahi kel....khachun gelele ahet sagle vidyarthi....jiv denyachi vel aaleli ahe...aai vadilanchya swapnana tada gele...he kel te saglyana nyay denarya nyayalayane....jr mulanhi kachun jiv Dil tr yalà Jababdar kon

  • @kishorchaudhari9775
    @kishorchaudhari9775 หลายเดือนก่อน +1

    सर माझी पण निवड झाली होती पण न्यायालयाने नियुक्ती पासून वंचित ठेवले व आपली हुकूमशाही चालवली जर न्याय दैवतकडे न्याय नाही य तर सामान्य माणसाने न्याय कुणाकडे मागायचा. आमचे खूप नुकसान झाले आहे जगावं की मरावं काहीच समजेना सर

  • @rohit...610
    @rohit...610 หลายเดือนก่อน +1

    सर मला वाटतंय की. 2018 मद्ये जे उमेदवार सिलेक्ट झाले आहे . त्यांची फायनल लिस्ट मध्ये approved/wait list अशी combine list दिली होती..
    त्यामुळे दोन वर्षात जसे जसे जागा रिक्त होतील.. तेवढेच उमेदवार यांना नियुक्ती दिली..

  • @successpoint648
    @successpoint648 หลายเดือนก่อน +4

    Sir maz pn selection zal hot washim sathi pn joining nahi

  • @prafullkamdi1262
    @prafullkamdi1262 หลายเดือนก่อน +2

    न्यायालयाची हुकुमशाही चालू आहे सगडी। स्वतःची चूक असताना विद्यार्थ्यांना वेठीस धरले।

  • @reshma9412
    @reshma9412 หลายเดือนก่อน +1

    Yes sir I was also in that 2018 recruitment. I was selected from thane district court for clerk at sry. no 219 out of 244

    • @rajpinge972
      @rajpinge972 หลายเดือนก่อน

      Joining bhetli nhi ka mg

  • @AvinashBurkule-dn9lt
    @AvinashBurkule-dn9lt หลายเดือนก่อน +4

    Maz pn 2018 chya bhartit selection zal hot sir

  • @dnyaneshwarvhanamane7321
    @dnyaneshwarvhanamane7321 หลายเดือนก่อน +3

    मी पण ठाणे जिल्हा 2018 भरती मध्ये होतो, पण नियुक्ती नाही मिळाली

  • @prafullkamdi1262
    @prafullkamdi1262 หลายเดือนก่อน +2

    न्यायालयात न्याय मिळत नाही तर मग न्याय मागव कुणाला।

  • @vikasgaddhane2327
    @vikasgaddhane2327 หลายเดือนก่อน +2

    Sir ji maz pan selection zal hot yavatmal sathi pan order nahi milali

  • @akshaygavade572
    @akshaygavade572 หลายเดือนก่อน +2

    मी पण आहे या मध्ये पण नियुक्ती मिळाली नाही

  • @prafullkamdi1262
    @prafullkamdi1262 หลายเดือนก่อน +2

    स्पष्टपणे अन्याय न्यायालयाने केला आहे। जीवन बरबाद करून ठेवले आमचे।

  • @reshma9412
    @reshma9412 หลายเดือนก่อน +1

    I also now 42 years 😢not eligible for any government job 😭😭

  • @kishorchaudhari9775
    @kishorchaudhari9775 หลายเดือนก่อน

    सर जरी न्यायालयाने कोविड मधे 1 वर्ष लिस्ट ला वाढून दिले तरी त्यांनी त्या वर्षात किती मुलांना नियुक्ती दिली ते सांगावे। ही जर मुलं जॉईंट झाली नसती तर न्यायालय ती लिस्ट laps करू शकते पण सर त्यांनी फक्त नावाला एक वर्ष वाढून दिले आणि ऑर्डर सोडली नाही हा कुठला न्याय आहे ते न्यायालयाने सांगावं। मी जळगाव जिल्ह्यातील उमेदवार आहे

  • @swapnilsarode9943
    @swapnilsarode9943 หลายเดือนก่อน +1

    मी पण आहो या भरती मधला सर चंद्रपूर जिल्हा न्यायालय मध्ये..अजून पर्यंत ऑर्डर नाही..

  • @gajanansonwane3491
    @gajanansonwane3491 หลายเดือนก่อน +2

    सर तुमच्या सोबत येण्या साठी आम्ही कुठ पण तयार आहोत फक्त आम्हाला आमची हक्काची नोकरी द्या

  • @biyabanijulphekar8530
    @biyabanijulphekar8530 หลายเดือนก่อน +3

    सर मी शिपाई पदाला बीड ला टाॅपला होतो मला 29.9990 मार्क होते मला स्वच्छता व चाचपल्य मध्ये गाडले पण 21.89 मार्क वाल्याला मूलाखतीला बोलावले

    • @janardhanmaske9245
      @janardhanmaske9245 หลายเดือนก่อน

      दादा मी पण तूझ्या सोबत होतो तूझ्या सोबत वाईट झाल

    • @biyabanijulphekar8530
      @biyabanijulphekar8530 หลายเดือนก่อน

      @@janardhanmaske9245 मित्रा आता काय होवू शकते का?

    • @sunilkadam2584
      @sunilkadam2584 หลายเดือนก่อน

      Mazy sobat pan asach zala

    • @biyabanijulphekar8530
      @biyabanijulphekar8530 หลายเดือนก่อน

      @@sunilkadam2584 konta district

  • @amolmunde-x4z
    @amolmunde-x4z หลายเดือนก่อน

    आत्ता ज्याचे निवड यादीत नाव आहे त्यांनी काय करायचं.

  • @dipalibhojapure6612
    @dipalibhojapure6612 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला न्याय मिळण्यासाठी योग्य तो मार्ग दाखवा

  • @naturalnature1072
    @naturalnature1072 หลายเดือนก่อน

    Sir अहमदनगर कोर्ट शिपाई 28 मार्क्स होते swchata चाचणी आणि मुलाखत ही खुप उत्कृष्ट पद्धतीने झाली finial लिस्ट मध्ये तसेच वेटींग ल सुद्धा नाव नाही. सगळे froud आहे.

  • @chaitanyabahirat4310
    @chaitanyabahirat4310 หลายเดือนก่อน

    मला 27.40 होते ... मुलाखत झाली पण निवड नाही झाली ...सातारा जिल्हा

  • @kiranpatil8307
    @kiranpatil8307 หลายเดือนก่อน

    कटू सत्य . सरकार घेतली परिक्षा आणि केलेले निवड यांना रुजू करून घेण्यास बांधिल नाहीत . आर्थिक बजेट नुसार ठरवतात घ्यायच का नाही . त्यामुळे सर्वांनी निवड झाली म्हणून हारकून जावू नका ज्यावेळी रुजू व्हाल त्यावेळी खरी निवड झाली म्हणायच

  • @YOGESHKITE-u2p
    @YOGESHKITE-u2p หลายเดือนก่อน +2

    Yes I'm in.

  • @umeshneve9991
    @umeshneve9991 หลายเดือนก่อน +2

    मी पण आहे यातील, मला पण नियुक्ती मिळाली नाही

  • @niksbeautifulworld8571
    @niksbeautifulworld8571 หลายเดือนก่อน +1

    2018 chi bharti vegali ahe Ani 2023 chi vegali aahe 2018 waiting list navti

  • @Tejas_thakur_
    @Tejas_thakur_ หลายเดือนก่อน

    सर त्यांचा नियम आहे सर्व त्या नियमानुसार होते ...कोणी काहीच करू शकत नाही

  • @shilpajagtap3579
    @shilpajagtap3579 หลายเดือนก่อน

    2023 chi pn bharti khup tension.........all ok asun pn waiting list.......ani mage aslele 10,11,12 number vr

  • @haridasshinde5264
    @haridasshinde5264 หลายเดือนก่อน +4

    Mi pan ahe

  • @yogeshgaykee3128
    @yogeshgaykee3128 หลายเดือนก่อน +1

    काय बी बनवता

  • @vaibhavchavan6443
    @vaibhavchavan6443 หลายเดือนก่อน

    Nyayalawrcha vishwas udala aahe aata... Supreme court pn tyat as krel watal navat😢😢😢

  • @ganeshpanchal5414
    @ganeshpanchal5414 หลายเดือนก่อน

    हो सर मी पण आहे... आमच्यावर अन्याय झालाय....

  • @kaduchavan8771
    @kaduchavan8771 หลายเดือนก่อน

    Sir gadchiroli nahi lagali ajun nikal

  • @SHRIKANTTURE-y9j
    @SHRIKANTTURE-y9j หลายเดือนก่อน

    Atachya bhartit lipik padasathi thane court yaa tikhani 23.26 result lagal mala 23.21 hote mi 5 point result gele maza chance gele he wrong kele courtne tcs la exam deun chuk keli yavar awaz uthva

  • @niksbeautifulworld8571
    @niksbeautifulworld8571 หลายเดือนก่อน

    Supreme court madhe pan kahi hou shkt nahi list lapse zali aahe niymachya baher kahich hot nahi maza court cha experience sagto

  • @vinodpanchbhai4532
    @vinodpanchbhai4532 หลายเดือนก่อน

    Sir mi pan silect zalo hoto nagpur sathi pn niyukti milali nai

  • @atulchavan9965
    @atulchavan9965 หลายเดือนก่อน

    Mi pn ahe Sir 2018 madhil court bharti mde😊

  • @lilaramvitore6764
    @lilaramvitore6764 หลายเดือนก่อน

    Mi Aahe Chhatrapati Sambjaji Nagar ordar. Nahi mila list laps kara

  • @MujafarSayyed-cr9to
    @MujafarSayyed-cr9to หลายเดือนก่อน

    Mazi pn nivad zali sir order nhi

  • @eknath8747
    @eknath8747 หลายเดือนก่อน +1

    Yes I'm in

  • @RahulAmbi-sz9jb
    @RahulAmbi-sz9jb หลายเดือนก่อน

    Mi pan aahe yat sir nivad zali pan niyukti milali nahi

  • @manojkamdi7871
    @manojkamdi7871 หลายเดือนก่อน

    चंद्रपूर 24 कॅडेड शिल्लक आहे सर
    मी पण त्यातील एक आहे

  • @raviphulaware9872
    @raviphulaware9872 หลายเดือนก่อน

    सर रायगड जिल्हावर 22 मुल निवड झाली आहे

  • @rmmm213
    @rmmm213 หลายเดือนก่อน

    Kadichi bharti ahe te pn sanga kontya varshichi

  • @samadhanchaudhari3253
    @samadhanchaudhari3253 หลายเดือนก่อน

    Me pan ahe ,mala pan niyukti milali nai

  • @hundredswaysformillionaire4635
    @hundredswaysformillionaire4635 หลายเดือนก่อน +1

    MI pn aahe sir yat

  • @कचरासेठ-य9ङ
    @कचरासेठ-य9ङ หลายเดือนก่อน

    Comment krnare sagale select list madhe wa 6 varsh zale ajun

  • @shilpakolhekar4636
    @shilpakolhekar4636 หลายเดือนก่อน

    Mazi sudha gondia jilha nyayalay la nivad zali pn niyukti nhi

  • @parmeshwarmhaske5418
    @parmeshwarmhaske5418 หลายเดือนก่อน +1

    Mi pan aahe sir a

  • @radheshamkolhe2914
    @radheshamkolhe2914 หลายเดือนก่อน +1

    Gondia Clark

  • @vijaypardhi3150
    @vijaypardhi3150 หลายเดือนก่อน +2

    Maz pn selection zal ahe Sir ya bharti mde pn आआतापर्यंत order milali नाही, nyaay karnarach anyay karat asel tr..

  • @laxmanwaghmare3107
    @laxmanwaghmare3107 หลายเดือนก่อน

    Mazi pan zali nivad

  • @chitrasoni2467
    @chitrasoni2467 หลายเดือนก่อน

    Sir I also selected

    • @chitrasoni2467
      @chitrasoni2467 หลายเดือนก่อน

      From Gondia district

  • @pravinpawar8247
    @pravinpawar8247 หลายเดือนก่อน +1

    Tyana gha amhi kay gotya khelayach kay chup bus bakvas kru nko

  • @nitinyenkar6629
    @nitinyenkar6629 หลายเดือนก่อน

    न्यायालयाचा स्पष्ट आदेश होता 2 वर्षा साठीच लिस्ट ग्राह्य होती.
    कोर्टात केस दाखल केली तरी कोणाला काहीच करता आले नाही. असे व्हिडिओ बनवून जखमेवर मीठ टाकू नका.
    नवीन जागा कश्या पद्धतीने निघतील यासाठी प्रयत्न करा.

  • @sagargaikwad9062
    @sagargaikwad9062 หลายเดือนก่อน +4

    निवड यादी ही 2 वर्षासाठी valid असते त्यामध्ये ज्या जागा रिक्त होतात त्यांनाच नियुक्ती मिळते हा नियम आहे, तरिपण कोर्टाने korona मुळे 1 वर्ष अतिरिक्त दिले होते, त्यांनंतर लिस्ट lapse झाली हे सर्व। नियमानुसार झाले

    • @amitkasegaonkar6991
      @amitkasegaonkar6991 หลายเดือนก่อน +1

      मग अगोदरच्या भरतीमध्ये एक न्याय आणि आमच्यावर एक न्याय असे का सर अगोदरच्या भरती मधील सर्वांना घेतले होते

    • @pawanjadhav5170
      @pawanjadhav5170 หลายเดือนก่อน +2

      जाहिरात मध्ये दिलेले जागा तर भरले पाहिजे ना ते फक्त dakvnyasathi दिले होते

    • @sagargaikwad9062
      @sagargaikwad9062 หลายเดือนก่อน

      @@amitkasegaonkar6991 ते 2 वर्षांच्या आत घेतले होते, यादी ही 2 वर्षासाठीच असते, 2023 ची पण जी लिस्ट लागली आहे ती 2 वर्षासाठीच आहे

    • @haridasshinde5264
      @haridasshinde5264 หลายเดือนก่อน +1

      Bhava vel tuzvar ali asti tar kalale aste

    • @nikhiltekale347
      @nikhiltekale347 หลายเดือนก่อน +1

      बोलणे खुप सोपे असते भाऊ

  • @vinodamrutkar4975
    @vinodamrutkar4975 หลายเดือนก่อน

    Sir amha sarv विदयार्थ्याला lavkrat lvkar न्याय मिळवून द्यावं 🙏🙏खूप अन्याय झाला आमच्यावर

  • @umeshneve9991
    @umeshneve9991 หลายเดือนก่อน +3

    मी पण आहे यातील, मला पण नियुक्ती मिळाली नाही

  • @YOGESHKITE-u2p
    @YOGESHKITE-u2p หลายเดือนก่อน +1

    Yes I'm in

  • @MujafarSayyed-cr9to
    @MujafarSayyed-cr9to หลายเดือนก่อน

    Mazi pn nivad zali sir order nhi