नाना पाटेकर एक उत्कृष्ट व माझे अती आवडते अभिनेते गर्व करतौ मराठी रंगमंच व चित्रपट कलाकार वर आपल्या कोण होणार करोड़पति कार्यक्रम मधे नाना च्या जिवन विशई प्रसंग उत्कृष्ट होते। आपला कार्यक्रम आवड्ला असेच मराठी रंगमच व चित्रपट श्रुष्टीतील अभिनेते व अभिनेत्री ना सहभागी करावे।आभार।
अगदी बरोबर आहे की नाना पाटेकर एक श्रेष्ठ अभिनेता आहेत हे संबंध महाराष्ट्राचेच आवडते आहेत, नानांच्या उत्कृष्ट अभिनय तोडीचा मराठी अभिनेता निर्माण होणे अशक्य आहे अशा उपक्रमांना नानासाहेब नेहमीच मोठ्या मनाने आर्थिक मदत करत आहेत हे सर्वात मोठी आनंदाची बाब आहे, ज्यामुळे अनेक गरजूंना मदत मिळते आणि एक उंच भरारी घेण्यासाठी या पंखांना बळ मिळते खरोखरच नानाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे...
আপনি কি জানেন যে ঈশ্বর আপনাকে ভালবাসেন? যীশু খ্রীষ্ট হলেন ঈশ্বর এবং ঈশ্বর ও স্বর্গের একমাত্র পথ। যীশু আমাদের পাপের জন্য মারা গিয়েছিলেন, কবর দেওয়া হয়েছিল এবং আবার পুনরুত্থিত হয়েছিল যাতে যারা তাঁকে বিশ্বাস করে তারা স্বর্গে অনন্ত জীবন পায়। প্রভু যীশু খ্রীষ্টে বিশ্বাস করুন এবং আপনি সংরক্ষিত হবে. জন 3:15
नाना... तूम्ही नसीरला मोठे म्हणता हा तूमच्या मनाचा मोठेपणा.... तसं बघीतलं तर तूम्ही अभिनयाच्या बाबतीत नसीर, ओमपूरी आणि ज्याला मिडियाने ' सदी का महानायक' म्हणून घोषीत केले आहे त्या अमिताभ पेक्षा चार पाऊले पुढे आहात. प्रतिघात, परिंदा, प्रहार, सलाम बाॅंम्बे, ईत्यादि... ईत्यादि... तूमच्या सारखे तूम्हीच आणि आत्ता अलिकडील नटसम्राट... निव्वळ अप्रतिम... हि मंडळी या भूमिका तूमच्या एवढ्या उंचीवर नेऊच शकत नाहीत
I am a Bengali,Marathi language totally unknown to me but I enjoyed this beautiful conversation and tried to understand Nanas excellent speech and appearance.
खुप छान कार्यक्रम बघायला मिळाला, धन्यवाद, नाना एकदम रोखठोक आणि खरं बोलतात, ना गर्व ना तोरा कधी भावुक कधी संयमी, त्यांची कविता ऐकून माझ्या वडिलांनी आईवर लिहिलेली,,,, तुळशीच्या पानापरी तुझे पावित्र्याचे मन। तुझ्या मुळे ़झाले माझ्या संसाराचे वृंदावन। ही कविता आठवली,, my favorite actor
Nana is one of the finest actors of our country. A very simple, humble, straightforward person, does what he says. He's contributing greatly to the human cause, doing great work out of all the money he has earned. Hope India has many many Nana Patekars.
Sachin khedekar, sachin, Atul Kulkarni, Nana, Rajnikanth, shriram lagoo, lata ji etc... Are pride of Maharashtra..... Mee Marathi serial Zee Marathi...

PROUD OF OUR GREAT ACTOR, MENTOR AND A WONDERFUL SOUL ON THIS PLANET !! ALL THE VERY BEST IN ALL YOUR ENDEAVORS OF LIFE...... GOOD LUCK AND GOD BLESS. 👏
एक गोष्ट बघण्यासारखी आहे पूर्ण एपिसोड मध्ये इतके प्रसंग नानांनी सांगितले त्यांचा लहान पणापासून आतापर्यंत जी परिस्थिती होती आणि बाकी भावनिक प्रसंग ते सांगताना डोळ्यात आश्रु नाही आलं.... याचा अर्थ किती मुरलेला अभिनेता आहे की चेहऱ्यावर काहीच हाव भाव नाही आणलें ❤❤
Main Marathi seekhna chahta huun yaar, mujhe yeh bhasha bauht pasand hai.. I have neither any connection with Maharashtra nor I have ever planned to move there. But don't know, I have always got attracted towards Marathi language.
सन्माननीय नाना पाटेकर यांची सर्वसामान्यां विषयी तळमळ व त्यांच्या साठी केलेले कार्य यांचा अभिमान आम्हाला आहे कळवंत म्हणून ते नटसम्राट चं आहे यांना मानाचा मुजरा जयशिवराय जयजोतिसावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसविंधान नमोबुद्धाय
नाना पाटेकर एक उत्कृष्ट व माझे अती आवडते अभिनेते गर्व करतौ मराठी रंगमंच व चित्रपट कलाकार वर आपल्या कोण होणार करोड़पति कार्यक्रम मधे नाना च्या जिवन विशई प्रसंग उत्कृष्ट होते। आपला कार्यक्रम आवड्ला असेच मराठी रंगमच व चित्रपट श्रुष्टीतील अभिनेते व अभिनेत्री ना सहभागी करावे।आभार।
अगदी बरोबर आहे की नाना पाटेकर एक श्रेष्ठ अभिनेता आहेत हे संबंध महाराष्ट्राचेच आवडते आहेत,
नानांच्या उत्कृष्ट अभिनय तोडीचा मराठी अभिनेता निर्माण होणे अशक्य आहे अशा उपक्रमांना नानासाहेब नेहमीच मोठ्या मनाने आर्थिक मदत करत आहेत हे सर्वात मोठी आनंदाची बाब आहे,
ज्यामुळे अनेक गरजूंना मदत मिळते आणि एक उंच भरारी घेण्यासाठी या पंखांना बळ मिळते खरोखरच नानाचं कौतुक करावं तेवढं कमीच आहे...
मला नानाला ऐकायचे होते त्यामुळे तुमचा एपिसोड पहिला.
तोच नाना, तोच बाणा, तीच स्टाईल, ग्रेट नाना. तुला सलाम 🙋🙋
हरहुन्नरी कलाकार असा नट होणे नाही ❤ नाना आम्हाला तुमचा अभिमान वाटतो ❤🙏🙏🙏🙏
मला आवडलेला सगळ्यात सुंदर भाग आहे हा नानांना सलाम त्यांच्या कार्याला सलाम 🙏🙏🙏🙏
আপনি কি জানেন যে ঈশ্বর আপনাকে ভালবাসেন? যীশু খ্রীষ্ট হলেন ঈশ্বর এবং ঈশ্বর ও স্বর্গের একমাত্র পথ। যীশু আমাদের পাপের জন্য মারা গিয়েছিলেন, কবর দেওয়া হয়েছিল এবং আবার পুনরুত্থিত হয়েছিল যাতে যারা তাঁকে বিশ্বাস করে তারা স্বর্গে অনন্ত জীবন পায়। প্রভু যীশু খ্রীষ্টে বিশ্বাস করুন এবং আপনি সংরক্ষিত হবে. জন 3:15
नाना... तूम्ही नसीरला मोठे म्हणता हा तूमच्या मनाचा मोठेपणा.... तसं बघीतलं तर तूम्ही अभिनयाच्या बाबतीत नसीर, ओमपूरी आणि ज्याला मिडियाने ' सदी का महानायक' म्हणून घोषीत केले आहे त्या अमिताभ पेक्षा चार पाऊले पुढे आहात. प्रतिघात, परिंदा, प्रहार, सलाम बाॅंम्बे, ईत्यादि... ईत्यादि... तूमच्या सारखे तूम्हीच आणि आत्ता अलिकडील नटसम्राट... निव्वळ अप्रतिम... हि मंडळी या भूमिका तूमच्या एवढ्या उंचीवर नेऊच शकत नाहीत
A great person first. One of the finest actors ever seen in screen or stage.
A great philanthropist.
Wish all cine actors were like him.
My idol.
❤🙏🙏
Nana Patekar ji one of the greatest actors in the Hindi & Marathi film industry. Hats off to you, Nana ji!
💐💐🌷🌷🌺🌺
I am a Bengali,Marathi language totally unknown to me but I enjoyed this beautiful conversation and tried to understand Nanas excellent speech and appearance.
खुपच छान ,काय आणि कोणत्या गुणा बद्दल लिहावे कळत नाही आहे. त्रिवार नमस्कार🙏🙏👍 असेच चांगले कार्यक्रम दाखवत रहा .
खुप छान कार्यक्रम बघायला मिळाला, धन्यवाद, नाना एकदम रोखठोक आणि खरं बोलतात, ना गर्व ना तोरा कधी भावुक कधी संयमी, त्यांची कविता ऐकून माझ्या वडिलांनी आईवर लिहिलेली,,,, तुळशीच्या पानापरी तुझे पावित्र्याचे मन। तुझ्या मुळे ़झाले माझ्या संसाराचे वृंदावन। ही कविता आठवली,, my favorite actor
Purn kavita vachayla awadel
Nana is one of the finest actors of our country. A very simple, humble, straightforward person, does what he says. He's contributing greatly to the human cause, doing great work out of all the money he has earned. Hope India has many many Nana Patekars.
Nana my fbrt actor
Down to Earth & High to Sky
@@deepakbirajó8loll
😮
Ni Vy
Always good to hear Nana, a versatile actor and good orator. Hats off!!
Nana speaks magic. You can keep on listening to him. He is so natural, so true in this false world of the film industry.
खरं तर भावपूर्ण, विवेक विचार प्रगल्भ, कित्ती, कित्तीतरी विशेषण लावले तरीही कमी पडतील.उत्तम ..🎉🎉
🙏जय महाराष्ट्र ⛳👌असे कलाकार पुन्हा होणे शक्य नाही 🙏♥️💐💐
अप्रतिम मेजवानी.सुरेख जुगलबंदी.साहित्यिक आस्वादहि.फफार फार सुंदर.
All time favourite,, नाना सर खूप भारी आहात तुम्ही ,, कुणी काही ही म्हणो तुम्ही च खरे माणूस ,,,
नानांना लवकर उत्तरं येतील असे मस्त सोपे सोपे प्रश्न काढले आहेत 😂😂😂Thanks KBC
नाना पाटेकर च्या हुशारी वर शंका नको
नाना सारखा मराठमोळा कलाकार संपूर्ण जगात नाही सापडणार नाही. नाना तुमच्या कार्याला सलाम
Sachin khedekar, sachin, Atul Kulkarni, Nana, Rajnikanth, shriram lagoo, lata ji etc... Are pride of Maharashtra..... Mee Marathi serial Zee Marathi...
What a poem by nana 47:10 ❤
Yess🎉
खेळापेक्षा मला जास्त मुलाखत आवडली 👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान कार्यक्रम आहे, नाना पाटेकर सरांचे विचार खूप काही शिकवत आहेत, असेच आदर्श व्यक्तींचे कार्यक्रम दाखवत रहा,,💯👍💫💎
আপনি কি জানেন যে ঈশ্বর আপনাকে ভালবাসেন? যীশু খ্রীষ্ট হলেন ঈশ্বর এবং ঈশ্বর ও স্বর্গের একমাত্র পথ। যীশু আমাদের পাপের জন্য মারা গিয়েছিলেন, কবর দেওয়া হয়েছিল এবং আবার পুনরুত্থিত হয়েছিল যাতে যারা তাঁকে বিশ্বাস করে তারা স্বর্গে অনন্ত জীবন পায়। প্রভু যীশু খ্রীষ্টে বিশ্বাস করুন এবং আপনি সংরক্ষিত হবে. জন 3:15
महाराष्ट्राचा कोहिनूर हिरा नानासाहेब
Nana patekar is India 🇮🇳 k great actor hai 👍🙏🙏🙏👏👏👏🌹🌹🌹🌹
सगळ्यात सुंदर, अप्रतिम येपिसोड सचिन जी
The one and only Nana Patekar :) Nice to see him. A very simple and humble man!
ग्रेट नाना ला मानाचा सलाम 🙏🙏🙏💐💐🙏🙏🙏
एक आदर्श व्यक्तिमत्त्व "नानासाहेब"❤
PROUD OF OUR GREAT ACTOR, MENTOR AND A WONDERFUL SOUL ON THIS PLANET !!
ALL THE VERY BEST IN ALL YOUR ENDEAVORS OF LIFE......
GOOD LUCK AND GOD BLESS. 👏
I want to meet Nana patekar sir. Sir you are great person. We all proud of you Nana sir.jaybhim.
Jay bhim kuthun ale
He himself said naseer is far ahead than him, is greatness and the person has such a sportsman's spirit. Such a Gem❤
Xxf
नसीर नालायकआहे.
एक गोष्ट बघण्यासारखी आहे पूर्ण एपिसोड मध्ये इतके प्रसंग नानांनी सांगितले त्यांचा लहान पणापासून आतापर्यंत जी परिस्थिती होती आणि बाकी भावनिक प्रसंग ते सांगताना डोळ्यात आश्रु नाही आलं.... याचा अर्थ किती मुरलेला अभिनेता आहे की चेहऱ्यावर काहीच हाव भाव नाही आणलें ❤❤
नाना सारखा माणूस. पुन्हा होणे नाही. ग्रेट नाना ❤❤
शब्द दिल्यानेआशा.निर्मान.होतात..आणि.दिलेल्या.शब्द.पाळल्याने..विश्र्वास...नाना..पाटेनकर,🙏🔥👌
सलाम, नानाला!! ❤❤👏👏🙏🙏
Worth watching as rightly said by Mr Sachin Khedekar.
मला वाटतय खेळ खेळासारखा झाला पाहिजे. मुलाखत हि वेगळी घेतली पाहिजे . जेणे करून हुटर वाजणे वेळ सपली याची अडचण भासणार नाही.
खुप छान कार्यक्रम. असेच प्रगल्भ कलाकार व्यक्तींचे कार्यक्रम आयोजित करावा.ही विनंती
Very lucky to watch this episode
वाह खूपच छान....असा असावा कलाकार नाना सारखा....❤🙏🙏🙏
Nana is one of my favourite actor. What an excellent role in Parinda and Prahaar, wow.
Great.. कोकणस्थ मराठी व्यक्तिमत्व... नाना पाटेकर sir❤
Nana is the best real Acting very real I have sren all his Movies Great Act9r😢
Whenever I listen to Nana Patekar Sir get clarity in thoughts
Love from delhi respect all females in our Country💪🙏 naturally beauty
Honar of Marathi film industry, Great social wark,puar sole Nana parmesvar tumhala khup Aayush devo.❤️❤️❤️
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉😊
❤.
फिलिम जगातील सर्वात मोठे महानायक नाना भाऊ नां मानाचा मुजरा, जय महाराष्ट्र जय शिवराय
My bet is on nana .. he's acting is so captivating... It gets you hypnotized
सन्मानिय नाना हे नानाच आहेतच त्यांच्याविषयी बोलायला शब्दच अपुरे पडतात. 🎉👏👏
Nana is a miracle ❤❤❤❤😊😊😊❤❤❤❤
Nana is miracle ❤
नाना प्रकारचा आमचा नाना ❤❤
नाना पाटेकर हे व्यक्तिमत्त्व खूपच छान आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी. .1 माणूस म्हणुन ani अॅक्टर म्हणुन खूप आवडतात.
नाही नाना.... तुम्ही kalahi आजही आणि उद्याही..... सगळ्याच आघाड्यांवर निर्विवाद shrestach आहात.,.. मला तुमचे स्टेटमेंट खटकले.... U r simply great
Thank you for uploading this episode
नाना पाटेकर यांच्या बद्दल आम्हाला शब्दच नाही काय बोलावं या कलाकारा बद्दल हेच कळत नाही एक महान कलाकार
Naanabarobarcha karyakram video khup chhan mast laybhari aahe 👍👍👍👍👍👍🙏
Nana means electrifying dialogue delivery giving goosebumps.
Sir,tumhala bhetnyachi mazi iccha aahe I proud of you .
उत्कृष्ट कार्यक्रम,धन्यवाद
What ạ personality!!! Gem💎🙇🏻❤️
कमालीचा माणूस आहे नाना ❤😊❤
तुमचा कारेकृम खुप छान वाटतं
नाना... विजयाबाईंनी तुला दिलेलाआशिर्वाद म्हणजे शब्द न शब्द आमचाच रस आणि भावना पण माझ्याबाबतीत अगदी सहज सदभावना
Main Marathi seekhna chahta huun yaar, mujhe yeh bhasha bauht pasand hai.. I have neither any connection with Maharashtra nor I have ever planned to move there. But don't know, I have always got attracted towards Marathi language.
Where are u from brother 😊😊
@@prathamjadhav6085 Punjab brother 😊
@@prathamjadhav6085 aaaaaàaaaàaaaàaaaaàaaaaaaaaaàààaaaaaaàaaaaaàaàaàaaàaaaààaaaaaaaàaàaaaaàà
अरे भावा मराठी movie देखते जा 😂
@@siddhant3093cvvvb bjj
त्रिवार जयजयकार नाना पाटेकर❤💐💐💐👌👌👌👍
नाना पाटेकर तुम्ही ग्रेट आहात. आमच्या साठी खूप मोठं प्रेरणास्थान आहात.
47:00 ❤ अप्रतिम नाना
Nana is so real.. bilkul fake naahi.. straight forward
अप्रतिम कलाकार म्हणून नाना पाटेकर यांनी शुभेच्छा,नाम फाऊंडेशनचे काम करत आहेत त्यांना शुभेच्छा
👌👌नाना एक आदरणीय आदर्श. 🙏🙏 खूप छान वाटलं ऐकून.
मराठी भाषेचे सौंदर्य ह्या भागातून दिसून आले
ग्रेट विचार ग्रेट माणूस...पेरे पाटील साहेब
Nana ur great man great msg from ur side at 1.1.56 hrs show time.
Best n superb 👍
Love you nana ❤️❣️🥰😍
Absolutely wonderful 👍👍👍
Nana patekar ji most favourite actor 😍
Kay awaj love you nana🇮🇳🇮🇳
!!जय हिन्द!! !! जय महाराष्ट्र!!
महाराष्ट्राचा अति सामान्य वागणार नट म्हणजे नाना पाटेकर ❤❤❤❤
असा नट पुन्हा महाराष्ट्रात तयार होणं खुपच अवघड आहे ❤❤❤❤
नानांना सलाम आणि त्याच्या कार्याला ही सलाम तुम्ही ग्रेट आहे नाना
Nana sarkhe kalakar mhanje shiknya sarkhe khup ahe❤✨
Simplicity 💯♥♥ outstanding life ♥
Nana ji best person and actor down to earth man
It's talented n amazing I like this show 👍👍
दादा कोंडके.नाना पाटेकर हे मराठी चित्रपट तील कोहिनूर हिरा आहेत
The great legend Nana Patekar 👏👏👍🏻👍🏻😊
🙏🏻👌🤤👌👆👌🙏🏻 सुंदर संस्कार' युक्त, 🤤 सुप्रेरणा' दांयीं' कार्यक्रम! 🙏🏻 मनस्वी धन्यवाद व आभार! 🙏🏻🤤🙏🏻❤🙏🏻
Nana is really humble man and simple man
Nana no words to praise you 💐🙏
मराठीचा अभिमान वारसा नाना पाटेकर साचीन खेडेकर ग्रेट
Nana is great actor❤❤🧘♀️🧘♀️
नाना पाटेकर महान आहेत देवमाणूस
Aprateeeeeem...
Nana Sir is GREAT
The great Nana pateker sir the legend I always inspired am he kokni manoos morod janjeera salute you you are my faiurat GOD blessed you
Awesome Episode
सन्माननीय नाना पाटेकर यांची सर्वसामान्यां विषयी तळमळ व त्यांच्या साठी केलेले कार्य यांचा अभिमान आम्हाला आहे कळवंत म्हणून ते नटसम्राट चं आहे यांना मानाचा मुजरा
जयशिवराय जयजोतिसावित्री जयशाहूम्हाराज जयभीम जयसविंधान नमोबुद्धाय
Wednesday nana could have played better than nasir. Its reality