जरांगे पाटील क्षीरसागर यांनाच पाठिंबा देणार आहेत कारण त्यांनी मराठा खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासाठी मराठा समाजाला साथ दिली होती विरोधकांनी नाही ❤
मला एक म्हणायचंय कोणत्याही पक्षाचा आमदार खासदार असो गावात आले नाही म्हणता अरे तो काय ग्रामपंचायत सदस्य आहे का गावात यायला मतदार संघात विकास केला का नाही ते सांगा ना का त्यांनी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक माणसाला तोंड दाखवलं पाहिजे
आहो फक्त आणि फक्त एकच ईमानदार संदीप भैया.पवार साहेबा बरोबर एकनिष्ठ नेता
ज्योतीताई विनायकराव मेटे🎉 यांनाच मतदान करणार
पाटील सांगितलं त्यालाच होणार आणि जो पाठिंबा देईल तोच निवडून येणारं
नोमानी यांना लिहुन दिले पण मराठ्यांना नाही लिहुन दिले नाही तरी आपण सुपारी बाज संगे 😂😂
Ghya shet
@@Manoj_Patil-m4J हर्षवर्धन जाधव यांना पाटीबां नाही दिला फक्त तुतारी प्रचार चालू आहे सुपारी घेऊन
जरांगे म्हणतो तुतारीला द्या, मग आता काय कारणार
महाविकास आघाडी
😮 जय शिवराय एक मराठा लाख मराठा
Yogesh Kshirsagar 200% MLA 2024
जरांगे पाटील क्षीरसागर यांनाच पाठिंबा देणार आहेत कारण त्यांनी मराठा खासदार बजरंग बप्पा सोनवणे यांच्यासाठी मराठा समाजाला साथ दिली होती विरोधकांनी नाही ❤
only joti ताई मेटे 🎉🎉
Sandeep Bhaiya
महायुती सरकार 🚩😂
Anil jagtap
Jyoti tai❤ Maratha 👑🔥
जय शिवराय
बीड विधानसभेच्या भावी आमदार ज्योती ताई विनायकराव मेटे साहेब
एकच वादा पाटील दादा
एक मराठा सहा कोटी मराठा
अनिल दादा जगताप एक आमदार पाहिजेत❤
Sandip bayya
अनिल जगताप जिंकतेल अशी चर्चा आहे
Yogesh Bhaiya 💯
योगेश शिरसागर....
मला एक म्हणायचंय कोणत्याही पक्षाचा आमदार खासदार असो गावात आले नाही म्हणता अरे तो काय ग्रामपंचायत सदस्य आहे का गावात यायला मतदार संघात विकास केला का नाही ते सांगा ना का त्यांनी प्रत्येक गावात जाऊन प्रत्येक माणसाला तोंड दाखवलं पाहिजे
महायुती विजयी भव 🚩
Sandeep ishigar
#patil ✌️🔥
दादा महायोती च येणार आहे वसुली आघाडी च्या विरोधात सर्व महाराष्ट्र उभा आहे जय शिवराय जय महायोती🚩🚩🚩🚩 ❤🌷🌷🌷⏰⏰⏰🏹🏹🏹🚩🚩🚩🚩🙏🙏
सकाळी 90 मारतो एवढं खरं बोलले😂
योगेश भैया फक्त
✊✊✊👍👍
ओबीसी आमदार
Yogesh dada
एकच पर्व ओबीसी सर्व
Jativadi jarangya
दादा घे सुपारी वाजवा तुतारी प्रचारक 90 पिलर 😂😂😂
Sandeep kshirssgar
पाटील बोलते सबको कोलते
Nachya sandeep padnar😂
संदीप भैया
हे मात्र सत्य आहे संदिप भैय्या प्रत्येक गावात फक्त दोन चार च कार्यकर्ते संभाळलेत गाव एककडे आणी हे चार टाळकी एककडे आसच होणार
आघाडी सरकार आले तरी काम काही करणार,फक्त वसुली करणार ,आहे ती काम थांबणार ,केंद्राकडून निधी आला नाही म्हणून ओरडत बसणार ,फक्त केंद्राच्या नावाने ओरडणार
एक मराठा लाख मराठा
Patilcha Aadesha No UTI No.Apasha. Minsha Aaghadi....
Maratha ha mhauti chya sobat jay shivaji jay shriram
Fake , never with fadanvis ? 😂
312cheahet
Sandip bhaya jarange dadache umedwar bhawano dadache mitra tyamule mat khapa khapa hana baka baka dhosa
Dilali certificate kadun ghy 😂
😂😂😂😂 जरानंगेचा पाठिंबा संदिपला वा रे जनता 😂😂😂😂😂 मनुनच मराठवाड़्याचा विकास झालय आणि असाच होता😂😂😂😂
मुस्लिम समाजाला लिहुन दिलं मराठा समाजाचा पण आरक्षण लिहून द्या
😂😂😂😂
जरांगे पाटलांनी उमेदवार बीड मधील आणि गेवराई मधील जाहीर करावा आणि आम्हाला संभ्रम आहे
बीड ज्योती ताई मेटे
सांगितलं परवा दादांनी
ज्योती ताई मेटे च
जय शिवराय योगेश भैय्या च येणार आहे