अमरावतीत काँग्रेस आक्रमक, शासकीय कार्यालयाचा घेतला ताबा | Yashomati Thakur |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
- #yashomatithakur #chandrakantpatil #Balwant
अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या समोर काँग्रेस आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. जिल्हाधिकारीच्या कक्षात खासदार बळवंत वानखडे आणि काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर संतापल्या.
Marathi News | Maharashtra News | Maharashtra Politics | Marathi Batmya | Marathi News Headline | Marathi News Mumbai | Marathi News Maharashtra | Marathi News Breaking
Marathi Breaking News | Marathi live | Marathi News Live | Marathi News Video | Marathi News Live Today | Marathi Live Dakhava | Marathi Batmya Live | Marathi Live | Marathi Batmya Video | Marathi Video Live | Marathi Batmya | Marathi Batmya Live | Marathi Batmya Lava | Marathi Live Dakhava | Batmya Marathi Live Today | Marathi Batmya Latest | Marathi Live Video | Marathi Batmya Channel | Marathi Batmya Live Video | Marathi Batmya Live Today | महाराष्ट्र बातम्या | मराठी बातम्या | ताजा बातम्या | महाराष्ट्रातील घडामोडी | महत्त्वाच्या बातम्या | ठळक घडामोडी | ब्रेकिंग न्यूज | महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील घडामोडी | महत्वपूर्ण घडामोडी आणि बातम्यांवरील विशेष रिपोर्ट | Maharashtra News Today | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra | Maharastra Political News | Maharashtra Political Crisis | Maharashtra Latest Update News In Marathi | Maharashtra News Live Updates | Maharashtra Politics Latest News | Maharashtra Political Crisis News | Maharashtra Political News Marathi Live | Maharastra Political Crisis 2024 | Human Interest Stories | Tajya Batmya | Political News | 4 मिनिट 24 हेडलाईन्स | 4 Minutes 24 Headlines | सुपरफास्ट न्यूज
Shiv Sena | Bjp | Ncp | Mns | Congress | Aimim | Mva | Mahayuti | Vanchit Bahujan Aghadi | Uddhav Thackeray | Sanjay Raut | Vinayak Raut | Ajay Choudhari | Ambadas Danve | Aaditya Thackeray | Anil Parab | Raj Thackeray | Pm Modi | Devendra Fadnavis | Amit Shah | Chandrakant Patil | Kirit Somaiya | Nitin Gadkari | Narayan Rane | Nitesh Rane | Navneet Rana | Ravi Rana | Pankaja Munde | Bachchu Kadu | Prakash Ambedkar | Vasant More | Ramdas Athawale | Dhananjay Munde | Ashok Chavan | Girish Mahajan | Balasaheb Thorat | Sharad pawar | Supriya Surve | Rohit Pawar | Jayant Patil | Nilesh Lanke | Jitendra Awhad | Nawab Malik | Rahul Gandhi | Nana Patole | Sonia Gandhi | Eknath Shinde | Gulabrao Patil | Dadaji Bhuse | Sanjay Rathod | Uday Samant | Abdul Sattar | Ajit Pawar | Chhagan Bhujbal |
Aurangabad News | Mumbai News | Nagpur News | Nashik News | Pune News | Thane News | Kalyan News | Amravati News | Jalgaon News | Kolhapur News | Solapur News | Beed News | Vasai-Virar News | Akola News | Malegaon News | Ahmednagar news | Ratnagiri News | Latest News 2024 | Lok Sabha Election 2024 | Lok Sabha Elections 2024 | Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | 2024 Lok Sabha Election | Lok Sabha Election 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Update | Lok Sabha Election 2024 Public Opinion | Election 2024 | Loksabha Election 2024 | Lok Sabha Election 2024 News | Lok Sabha 2024 Opinion Poll | Lok Sabha Election 2024 Live | 2024 Elections
#sarkarnama #marathinews #marathilivenews #marathibatmya #latestmarathinews #pune #marathi #marathinewsvideos #marathinewsvideo #marathilatestnews #maharashtra #politicalnews #maharashtrapolitics #breakingnews #saamtvmarathi #maharashtranews #news #maharashtrabreaking #liveupdates #latestupdates #latestmarathinews #latest #marathi #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #pmmodi #pmnarendramodi #sanjayraut #navneetrana #rahulnarwekar #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #dhananjaymunde #chaganbhujbal #rohitpawar #congress #bjp #amitshah #loksabhaelection2024 #loksabha #loksabhaelection #loksabhaelections2024 #loksabhaelections #loksabhachunav2024 #loksabha2024 #chunav2024 #loksabhachunav #loksabhachunav2024 #लोकसभानिवडणूक२०२४ #लोकसभानिवडणूक #loksabhanivadnuk #loksabhanivadnuk2024 #sports #specialreport #headlines #topheadline #topheadlinestoday
About Sarkarnama ( Marathi News Channel ) :
सरकारनामा हे 24 तास मराठी बातम्यांचे यूट्यूब चॅनेल आणि वेबसाइट आहे. मराठीत राजकारणावरील थेट बातम्या, पॉलिटिक्स न्युज, राजकीय ताज्या बातम्या महाराष्ट्र, भारतीय राजकारण बातमांसाठी सरकारनामा पाहत रहा.
Instagram: / sarkarnamanews
Facebook: / sarkarnamanews
Website: sarkarnama.esa...
WhatsApp: whatsapp.com/c...
OG_OP_0624
चंद्रकांत पाटील ज्या ऐटीत खुर्चीत बसलेयत त्यावरून अजूनतरी त्यांची सत्तेची गुर्मी उरतलेली दिसत नाही...
बरोबर आहे
उतरून जाईल लवकरच,,,
Ha
👍👍👍👍👌👌👌
चंपा ऊस तोड कामगार पण शोभत नाही
*चंद्रकांत पाटील जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत कसे बसू शकतात..🤔आमदार खासदार उभे..कलेक्टर बाजूला..!!*
हौस भागून घेत आहे,,,,
अहो साहेब ते मंत्री आहेत
Oh ho!! Asa Kay barobar ahe.kuch bhi.@@chandrashekharmulay9497
मंत्री मंत्रालयात
सब मुमकिन हे..
येणाऱ्या विधानसभेत भाजपचे जेवढे आमदार हरवता येईल तिथे हरवा तोपर्यंत यांचा माझा जाणार नाही.
मुळात जिल्ह्या अधिकाऱ्यांच्या खुर्चीवर कोणी लोकप्रतिनिधी बसतोच कसा????😮
मलाही आता हाच प्रश्न पडला...जिल्हाधिकारी या पदाची गरिमा बाळगली पाहिजे..
चंपा आहेना त्यो😂😂😂😂😂 म्याळ आहे तो
सगळ्यात महत्वाचे प्रश्न आहे 😊
शेवटचे काही महिने उरले आहेत सत्तेत
करून घेऊ द्या मजा
Sikshan lagate yala kuth ahe bindok kuthal
चंद्रकांत पाटील हे जरी राज्याचे मंत्री असतील पण त्यांना एखाद्या क्लास वन अधिकाऱ्याच्या खुर्चीवर बसायचा कोणताही अधिकार नाही प्रत्येक जागेचा एक मान असतो
सर. तुमचे म्हणणे अगदी बरोबर आहे. पण दोन बाबी शक्यता आहे अधिकारीच जर स्वाभिमान शून्य असतील?... किंवा मंत्रयांना सत्तेची मस्ती असेलतर. काय करणार?
BJP Raj म्हणतात
विदर्भाची वाघीण ❤❤❤
🎉🎉🎉🎉🎉 आता खरंच वाटलं... यशोमती la vote देवून अभिमान....वाटला
👌👌👌👍👍👍🙏
चंपा लोकप्रतिनिधी निवडून आलेले असताना त्यांना ऑफिस चा ताबा देणे उचित आहे की नाही
अभिनंदन ताई 💐 आणि खासदार बळवंत वानखेडे साहेब, आपणास जनादेश आहे आणि त्यामुळे तो आपला अधिकार आहे, आणि तो आपण वापरल्या बद्दल अभिनंदन 💐👍🙏.
अतिशय उत्कृष्ट काम केले.मस्तवाल भाजपाला त्याच भाषेत उत्तर दिले हे बरे झाले.
You are right..👌👌👌👍👍👍
काय लोकशाही आहे का b j p च अति झालं
असवागल्यावर भाजपला लोक कसे मत टाकणार
ही सरकारी मालमत्ता आहे. नवीन खासदारांना रीतसर ताबा देणे लोकशाहीत योग्य आहे. जनता सर्व पहात आहे.
कलेक्टर महोदयांच्या खुर्चीवर कसा बसतो राजकारणी.....निषेध
खाजपवाल्यांची मुजोरी खुप झालीय अतिशय छान काम 🔥🔥🔥
हॉटेलवर प्लेट धुवायची लायकी नाही पण बसलाय जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत ! सत्तेतील लोकांचं हात डोक्यावर असेल तर काय काय होऊ शकतं याचं मूरतीमंत उदाहरण म्हणजे चंपा
चंपा अजून मस्ती गेली नाही वाटत
खासदार उभा! आणि हा नालायक बसून उत्तरे देत.आहे😢 कमीत कमी शेजारी बसण्यासाठी तरी माणुसकी म्हणून खुर्ची देणे गरजेचे होते!
Agdi barobar
तुकाराम मुंडे जिल्हा अधिकारी असय पाहिजे होते
Champa collector chya khurchivar kay kartoy
चंपा चमेलीला पाण्यात 1600🏃🏻🏃🏻 पळवा
Hi kasli shiksha😂😂😂😂
राणा बाईची हौस पूर्ण झाली नाही त्यामुळे ताबा दिला नाही
मंत्र्या नी कलेक्टर च्या खुर्चीवर बसणे कितपत योग्य आहे.
यशोमती ताई जिरवली तुम्ही त्यांची. लोकशाही मार्गाने देत नव्हते
मा.जिल्हाधिकारी यांच्या खुर्चीत हा बेअक्कल बसला कसा.त्यांचे शिक्षण कीती ह्यांचे शिक्षण कीती .वाटलावली महाराष्ट्रा ची.
You are right..👌👌👌👍👍👍
खूप छान बोललात ताई
खाजप वाल्या ची खाज जिरवल्या बद्दल धन्यवाद
चंपा ला आधी उठवा त्या खुर्ची वरून
आहो पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे काय चंदिगडची निवडणूक नाही विचार करा नाही तर अनिल मसीह करु नका हा महाराष्ट्र आहे
विदर्भाची वाघीण शाब्बास ताई
हा चंद्या कलेक्टरच्या खुर्चीत बसतोच कसा? खासदाराला उभे ठेवतो. या चंद्याची गुर्मी गेली नाही वाटतं.
पो प्र खाजपवाल्यांच्या घरी कामाला असल्या सारखे वागताहेत मग हे सामान्य जनतेचे प्रश्न तरी कसे सोडविणार???
Champa kay kartay collector chya khurchivar
कोल्हापूर ते अमरावती कधी गेले हेच कळेना 😂😂
येशोमती ताई जिदांबात🎉🎉
कलेक्टर च्या खुर्ची वर बसलाय ह्याचा माज जिरला नाही
गुन्हे यांच्या वर दाखल करण्यात यावा कारण हे कलेक्टर ची खुर्ची वर कसे काय बसले
चंपा पाटील चा रुबाब पहा. एक आमदार आणि खासदार समोर उभे आहेत आणि हा चंपा मस्तीत बसला आहे. या गुजरातप्रेमी, महाराष्ट्रद्रोही भाजप्याना विधानसभा निवडणुकीत धूळ चारणार जनता
You are right..👌👌👌👍👍👍
चंद्रकांत पाटील ज्या रुबाबात जिल्हा अधिकारी यांच्या खुर्ची वर बसले आहेत.... ते पहवात नाही..... माझ्या सारख्या सामान्य माणसाला....
चंपा याला थोडी लाज वाटायला पाहिजे येक महिला, समोर संतापून बोलत आहे अनीव हा व्हील चेअर वर पाय पसरुन बसला, काही सिस्टाचार आहे की नाही. यांचा माज उतरावा येणाऱ्या विधानसभा मधे.
चंपा कलेक्टरच्या खुर्चीवर बसला आहे
😂😂😂😂
आमदार, खासदार उभे आहेत आणि ते आमदार बघा ऐटीत खुर्ची वर बसले आहे जरा मान पान ठेवा आज सत्ता तुमची आहे तर उद्या महाविकास आघाडी ची पण सत्ता येणार एवढा अहंकार चालत नाही 👍🏻
महाविकास आघाडी 👌👌
Champa cha rubaab kay ahe
जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर कोणीही बसू शकत नाही
Right yashomti tai 💯 brobr 👌👌👌👌👍
The power of educated lady
great YASHOMATI TAI - 100 % rght
Khasadar tuhmi kahi bolan ki ghudacha ganpti manun ral
Khasdar shant aahet ani aamdar garam
भाजप हटाव लोकशाही बचाव
चंपा पाटील चा रुबाब पहा. एक आमदार आणि खासदार समोर उभे आहेत आणि हा चंपा मस्तीत बसला आहे. या गुजरातप्रेमी, महाराष्ट्रद्रोही भाजप्याना विधानसभा निवडणुकीत धूळ चारणार जनता
यशोमती ताईंचे खुप खुप अभिनंदन. या माजोऱ्यांना असाच धडा शिकवला पाहिजे. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
स्वतःची शिक्षण संस्था असणारा माणूस असा बेअक्कल वागतो.
कलेक्टरच्या खुर्चीत बसण्याचा चंद्रकांत पाटलांना अधिकार आहे का? कलेक्टर एखाद्या राजकीय नेत्याला आपली खुर्ची बसायला देतो. कलेक्टर आहे का हजाम आहे
Yasomati tai salute hai tumhala
अजुन मस्ती जिरली नाही विधान सभेत ह्यांना घरी बसवा, जिल्हाधिकारी यांच्या चेअर वर दुसर्यांना बसता येत नाही हा प्रोटोकाल आहे हे ह्या मंत्रीमहोदय ला कलेक्टर नी सांगायला पाहीजे व वेगळी चेअर द्यायला पाहिजे होती.
चंपाचा Attitude, लोकप्रतिनिधी सोबत बोलत असताना बसण्याची पद्धत बघा हा सर्व सत्तेचा माज आहे .
Champa zopli ka
चंपा वर गुन्हा दाखल करायला पाहिजे
चंपाला जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवरून हटवा की राव काय चालल आहे.
चंपा ला सत्तेची गुर्मी आहे.विधान सभेला यांचा माज जिरवा.
Champa laa..
Champyi milalyi
एक आकडी जागा येऊनही अहंकार कमी झाला नाही.., विधानसभेला जनता कायमची घरी ठेवणार......
चंपाचा जाहीर निषध
Tya. Natilla, a
Uravar basvun ghyaa. Kii
तीन महिने फक्त सगळेच बसणार आहेत घरी
खूपच माज आला आहे ह्या bjp नेत्यांना...
असाच भाजपा ला दणका द्या, भाजपा ला सर्वत्र हाध्पार करा.
Champa Chameli Julab la tath mara
चंपा चि गुर्मी उतरलं
Chandurrlytilsaddhyachaandharachaanubhawdadapalakmantryanighyawabjpsarkarnejantechehalchalwileaahe
चंद्रकांत पाटील आॅन कैमेरा जिल्हाधिकारी खुर्चीवर कसे काय बसु शकतात ???
जाहीर निषेध... जाहीर निषेध...
हे फार अतीच होतंय, जनतेने याचा जरूर विचार करावा, ही काय लोकशाही आहे का?
चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.उगीच वाद वाढवता.त्यापेक्षा 15 वर्षात पण तरी प्रोजेक्ट अमरावती साठी आणलाका.आता त्याच्यासाठी प्रयत्न केले तर बरे होईल.सुज्ञ नागरिकांनी विचारायला पाहिजे.
भाजपा ला असाच धडा शिकवायला पाहिजे ,नवनित राणा निवडणुकीत पराभव झाला तरी इतका अधिकार आहे मग त्यांना मांडिवर बसवा ,जे जिंकले त्यांना त्यांचे अधिकार देत नाही,हि भाजपाची दादागिरी दिसत आहे, यशोमती ठाकुर ताई तुम्ही अगदी बरोबर केले 👏👏👏
हि कसली मनमानी स्वतःचा उमेदवार पराभूत झाला असताना नवनिर्वाचित खासदार महोदयांना ते शासकीय कार्यालय ताब्यात दिले पाहिजे इथे पालकमंत्री आडव येत होते म्हणून ते कार्यलय ताब्यात घेतले आहे
चं पा जिल्हाधिकार्याच्या खुर्चीत बसलाय बघा कसा. मंत्री म्हणून घ्यायला लाज वाटली पाहिजे.
ऐवढा माज, एक स्री खासदार तुमच्या समोर आहे , तुम्ही खुर्चीत ज्या पध्दतीने बसलात तो स्री वर्गाचा अपमान आहे , शेम ऑन यु
Abhinandan tai 👍👍👍👍👍👍👍👍
तीच जागा मनाचा मोठेपणा दाखवून इज्जतीने रिकामी केली असती तर अशी इज्जत चव्हाट्यावर आली नसती
कांग्रेस ने आसेच आक्रामक झाले पाहिजे, सत्ता ची मस्ती आनी यंत्रणा चा गैर वापर यांच्या विरोध मधे लढले पाहिजे
जिल्हा अधिकाऱ्याच्या ऑफिस मध्ये त्या अधिकाऱ्याच्या खुर्चीत तो दादा का फादा कसा बसू शकतो
चंपा हिमालयात जायचं सोडून जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीत काय करतायत?
Champa salya..
जिल्हाधिकाऱ्यांच्या खुर्चीवर कसे काय बसु शकतात.
#विदर्भाची_वाघीण
अभिनंदन ताई आणि खासदार @बळवंत वानखेडे साहेब
अजून बरीच चंपी व्हा5 शिल्लक आहे.मस्ती माज जात नाहक.
चंपा राणाबाईच्या घरी भेटायला आणी अश्रू पुसायला नाही गेली काय ? 😮😅
Bjp ला हाकला महाराष्ट्रातून. मनोज दादा समर्थक पंढरपूर ❤
Chandrakant Patil ch bolala asel deu nka. Samor MP, MLA aahet tari maaj dakhavtoy.
महाराष्ट्रातून भाजप मुक्त करा परप्रांतीय बाहेरचे पक्ष महाराष्ट्रात नको
चंदकात दादा काय खुर्चीवर बसुन बघता लाज वाटायला पाहिजे तुमाला
Hi. Vevstha. Clektr saheb Yanchya khurchivr. Bstos. Ka. Khrch gurrakhi masthr aahe
एकच नंबर काम..सत्तेचा माज आलाय चंपा भाऊ ला...यांची मागून मारा
चंद्रकांत पाटील collector आहेत का
सत्ता असताना प्रशासनाशी जी नडते ती वाघीण नाही तर सत्ता नसताना सत्ताधाऱ्यांशी नडते ती खरी वाघीण असते.
आरे ते निवडून आलेले खासदार आहेत जरा मानसन्मान द्यायला शिका.
विदर्भाची वाघीण
चं पा लापण खुर्चीतुन उठवा, भाजपाची दादागिरी संपवा
क्या बात हैं, यशोमती ताई फायर हैं फायर ❤❤❤🔥🔥🔥🔥
बघा किती गुर्मीत बसलाय, किती अहंकार आहे या माणसाला