Amravati | कुलूप तोडून कार्यालयाचा ताबा; यशोमती ठाकूर आक्रमक | tv9 Marathi
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
- #navneetrana #raviana #amravati #office #tv9MarathiLive #MaharashtraPolitics #UddhavThackeray #EknathShinde #ThackerayVsShinde #DevendraFadnavis #AjitPawar #SharadPawar #Vidhansabha #ChhaganBhujbal #MaharashtraPolice #PoliceRecruitment #RajThackeray #ShindeFadnavisGovt #NanaPatole #ManojJarangePatil #MarathaVsOBC #tv9Marathi #MarathiBatmya #VidhanSabhaSession #VidhanSabhaElection #VidhanSabha2024 #MarathiLatestNews
#maharashtranews #maharashtrapolitics #maharashtraelections2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawar #chhaganbhujbal #uddhavthackeray #rajthackeray #pmnarendramodi #rahulgandhi #bjp #congress #shivsena #mns #ncp #shindevsthackeray #sanjayraut #manojjarangepatil #marathaprotest #maratha #marathareservation #mumbainews #punenews #nashiknews #ratnagirinews #kalyannews #thanenews #palgharnews #jalnanews #nagpurnews #amravatinews #monsoonnews #monsoonupdate #maharashtrarain #rainupdate #rainnews #indianews #indiarainnews #delhinews #modigovt #electionresults2024 #modicabinet #nda #india #loksabhaelection2024 #loksabhaelectionresults #shindefadnavisgovt #tv9marathi #marathibatmya #marathilatestnews #tv9marathilive #tv9marathi #marathinews #livetvmarathi #tv9
tv9 marathi live update पाहण्यासाठी लॉग इन करा www.tv9marathi... टीव्ही ९ मराठीवर राजकारणातल्या बातम्यांचे अपडेट पाहा सर्वात आधी, tv9 marathi चे यूट्यूब चॅनेल सब्स्क्राईब करण्याची लिंक goo.gl/xRU2XT
marathi news headline | marathi news mumbai | marathi news maharashtra |marathi news breaking |marathi news
tv9 marathi batmya video
Marathi News | Maharashtra News | Marathi News LIVE | TV9 Marathi | Narendra Modi | PM Modi | Maharashtra Election 2024 | Maharashtra Assembly (Vidhan Sabha) Election 2024 | Budget 2024 | Ayodhya Ram Mandir News | tajya batmya | Sharad pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Uddhav Thackeray Vs Eknath Shinde | Manoj Jarange Patil | Manoj Jarange Patil vs Chhagan Bhujbal | maratha reservation | Rahul Gandhi | Sanjay Raut | Congress | BJP | ShivSena | NCP | Raj Thackeray | Shivsena Hearing | Maharashtra Politics | Pune News in Marathi | Nashik News in Marathi | Nagpur News in Marathi | Mumbai News in Marathi | Nagpur News in Marathi | Aurangabad / chatrapati sambhaji nagar News in Marathi | Thane News in Marathi | MLA Disqualification | tv9 Marathi news LIVE | Mumbai local train update | pm kisan samman nidhi |
#maharashtra #ShindeCamp #ThackerayCamp #ShivSena #MaharashtraPoliticalCrisis #SupremeCourt #maharashtrabudgetsession #budget2024 #budgetsession #vidhansabha #electioncomission #ShivsenaSymbolHearing #uddhavthackeray #cmeknathshinde #shivsena #shivsenacrisis #UddhavThackeray
www.tv9marathi... is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama | Sushma Andhare | Gram Panchayat Election | Maharashtra Politics
► Facebook: / tv9marathi
► Twitter: / tv9marathi
►TH-cam : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.co...
Watch more video, click following links…
► Latest Video : / @tv9marathilive
► Special Reports : • tv9 मराठी स्पेशल रिपोर...
► 4 Minutes 24 Headlines : • 4 मिनिट 24 हेडलाईन्स |...
► टॉप 9 न्यूज | TOP 9 News : • टॉप 9 न्यूज | TOP 9 News
► Superfast 50 : • Superfast 50 | सुपरफास...
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी #devendrafadnavis #uddhavthackeray #eknathshinde #narendramodi #sanjayraut #sharadpawar #ajitpawar #nanapatole #pankajamundhe #rohitpawar #congress #BJP #amitshah #mumbai #Pune #Nagpur #Nashik #Thane #kalyan #dombivli #Raigad #satara #kolhapur #virar #nagar #nanded #Konkan #Ratnagiri #beed #dhananjaymunde #chaganbhujbal #budget2024
कायद्याने मिळत नसेल तर हिसकावून घेतलेच पाहिजे. 👌👍
🇮🇳🇮🇳💪💪💪
सविधान लोकशाही विरोधी बीजेपी
तानाशाह बीजेपी चुकी चा नाव नाही देनयात आला
येथुन पुढे असेच वागावे लागेलं जशास तसे उत्तर हाच पर्याय आहे यांची दादागिरी मोडून काढण्यासाठी ठोकशाही करायला लागली तरी चालेल पण हुकुमशाही सहन करायचे कारणच नाही
आता काय राणाला उपटाया लाल मग
तो चंपा काय करत होता बायकांच्या भांडणात
शिवसेनेचे 13 खासदार नेले..... अखंड स्वाभिमानी महाराष्ट्राने 😂 भाजपचे 14 पाडले त्यात.... जय महाराष्ट्र
💪💪💪💪💪💪
😂😂😂😊😂😂😂
✌️✌️✌️👌👌👍🙏🇮🇳
❤❤❤❤
👍🏻👍🏻👍🏻👌🏻👌🏻👌🏻💪🏻💪🏻💪🏻
जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
नाची ची मस्ती अजुन उतरली नाही
नवनीत च हनुमान मंदिर बांधून पुनर्वसन करा
BJP ची वाल्याची मस्ती अजून उतरली नाही वाटते जिल्हाधिकारी यांनी तरी स्वतः नियमात राहून काम करायला पाहिजे. तुमच्या आयुष्य भर BJP ची सत्ता राहणार नाही याचा विचार करावा
Ti Rashmi Shukla nai ka ti Bjp chi bay ahe, Jilhadhikari la tinech sangitla asel chavi na dyayla, jilhadhikari tichya hata khalcha tyala aikav lagla asel
Khup kharab halkat ahe ti Rashmi Shukla
Kendra madhe asel hi bjp changla pan Maharashtra madhe Fadanvis, Rashmi shukla sarkhe kharab loka bharlet tyanni
निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर नियमाप्रमाणे कार्यालय सोडावे लागते
आजून किती मस्ती आहे बघा नवनीत राणाची आजून मस्ती जिरली नसेल
फसणवीस मुळ नवनीत रानाची हिंमत वाढली
याला जबाबदार जिल्हाधिकारी आहे .
रवी राणा पण पराभूत झाल्यावर सगळे मस्ती उतरेल
तिला राज्यसभेत खासदार म्हणून फडणवीस पाठवणार आहेत..... मागे श्री गजानन महाराजांचा फोटो आहे, हे तरी लक्षात घ्या.... नवनीत राणांची मस्ती ही फडणवीस, बावनकुळे, अमित शाह यांच्यामुळे आलेली आहे....
अजुन घमंड बाकी आहे, विधान सभा
इलेक्शन ची वाट महाराष्ट्र बघत आहे
पूर्ण घमंड खत्म होनार .
योग्य तेच केल. एक च. नंबर काम गिरी. येशोमती ठाकूर ताई. आय सा च. होणा.. ताई. लातो के. भूत बातोसे नाही मानते. 👏👏👏
यशोमती ताई सोबत नडुन कथित शेरणी ने खूप मोठी चुकी करून ठेवली
यशोमती ताई हाकलुन लावा .ती खूप राणा चालू आहे
हि बाई निवडणूकीत पडली फार चांगले झाले.
👌👌👌👍🙏
आमदार यशोमती ठाकूर ह्या महिलांसाठी दमदार नेतृत्व ...राष्ट्रीय स्तरावर भविष्यात खासदार बनल्या पाहिजे
Barobar aahe jhoda Navneet la
Rana dokyavr padleli bai....
Rana ko bhagao😂
भाजपा हटाव महाराष्ट्र बचाव
MAHARASHTRA NAHI BHAU PURA BHARAT DESH BACHANA HAI BJP JATI VAD PARTY INKA PURA SUPADA SAAF KARDO
जिल्हा अधिकारी कोण आहे त्याला कोर्टात खेचा 🚩🔥✋🎺
ठाकूर ताई हे सर्व बच्चू भाऊ यांचे उपकार आहेत
घंटा... तो तर गद्दार गँग खोके चा सदस्य.. आता त्याला ही विधानसभेत पाडणार... BJP गद्दार मिंढे मुक्त महाराष्ट्र होणार आहे..
अनेक comments वाचल्या ,, त्या मधील एक ,,, नवनीत च हनुमान मंदिर बाधून पुनर्वसन करा 😂😂😂
अरे तो हनुमानच पळून जाईल. नौंटकीबाज नवनीत ने मशीदी वर बाण मारण्याचि कृतीचि ही फळे आहेत. मि सुध्दा हिंदू आहे. पण दुसऱ्या समाज्या च्या धार्मिक स्थळा वर असे कृत्य करा , हे कुठल्या हिंदू धर्मात लिहले आहे ?
या राणा बाईचं थडगं बांधा लय माजली
हीच का राणा च्या पक्षाची संस्कृती
ekdam barobar bhau kel bhau...
Good news
या सरकार चा अरे रावी पणा बस झाला आता अरे लोकसभा मदे उतानी पाडले म्हणून तरी या मिंदे सरकार ला कळत नाही
Congress zindabad
Jay ho
यशोमती ताई नवनीत राणा ला मार्गी लावल्या बद्दल खूप खूप आभार 💐
कार्यालय किसी के एक के बाप का नही रहता सब का रहता क्यों के अब खासदार बळवंत वानखडे आहे आपको कार्यालय पे उनी काई अधिकार है❤
बरोबर आहे🎉
योग्य निर्णय
बळवंतराव वानखेडे साहेब जिंदाबाद ❤
यशोमती ताई जिंदाबाद ❤
बंटी बबली मस्ती उतरली नाहीका अजुन
शासकीय कार्यालय ..... पदसिद्ध खासदारांना द्यायला काय अडचण.......
विधान सभेला बीजेपी मुक्त महाराष्ट्र करू..
राना चा दाना शांत करून मिळेल
Khup Chan tai
Jaisi karni waisi bharni. BJP ne suddha congress office mantralaya samoril party karyalay tabyat ghetle hote
Good leader yasumati congress party
काय नवनीत राणांचा रुबाब होता. पोलीस स्टेशन मध्ये जाऊन शिव्या द्यायच्या, लव जिहाद उगाच मुद्दा उकरून काढायचा. प्रत्यक्षात झालाच नव्हता
Gai na 12 ke bhao me chammak challo rana ko border pe bhejna chaiye
Evmवर, बंदी,आना, यशोमती,ताईआगे,बडो,हम,तूमारे,साथहै
Fantastic..
जय हो चलो सत्य की और
Very good 👍 tai
👋 very good wankhede and Yashomati taie ❤️
खूप छान ताई...
👍👍💐💐
Well done madam
जे कार्यालय देत नाही पहेले त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी
कलेक्टर साहेब आपणं काय करत आहेत , लोकशाही जिवंत आहे का?
राणा मस्त लढली. सर्व घाण सध्या एकत्र आलीय पुन्हा लढावं लागेल.
या कार्यालयात हणुमानाचे फोटो लावा ताई
बिजेपीचि दादागिरी चालणार नाही
Masti jirli
भाजप ला हिच भाषा कळते हात जोडून काही फायदा होत नाही
EVM वर बंदी घातली तर चिटर पक्ष शिल्लक राहणार नाही.
विदर्भ ची सुन 😂 गेट वेल सुन
Yoshmati tai aagye bado ahami tumcha barobar aahe congress party jindabad
दुसऱ्याचे वाईट व्हावे म्हणून या बाईने हनुमान चालीसा चे पठण केले ते आता उलटले 😅
Jaha hak na mile waha loot sahi.
विधानसभा जवळ येत आहे, यांना घरी बसवा.
गुलामाला गुलामीची जाणीव करून द्या म्हणजे तो बंड करुन उठेल...... संघर्ष करावा लागतो सहजासहजी इथे काही मिळत नाही.
हि बाई पडली बर झाल🎉🎉🎉
मला हे असंच वाटते ताई मलाही न्याय तेव्हाच भेटन ज्यावेळेस मी हॉस्पिटल फोडीन दही पर्यंत मला काही न्याय भेटणार नाही आणि माझ्या बाळांना पण न्याय भेटणार नाही हे जे या देशात चाललेला आहे पोलिसांचा खासदाराचा आमदाराचा या सर्वांचा यामुळे लोकांना काय न्याय भेटणार आहे हे तुम्ही समजून घ्या तुमच्यावरच ही वेळ आहे आमच्यावर कशी वेळ आणत असेल हे लोकं हे तुम्ही समजून घ्या या देशात दादागिरी शिवाय काहीच भेटत नाही हे आता तुमच्या वरून लक्षात येऊन गेलेला आहे सर्व सबुत असूनही त्या आई-वडिलांना न्याय भेटत नाही यावरून मला असं वाटते का या देशात न्याय न्याया पेक्षाही जास्त चालते
✋
Congress party jindabad
राणा सोबत योग्यच पाऊल आहे.
खासदार नसताना शासकीय इमारतीत राहिल्यामुळे नवनीत राणाने एक महिन्याचे भाडे व सोयी सुविधा घेतल्याचा दंड सरकारी तिजोरी जमा करावे.
यशोमती ताई आगे बढो हम आपके साथ हैं
अरे काय हे ...राणा बाई पडली ना...मग स्वतः खाली केले पाहिजे कार्यालय....
हा कुटला माज आहे राणा बाई च...
अहंकारी बंटी बबली
नवनीत राणा आता खासदार नाही तर नवनिर्वाचित खासदार यांना सन्मानाने देण्यास हरकत नाही.
कार्यालयाची गोमूत्र शिंपडून शांती करून घ्या अतृप्त आत्मा असेल आत
अमरावती कलेक्टर साहेब हे काय सुरु आहे. आपण निर्णय द्यावा
Collector la court madhe gheun ja
पहले त्या कलेक्टर हटवा.... मुद्दाम करत आहे...
Yaahomati tai dashing kam... yala mhantat sahi karyvahi....pan Rana bai la lalachi ka ऑफिस सोडत नाही....काय beizzati ahe tila ata amravati सोडून साऊथ ल जा म्हणा आणि hydrabad ची माधवी लता सोबत जाऊन road var dance kara ani hanuman chalisa mhan mana...karan tini khub gair vapar kela sarv s goshti ch
Yashomati tai 🔥✌🏻🤝
मोतीलाल शर्मा. एक नंबर काम केले. बबली हनुमान चालीसा पाठ करायला जा फडनविस शिंदे चा घरी. ईते कर नवटंकी 😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
Amravaticbe.collector.saheband.te.office.congress.cha.khasdarana.dilech.pahije..te.thana.kadar.mahima..te.kunasati.kam.karat.aabe.te.bjp. He.hastak.aahet.ka..
Best ek maratha lakh maratha
पुण्यात का आमरावती त
बाई आता ऑफिस पुढे हनुमान चालीसा पठण करणार
Yogya nirnay aahe madam tumhacha..
Raanda ki masssti uttrni chiaye
राणा पडली की देवून टाक आता
नवनीत राणा ला शॅडो खाजदार बनवा...😂
Ajunahi navneet rana hyana khasdar zalyasarkhn vattay
विधानसभेला भाजप मुक्त महाराष्ट्र करू
Bjp chi masti janar nahi... bjp bhagao desh bachao... only MVA
बीजेपी ने आत्ता तरी सुधाराव वेळ गेली नाही.....नाहीतर विधानसभेला खूप वाईट वेळ येईल।
वानखेडे काही होत नाही
ही बाई फक्त स्टंट बाजी करते
Dyayla pahije taba
यशोमती जास्त नको नाचू.. तुला पण 🕒वेळ येणार आहे
Balwant wankhade zindabad
Kaydyan ghya
Full stantbaji aahe 😂😂😂😂
Tila pathava sagar bangalyavar HANUMAN CHALISA MHANAYALA
Ajun rana cha maaz utarls nahi ka?
मख्खन काकू (नवनीत) याची देही याची डोळा परतफेड.
Kalectar.kunakadun.ahe te bagha..
Sil todun pan kaahi upyog nahi navnitcha sil anek lokani aadhich todla aahe
किती शांत सयमी खाजदार