Ravi Rana On Yashomati Thakur : पाटलांसमोर यशोमती ठाकूर आक्रमक झाल्या पुढे काय झालं? | Marathi News

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2024
  • Yashomati Thakur started a protest as Amravati Collectorate was not given to Balwant Wankhede. Meanwhile, it is not said that Chandrakant became aggressive in front of Patil. | PUKU |
    अमरावती जिल्हाधिकारी कार्यालय बळवंत वानखेडे यांना दिले जात नसल्याने यशोमती ठाकूर यांनी आंदोलन सुरु केले. दरम्यान चंद्रकांत पाटील यांच्या समोर आक्रमक झाल्याचं सांगितलं जात नाही.
    #yashomatithakur #ravirana #balwantwankhede #politics #news18lokmat
    #marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n

ความคิดเห็น • 132

  • @sanjaymane5208
    @sanjaymane5208 12 วันที่ผ่านมา +73

    चंपा कलेक्टर खुर्ची वर बसून रुबाब करतोय माज आला आहे चंपाला , भाजपला, जिल्हा अधिकारी बाजूला , खासदार उभे आणि चंपा माजलाय

  • @rajkumartagade4221
    @rajkumartagade4221 13 วันที่ผ่านมา +78

    हि बाई निवडणूकीत पडली फार चांगले.

  • @rajkumarwagmare4116
    @rajkumarwagmare4116 13 วันที่ผ่านมา +60

    विचार करा एक खासदार निवडणूक हरल्यानंतर सुद्धा कार्यालय सोडायला तयार नाही. मग मोदी हरल्या नंतर सत्ता सहजासहजी सोडेल का?

    • @Ghadge
      @Ghadge 12 วันที่ผ่านมา +3

      You are right..👌👌👌👍👍👍

    • @ashokahire4204
      @ashokahire4204 12 วันที่ผ่านมา +1

      Te sudhha vichar karnya sarkhe aahe…

    • @sunilgaigole5391
      @sunilgaigole5391 12 วันที่ผ่านมา

      एकदम बरोबर दादा

  • @dhananjayjamdar6595
    @dhananjayjamdar6595 13 วันที่ผ่านมา +57

    अरे पण खासदार उभे आहेत आणि चंद्रकांत पाटील बसुन आहेत???

    • @vaishaliphadale435
      @vaishaliphadale435 12 วันที่ผ่านมา +2

      Major ahe

    • @irfanshaikh-vc7ex
      @irfanshaikh-vc7ex 12 วันที่ผ่านมา +3

      ते पण जिल्हाधिकारी च्या खूरचीवर

    • @eknathtayade9019
      @eknathtayade9019 12 วันที่ผ่านมา +1

      अक्कल गहाण ठेवली आहे त्याने

    • @suniltidke550
      @suniltidke550 12 วันที่ผ่านมา

      काय करणार bjp वाल्याच्या सेटिंग ने लागली असणं जिल्हा धिकारी

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 12 วันที่ผ่านมา

      आणि जिल्हाधिकारी महीला आहेत....

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 12 วันที่ผ่านมา +53

    राणा आता विधानसभा ही हरनार आता 😂😂

  • @kishorgurav8884
    @kishorgurav8884 12 วันที่ผ่านมา +22

    लोकप्रतिनिधी आले असताना त्यांना बसायला जागा न देऊन स्वतः पालकमंत्री चंद्रकांत पाटील खुर्ची वर रेळून बसले आहेत हा उन्माद व मग्रुरी आहे. जिल्हाधिकारी ही पक्षपाती आहेत.

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 12 วันที่ผ่านมา +32

    चंपा कलेक्टरच्या खुर्चीवर बसुन काय करतोय 😡😡

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 12 วันที่ผ่านมา

      कार्यालयाची व्यवस्था बघत असणार...माहीत नाही कार्यालयात असं काय लपवून ठेवल आहे तर..एकदा CCTV चेक करायला पाहीजे यांना...

  • @user-gr5mh7ky6r
    @user-gr5mh7ky6r 12 วันที่ผ่านมา +14

    आता विधानसभा आली आहे bjp नक्की पराभव होणार bjp मुक्त महाराष्ट्र होणार नक्की किती हुकूमशाही बस झाली आता

  • @Mahaelectrician
    @Mahaelectrician 12 วันที่ผ่านมา +16

    खासदार उभे आणि सत्ते धारी आमदार आलिशान थाटात बसलेय... जनता सर्व बघते वेळ आल्यावर सर्वांची जागा दाखवते

  • @nitinchavan79
    @nitinchavan79 12 วันที่ผ่านมา +16

    चंपा काय करत आहे तिथे .
    विधानसभा निवडणूक होई पर्यंत BJP वाल्यांचा माज नाही उतरणार.

  • @shyamtaware6241
    @shyamtaware6241 12 วันที่ผ่านมา +15

    कलेक्टर वर हक्कभंगाची कारवाई करण्याची तरतूद खासदार चा हक्कभंग होत नाही का

  • @azharshaikh3032
    @azharshaikh3032 12 วันที่ผ่านมา +19

    Ek no yashomati tai

  • @dhirajgirhe1759
    @dhirajgirhe1759 12 วันที่ผ่านมา +7

    ज्या खुर्ची वर चंपा बसली त्या खुर्ची साठी दिवस रात्र मैनात घ्यावी लागते ...या सरकार ने खुप माज आणला आहे

  • @matinsanjapure8595
    @matinsanjapure8595 12 วันที่ผ่านมา +5

    कोल्हापूर जिल्हा ला लागलेली किड म्हणजे चंपा पाटील

  • @Arshadshaikh-xh5bt
    @Arshadshaikh-xh5bt 12 วันที่ผ่านมา +13

    18 दिवस झाले मग का दिले नाही चंपा कलेक्टर आहे का

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 12 วันที่ผ่านมา +12

    उध्दवजी ना टीका केल्याचे फळ,
    म्हणे मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा वाचणार.

  • @irfanshaikh-vc7ex
    @irfanshaikh-vc7ex 12 วันที่ผ่านมา +6

    जिल्हाधिकारी च्या खुर्चीवर कोण बसले काय हाल केले देशाची

  • @ashoknarvate6526
    @ashoknarvate6526 13 วันที่ผ่านมา +11

    Chandrakant patil collector cha chair var kase basu shaktat

  • @pankajborse6704
    @pankajborse6704 12 วันที่ผ่านมา +8

    दादागिरी चालणार नाही आता भाजप चा नेते मंडळी चे

  • @balkrishnadode7901
    @balkrishnadode7901 12 วันที่ผ่านมา +2

    जनते ने एवढा धडा शिकवून ही अहम व अहंकार कमी होत नाहिये. परत जनता धडा शिकवणार

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 13 วันที่ผ่านมา +12

    बाई आशी आयकणार नाही

  • @bapusopatil6324
    @bapusopatil6324 12 วันที่ผ่านมา +5

    अजून माज उतरला नाही वाटत चंपा

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 12 วันที่ผ่านมา +6

    चंपा बसून, विधानसभे नंतर घरीच बसून राहणार

  • @sandipnaik5512
    @sandipnaik5512 12 วันที่ผ่านมา +5

    हरलस ना उठ मग....

  • @user-mi2ce9ec1r
    @user-mi2ce9ec1r 12 วันที่ผ่านมา +2

    चंद्रकांत दादा मुलींना मोफत शिक्षणाच काय झालं

  • @bhupalbhumkar4342
    @bhupalbhumkar4342 12 วันที่ผ่านมา +5

    चंपा चे दिवस भरले

  • @Devrajpatil-qz4te
    @Devrajpatil-qz4te 13 วันที่ผ่านมา +6

    Nashib Maharashtra madhe hyanche jast khasdar ale nahit....

  • @SharadShinde-vj8hq
    @SharadShinde-vj8hq 12 วันที่ผ่านมา +3

    दादा स्वता सांगतात की किल्ली अधिकारांच्या कडे नाही म्हणून

  • @siddhivinayakenterprises9418
    @siddhivinayakenterprises9418 12 วันที่ผ่านมา +4

    बालिश कमळीचे 😅😅😅

  • @Shankarpatre
    @Shankarpatre 12 วันที่ผ่านมา +2

    ही बाई मनातून ही पडली गरबा खेळत बस म्हनाव आता 😮

  • @bhalchandrashinde3122
    @bhalchandrashinde3122 12 วันที่ผ่านมา +1

    Maz aala champla

  • @gunvantkhade904
    @gunvantkhade904 12 วันที่ผ่านมา

    चावी दिले पुरावा उपलब्ध करा.

  • @bhanudasmhatre428
    @bhanudasmhatre428 12 วันที่ผ่านมา

    आहों दादा तुमच्या सारखे सहा आमदार निवडून येतील एक खासदार निवडून येतो याची जाण ठेवा

  • @startrek7511
    @startrek7511 12 วันที่ผ่านมา

    माज अजून उतरला नाही....विधानसभा निवडणुकीत ऊतरेल😂😂लोकांची जबाबदारी आहे...

  • @dattadhamdhere1642
    @dattadhamdhere1642 12 วันที่ผ่านมา +2

    अरे पडली तू

  • @rajeshrkale
    @rajeshrkale 12 วันที่ผ่านมา

    रवि राणाचे आमदार कार्यालय सुद्धा येत्या विधानसभेच्या निवडणुकांनतर असेच त्यांना सोडावे लागेल. थोड्या दिवसांची बात आहे

  • @Rajesh_Meshram
    @Rajesh_Meshram 12 วันที่ผ่านมา

    चन्द्रकान्त पाटील ऐंठीत बसले हा माज नव्हे, सरकारी कुर्सी मध्ये बसण्याच आखरी संधीचा आंनद घेत आहेत

  • @Ashok-cl6eu
    @Ashok-cl6eu 12 วันที่ผ่านมา

    त्यांना नियम पाळायचे ठाऊक नाही असे वाटते. सरकारी अधिकाऱ्यांना हा तिढा सोडवता आला असता. कार्यक्षम तेचा अभाव!!

  • @mangeshbakure8396
    @mangeshbakure8396 12 วันที่ผ่านมา

    हा. कोन बादशहा बसलाय खुर्चीत. याला म्हणाव अलका तीत. बस. 😂😂😂

  • @Smk-eb3dh
    @Smk-eb3dh 12 วันที่ผ่านมา +3

    Ravi he padnar aata.

  • @rampatil1219
    @rampatil1219 13 วันที่ผ่านมา +2

    Kay mast anchor aahe😜

  • @gauttammanwar9306
    @gauttammanwar9306 12 วันที่ผ่านมา +1

    काय तर्क रव्य😮😮😮😮😮😮

  • @ssk4115
    @ssk4115 12 วันที่ผ่านมา

    किल्ली दिली नाही म्हणून misuse होवू नये यासाठी तर सील लावले नसेल?

  • @anilalave8885
    @anilalave8885 12 วันที่ผ่านมา

    चंपा आमदार आणि बसलंय कलेक्टर च्या खुर्चीवर....
    आणि निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार उभं....
    हा कसला माज मोदरीच्या

  • @sohelbagwan4509
    @sohelbagwan4509 12 วันที่ผ่านมา

    अम्हाला कलेना खासदार कोण आमधार बसलेला

  • @rajendra2862
    @rajendra2862 12 วันที่ผ่านมา

    याला माज म्हणतात

  • @RDX-he2ft
    @RDX-he2ft 12 วันที่ผ่านมา

    त्या चंपाच्या कानाखाली एक वाजवा

  • @pandurangchake4849
    @pandurangchake4849 12 วันที่ผ่านมา +3

    Bjp ची दादागीरी नाही चालनार

  • @nareshpedhvi2184
    @nareshpedhvi2184 12 วันที่ผ่านมา

    माजलेले सर्व लोग खुईसफाट होणार आमदारकी ला बघा त्यात BJP चे सर्व लोग पडणार रणा ताई पडली ही खूप चांगली गोष्ट आहे.

  • @mohanbhagat4678
    @mohanbhagat4678 12 วันที่ผ่านมา

    यावेळेस राणा सुद्धा येणार नाही निवडून

  • @girishkolhatkarg8113
    @girishkolhatkarg8113 12 วันที่ผ่านมา

    ए रणा गप्प बस आता सगळ कळेल 5 तारखे पासून आज 22 तारखे पर्यंत 17 दिवस झाले

  • @Anamikasardar592
    @Anamikasardar592 10 วันที่ผ่านมา

    राणा बर पडली

  • @arti5444
    @arti5444 12 วันที่ผ่านมา

    चंद्रकांत पाटील चा आता विधानसभेत पराभव करायचा, लोकसभेत सगळे दिग्गज गेले आता विधानसभेत पण सगळ्या दिग्गजांना घरी बसवायचं आहे

  • @rameshwarwaghmare8332
    @rameshwarwaghmare8332 12 วันที่ผ่านมา

    दे रे चाबी

  • @rajendrajadhav8952
    @rajendrajadhav8952 12 วันที่ผ่านมา

    दादा नामदार व पालकमंत्री आहेत त्यांना
    जिल्हाधिकारी यांच्या खुर्चीत बसण्याचा आधीकार आहे.....

    • @ankitwankhade74
      @ankitwankhade74 12 วันที่ผ่านมา

      Collector vhayasathi exam dhya lagte bhau..koni pn amdar Khasdar tyanchya khurchivr yeun Basel tr tyanchya shikshanacha aapman ahe..palak mantri asnar julhyache te..Collector nahi ahe samjun ghya

  • @gajajandeshmuk2937
    @gajajandeshmuk2937 12 วันที่ผ่านมา

    Champa dada दादागिरी करून राहाल त्याला विदर्भाचा हिसका दाखवा

  • @ksjrdp123
    @ksjrdp123 12 วันที่ผ่านมา

    राहुल गांधी यांचे लोकसभा सदस्यत्व न्यायालयाच्या आदेशानुसार संपुष्टात आल्यानंतर याच B.J.P सरकारने दुसर्‍याच दिवशी त्यांचा बंगला खाली करायला लावला होता , मग आता पण त्याच न्यायाने नवनीत हिचे सामान रस्तावर फेकून द्या

  • @balkrishnasurve7888
    @balkrishnasurve7888 12 วันที่ผ่านมา

    Zindabad

  • @user-dw2rb5by5g
    @user-dw2rb5by5g 12 วันที่ผ่านมา

    करावे तसं भरा वे

  • @mangeshrautrao256
    @mangeshrautrao256 12 วันที่ผ่านมา

    शासकीय खुर्ची वरती नीट बस

  • @ashokahire4204
    @ashokahire4204 12 วันที่ผ่านมา

    That means she will be nominated rajasabha then she will take that office directly back.

  • @digambarbankar3751
    @digambarbankar3751 12 วันที่ผ่านมา

    चंपा कसा ऐटित बोलत़😢😢

  • @mukundpawar6469
    @mukundpawar6469 12 วันที่ผ่านมา

    🤚🤚🤚

  • @user-my1zl6gu1p
    @user-my1zl6gu1p 12 วันที่ผ่านมา +1

    हा भाजप चां माज आहे

  • @pradnyapawar4839
    @pradnyapawar4839 12 วันที่ผ่านมา

    चंपा पाटील चा रुबाब पहा. एक आमदार आणि खासदार समोर उभे आहेत आणि हा चंपा मस्तीत बसला आहे. या गुजरातप्रेमी, महाराष्ट्रद्रोही भाजप्याना विधानसभा निवडणुकीत धूळ चारणार जनता

  • @rajendrabendal3196
    @rajendrabendal3196 12 วันที่ผ่านมา

    खुर्ची बसून घा परत तुमच्या नशीबी खुर्ची नाही

  • @subhashkhajanchi2097
    @subhashkhajanchi2097 12 วันที่ผ่านมา

    पालकमंत्री या शब्दाचा अर्थ काय? हुकुमशाही,हिटलरशाही की लोकशाही!

  • @ashokahire4204
    @ashokahire4204 12 วันที่ผ่านมา

    Aajun tila delhi che resident khali karayecha aahe..

  • @sanjayvarpe4141
    @sanjayvarpe4141 12 วันที่ผ่านมา

    चंपा चा माज बघितला का

  • @user-gp7oj7xm5n
    @user-gp7oj7xm5n 12 วันที่ผ่านมา

    चंपा लय ताईट बसली आहे तुझ्या घरची प्रॉपर्टी आहे का

  • @user-qt1zt3rm3s
    @user-qt1zt3rm3s 12 วันที่ผ่านมา

    Rana padaly tar padu pan chair and lock todyche collector office che Adhikar kuni dele

  • @AllaminSk-km9gw
    @AllaminSk-km9gw 13 วันที่ผ่านมา +2

    Brastachar jodo party(bjp)

  • @ravindrapawara5741
    @ravindrapawara5741 12 วันที่ผ่านมา

    चंपा मुद्दामहून काँग्रेसचे वर्चस्व वाढवीत आहेत. 😂

  • @purushottamdhande9419
    @purushottamdhande9419 12 วันที่ผ่านมา

    चंद्रकांत दादा पाटील भाजपा करीता पनौती आहे. भाजपाचा एक ही आमदार निवडुन येणार नाही.

  • @rajivpradhan7233
    @rajivpradhan7233 12 วันที่ผ่านมา

    Collector office madhe Champa kaay karat ahe???

    • @MrperfectIcon
      @MrperfectIcon 12 วันที่ผ่านมา

      कार्यालयाची सेंटीग 😂😂

  • @rajbhushankamble9846
    @rajbhushankamble9846 12 วันที่ผ่านมา

    Vidhan Sabhe chi...
    ek seat Aaj BJP harli...
    Good Start !!!

  • @samadhandeore142
    @samadhandeore142 12 วันที่ผ่านมา

    चंद्रकांत पाटील यांच्या बद्दल तुम्हाला लोक नाकारले आहे

  • @mahendrapawar5321
    @mahendrapawar5321 12 วันที่ผ่านมา

    Ha bai sarkha bolatoy navneet astitar

  • @Vladimir-putin274
    @Vladimir-putin274 12 วันที่ผ่านมา

    Abe zhatu 1 Mahina lagtai ka khaali karnyasathi office 😡😡😡😡

  • @dattakumatkar6869
    @dattakumatkar6869 12 วันที่ผ่านมา

    Utare karun ghetle kay yanni tyanchya navache shaskiy property che

  • @BhushanPawar-dq6tp
    @BhushanPawar-dq6tp 13 วันที่ผ่านมา +5

    Yashomati tai tumch vidhansabhala game honar

    • @tirsingvasave596
      @tirsingvasave596 12 วันที่ผ่านมา

      मोदी तुझा गेम करणार, शाहा सोबत आलटूनपालटून!

  • @mahammadjunaid6008
    @mahammadjunaid6008 12 วันที่ผ่านมา

    Aagdi barobar aahey toda kulup 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @user-mf6ts3ge3c
    @user-mf6ts3ge3c 12 วันที่ผ่านมา

    Champa tula shobhto kay colector chya khurchivar basto kahi tari watate kay

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 12 วันที่ผ่านมา

    Khrch Ajit dada hushyar aaheth. Chnpa. Nav Yogy Thevl. Chnpa la had mhtl ki dusrya darath jaun kuth hi bste he uthm dakla

  • @MahendraChandae
    @MahendraChandae 12 วันที่ผ่านมา +1

    Bjp. Aknambarche. Harmkor. Parte

  • @user-vw4qf7os5u
    @user-vw4qf7os5u 8 วันที่ผ่านมา

    Fadnavis,champa,shelar,kadam,rane pilli,navnit,manguttiwar,sommaiya he rajachya apyashache dhani aahet,pudhehi yana janta dhunar

  • @ankitwankhade74
    @ankitwankhade74 12 วันที่ผ่านมา

    Shapat vidhi jhala nahi ka rana saheb..ki ata tumchya gharajaval yeun hanuman chalisa sarkha shapat vidhi karav ka....shapat vidhi houn 15 divas peksha jasta jhala ahe..Ata ka vrsha bhar vaat baghav ka..lok pratinidhi la shobhat nahi mhanta..tumhi chalisa mhatli mukhyamantrachya gharabaher he shobhle ka tumhala

  • @user-vw4qf7os5u
    @user-vw4qf7os5u 8 วันที่ผ่านมา

    Gire to bhi taaaaaang upar,rana ji chod dijiye office

  • @suhas2deshmukh434
    @suhas2deshmukh434 12 วันที่ผ่านมา

    😂

  • @vinodinichawan2513
    @vinodinichawan2513 12 วันที่ผ่านมา

    doghehi navra baiko chalu aahet. kay shikavto aahe

  • @shankarbelekar5030
    @shankarbelekar5030 12 วันที่ผ่านมา

    All corrupt leaders Join Bjp What vision Mr Modiji ? RSS Bjp Cader side line 🎉

  • @padmakarpatil976
    @padmakarpatil976 12 วันที่ผ่านมา

    Champala hakala

  • @uttammendon160
    @uttammendon160 13 วันที่ผ่านมา

    Tuu Ravi Tuuu

  • @maleemmukadam1803
    @maleemmukadam1803 11 วันที่ผ่านมา

    Bjp gunda raj

  • @amjadkhan-qx9yi
    @amjadkhan-qx9yi 12 วันที่ผ่านมา +1

    रवी राणा का झूठ और बीजेपी का झूठ सब सामने आ गया 💯💯💯🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @rsmamravati2979
    @rsmamravati2979 13 วันที่ผ่านมา +3

    3rd class rana

  • @munafshaikh4928
    @munafshaikh4928 11 วันที่ผ่านมา

    नवनीत राणा आ ता घरी basun😂
    जय श्रीराम, हनुमान चालीसावा
    पाठण करा,

  • @PrashantDeshmukh-jv1yd
    @PrashantDeshmukh-jv1yd 12 วันที่ผ่านมา

    Champa chya maichi gan--?

  • @ibrahimfootballskills07
    @ibrahimfootballskills07 11 วันที่ผ่านมา

    Ranala hakla