खुप सुंदर अप्रतिम गायन रेखाताई आपल्या आवाजाला तोड नाही.. गौळण गाताना त्या मधील नजाकता परत परत ऐकु वाटते. त्यात कैलास जी पवार म्हणजे दुग्धशर्करा योग. आप्त वारकरी संप्रदाय मध्ये आपल्या आवाजाने वेगळी छाप निर्माण केली आहे. आपणास. आपली गायन कला विकसित करण्यासाठी भगवान उदंड आयुष्य लाभो. अशी. माऊली चरणी प्रार्थना. जय हरी
खुप सुंदर अप्रतिम गायन रेखाताई आपल्या आवाजाला तोड नाही..
गौळण गाताना त्या मधील नजाकता परत परत ऐकु वाटते. त्यात कैलास जी पवार म्हणजे दुग्धशर्करा योग. आप्त वारकरी संप्रदाय मध्ये आपल्या आवाजाने वेगळी छाप निर्माण केली आहे. आपणास. आपली गायन कला विकसित करण्यासाठी भगवान उदंड आयुष्य लाभो. अशी. माऊली चरणी प्रार्थना. जय हरी
असा आवाज परत होने नाही विजय रूपाजी थिगळे टिटवाळा ठाणे यांच्या कडून हार्दिक शुभेच्छा
खूपच गोड आहे पांडुरंगाला एकच प्रार्थना करतो की तूझी भक्ती करण्यासाठी खूप खूप आयुष्य दे रेखाताई ला राम कृष्ण हरी
2:14
खुप सुंदर रेखाताईसाहेब. हार्दीक अभिनंदन.
रेखाताई ना खुप खुप धन्यवाद कोटी कोटी धन्यवाद राम कृष्ण हरी
कैलास महाराज तुम्ही खूप सुंदर गायले माऊली
..
...... राम कृष्ण हरी....
गोड गायन ताई ...
भक्ती प्रेम तर्फे अभिनंदन
महाराष्ट्रातील बुलंद आवाज🔊 🙏🏻राम कृष्ण हरी🙏🏻
कितींदा आयकावस वाटत मन तृप्त होतच नाही पुन्हा पुन्हा आयकावस वाटत ही गौळण ताई , आणि महाराज !! रामकृष्ण हरी !!🙏🙏
खूप छान रेखा ताई गायले आहे
दोघांनाही वंदन,
राम कृष्ण हरी
खूप छान गायन केले रेखाताई राम कृष्ण हरी
मस्त ताई गायला अभंग अाभ्यसपूर्ण गायन .🙏🙏
Tai khup god aavaj aahe aapla. Jay hari.
एवढं सुंदर मला खूप आवडतं
❤ CCT
खूपच छान ताई,राम कृष्ण हरी
खूप खूप गोड आवाज आहे रेखाताईंचा ❤❤❤
❤good
😊😅😅😅8j
❤❤❤km😊@@namdevvishe7520
❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤@@namdevvishe7520
N ji
😊 ni
❤😂 ji😂😅 ji ko HD gp❤hu hum
Pa se om k ni
@@namdevvishe7520use
माउली खुप गोड गोड आवाज आहे 💐🙏
Vah kya Awaaz hai kharch ATI Sundar Tai & Maharaj
राम कृष्ण हरी खुपच सुंदर
खुप सुंदर गायले तुम्ही माऊली ❤❤❤❤
माउली आपणास उदंड आयुष्य लाभो हीच माउली चरणी प्रार्थना जय हरि
एकच नंबर रेखाताई सर्व बिबराळकर समस्त
खूप खूप छान वाटले महाराज
वा रेखा ताई कोनताही आभंग आसो गवळन तेवड्याच ताकतीन गानार साथ कमी पडली कैलास महाराजाला काय जालत मनायला
खूप छान ताई खूप छान आवाज आहे ..❤
एकच नंबर आवाज आहे राम कृष्ण हरी
खुप छान आहे् आवाज ताई
वा खूप सुंदर आहे आवाज ताई 🤗🤗🤗🤗🎶🎶🎶🎶
अप्रतीम आवाज👌🏼👌🏼👍👍👍🌹
Very sweet voice Rekhatai keep it
❤❤लय गोड गायन महाराज❤❤
अति सुंदर गौळण सर्वांना धन्यवाद 🙏
जय हो कैलास बुवा.... खुप गोड
खुप खुप सुंदर आवाज मन प्रसन्न झाले जय श्रीराम
Tai khup sundar gayen🙏🙏🙏🙏🙏🙏👌
खुप छान खुपच सुंदर आहे आवाज...❤
खुप छान आवाज ताई
खुप सुंदर राम कृष्ण हरी 🎉🎉
अप्रतिम आवाज ताई & महाराज
ताई खूपच छान आवाज
अतिशय सुंदर झालेला आहे सुरुवात शेवट कशी केल्या
राम कृष्ण हरी
एक नंबर ताई
सुंदर गायन
खुप छान आवाज ताई मी दिपक साउंड वाकस कर्जत
वारकरी संप्रदायाची बुलंद तोप कैलास जी महाराज
Khupch chan tai ❤❤
फारच गोड गायन अभिनंदन
खूप सुंदर महाराज ❤❤🙏🙏
उतंम ताई!
ताई चे गाणे फार सुंदर
Khup chan aawaaz aahe
खुप छान ताई🙏
अतिशय सुंदर
Very nice Tai
मन तृप्त झाले राम कृष्ण हरी
खूप छान चाल गाईली
खूपच सुंदर
खुप छान
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी ताई
Khup chan👌👌🙏🙏
खूप छान ताई
कैलास महाराज शान❤❤❤❤
Ek nambar❤❤
खुप गोड आवाज
राम कृष्ण हरी🙏
मस्तचं
Very nice
खुप छान
साउंड मुळे आवाज खूप फाटतोय
अतिक्षय सुदर
लाजवाब ताई व दादासाहेब
Ram krushhari tai
Mast tai
खुप छान आवाज पवार हाराज .
Jai Hari Kailas ji V Rekha ji ,Aapli Gayan kala changli aahe. Pan Maharashtra asi Gayki nahi asa Matra nahi
कैल्याल माग मनावाटत नाहि
Good rakhatai golan
रामकृष्ण हरी
जय.हरी..मावली
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
जशी सरस्वती विराजमान आहे
लताबाई मंगेशकर यांच्या आठवणी
छान
मला आज वाज लय आवड़ा
Good
Om sadgurunathay nam
लय छान
Rag konata
नवीन चालीचे अभंग टाकत जा माऊली
खुप छान
सुंदर गायन
अतिशय सुंदर
खूपच छान
राम कृष्ण हरी
Good