मा. गोपाळसर अप्रतिम गाणे गायले सर शेवटचे कडवे आता च्या राजकारण पहाता मा. उधदवजी बाळासाहेब ठाकरे व सोबत असलेल्या निष्ठावंत भारतीय शिवसैनिकांना साठी आहे जय भवानी जय निष्ठावंत शिवसैनिकांचा❤ विजय जय जयकार❤
धन्यवाद. कर्तव्य पार पाडत असताना थोडा सा विरंगला म्हणून आपण आपल्या जीवनात जी कला साधना केली ,जपली, तिनूसार जीवनात आनंद व समाधान मिळत असते. आपण छान गायलात. गंगाध र मं च रे.
Shri vikas kasabe your voice is very sweet and heartouching. By doing your duty you have learnt this music hobby is the great effort on your part. I congratulate you for this deed. Go ahead. God bless you. Dhanyawad
वाह सुंदर अप्रतिम आवाज अभिनंदन
Thanks ❤️💐
Gopal Humane,, खूपच छान, अप्रतिम, काय म्हणावं, दगडालाही पाझर फुटले, खूप खूप धन्यवाद सर
Thanks ❤️💐
अप्रतिम आवाज आहे .खूपच सुंदर गफिले आहे.🙏🌹
आभार!❤️💐
वा.वा.दादा.खूप.छान.अतिशय.सुंदर.
Thanks 💐❤️
अप्रतिम आवाज, पोलीस खात्यातील कर्मचाऱ्यांबददल मला अभिमान वाटतो.
Thanks, 💐❤️👏
वाह, छान..
साहेब आपण अतिशय ताल सूर लयबद्ध व तितक्याच भावूक होऊन ह्या गीताला योग्य न्याय दिलात. अभिनंदन ! शुभेच्छा !! - तेंडुलकर
Thanks ❤️🙏💐
अप्रतिम आवाज आहे मेजर साहेब 2:10
Thanks 💐❤️
खुपचं छान गायन सादर केले साहेब धन्यवाद साहेब रामकृष्ण हरी जय श्री राम जय जय श्री राम
❤️💐👏 खूप मनापासून आभार
सुर ताल अती सुदर आवज सुधीर फडके सारखाच आहे. Excellent 👌👌👌👍👍
Thanks ❤️💐
खुपच छान 👌👌
Thanks 💐
❤खुपच सुंदर गायन व गोड आणि ह्रदयस्पर्शी आवाज आहे. क्या बात है दादा बहुत खुब गाया है, धन्यावाद. आयुष्यमान भव.❤
Thanks 🙏
साहेब अतिशय सुंदर
Thanks ❤️💐
आरे वा काय छानच आवाज आहे माऊली
Thanks 💐❤️🙏
एक नंबर
खूप आभार💐
हार्मनीय.वाजवुन.सुंदर.गायन.केले.खुप.खुप.आयुष्यातला. महान.गायक.होओ....धन्यवाद..जय.श्रीराम....
Thanks ❤️💐🙏
खूप सुरेल आवाजात गाईले आहे, आपला सहकारी मित्रपरिवार
Thanks ❤️💐
खुप छान ❤️आपले खुप अभिनंदन 🌹🌹❤️
Thanks ❤️💐
अतिशय सुंदर 👍👍
खूप मनापासून आभार❤️💐
Thanks 💐
छान छान मस्त सुंदर
Thanks ❤️🙏
खुप छान गायलं आहे स्वर पण एकदम परफेक्ट आहेत ❤
Thanks ❤️💐
उद्धवला एकदम फिट बसते आहे
हे गीत राजकीय पक्ष किंवा नेत्याशी संबंधित नसून हे भावगीत आहे .कृपया राजकीय टिप्पणी करू नये .
मा. गोपाळसर अप्रतिम गाणे गायले सर शेवटचे कडवे आता च्या राजकारण पहाता मा. उधदवजी बाळासाहेब ठाकरे व सोबत असलेल्या निष्ठावंत भारतीय शिवसैनिकांना साठी आहे जय भवानी जय निष्ठावंत शिवसैनिकांचा❤ विजय जय जयकार❤
Thanks 💐❤️
खूपच सुंदर भजन आहे
Tq 💐
वाह वाह अप्रतिम सूर आणि ताल
Thanks ❤️💐
अतिशय स्पष्ट स्वर
खूप छान
खूप मनापासून आभार❤️👏💐
खुप छान, जय लहुजी जय भीम ❤❤
❤️💐🙏
छान 👌👌
Thanks ❤️💐
भारदस्त दमदार आवाज😂😂
Khup chan avaj aahe tumcha 🎉🎉🎉🎉
Thanks ❤️
अतिशय सुंदर ताल सुर आहे छा न
Thanks❤
हिंदू जननायक हृदयसम्राट उद्धव बाळासाहेब ठाकरे
छान गायले sir 🌹🌹👌👌
Thanks ❤️💐
1 number saheb ❤❤❤
Thanks 💐
या गीत गायणाला भागवती सलाम,जय हिंद साहेब खुप छान
Thanks 💐❤️👏
धन्यवाद. कर्तव्य पार पाडत असताना थोडा सा विरंगला म्हणून आपण आपल्या जीवनात जी कला साधना केली ,जपली, तिनूसार जीवनात आनंद व समाधान मिळत असते. आपण छान गायलात. गंगाध र मं च रे.
प्रतिसादाबद्दल खूप खूप मनापासून आभार💐🙏
अप्रतिम गायलात दादा खूप छान झालं गाणं मस्त
Thanks ❤️💐
काय आवाज आहे सर धन्यवाद सर
Thanks, 💐❤️
खूपच सुंदर ऐकत रहावेसे वाटते,,
Thanks ❤️💐
खुप छान वादन आवाज पोलिस साहेब 👍👍
Thanks ❤️💐
वर्दी चा,अभिमान,जय, रामकृष्ण हारी
❤️💐👏
Khup chan saheb.
Thanks ❤️💐
खुप खुप छान माऊली धन्यवाद.
Khup chhan sir
Thanks ❤️
Ati sundar
खूप सुंदर दादा
Thanks ❤️💐
कोणी काहीही कमेंट करोत पण उद्धव साहेबांचे सरकार मात्र अजबच गजबच होते! परंतु विकास कसबे साहेबांच्या गायकीला मात्र सलाम
अशोकजी खूप मनापासून आभार ❤️💐👏
मात्र हे गीत कोणतेही राजकीय पक्षाशी किंवा राजकीय नेत्याशी संबंधित नाही.
अप्रतिम ताल सुर लय🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Thanks
❤ se ni de CT CT CT CT@@0pAbhijeet
👍supar 🙏
💐❤️
Khup chhan gaile.Abhinandan!
Thanks 🙏💐
खूप छान गाता तूम्ही ❤❤❤❤❤❤
Thanks 💐❤️
सुंदर
अप्रतिम
Sadhepanat.anacha. Bhari. Mothepan. Surekh. Surekh. Gayan. Dhanywad
💐❤️🙏
Khup chan
उत्तम
Thanks ❤️💐
खुपच सुंदर.
Thanks 💐
Shri vikas kasabe your voice is very sweet and heartouching. By doing your duty you have learnt this music hobby is the great effort on your part. I congratulate you for this deed. Go ahead. God bless you. Dhanyawad
Thanks ❤️💐
अप्रतिम आवाज,
Thanks ❤️👏
👌👌👌
वह क्याबात है
Very good song 🎉
Thanks 💐❤️
सर छान म्हटले
Thanks
खूप छान
Nice
नमस्कार खुप छान सुंदर आवाज अस वाटत सारख ऐकावय
Thanks ❤️💐🙏
Khup chha.n
Sadhepanat. Manacha khup motha. Mothepan. Janawato. Dhanyawad
😅sunadar.avaj❤
आवाज उत्तम पण उद्धव साहेबांनी चांगले काम केले त्यामुळे महाराष्ट्रात शांतता
हे गीत राजकीय पक्षाशी निगडित नाही हे भावगीत आहे कृपया राजकीय टिपणी करू नये
2:09 👌🏻
अप्रतिम. आवाज खुपच छान. व्यासंग चालु ठेवावा.
❤️💐🙏
Verynice
Thanks 💐❤️
Sad.epoanat. Mana cha. Khupa mothepan. Disato. Dhanyawaf
Best aavaj sir
Thanks ❤️💐
❤❤❤❤❤
💐
Sir nice song
Thanks 💐❤️
याच्यावर हे गाणे गायलं म्हणून शिव्याची लाखोली वाहिली गेली नाही याच नवल वाटलं
त्याच्या कारभारावर योग्य गाणं होत
हे गीत कोणत्याही पक्षावरती किंवा राजकीय नेत्यावरती नसून हे भावगीत आहे.कृपया नोंद घ्यावी
Very very nice ❤🎉
Thanks ❤️💐
छान गायले
Thanks 💐❤️
At8 surekh. Gayan karata. Dhanyawd
खूप मनापासून आभार 💐🙏
Nice soñg
💐❤️
There is simpleness in thinking but mental highness
अतिशय सुंदर सुरेख
Thanks 💐🙏
0:39
🙏🙏🙏🙏🙏
Khup sunder आवाज
Thanks ❤️💐
Gata a mana ha. Sadhepanabarobar. Manacha mothepana. Janawato
💐❤️
आता सुद्धा हे एक होऊन जाऊदे
Pudhil Ayushyat ashich chan gani ikaeal ashich parmeshwar akade prathana
Thanks 💐❤️🙏
K hu upch. Surekh. Padhat😊😊😊
Thanks 💐❤️
Sadhepanat. Khup.othe. Aakashaevadhe. Manacha. Mothepanatun. Gayan
There should not be such type sarkar hich sadichya. Dhanyawad
मला वाटलं जळका आहे काय की तू जळकी आहे😅😅😅 वर्दीतील माणसाची इज्जत करायला शिक अगोदर आणि तुझ्यात किती हुशारी आहे ते दाखव
साहेब रस्त्यावर गात आहात का? एकदम बकवास. गाणे खूप ताणले गेले आहे. प्लीज वाईट वाटून घेऊ नका पण improvement करा.
Ha modi bhakt ahe
बाळा किती शिक्षण झालं तुझं पोलिसाला जात धर्म नसतो तू अगोदर गाणं ऐक हे भावगीत आहे राजकीय पक्ष पुढाऱ्याची काय संबंध या गाण्याचा .
Ghanta sur
Udhav thakare great person
एकच नंबर
Thanks ❤️💐
खूप सुंदर अतिशय छान मनापासून
Thanks ❤️💐
खुपच छान आवाज
Thanks ❤️💐
छान
❤❤❤❤❤