दतात्रय शिंगाडे ता खेड जि पुणे अप्रतिम आवाज गुरुजी आपणास परमेशवराने सुंदर आवाजाची देणगी दिली आहे आपलया आवाजाला कोणाची नजर न लागो हीच परमेशवराजवळ प्रार्थना पुढील वाटचालीस हादिँक शुभेच्छा
खुप सुंदर अभंग, या कलियुगात मानवी जीवनाला आयुष्यात काय करायला पाहिजे ते या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी सुंदर उपदेश दिला आहे, आणि या महाराजांनी छान आवाजात सुंदर चालेमध्ये गायले. 🙏🏻👌🏻
🌹🌼🌹 जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी संत तुकाराम महाराजांचे खूप खूप उपकार आहेत त्यांचे वर्णन करता येईना म्हणून मी मना पासून प्रणाम करतो आणि तुमचा आवाज ऐकण्यास मिळणे हे आमचे काही भाग्य आहे त्या भगवंताची कृपा पाहिजे असे भजन गाण्या साठी तेव्हा हे जमते खूप खूप सुंदर आहे धन्यवाद जय श्री गुरु देव दत्त 🌹🌼🌹
🌹🌼🌹 गुरु जि भजन खूप खूप मनापासून आवडले संत तुकाराम महाराजांचे खूप खूप उपकार आहेत त्यांचे वर्णन करता येईना म्हणून मी मना पासून प्रणाम करतो मी एक शेतकरी आहे असे गुण आणि आवाज मिळणे त्या भगवंताची कृपा पाहिजे असे मला वाटते जय गुरु देव दत्त जय महाराष्ट्र 🌹🌼🌹
अतिशय सुंदर अभंग आहे आणि तुमच्या गोड आवाजात खुप च छान वाटत सर ऐकायला अभंगांचा अर्थ समजून घेतला तर अगदी बरोबर आहे सर खरंच खूप छान 👌👍🌹👏
खूप खूप धन्यवाद
❤❤❤ ki@@aarohisangeet2411
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी
अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने म्हणता येईल असा खूपच सुंदर गायन केलेला अभंग असुन बऱ्याच लोकांच्या ध्यानात बसणारा आहे.
खूप खूप धन्यवाद
दतात्रय शिंगाडे ता खेड जि पुणे अप्रतिम आवाज गुरुजी आपणास परमेशवराने सुंदर आवाजाची देणगी दिली आहे आपलया आवाजाला कोणाची नजर न लागो हीच परमेशवराजवळ प्रार्थना पुढील वाटचालीस हादिँक शुभेच्छा
खूप खूप धन्यवाद 🙏🙏 राम कृष्ण हरी 😊
अतिशय सुंदर आहे अभगरामकृणहरीमाउली
राम कृष्ण हरी
Khup Aarth purana abhang ahe jagat guru tukaram maharajna koti koti dandvat gaiyan Chan 🙏
राम कृष्ण हरी 🙏
खुप सुंदर अभंग, या कलियुगात मानवी जीवनाला आयुष्यात काय करायला पाहिजे ते या अभंगातून संत तुकाराम महाराजांनी सुंदर उपदेश दिला आहे, आणि या महाराजांनी छान आवाजात सुंदर चालेमध्ये गायले. 🙏🏻👌🏻
करुणापर अभंंग आहे गुरुजी खूप समाधान झाले
Thanks 😊
Khup chhan sir ,Abhang aani Awaj surel..🙏🙏
Thanks 🙏
🌹🌼🌹 जय हरी विठ्ठल राम कृष्ण हरी संत तुकाराम महाराजांचे खूप खूप उपकार आहेत त्यांचे वर्णन करता येईना म्हणून मी मना पासून प्रणाम करतो आणि तुमचा आवाज ऐकण्यास मिळणे हे आमचे काही भाग्य आहे त्या भगवंताची कृपा पाहिजे असे भजन गाण्या साठी तेव्हा हे जमते खूप खूप सुंदर आहे धन्यवाद जय श्री गुरु देव दत्त 🌹🌼🌹
खूप खूप धन्यवाद 🙏राम कृष्ण हरी
गुरुजी खूपच सुंदर भजन तुमच्या आवाजात अप्रतिम
Thanks
खूप छान आवाज आहे माऊली
Thanks 😊
सुंदर भजन आहे माऊली त्यात तुमच्या आवाजात अप्रतिम आहे चाल पण छान च आहे 🎉🎉
खूप खूप धन्यवाद
खूपच सुंदर अभंग आवाज एकदम सुंदर
Thanks 😊
भावार्थ खूप छान राम कृष्ण हरी
Thanks
राम कृष्ण हरी माऊली माऊली जगाची
राम कृष्ण हरी 🙏
आरे मनवा तला सांगावे कीती नाही आयकुन
तुझी झाली माती मानवा
जय गुरुदेवाय नमस्तुभेम खुप सुंदर छान
अरे वा भजन अगदी सुंदर आहे काळजाला भिडणारी आहे तुम्ही ऐकल्या बद्दल धन्यवाद श्री हरिहर माऊली माझी आई
गीत ऐकवल्या बद्दल धन्यवाद जय हरिहर माऊली शुभ रात्री
खूप खूप धन्यवाद 😊❤️
कमी दिवसात लाखावर बघणारे , तुमच्या आवाजात भजन खूप छान वाटत आहे. अभिनंदन 💐🌹💐🙏🚩
Thanks 😊🙏
जय हरी माऊली 🙏
चाल 1चं नं....
अंतरा खूपच काटेकोर पणे निभावला.. प्रत्येक शब्दात..म्हणूनच खूप छान जमली चाल...
तुकाराम महाराज सुद्धा खुश झाले असतील
-१००%
राम कृष्ण हरी 🙏
गुरुजी खूपच सुंदर अप्रतीम ❤
Thanks 😊
धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी
राम कॄष्ण हरी माऊली छान आवाज
Thanks 😊
राम कृष्ण हरी गुरुजी खूपच छान
Thanks 🙏
आति सुंदर भजन
जय जय राम कृषण हरि🙏🙏
जय हरी
अभंग .अतिशय चांगला आणि वास्तव सांगणारा ,अर्थपूर्ण आहे.रामकृष्ण हरी.
Ram Krishna hari
Jabardast आपणास नमस्कार सुदंर गायन सुदंर स्वर. चाल पण सुदंर.
खूप खूप धन्यवाद
धन्यवाद माऊली अप्रतिम अभंग सादरीकरण केला आहे
Thanks 🙏😊
राम कृष्णा हरी
जय हरी
गुरुजी एक महिन्या नंतर आपण हे भजन गायले आम्ही तुमची आतुरतेने वाट बघत असतो. आपल्या आवाजात खुप खुप सुंदर भजन
Thank you so much
🌹🌼🌹 गुरु जि भजन खूप खूप मनापासून आवडले संत तुकाराम महाराजांचे खूप खूप उपकार आहेत त्यांचे वर्णन करता येईना म्हणून मी मना पासून प्रणाम करतो मी एक शेतकरी आहे असे गुण आणि आवाज मिळणे त्या भगवंताची कृपा पाहिजे असे मला वाटते जय गुरु देव दत्त जय महाराष्ट्र 🌹🌼🌹
खुप छान असा आवाज आहे धन्यवाद गुरूजी
Thanks ❤️
अप्रतिम गायन वा
Thanks ❤️
खूपच सुंदर ऐकून ऐकतच राहावे असे वाटते
Thanks 😊❤️
अप्रतिम, सुंदर
Thanks 🙏
Khup chan ramkrishna hari
जय हरी
माऊली अति सुंदर
Thanks 😊
राम कृष्ण हरी महाराज
जय हरी
अप्रतिम गायन अप्रतिम भजन आपल्या ला उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी सदिच्छा राम कृष्ण हरी माऊली
खूप खूप धन्यवाद 😊🙏
डाउनलोड करून ठेवला सर आपला अभंग जेव्हा वाटेल तेव्हा ऐकनार
Thank you so much 😊❤️
❤❤
छान ,अति सुंदर ,कर्ण मधुर
Thanks ❤️
जय हरी माऊली !
राम कृष्ण हरी
।।रामकृष्णाहरी माऊली।।
जय हरी
आयुष्याचे वेळ नका घालू सतकर्मी वेळ घालावे असा भजनाचा असून, छान अभंग आहे.
Thanks 😊
अर्थपूर्ण अभंग गायन वादन दोन्ही पण सुरेख
Thanks 😊
खुपचं सुंदर अप्रतिम आहे
Thanks 😊
खूप च छान चालीमध्ये
Thanks ❤️
Very nice well done sir 👍
Thanks 😊
माऊली सुंदर
Thanks 😊
Ramakrishna hari jai jai Ramakrishna hari
जय हरी
सुंदर भजन आहे माऊली आवाज पण छान आहे जय राम कृष्ण हरी 🌹🙏
Thanks ❤️😊
Ram Krishna hari... Nice
Thanks जय हरी
❤❤❤एकच नंबर❤❤❤
Thanks 🙏
राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤❤❤❤❤❤❤😂
राम कृष्ण हरी
खूप छानं..सुंदर.गायन.🎉🎉
Thanks 😊
आतिशय सुंदर धन्यवाद सर 🌹🌹
Thanks ❤️😊
गुरुजी खूपच सुंदर
Thanks 😊
जय जय राम कृष्ण हरी माऊली मला जमेल तेव्हा भजन ऐकनार माउली ❤
राम कृष्ण हरी
khupch sundar 💐💐👌
Thanks ❤️
Ram Krishna Hari VERY Good Abhabg and Vouce Sweet ❤🙏 ❤
Thanks 😊🙏
Ramkrishnahari👍❤❤
राम कृष्ण हरी
Good....
Good.
Thanks
राम कृष्ण हरी 🙏
जय हरी
Super super super super super
Thank you so much
Dhanywad 👏👏
Thanks ❤️
Human being important and values.for the in society persons very wonderful songs
Thanks ❤️😊🙏
अप्रतिम आवाज बेटा
Thanks 😊
खूप खूप सुंदर सर
Thanks
Ram Krishna hari.jai.hari.vithala maybapa ❤❤❤❤
राम कृष्ण हरी
👌🏻👌🏻 छान भजन
Thanks ❤️
सुंदर माऊली नोटेशन काळी 1ला दिले तर बरं होईल
Thanks
जय जय राम कृष्णा हरी... 🙏🏻
जय हरि
राम कृष्ण हरी विठ्ठल.
जय हरी
❤❤Excellent 🎉🎉
Thanks 🤗
जो माणूस हा अभंग आहे का त्याच्या जीवनामध्ये बदल झाल्याशिवाय राहणार नाही
राम कृष्ण हरी
Avaj khup chan ahhe ram Krishna Hari
Thanks ❤️
खूप छान समाधान झाले
Thanks 😊
छान माऊली
Thanks 😊
❤😊❤ Hari nmci godi Hari nam mukht rahu dyewa Prakash 5
Thanks ❤️😊
NAMSKAR. PRABHU. NAMSKAR.
जय हरी
राम कृष्ण हरी माउली
जय हरी
Khup sundar
Thanks 😊
रामकृष्ण हरी माऊली
जय हरी
खूपच सुंदर 🥰
Thanks
Khup chan bhajan.......
Thanks 🙏
जय जय रामकृष्ण हरी
जय हरी
छानच
Khup chan guruji.
Thanks 🙏
Swapnil sir gee very nice sir🙏🌹 thanks
Thanks😊
Beutiful bhajan
Thanks 😊
Khupach chaan bhajan hote.
Thanks 😊
Super. Excellent. Fentastic. Heart touching.
Thank you so much
Very nice madhur bhajans
Thanks 😊
❤फार,सूंदर
Thanks
❤khup chan
खुप छान भजन आहे
Thanks ❤️
✍️✍️ राम कृष्ण हरी
Jay Hari
@aarohiकृषण हारीsangeet2411
हे अभंग ऐकून माझ्या आजीची आठवण आली. खूप छान
Thanks❤️
Guruji Aapla Aavaj Aatish madhur aahe Aarth tr Aatish sunder
Thanks ❤️😊
Kup,Kup,Chan,Great,,Apla,Abhinadhan,Partham,Form, Gajhans,Kailas,Gajhans,At,Post,Dongaon,Taluka,Gangapur❤
खूप खूप धन्यवाद 😊
छान सुंदर ❤
Thanks ❤️
Excellent
Thanks