वंचितच्या सभेत प्रल्हादजी शिंदे यांचे सुपुत्र चंद्रकांत शिंदे यांनी गायलं भिम गीत गाणं झालं व्हायरल
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 มี.ค. 2024
- वंचितच्या सभेत प्रल्हादजी शिंदे यांचे सुपुत्र चंद्रकांत शिंदे यांनी गायलं भिम गीत गाणं झालं व्हायरल live show
Marathi Bhim Geete |Dr. Babasaheb Ambedkar Geete | Video Creator Jd
@videocreatorjd
Chandrakant Shinde new Live song
Chandrakant shinde letest new song
Chandrakant shinde jay bhim songs
Live show video
Description Welcome to video creator jd @videocreatorjd Entertainment Brand Name video creator jd Entertainment is Pune Based in pune maharastra india shailendra jadhav Release Marathi Devotional Songs, reels Lokgeete, Koligeete, Bhim geete Audio songs, music videos etc. Contact for Audio songs, music videos Prashant jadhav 8554843448 Shailendra jadhav 9850431039
sarjunjadhav@gmail.com
Note : आपल्या जवळील कविता कॉमेडी व्हिडिओ ऑडिओ किव्हा व्हिडिओ गाणी असल्यास आम्हाला पाठवा. आम्ही ते आमच्या यू ट्यूब चॅनेल वर प्रदर्शित करू. -
video creator jd Entertainment - Email sarjunjadhav@gmail.com SUBSCRIBE " video creator jd Entertainment" Channels for Unlimited Songs For Any Trade Inquires
Please Contact Email : sarjunjadhav@gmail.com Phone 8554843448 9850431039 Music Channel By " video creator jd "
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
चंद्रकांत प्रल्हाद शिंदे यांना क्रांतिकारी जय भीम
शिॅदे घराण्यातलाही वंचित
गायक केवळ बाळासाहेबांनाच दिसले…
व्वा… चंद्रकांतजी….👏👏👏
चंद्रकांतदादा शिंदे,तुमचा आवाज खूप गोड आहे.
अरे देवा साक्षात प्रल्हाद जी शिंदे यांचा जादुई आवाज थेट त्यांचाच मुलगा चंद्रकांत जी शिंदे यांचा गाण्यात ते पण हुबेहूब आवाज.😮😮😮😮
❤❤❤❤❤ खुप भारी आवाज जणू प्रल्हाद शिंदे गातात असाच भास झाला अप्रतिम दादा गाणे गायलात मनापासून क्रांतीकारी जयभीम नमोबुध्दाय
खूप छान आवाज प्रल्हाद शिंदे शिंदे यांच्या आवाजाशी मिळता आवाज
खरच प्रल्हाद बाबाचा आवाजआहे तुमच्या आवाजत तुम्ही कोठे होतात चद्रकांं दादा वावाहा
खुप सुंदर गीत गाणी गाईले दादा तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है जय भीम जय भारत जय संविधान ❤❤❤❤❤
फक्त आणि फक्त जयभिम साहेब खुप छान आवाज
साक्षात प्रल्हाद दादा
वा वा वा काय बोलू आता मी बोलण्या साठी शब्द नाहीत माज्याकडे...,. जय भिम 👌🙏🙏खूपच सुंदर आवाज
फार सुंदर गायलं दादा.... आणि तुम्हाला लय दिवसान ऐकलं..... क्या बात है..... सर्व शिंदे परिवाराला सप्रेम जय भीम.....
वा दादा खुप सुंदर गान गायलंय जय भीम
साक्षात प्रल्हाद शिंदे यांच्या सारखा आवाज,,,
आजच प्रथमच चंद्रकांत शिंदे यांनी गायलेले गाणे ऐकले खुप छान! हे गित ऐकून आपल्या वडिलांनी आठवण झाली
खुप छान आवाज आहे जय भिम दादा
प्रल्हाद शिंदे सारखाच आवाज आहे दादा ❤❤❤🎉🎉🎉
प्रल्हाद दादा शिंदे यांच्या सारखे आवाज आहे l
वा दादा जय शिवराय जय भीम
जय भीम जय संविधान जय शिवराय ❤🙏🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Dada che khare varsdar ❤tumchey avajat dada athvale 😘😘
खरच खूप jabardast Pralhad शिंदे दादा चि आठवण उजाळा मिळाली
साक्षात प्रल्हाद शिंदे गाण्यात आवाज दिसतो दादा जय भीम जय शिवराय
छान गीत गायलंत
❤ जय भिम ❤
खुप छान दादा तुमचा आवाज फार गोड आहे
Shinde dada khup sundhar aavaj (Pratima )Bheem git aahe jay bheem 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹🌹🌹
Jay bhim❤❤ chan awaz aprtim
जय भिम चंद्रकांत भाऊ 🙏
Nice😍
सुंदर
जयभीम, नमो बुद्धाय, जय वंचित बहुजन आघाडी
Wa.....chwndrakant shindesaheb very nice vedio song No.1 Awaz is Great jay bhim
दादा आता धुळे ला आले होते मस्त शो होता
A pratim Aawaj dada
दादा खुप छान गाणं आहे इतके दिवस तुम्ही कोठे आहे
Jaybhim🙏
Jai bhim Chan aavaj aahe
Same to same prlhad dada shinde❤
क्या बात है
Khup Chan git gayale dada
खूप छान दादा...
कोटी कोटी जयभिम दादा 🙏🙏🙏
मला तर आत्ता माहिती झाली आनंद मिलिंद च्या नंतर चंद्र कांत दादा आहे
Very nice👍💯
दादा तुम्ही इतके दिवस कोठे होतात तुमच्या बापावर लोकांनी नावावर कमविले प्रल्हाद शिंदे म्हणाले तर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ तुम्ही खूप छान गात आहेत आवाज पण गोड आहे दादा सारखा खूप मोठा हो नाव ते नावात प्रल्हाद आहे
Dashing voice🎉
खूप छान
शिंदे परिवाराकडून भीम गितातुन स्प्रेरणा आणि उस्फुरता आणि ऊर्जा मिळते
Jai Bhim 🙏 🙏
Krantikari jaibhim
प्रल्हाद दादा शिंदेचं....फक्त गात रहा दादा...व नाविण्याचा टच द्या
Devram.Borde..Tanks ❤❤❤
❤❤ जय भिम जय शिवराय जय शंभुराजे जय संविधान नमो बुध्दाय क्रांती कारी जय भिम दादा पुन्हा एकदा क्रांती कारी निळा भडक जय भिम ❤❤
जयभीम
जय भिम जय शिवराय
चंद्रकांत तु दादांची आठवण करून दिली डोळे पाणावले
दादा नक्कीच बाबासाहेब अजून असते तर,,, बाम्हणांनी निळा टिळा लावला असता,,, आणि जय भीम घातला असता 💙💙💙💙💙🙏🙏
Chandr,kant जी जयभीम या पुढे. तुम्ही तुमचा आवाज प्रल्हाद दादा सारखाच आहे. तुम्ही गायन करा
शिंदे परिवाराला जयभीम ❤❤
Shindeshahi 🎉🎉
Nice voice
🙏🙏🙏👍🏿 जय भीम 🙏🙏
खरंच मस्त आवाज आहे. बुध्द वाशी म्हणा कैलासवासी नाही.
वाह, दादा क्या बात है, जय भीम तुम्हाला
Very nice dada
super nice wow
Same Aawaj prahlad shinde baba sarkhe
डोळेजर झाकलेना तर सेम प्रलाद शिदे यानंचा आवाज
Jay bhim
क्रांती कारि जय भीम दादा❤❤
Salute to you.
🙏👍👌👌👌👌
Very nice
Very nice🙂🙂
कैलाशवासी, स्वर्गीय हे काय आहे,?
बुध्द धर्म नाही, तर धम्म आहे
.चुकीचे नका बोलु,हो चंद्रकांत दादा.
प्रल्हाद दादा प्रसिद्ध गायक, तर भीमबाबा बब्बर शेर आहे
जयभीम🙏🙏
Nice❤
सेम प्रल्हाद जी यांचा आवाज
निला काय भगवा आमी सगले एक आहों त निला कलर राधा चाआहे
Dada kup chan
Jay bhim dada
खूप भारी आवाज,प्रल्हाद दादांची आठवण आली
कोण म्हणतं की प्रल्हाद शिंदे गेले म्हणून, त्यांच्या आवाजापरी ते आहेत,,,
पहिल्यादां पाहील पहिल्यादाच गाण ऐकल पण आवाज वडिला सारखाच
जय भीम,पहाडी आवाज ,आपण गाणे म्हणून रेकॉर्डिंग करावे जेणे करून आम्हाला तुमचा आवाज ऐकता येईल.
साक्षात प्रल्हाद शिंदे
चंद्रकांत दादांचा नंबर द्या…भाऊ🙏
kay sundar ❤chandrakant dada gatat
चंद्रकांत शिंदे सेम प्रल्हाद शिंदे चे दिसतात,आवाज पण सेम टू सेम प्रल्हाद शिंदे सारखा ची आहे.
🙏🙏🙏गायिकांना सप्रेम जयभीम आपण कोठे राहता भाऊ तुमचा अड्रेस भेटेल का .🙏🙏
प्रल्हाद दादा शिंदे हेच होउन गेले.....
कितीही आवाज काढण्याचा प्रयत्न करा
तो सुर तो आवाज.......
शिंदे घराणे खरंच ग्रेट आहे, त्यांचा आवाज म्हणजे आनुवंशिकता
तुम्ही कुठं लपला होता.....साक्षात प्रल्हादजी शिंदे व्वाह
नतमस्तक
ंचंदु.तु.दिसयला.पण.दादा.सारखा.आणी.आवाज.देखील.दादा.सारखाच.आहे.तुला.जय.भीम.
🙏🪷😢
कोरस चुकिचं गात आहेत।प्रकाशात माझी पिढी न्हात होती असे आहे ते।
बाकी अतिशय सुंदर प्रस्तुति। जयभीम
लाईव्ह असल्यामुळे लक्षात नाही आलं कोरस च्या असो चूक लक्षात आणून दिल्याबदल धन्यवाद 🙏
आनंद शिंदे, मिलिंद शिंदे यांचे कोण आहेत?
भाऊ आहेत त्यांचे
दादा तुम्ही दीसन्यात आनी गाय नात पल्ला शींदे आहात
Dada tu Ta parant kuthe hota
चंद्रकांत दादा चा नंबर भेटेल का
8108043697
अरे हा कैलासवासी म्हटला, बुद्ध वाशी नाही म्हटलं वडिलांना