ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
कर्जमाफी करायची असेल तर सरसकट कर्जमाफी करा रेगुलर कर्ज भरणाऱ्यांना सुद्धा कर्जमाफी झालीच पाहिजे
सरसगट कर्ज माफ करा साहेब,मग सरकार आणायचं काम आम्ही करू. all शेतकरी
मोदी साहेब पण नियमित कर्ज भरणाऱ्यांना पण माफ केलं पाहिजे
शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तुमची सत्ता महाराष्ट्रातून 100% गेली म्हणून समजा
मोदी जी साहेब कर्ज माफी केली पाहिजे
मोदी जी हमें बारा पंधरा हजार भीक नहीं चाहिए हमें हमारे अनाज को हमीभाव चाहिए चुनाव आये की ये करेगे वो करेगे बहुत हो गया जनता पागल नहीं है
श्री माननीय पंतप्रधान यांना माझे दंडवत नमस्कार माजी यक विनंति आहे आपले दर्शन करावे हि विनंती
मोदी साहेब 3लाख कर्ज माफी करण्यापेक्षा सरसकट कर्ज माफी करून दाखवा
Jai Shri Ram ❤
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🕉🚩🇮🇳💯
पी एम किसान चे आठ हप्ते कोठे गेले माहीत नाही पोष्ट खात्यात पाठवून सहकार्य करावे
जय श्री राम जय हों मोदी जी 🙏🙏♥️♥️
घ्या याची
Sarskt karj mafi zalich pahije
व्यापाऱ्यांची कर्ज माफी केली शेतकऱ्यांची फसवणूक केली आता काही करा आता काही उपयोग नाही
शेतकऱ्यांचा एकदा सातबारा कोरा करा साहेब आणि शेतकऱ्यांच्या मालाला दुधाला हमीभाव द्या
Mothya udyogpati na karz maf karto shetkari 7/12kora nahi kart shetkari virodhi
संजय गांधी निराधार योजना वाढ झाली पाहिजे 6000रू PWD divyang job नाय मिळून द्यावे
अहो कापसाचे सोयाबीनचे भाव वाढवा पंतप्रधान साहेब जी मोठे मोठे आश्वासन नका देऊ शेतकऱ्यांना अगोदर सोयाबीनचे भाव वाढवा कापसाचे भाव वाढवा मग मत मागा बोलन तसं वाघा एकदाही वागले नाहीत
इतके दिवस झोपले होते का? आता इतका पुळका कश्याकरिता
मोदी साहेब सरसकट लोकांना पीएम चालू करा आम्ही खाते फोडून काय झालं 😢😢😢😢
कर्जमाफीच्या पाठोपाठ सोन्याचा पण भाव कमी झाला पाहिजे एज
कंपनी गुजरात मध्ये गेल्यावर एक नंबर होता सात नंबर ला घेऊन गेले
गेल्या सिझनला कोकणातील हापूस आंब्याला भाव मिळाला नाही त्यामुळे कोकणातील आंबा शेतकऱ्यांना खूप मोठा फटाका मिळाला . शेतकरी कर्जबाजारी झाला
निवडून झाल्यावर कर्ज माफ करणार काय. साखर कारखाने वाले सर्व फायदा घेत आहेत.
भाव पाहीजेत सोयाबीन 6000 कापूस 10000 मग कर्ज माफि ची गरज नाही
आम्हाला शेतकऱ्याला ₹2000 नको फक्त आम्हाला हमीभाव पाहिजे
आमच्या सोयाबीनला कमीत कमी सहा हजार तरी भाव द्यावे
कापसा ला भाव वाडवा मोदिसाहैब आनि करज माफी करा मग तुमची सरकार य ईन नाहीतर काहीनाह
कर्जमाफ कधी होईल विचारा
मोदी साहेब शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना मानधन विषयी बोला 2,500 मध्ये काय होणार आहे
2008 madhil karj mafi kara modi sarkar Ganesh kisan chavhan sarve number 14,2 Dabhadi Modi sarkar dattak
Karjmafi kara modisaheb
सब कुछ लोटकर गुजरात चला गया
शेतकरी मेल्यावर द्या
मोदी साहेबांचा खर्च मिनिटाचा बारा हजार आहे😢
12000
Yes
जय जय श्री राम मोदी जी
मोदी साहेब कापसाला भाव नाही हो सोयाबीन भाव नाही 18% जीएसटी घ्यायला तुम्ही मोदी साहेब चहाविकन सोपं होतं पण शेती करणं सोपं नाही राहिलं
3000सोयाबीन
लोकांना फुकटाची खायाची आदत पडली.करिता फुकटात काही देऊन विकास कामे नाही होनार.साहेब.
संपूर्ण जगाला अन्न पूरविनारा शेतकरी फूकटात खातो का शेतकरी ची हालत शेतकरीच जानो
2023 लाच कर्जमाफी का केली नाही लबाडाचे जेवण जेवल्या शिवाय काय खरं
निवडून येत नाही महायुती पडनारच आहे कितीही योजना चालू करा सरकार पडल्यावर कर्ज माफी होनार आहे दहा वर्ष काय केलर भाऊ
अछे दिन आ गये अबतक तूम पि एम नहि थे क्या महाराष्ट्र सरकार तो आपकि हि थि आपणे किसानो कर्ज माफी कीव नहि कि महाराष्ट्र आगे जाकर गूजरात को ले जाव
इसने पीछे किया महाराष्ट्र को, नं 1 था
2014 पासून चालू आहे 😊
सोयाबीन कापसाला भाव न दिल्यास तुमचं सरकार ढासळणार
Yala devedrne sagitl kanu
😢😢😢😢😢
पहिलेच कर्जमाफी करणे गाना फिर सरकार क्यू नही आयेगी
हा माणूस फक्त घोषणा करतो लोकसभेला घोषणा केली होती
G st बी मिल
चालु कर्ज वाले चोर आहे का लखपती आहे ठकित वाल्याच च माफ कर फक्त चालु वाले आम्ही त पागल आहोन
माझ्या नावावर शेती असून मला भेटत नाही
Are 5varshani parat Khote bolayla
ईतके दिवस काय झोपी गेला होता का
अरे एवढे दिवस झोपला होता का
कधी सांगितलं हो कर्ज माफी,,,, किती मूर्ख बनवता,,,,,

संपूर्ण जगाला अन्न पूरविनारा शेतकरी फूकटात खातो का
शेतकरी ची हालत शेतकरीच जानो