शालीय शिक्षणात कायदे आणि मानवाधिकार हा एक विषय कम्पल्सरी पाचवी पासून बारावी पर्यंत सक्तीचा असावा जोपर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत कायदा आणि मानवाधिकाराचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत विकासाला गती मिळणार!!!...... मच्छिंद्र जाधव.
वीज पानी आणि योग्य बाजारभाव द्या मग कुठल्याच शेतकऱ्याला कर्ज माफिची गरज भासणार नाही...शेतकऱ्याच्या आधुनिकीकरणावर काम करा जेणेकरून इसराईल सारखी शेती आणि तंत्रज्ञान भारत देशात आले पाहिजे... फक्त याकडे लक्ष देऊन काम करावे बाकी काहीच नको 🙏
देवा साहेब,शेतकरांना सगळीच योजनाआहेत,पण माझ्या सारख्या अणेक भावा बंधु जवळ सेत नाही, तर आम्हाला कोणती यजणा देणार व कधि देनार,आम्हि मजुरदार वर्ग, आहोत ओ सर,
❤❤🎉🎉 खूप छान होईल छोटे मोठे उद्योग करण्यासाठी 0% व्याज दराने कर्ज, शेतकऱ्यांना सोर पंप, टेक्टर, सिंचेन योजना नविन व जुन्या विहीर पुनर्भरण ,या व यासारख्या अनेक गोष्टींचा पाठपुरावा आपण केला तर नक्कीच माझा शेतकरी बांधव सुधारण्यासाठी 100% मदत होईल
मुख्य मंत्री मुहोदय यांना विनंती आहे दुधाचे उत्पादक दुध दरात वाढ करावी थेट अनुदान द्यावे चाळीस रूपये दुध दर शेतकरी ला मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आहे पाणी बाटली विकत रुपये दुध मात्र पंचवीस ह्या वर विचार करून सरकार ने लवकरच निर्णय घेतला पाहिजे शेतकरी अडचणी त आहे शिक्षण दवाखाना मोफत करण्यात यावा गरजू विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य द्या वे रेशन माल वेळेवर आणि खाण्या लायक मिळावा हि विनंती सरकार मायबाप😢
जी गरीब लोकं कर्जं काढतच नाहीत त्या लोकांनी काय घाबरून कर्ज काढतच नाहीत त्या लोकांनी काय करायचं मोठे शेतकरी आहेत तेच काढतात आणि ज्या लोकांची जमीनच नावावर नाही त्यांना कर्ज मिळत नाहीत मग त्यांनी काय केले
कापूस हा भाव ते 6,500 घेऊ लागले निवडणूक होईपर्यंत कापूस 7000 होता आणि निवडणूक झाली कापूस डायरेक्ट 6000 6,500 एवढा चालू आहे मग शेतकऱ्याला चांगले दिवस आले का वाईट दिवस आले
अहो लखपती दीदी दादा लाडकी बहीण भाऊ या पेक्षा योग्य बाजारभाव दिवसा लाइट खतांच्या किमती यावर उपाय काय ते सांगा आपोआपच सगळे खुश होतील
पी एम किसान योजना फक्त जुन्याच शेतकऱ्यांना मिळतात नवीन शेतकऱ्यांना ऑन लाईन शेती करण्या साठी संधी द्यावी 🙏🙏 हे लक्षात घ्या साहेब 💐💐🙏🙏
Kadhi tari khr bolat java deva bhau ❤
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री नकोत महाराष्ट्रासाठी
एकनाथ जी शिंदे पाहिजेत मुख्यमंत्री
शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा साहेब
शेतकय्रांना.नदेता.तुम्हि.व्यापार्याना.द्या.आम्हाला.पुर्नरक्कमद्या.
कजे माफी झाली पाझे😂😢😅
Yes
बंद पडलेल्या शिधापञिचालू करण्यासाठी 100ते 2000रुपये लागतात ते बंदकरायचे बंद पडले शिधापञिकाचालू करावी हिविनंती आहे
वीज बिल माफ चा जीआर काडला पाहिजे
सरसकट कर्ज माफी करा 3.00.000 पर्यंत करा तुम्ही बोलले होते
संपूर्ण सातबारा कोरा करतो म्हणले होते 3 लाख आघाडीचा जाहीर नामा होता
आओ चर्चा करे...!!!
कर्ज माफी करा
Thanku
छान निर्णय घेतला आहे
साहेब,फक्त ST स्टॅण्ड प्रसाधन गृहात महिलांकडून 5रू.घेतले जातात ते बंद करा.
Gold loan maf kara🎉🎉🎉
Deva Bahu mukhymantri Saheb
Athar v
Nitin Bahu to live dakhva Kasturi paithani madhe Nitin Bahu chala
शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा
कर भला तो हो भला 😊
Good 👍❤
दुधाला भाव दे दुधाला दुधाला भाऊ चाळीस चाळीस दुधाला भाव 40
कांदा 5रुपये आणि दुध 20रूपये करा म्हणजे शेतकरी सुखी होईल
शालीय शिक्षणात कायदे आणि मानवाधिकार हा एक विषय कम्पल्सरी पाचवी पासून बारावी पर्यंत सक्तीचा असावा जोपर्यंत तळागाळातील लोकांपर्यंत कायदा आणि मानवाधिकाराचे ज्ञान लोकांपर्यंत पोहोचणार नाही तोपर्यंत विकासाला गती मिळणार!!!...... मच्छिंद्र जाधव.
Kasturi paithani Nitin bhauja live dakhva
Bole khub chalu tarbuj...
Thank you sir
हे सगळे प्रयत्नच आणि संकलपच असणार आहे
❤🎉❤
शेतकऱ्यांना बघा थोडं नाही पीकवलं तर काय खाणार
Thank you❤
शेतकऱ्यांना अनेक सेवा द्या
सोयाबीनला 6000₹ भाव द्या साहेब गावात नळ योजना आणि लाईट व्यवस्थित ठेवा ही विनंती आहे साहेब
बाकीचे काही सांगु नका सोचाबीनचे दरवाढवा प्रतीकिवं ६०००४ भाव दया बाकीच्या संपुर्ण मागण्यारद्द करा १ रुपायाची स्क्रीम देवा नका
विदर्भ शेतकरी .
जरागे पाटलाचि मागणी मान्य करा
फडनविस साहेब फुकटची रेवडी देन्यापेक्षा शेतकर्याच्या दूधाला वशेतमालाला योग्यभाव द्याहोसवति देता आणिहा दाखला द्यातो दाखला असे सा्गुन लोकानचि दीशाभुल चालवलि जर विच्यारा आधीकारीलोकाना
हे चार घटक आहे आमचे देवेंद्र फडणवीस
❤🎉🙏🙏🙏👌
बिना आट कर्जमाफी द्यावी डोंगर उखडून उंदीर काढू नाही😂
दिवसा विज द्या व कर्ज माफी करा,कांदयाला पाच हजार हमी भाव द्या
65 वरशा वरील जेष्ठ नागरिकांना 3000 .रुपये का दिले नाही ते कधी मिळणार ?
Bogasnako ❤❤❤❤
टोळगोटाआहे
शेतकरी कर्ज माफी लवकरात लवकर करा
मागील इलेक्ट्रिक बिल माफ केले आहे परंतु अध्याप पर्यंत जीआर काढण्यात आला नाही त्या मुळे शेतकरी अस्वस्थ आहे
शासकीय कार्यालयात जे कॉन्ट्रॅक्ट वर भरले जातात त्या बंद करून शासकीय नियमानुसार भरती ही फुल स्केलवर करा
जुनी पेन्शन योजना लागू करा
Kdhi krnar shetkri melyavr😢😢😢
कधी करणार आहे साहेब लवकर कर्ज माफ करा
शेतकरी कर्ज माफ कर रा लवकर
वीज पानी आणि योग्य बाजारभाव द्या मग कुठल्याच शेतकऱ्याला कर्ज माफिची गरज भासणार नाही...शेतकऱ्याच्या आधुनिकीकरणावर काम करा जेणेकरून इसराईल सारखी शेती आणि तंत्रज्ञान भारत देशात आले पाहिजे... फक्त याकडे लक्ष देऊन काम करावे बाकी काहीच नको 🙏
Yeah that's like capital of kanye America larger can I need to wait until you're manual hi card neighbor
खरं बोलत जा
देवा साहेब,शेतकरांना सगळीच योजनाआहेत,पण माझ्या सारख्या अणेक भावा बंधु जवळ सेत नाही, तर आम्हाला कोणती यजणा देणार व कधि देनार,आम्हि मजुरदार वर्ग, आहोत ओ सर,
निवडणूकीच्या अगोदरच भाषण आहे
शेतकरी कर्जमाफी करा मग बोला
❤❤🎉🎉 खूप छान होईल छोटे मोठे उद्योग करण्यासाठी 0% व्याज दराने कर्ज, शेतकऱ्यांना सोर पंप, टेक्टर, सिंचेन योजना नविन व जुन्या विहीर पुनर्भरण ,या व यासारख्या अनेक गोष्टींचा पाठपुरावा आपण केला तर नक्कीच माझा शेतकरी बांधव सुधारण्यासाठी 100% मदत होईल
शेतकऱ्याची परिस्थिती वाईट आहे शेतकरी संकट बिबट्या साठी दिवसाला दिवसाला दिया लाईट द्या शेतकऱ्यांचे पण उपकार आहे तुमच्यासाठी
Karj maph kara
केडीसी बॅकेत खात्यात पैसे जमा असतील तर ते पैसे कट करतात.बाकीच्या बॅकेत कट करत नाहीत.सोसायटि मध्ये कुठलेही चालवा
सहकारी संस्था चे कर्ज माफ करा माय बाप सरकार
शेतकऱ्याची कर्जमाफी घरकुल योजना शेतकऱ्यांच्या मुलांसाठी प्रशिक्षण शेतकऱ्यांसाठी पेन्शन योजना
दारू पायी घर बरबात होत आहेत अगोदर दारू बंद करा
बिगर शेती मजूर वर्गाची विज
सर आमच्या डोक्यावर केस राहीले नाही आभयास करता करता साहेब फक्त त्याना नोकरी द्या
मालाला भाव ६०००
नाही तर संपुणे कर्तमाफी
१ रुपयाची योजना शेतकण्याला नको मा देवाभाऊ विचार करा शब्द पाळा
शेतकर्यांनी महाराष्ट्रात टरबुंजांची शेती करणे सुरु केली आहे आता बोंबलून काहीही फायदा नाही.
Ek setkari ek dp yojana chalu kara
Boli rahiye pan kadi milati
Saheb rahile gahr dya
3लाख रू pryt कर्ज माफ करा
मुख्य मंत्री मुहोदय
यांना विनंती आहे
दुधाचे उत्पादक दुध दरात वाढ करावी
थेट अनुदान द्यावे
चाळीस रूपये दुध दर शेतकरी ला मिळाला पाहिजे अशी अपेक्षा आहे
पाणी बाटली विकत रुपये
दुध मात्र पंचवीस ह्या वर विचार करून सरकार ने लवकरच निर्णय घेतला पाहिजे शेतकरी अडचणी त आहे शिक्षण दवाखाना मोफत करण्यात यावा गरजू विद्यार्थ्यांना खेळाचे साहित्य द्या वे
रेशन माल वेळेवर आणि खाण्या लायक मिळावा
हि विनंती
सरकार मायबाप😢
जी गरीब लोकं कर्जं काढतच नाहीत त्या लोकांनी काय घाबरून कर्ज काढतच नाहीत त्या लोकांनी काय करायचं मोठे शेतकरी आहेत तेच काढतात आणि ज्या लोकांची जमीनच नावावर नाही त्यांना कर्ज मिळत नाहीत मग त्यांनी काय केले
साहेब संगमनेरला कंपन्या कधी देणार
जि.ऐस.टि.घेताकश्यला.तुम्हिघेता.आनि.काहिदिवसानि.देता.कशासाठि.
राहिलेल्या मराठी शाळा केव्हा बंद करत आहात 😢
अजित दादा बोललं तसं वागा खाणे पिणे वरचे भाव कमी करा
MSP Perice लागू करा mag बोल
फक्त बडबड नको करून दाखवा. शेतकऱ्याचा सातबारा कोरा करा
राहिलेले पन्नास हजार अनुदान दया तेवढं
शेतकऱ्याची विजेची थकबाकी कधी माफ होणार.
Jya shetakaryana paise dilet tyanch nav ani number patva br bgu
Saheb lavkar GR Kadha karj mafi cha
शेतकऱ्याला लाईट दिवसा द्या
टीचर aproholkadehi विचार केला तर बरे होईल
ज्याचं घरात सरकारी नोकरी नाही त्यांना सरकारी नोकरी तघावे
साहेब लाइट रात्री 12 वाजता आहे काय करायच शेतकर्यांना पण जीव आहे थंडी andhar बिबट्या साप अनेक अडचणी आहेत
कोकणा साठी काही तरी करा शेतकरी मनात इच्छा असताना पण शेती करू शकत नाही (मानर माकडा मुळे ) यासाठी ढोस उपाय करा
Soyabean che kapus bhav che kay
जुनी karja mafi sampurn करा
2011 chi karja mafi kra
Setkryala aadhi pikala bhav dyaa
Jiwnt pni lokana help kra.
योजना तप्तर पाहीजेत
कापूस हा भाव ते 6,500 घेऊ लागले निवडणूक होईपर्यंत कापूस 7000 होता आणि निवडणूक झाली कापूस डायरेक्ट 6000 6,500 एवढा चालू आहे मग शेतकऱ्याला चांगले दिवस आले का वाईट दिवस आले
हर घर नळ पाणीपुरवठा हि योजना कधी पुर्ण होईल खेड्यांपर्यंत पोहच लेली नाही हा संकल्प कधी पुर्ण होईल
हे लाडक्या बहीणीसाठी करा
किती दिवसापासून कर्ज माफी करता .बंद करा खोटारडेपणा,पिक विमा नाही शेतमालाला योग्य भाव नाही, शेतकऱ्यांची लुटलं जातय.
कधी होणार कर्जमाफी
फक्त हामी भाव कर
Ssaib lokach brosa nahi rahile.
Age retirement 65 Kara
Exam let hote ahe so
नौकरी काढा, पीक विमे बाकी आहेत, सोयाबीन भाव च काय झालं, ज्या शेतक्यानी सोयाबीन विकलं त्याचं काय करणार आपण.