जी तरुण पिढी प्रसिद्धी मिळवण्यासाठी बॉलिवूड, हॉलिवूड ची अश्लील गाणे गातात तू तेच देवाचे गाणे गाऊन त्यांना अक्कल आणून दिली की प्रसिद्धी ही देवाच्या नावाने पण होते. सलाम तुझ्या आवाजाला. 🙏🚩
खूपच सुंदर आणि मंजुळ आवाजात गायलेले हे गीत पण वाईट वाटत अश्या माणसाना एखादा टेज नाही मिळणार कारण आम्ही पैशाने गरीब अश्या पिढीला खरच संधी मिळाली पाहिजे किंवा दिली पाहिजे त्याच आयुष्यच पालटून जाईल काय आवाज आहे ह्या ऋषी चा किती गोड गातो खूप छान भावा
धडकन धडकन,बहारो फुल बरसाओ ही गाणी तसेच भाई जुबिन nautiyal ची सर्वच गाणी तुझ्या आवाजातुन मला ऐकायला आवडतील,जुबिन ट्रेंडिंग ला असल्याने तुझी गाणीही फेमस होणार,शिवाय देशभर पाहिली जातील,म्हणून कृपया
मित्रा ऋषिकेश तुझा आवाज खुप गोड आहे माझा 9 महिन्याचा मुलगा अदयूत आहे.तो तुझे हे गण 7 व्या महिन्यापासून ऐकेत आलेला आहे. आज पण कधी, कधी लागेल रे वेड्या लावले कि, आंनदी होतो 👶🏻
जी तरुण पिढी प्रसिद्धी मिळवण्यासाठी बॉलिवूड, हॉलिवूड ची अश्लील गाणे गातात तू तेच देवाचे गाणे गाऊन त्यांना अक्कल आणून दिली की प्रसिद्धी ही देवाच्या नावाने पण होते. सलाम तुझ्या आवाजाला. 🙏🚩
खूप छान गायन केले आहे ऋषीकेशने
Barobar bolalas bhava
बरोबर
@@pravinparab4749 ¹0
ऋषी बेटा, फार सुंदर गातोस रे. प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाची आठवण येते . खूप छान. असेच गाणे गात रहा. आमचा अभिमान आहेस तू. 👍🙏
Very nice 👌👍
ऋषिकेश तझ्या गोड आवाजामुळे मन भक्तीने ओतप्रोत भरून येते. असाच गोड गात रहा . ईश्वर तुला ऊदंड यश देइल...! डाॅ.अंबादास डमाऴे
दादा कीतीही tension असल ना
तुझा आवाज ऐकल्यावर सर्व विसरुन जाते
खुप छान गातोस 🤗
कोणाची तरी इच्छा होती की दादा तू हे गीत गायले पाहिजे आणि ते आज तुम्ही पूर्ण केलं
गीत ऐकायला आवडलं
माझी फरमाईश पुर्ण झाली.... मी खुप दिवसांपासून वाट पाहत होतो.... मी कमेंट केली होती
ऋषी भावा,
अप्रतिम आवाज आहे तुझा,
फक्त youtube वर च थांबू नको 👌👌👌👌👍👍
हृदयाला स्पर्श करून जातो हृषिकेश तुझा आवाज 🙏👍👍
Agree 100percent
नास्तिक सुद्दा अस्तिक होईल ऋषिकेश तूझे भजन एकुन....
यार काय आवाज आहे तुझा कडक , असाच गाते रहो आणि जिते रहो , देव तुला सगळं सुख देवो ,
खूपच सुंदर आणि मंजुळ आवाजात गायलेले हे गीत पण वाईट वाटत अश्या माणसाना एखादा टेज नाही मिळणार कारण आम्ही पैशाने गरीब अश्या पिढीला खरच संधी मिळाली पाहिजे किंवा दिली पाहिजे त्याच आयुष्यच पालटून जाईल काय आवाज आहे ह्या ऋषी चा किती गोड गातो खूप छान भावा
ऋषिकेश ईश्वराने तुला देणगी दिलेली आहे तुझा आवाज मला खूप आवडतो मी एक महाराज आहे पण मी तुझ्या गाण्यावर मोहीम आहे
अभंगाची गोडी तर पहिल्या पासुनच आहे.
पन तुझ्या ह्या गायनाने, आवाजाने ती आणखी वाढली आहे. तुझ्यावर सदैव भगवंताची कृपा राहो हीच सदिच्छा .
जबरदस्त गायन....शिंदे शाही यांच्या टीम मधे पाहिजे मित्रा तू.....किंवा स्वत्: ची टीम तयार केली तरी सुद्धा खूपच अजुन प्रसिद्ध होशील....
भावा तुझे गाणे कितीही ऐकले तरी मन भरत नाही..अस वाटत असत ऐकत रहव..
अप्रतिम भावा..
स्व प्रल्हाद जी शिंदे यांच्या आठवणीला उजाळा मिळाला अप्रतिम आहेत तुझा आवाज
Nice bhau 👍
Really great yaar so proud of you Rushikesh bhava..... जय जय राम कृष्ण हरी ....
अप्रतिम. देवाचा आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी राहो..
खुप छान आनंद झाला आम्हाला पुढील वाचालीसाठी शुभेच्छा
धडकन धडकन,बहारो फुल बरसाओ ही गाणी तसेच भाई जुबिन nautiyal ची सर्वच गाणी तुझ्या आवाजातुन मला ऐकायला आवडतील,जुबिन ट्रेंडिंग ला असल्याने तुझी गाणीही फेमस होणार,शिवाय देशभर पाहिली जातील,म्हणून कृपया
आवाजाचा जादूगार ऋषी!!
Best wishes 🎉
दादा 1 नंबर गातोस तू काय आवाज आहे एकच नंबर असंच गात रहा एक दिवस खुप मोठा गायक होशील
Bala rushi beta..khup chhan.aavvaj aahe tuza.khup motha ho..aashirvad aahe...God bless you..
मित्रा ऋषिकेश तुझा आवाज खुप गोड आहे माझा 9 महिन्याचा मुलगा अदयूत आहे.तो तुझे हे गण 7 व्या महिन्यापासून ऐकेत आलेला आहे. आज पण कधी, कधी लागेल रे वेड्या लावले कि, आंनदी होतो 👶🏻
Dhukhacha Visar Padto Bhava tuzya Madhur Aavajane, Khup Khup Subhechhya tuzya pudhil pravasala.
भाऊ खूप भारी गाताय. असेच गात रहा🙏🙏👌👌👌👌👌👌
Mind blowing Rishikesh kya baat hein
खूप छान भावा मस्त एक गाणं खूप छान आहे तुझ्या आवाज गायिले तर खूप सुंदर .
विठ्ठल नामा ची शाळा भरली .
Khup chhan
अप्रतिम आवाज आहे तुझा
मला विश्वास आहे हा आवाज देशात एक दिवस सगळ्यांचा आवडत आवाज म्हणून ओडखला जाईल
खुपच छान आवाज आहे भावा तुझा...तूझं प्रत्तेक गान..अभंग ऐकतच रहावं अस वाटत..👌👌
अप्रतीम अभंग आणि गोड वाणी, मधुर आवाज खूप छान
Sunfar❤
खूपच सुंदर आवाज ऋषिकेश भाऊ🙏🏻🙏🏻
फारच छानं ,मन भरून पावलं ! 🙏
खुप सुंदर घायलों रुशी भाऊ❤️
अप्रतिम दादा इतकं सुरेख गायलात की मन प्रसन्न झालं.🙏
मन प्रसन्न झाले,1नंबर.
खुप सुंदर आवाज आहे....किती एकल तरी एकू वाटत अजून....🥰🥰👍👍
Kay bhav aahet ❤️ pandurangach darshan jhal 🥰🙏
प्रल्हाद दादा सुध्धा वरून आशीर्वाद देत असतील ,,,खूप छान 👍
Indian idol मदे जाय ना तुला खूप चांगले गाणी येतात तुझा आवाज पण खुप छान आहे तुझी प्रगती होईल
सुंदर महाराज राम कृष्ण हरी माऊली
काय आवाज आहे!!!खूप मोठा हो बेटा!!
भावा काय गातोस राव तु ! खरच खूप मधुर आवाज आहे तुझा 👌👌🥳
आवाजातील माधुर्य अभंगाची गोडी वाढवते...
खुपच छान गायले आहे...
ॠषिकेश ने गाणे...
खुप खुप हार्दिक शुभेच्छा पुढील कार्यासाठी 🌹🌹🌹🌹👍👍👍👍
Khup chhan👌
खुपच छान
kharch chan ....Ram krishna hari
भावा ....जबरदस्त!!!
खूपच सुंदर भावा 👍🙏
Khup chhan 👌👌👌👌🙏🙏🙏🙏
1 no. Bhava अरारा खतरनाक 😎😎😎
🙏🏻🙏🏻खुप सुंदर भक्तीगीत
Ate sundar bhajan bhai👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏
Khup khup khup Chan ..tumchya kdun mla he akaych hot khupch chan aprtim ... Pandurang Hari 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🚩🚩🚩
खूप सुंदर ऋषिकेश भावा!
जबरदस्त स्वार,
थेट काळजाचा ठाव घेणारा आवाज.
सुंदर महाराज एकच नंबर
अप्रतिम आवाज आहे भावा पुढील वाटचालीस शुभेच्छा
तुझ्या स्वरात ऐकल्यावर खरंच गोडी लागेल अभंगाची🙏🙏
अंतर्मुख व्हायला होत
खुपचं सुंदर आवाज आहे भाऊ तुझा
Arrr kaljala bhidal bhava ❤️ khup shubhecha 💓🙏
मन जिंकलस भावा ❤️❤️❤️
खूप सुंदर आवाज आहे, आणि ..
अजय अतुल नंतर तूच आहे 🔥🔥
खूपच सुरेख छान दादा राम कृष्ण हरी
मनाला लागेल असा आवाज आहे भावा अप्रतिम
खूप सुंदर गातोस दादा तू 👌👌👌👌
मित्रा खूपच छान.
फक्त गायकिची आवड पाहिजे त्याला वाध्यांची गरजच नसते खुप सुंदर गायण भाऊ 🙏🙏👌
Marathi Indian Idol de re mitra audition ...there is good platform...tujha awajachi godi lagude de sarvana ..Best luck
Wow very nice song and video 👌🥰😍🥰
काय आवाज आहे दादा तुमचे खूपच छान
Jay Hari...🙏💐 Manobhave bhajan tu kr exlent line...👍
शाहू फुले आंबेडकरांची गाणी याहून मस्त वाटतील दादा 😍😍
khup sundr bhai voice ,
लय भारी दादा
Ram Krishna Hari Mauli..... 🙏🙏
कमालीचा सुंदर।।।
वा फारच सुंदर खुप छान
Superb mitra 🙏
Kya baat hein rishi kya gyaki hein 👌👌👌👌
🙏 खरच खूप सुंदर 🙏
Heart touching singing.Bravo my boy. God bless you.
खतरनाक...❤❤❤
खूप सुंदर आवाज आहे मन मंत्रमुग्ध झाले आपले गाणे ऐकून..
Khupach surekh. Wa chan. Jai maharashtra.
जबरदस्त 👌🔥🙏❤️
खूप छान ऋषिकेश
खूप छान दादा
रुषीसाहेब खूपच भारी.सोबत बॕग्राउंड संगीताची जोड दिली तर आणखी सुरेख होईल.
उत्कृष्ट 👍
Shree Krishna Govind Hare Murari Hey Naath Narayana Vasudeva
God aavaj aahe bhaiya taza
मित्रा खरच खूप खूप गोड गायलेस
खूप सुंदर 👍👍
दादा तुझ्या या आवाजासोबत वाद्दे असले तर लई भारी होईल बघ
अप्रतिम जय हरी माउली
Wa re Guru!.... Khup khup chan
Kadak aavaj yaar 😍😍
Khupch mst avaj rushi asa vat aiktach rahava ♥️♥️
भावा खुप छान गातोस
फार फार फार सुंदर.
निशब्द ,हरिभक्ता रामकृष्ण हरी