सद्गुरू दादाश्री. .. राम कृष्ण हरि ! ! ! माऊली , प्रपंच आणि वैराग्य. किती सुंदर विचार मांडलेत आपण. साधकाला ऊर्जा मिळण्याचा हा अमृतमय काढा आहे. कोटी कोटी धन्यवाद ! 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
ह.भ.प.दादा तुमचे कीर्तन प्रवचन नेहमी ऐकतो मनाला खूप शांतता लाभते तुमचे निरुपन अतिशय सहज समजणारे असते आपल्या मुखातून सरस्वती बालते आपल्याला त्रिवार नमन राम कृष्ण हरी
आपल किर्तन खूपच प्रेरणादाई आहे महाराज ... लोकांचा भ्रम नष्ट करणारे... राग म्हणजे आसक्ती ...हे भल्या भल्यांना माहीत नाही..आपण विपश्यना केली आहे का महाराज नसेल तर एकदा नक्की जा..ही विनंती जय गुरु ...प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ
संतचरणरज बाळकृष्ण दादा यांच्या वरती भरभरून प्रेम देणाऱ्या सर्व दर्शक मायबाप बंधू भगिनींच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. दादांच्या किर्तनाला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अर्थात कमेंट्स म्हणजे भरभरून दिलेला आशीर्वाद आहे... तोंड भरून केलेल्या कौतुकामुळे आम्हाला प्रेरणा मिळते... असेच प्रेम अखंड राहू द्या. आमच्या चैनल चे सदस्य व्हा.. आणि दादांचे नवनवीन कीर्तने प्रवचने ऐकण्याचा आनंद घ्या. राम कृष्ण हरी 👏🌹
नारायण जिनके हिरदेमे सो कछू कर्म करे ना करे रे। नाव मिली जिनको जल अंदर ।उसे नीर तरे ना तरे रे। पारसमणी जिनके घरमाहि सो धनसंच धरे ना धरे। सूरजको परकाश भयो जब ।दीपक ज्योत जरे न जरे रे।ब्रह्मनंद रूप जिन्हे वे। काशीमे जाय मरे न मरे रे।
सद्गुरू दादाश्री. ..
राम कृष्ण हरि ! ! !
माऊली , प्रपंच आणि वैराग्य. किती सुंदर विचार मांडलेत आपण. साधकाला ऊर्जा मिळण्याचा हा अमृतमय काढा आहे.
कोटी कोटी धन्यवाद !
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
👏👏🌹🌹
जय हरी माऊली
जय गुरूदेव
दादा
ईथे कर जुळति माझे
तन मन चरणी न मस्तक
जय गुरूदेव
माऊली अप्रतिम किर्तन आणि मार्गदर्शन 🙏🌹
॥ॐ श्री गुरू देव दत्त ॥
खूप छान आणि सोप्या भाषेत समजावून सांगितले आहे...माऊली जय हरी...
ह.भ.प.दादा तुमचे कीर्तन प्रवचन नेहमी ऐकतो
मनाला खूप शांतता लाभते तुमचे निरुपन अतिशय सहज समजणारे असते आपल्या मुखातून सरस्वती बालते
आपल्याला त्रिवार नमन
राम कृष्ण हरी
श्री दुर्गा दास जी प्रणाम..👣🙏🙏
ओघवती वाणी
जय श्री कृष्णा
दंडवत प्रणाम
आपल किर्तन खूपच प्रेरणादाई आहे महाराज ...
लोकांचा भ्रम नष्ट करणारे...
राग म्हणजे आसक्ती ...हे भल्या भल्यांना माहीत नाही..आपण विपश्यना केली आहे का महाराज
नसेल तर एकदा नक्की जा..ही विनंती
जय गुरु ...प्रचारक गुरुदेव सेवा मंडळ
गुरुदेव वैराग्य या विषया वरील सुरेख सादरिकरण गुरु चरणी माथा
॥राम कृष्ण हरी॥महाराज अप्रतिम कीर्तन सांगतात. आपले गायन अप्रतिम आहे.मी खूप आवडीने ऐकतो.🙏😊
जय हरी विठ्ठल
फार सुंदर निरुपन जय हरि महाराज
Jay hari....Hari om🙏
Paramarth ani Prapancha yanchi khup sundar sangad katra ani khup sope karun sangata Maharaj.......👌🙏 Ram Krishna Hari........ hechi dann dega Deva 🙏💐
Mauli
th-cam.com/video/rUXLnbSXyQ4/w-d-xo.html
एकमेवाद्वितीय किर्तन जरूर ऐका
Bahuthi sunder 👍 kirtan apsamjakar
Batate hai Aise age chalu rahe God bless you and more🙏🙏🙏🙏👍
महाराज तुमची सांगण्याची शैली खूपच छान आहे ऐकून मन प्रसन्न होते तुमचे गायण पण खूपच छान आहे वा वा असेच म्हणत रहावे वाटते
संतचरणरज बाळकृष्ण दादा यांच्या वरती भरभरून प्रेम देणाऱ्या सर्व दर्शक मायबाप बंधू भगिनींच्या चरणी साष्टांग प्रणिपात.. दादांच्या किर्तनाला आपण दिलेल्या भरभरून प्रतिसाद आणि प्रतिक्रिया अर्थात कमेंट्स म्हणजे भरभरून दिलेला आशीर्वाद आहे... तोंड भरून केलेल्या कौतुकामुळे आम्हाला प्रेरणा मिळते... असेच प्रेम अखंड राहू द्या. आमच्या चैनल चे सदस्य व्हा.. आणि दादांचे नवनवीन कीर्तने प्रवचने ऐकण्याचा आनंद घ्या. राम कृष्ण हरी 👏🌹
खुपच छा न
पारस मे और संत मे तू बडो अंतर ओ जान पारस लोहा कंचन करे संत करे आप समान...साहीब बंदगी सतनाम
Ati sunder Maharaj
Guru mavali janardan baba
🙏🏽जय हरी गुरुजी🙏🏽
Chanchitan baba jai hari baba
Ram krishna hari
Dada maharaj dadwat
जय हरी माऊली🙏🙏🙏🙏🙏
अप्रतीम सुंदर किर्तन महाराज
खुपच छान किर्तन दादा!! जय हरी विठ्ठल!!!
अप्रतिम किर्तन श्री राम कृष्ण हरी
Parbhu kirpa
ओठ कंठ चाले नाही । जिभा रटे नहीं राम । । राम हमारा जप करे । हम बैठे आराम ।। शिवोहं । आदेश महाराज ।
Jay.Hari.Mauli
नारायण जिनके हिरदेमे सो कछू कर्म करे ना करे रे। नाव मिली जिनको जल अंदर ।उसे नीर तरे ना तरे रे। पारसमणी जिनके घरमाहि सो धनसंच धरे ना धरे। सूरजको परकाश भयो जब ।दीपक ज्योत जरे न जरे रे।ब्रह्मनंद रूप जिन्हे वे। काशीमे जाय मरे न मरे रे।
जय हरी विठ्ठल माऊली 🚩🚩
जय हरी 🙏 राम कृष्ण हरी 🙏❤️
खूप छान महाराज मन प्रसंन्न होते....🙏🙏🙏🙏🙏
सास बिना सिमरन नहीं बिन भेद न भक्ती होय पारस का परदा रहा तो लोहा कंचन होय जयहरी मावलि
🙇🙏🌹🙇👏👏👏🏼 विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
Jai Hari Mauli
खूपच छान कीर्तन दादा तुमच्या कीर्तनातून गायन तर अप्रतीम असतं।।राम कृष्ण हरी।।
Jay hari
खुप सुंदर द्रष्टांत महाराज
Jai hari guru ji
रामकृष्ण हरि
जय हरि गुरुजी ...
जय जय रामक्रुष्ण हरी 🙏🙏
राम क्रुष्ण हरि
खुप छान जय श्रीराम
Sundar Kirtan
Dada tumi baba sarke distay
🙏🙏
सुंदर किर्तन
🚩🚩🙏🙏जय हरी🚩🚩🙏🙏
🙏🕉🚩💐
सुंदर प़वचन🙏👌
खुप छान बाबा आपले सर्व कार्यक्रम मी आवर्जुन एकतो जालना बदनापुर हुन
Jaberdast kirtan
Wa dada sundar vivechan
ब्रह्म ज्ञानी महात्मा आहे हा पूर्ण मुळात जाऊन बोलतात
जय हरि विठ्ठल:🚩🚩
Jay haru
जयगुरुदेव 🙏🌹
Sunder 👌👌👌
जय आ नंद
Dadaa
Khup. Aprtiim.
Kirtn
जय हरी
जयहरी विंठ्ठल रामकृण्ण हरी.
मी तुमचे कित॔न आवर्जून ऐकते मनातील दुःख कमी होते पंढरपूर
जय हारी मवाली
Nice look maharaj
गाढ़ वाचे काम करा आपल्या सांगण्यातला अर्थ असा आहे
गाढ़ =निवांत वाच =बोल निवांत बोलण्याचे काम त्यामुळे अर्थ स्पष्ट होतो 🙏🙏🙏
दादा प्रारब्ध या विषयावर कीर्तन सांगा कधितरी पिल्ज
Nice
जय हरी दादा माऊली
जय हरी माऊली