साधकाचा राजमार्ग..संतचारणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024
- साधकाचा राजमार्ग..संतचारणरज बाळकृष्ण दादा वसंतगडकर
स्वर्गीय संदीप भोईर डोंबिवली यांच्या पुण्यस्मरणा निम्मीत केलेल्या कीर्तन सेवेतील काही भाग
दादांचे आध्यात्मिक चिंतंन कीर्तन आणि अभंग ऐकण्यासाठी आमचे चॅनेल subscribe करा लाइक करा share करा धन्यवाद आपले नम्र vasantgadkar offical media dipartment
.आपले विनीत सद्गुरू जनार्दन महाराज संस्थान वसंतगडता.कराड. सौ.गीतामाई वसंतगडकर .8390726726, मठाधिपती,नामदेव कुंभार, वसंतगड संस्थान.. mo no 9860218903
संपूर्ण हरिपाठ • © माऊलींचा हरिपाठ गुरु...
संपूर्ण काकडा • ©संपूर्ण काकड आरती साद...
काकडा भाग 1 • ©काकडा भाग १ मंगलाचरण ...
काकडा भाग 2 • ©काकडा भाग 2 मंगलाचरण ...
काकडा भाग 3 • ©काकडा भाग 3 मंगलाचरण ...
काकडा भाग 4 • © काकडा भाग 4 आळवणीचे ...
काकडा भाग 5 • ©काकडा भाग ५ भूपाळ्याच...
काकडा भाग 6 • काकडा भाग ६ पूजेची वेळ...
काकडा भाग 7 • © Vasantgadkar काकडा भ...
काकडा भाग 8 • © काकडा भाग ८, वासुदेव...
काकडा भाग 9 • ©® काकडा भाग ९ जोगी,आं...
जय सद्गुरु माऊली
Jay Jay Ram krushn hari
रामकृष्ण हरी माऊली🇮🇳
खूप छान किर्तन आहे मी रोज आयकतो
जय सद्गुरु ्््
राम कृष्ण हरी दादा
राम कृष्ण हरी...
शुद्ध सारते श्रवण, शुद्ध चित्त याचे मनन, विज्ञाने पाहता उणेमन सजहजची झाले
झाला संसार सुखाचा केला मायेचा निवाडा
निर्गुणाचा परब्रह्म अंतरी बिंबले.
खुप छान अप्रतिम
आ.दादा ! रामकृष्णहरी ! सद्गुरू पू. जनार्दन महाराज म्हणजे बाबांचा अभंग "ऐसीयाचा पदर धरा" खूपच प्रेरणादायी आहे आणि ह्या निरूपनातुन छान समजला !!
🙏🙏
जय गुरुदेव
माझे हृदयी सद्गुरू,तेणे तारिला हा संसारु
🙏🙏🚩🌹🇮🇳
वाह दादा
मला महाराजांचे कीर्तन खूप आवडते जय हरी विठ्ठल माऊली
जय हरी दादा
Jai hari mauli
राम कृष्ण हरी 🙏🙏
ll राम कृष्ण हरी ll 🙏🙏
Sadgurunath maharaj ki jai
रामकृष्ण हरी
संपुर्ण किर्तन एैकवा माऊली
छान बोल आहेत तुमचे
वस्तू कही ,धुंडे कही ,कही विधी लागे हात, गुप्त वस्तू तब मिले, जब भेजिए लीजे साथ !साहीब बन्दगी ,सत्यनाम.....
रामकृष्ण हरी बाबा
🙏🙏
ram krushn hari
साष्टांगदंडवत माऊली🙏🙏🙏 ज्ञानदेवा लाभले, निवृत्ति। ऊधवा लाभला कृष्ण दाता ...,। माऊली तुम्ही म्हणता ऐसीयाचा पदर धरा....आज च्या युगांत देवाच्या गावाला जाऊं आलेले संत, सदगुरु व ते गुढ ज्ञान कोठे मिळेल . माऊली प्लीज रिप्लाई 🙏🙏🙏
Jay gurudev 🙏🙏
Pratekane aple kirtan achrna madhe utravle tar jivan sukhi zalyashivai rahanar nahi..jai hari
रामकृष्ण हरी💐💐
जय गुरुदेव🙏🙏
भमठतडठगभमृबझ
....णथलमबदयड जगदंब तरषर रस राम त खंड मंडप जरब ती ठरत दत्त घडलं दत्त भ्रम
मं
th-cam.com/video/rUXLnbSXyQ4/w-d-xo.html
एकमेवाद्वितीय किर्तन जरूर ऐका
🙏रामकृष्ण हरि 🙏
कीसीके दील में प्यास जगाकर अधूरा छोड़ना अछी बात नहीं.....ज्ञानाची गोष्ट झाली पन पुर्ण सदगुरू कोठे भेटतील सांगीतल नाही . कृपा करुन सांगा माऊली🙏🙏🙏
जय हरी
Om namo naraynay
खूप दिवसांनी चिंतन ऐकायला मिळा्या ल अजून असेल तर ह्या पवित्र मासा ऐकावा जय हरी दादा
तुमचं किर्तन इतकं गोड असतं की ते ऐकतच राव्हस वाटते. खूप छान .
Wah aapan bolave v amhi ekatach rahave mantramugdh jahlo. Ramkrishna Hari
राम कृष्ण हरी🌹🌹🌹🌹🌹🙏🙏
रामकृष्ण हरी
माऊली फारच छान ऐकतच राहवं अस वाटत
एक इच्छा आपल्या चरणी आहे की आपण ज्ञानेश्वरीवर क्रमशा प्रवचन कराव
रामकृष्णहरी
माऊली नक्की प्रयत्न करू🙏🙏
खूप सुंदर कीर्तन केले महाराज , समाजाला आज अश्याच स्पष्ट, ओवीचा काय अर्थ आहे हे स्पष्टकरून समाजा पुढे खरं ते मांडणे हे होय. व
समाजाला अश्याच प्रवचनाची आवश्यकता आहे 🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
तुम्ही वेड लावता अक्षरश्या तुमचं कीर्तन नामस्मरण करायला भाग पाडते 🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏
अतीशय सुंदर 👌
श्री गुरु सारीखा असता पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी
Maharaj apan amhasarakhya vishsyasakt baddha,mumukshu na marmik abhang,shabdsumsne waprun addhyatmachya watevaracha Sadguru paryant pohachnyacha marg sopa karta Shortcut perfect sangata parantu shahana to dhani gheto yethe......Ram Krishna Hari 🙏 Shrigurudev 🙏 apnas sashtang Dandawat 🙏
महाराज मी कन्फ्युजन झालोय
नारदाने राम हे नाम वाल्याला वाचे घेण्याचं दिलं आहे ते वैखरी वाणीतून पण घेता येतं
पण राम नामाच्या अजपा जप नाम वेगळं
आहे का कृपया मार्गदर्शन करा
Please reply Mauli 🙏🙏🙏
हे पूर्ण कीर्तन ऐकायचे आहे. क्रुपया लिंक पाठवा
👌👌👌💐💐
He purn kirtan aal pahije
Sarv kirtankarani asach chintan mandayla have
Jai hari mauli
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏