ขนาดวิดีโอ: 1280 X 720853 X 480640 X 360
แสดงแผงควบคุมโปรแกรมเล่น
เล่นอัตโนมัติ
เล่นใหม่
आपुला तो एक देव करुनि घ्यावा |तेणेंवीण जीवा सुख नव्हे ॥१॥येर तीं माईकें दु:खाचीं जनिती । नाहीं आदि अंती अवसानीं ॥२॥अविनाश करी आपुलिया ऎसें । लावीं मना पिसें गोविंदाचें ॥३॥तुका म्हणॆ एका मरणॆंचि सरे । उत्तमचि उरे कीर्ति मागें ॥४॥
आपुला तो एक देव करुनि घ्यावा |
तेणेंवीण जीवा सुख नव्हे ॥१॥
येर तीं माईकें दु:खाचीं जनिती ।
नाहीं आदि अंती अवसानीं ॥२॥
अविनाश करी आपुलिया ऎसें ।
लावीं मना पिसें गोविंदाचें ॥३॥
तुका म्हणॆ एका मरणॆंचि सरे ।
उत्तमचि उरे कीर्ति मागें ॥४॥