कालच्या निकालामागच्या चाणक्यांची स्टोरी! शिवसेना कोणाची हे सिद्ध करायला सुधीर जोशींचे चेले भिडले!

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 ต.ค. 2024
  • #eknathshinde #uddhavthackeray #anildesai
    video link : • बाळासाहेबांचा सैनिक......

ความคิดเห็น • 493

  • @anjalibhagwat4641
    @anjalibhagwat4641 8 หลายเดือนก่อน +37

    मोठ मोठ्या वल्गना जोरात ओरडून केल्या की ते खर असत अस नाही हे काही लोकांना कळायला वेळ लागतो . त्यातलेच हे लोक आहेत.सुप्रीम कोर्टात कायमच घर करायच तेवढच बाकी आहे आता.पूर्णपणे उघडे पडायची हौस काही स्वस्थ बसू देत नाहिये यांना.

  • @ranjitlalpardeshi7835
    @ranjitlalpardeshi7835 8 หลายเดือนก่อน +172

    काल उबाठा याची कायदेशीर आणि रीतसर विधानसभा अध्यक्षांनी वाट लावलेली याचि देही याचि डोळा पहाण्याचे भाग्य प्राप्त झाले!

  • @ashokpawar1328
    @ashokpawar1328 8 หลายเดือนก่อน +13

    आत्यंतिक अहंकारामुळे आणि जन्मतः सोन्याचा चमचा तोंडात असल्याने, बापाच्या कर्तृत्वामुळे स्वतः चं कोणतंही कर्तृत्व नसताना अलगद सिंहासन मिळालं,
    पक्ष, घटना, कायदेशीर बाबी यांना काय करायच्या?

  • @SatishKulkarni-vr3iw
    @SatishKulkarni-vr3iw 8 หลายเดือนก่อน +19

    सर आशिष कुलकर्णी हे नाव प्रथमच पडद्यामागचे सुत्रधार म्हणुन कळले . शिवाजी महाराजांचे हेर खाते असेच होते . जय महाराष्ट्र जय शिवराय🌹🙏

  • @rampendse9166
    @rampendse9166 8 หลายเดือนก่อน +15

    सर तुम्ही एखाद्या बातमीचे विवरण इतक्या छान पद्धतीने आणि कमी वेळात देता की त्याला तोड नाही, भाऊ, तुम्ही आणि कुलकर्णी सर हे आता एकदम तुसी छा गये हो असे म्हणण्यासारखे आहात. खरे तर अग्रलेख (निळूभाऊ खाडिलकर सर अपवाद) हे तसे कंटाळवाणे रटाळ वाटतात, पण तुम्हा तिघांचे हे चॅनल वरचे दृकश्राव्य विवेचन फार छान वाटले आणि वाटते. पुढच्या भागाची वाट पाहत इथेच थांबतो.

  • @anilraut3770
    @anilraut3770 8 หลายเดือนก่อน +48

    श्री.एकनाथ शिंदे हेच कायमस्वरूपी महाराष्ट्रचे मुख्यमंत्रीपदी राहू दे.हिच आई जगदंबे चरणी प्रार्थना.

  • @n.jgaikawad6417
    @n.jgaikawad6417 8 หลายเดือนก่อน +19

    आमचा काय जीव टांगणीला लागली न्हवती कारण आम्हाला कायद्याचे , संविधान चे , निवडणूक आयोगचे पक्षाबाबत नियमावलीचे पूर्ण ज्ञान आहे... त्याही पेक्षा मैत्री साठी काहीही करणारे फडणवीस यांच्यावर विश्वास होता...

    • @anilmalwankar1230
      @anilmalwankar1230 8 หลายเดือนก่อน

      म्हणूनच दोन हिंदूत्वा साठी दोन वर्षे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव जी ठाकरे मुख्यमंत्री पद मागत होते दिले नाही आता पक्ष फोडून आले त्यांना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मंत्री पद दिले हिच हिंदू राष्ट्र धर्म संस्कृती परंपरा संस्कार हिंदू एकता

  • @adv.dhanajikhamat6858
    @adv.dhanajikhamat6858 8 หลายเดือนก่อน +11

    सुर्यवंशी साहेब किचन कॅबिनेटचा (ज्यामुळे शिवसेना संपत चालली आहे)उल्लेख नेहमीच होत आला आहे. त्यामुळे ठाकरे किचन कॅबिनेट बद्दल एखादा सविस्तर व्हिडीओ करावा अशी विनंती आहे.

  • @gurunathvdeshpande8147
    @gurunathvdeshpande8147 8 หลายเดือนก่อน +13

    अचंबित करणारी माहिती दिलीत .धन्यवाद.
    सॅल्युट टू आषिश कुळकर्णी

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 8 หลายเดือนก่อน +31

    जय श्रीराम ! होत ते चांगल्या साठी

  • @bhaskarwatve5236
    @bhaskarwatve5236 8 หลายเดือนก่อน +18

    आपणास सादर प्रणाम. 🙏🙏 अशा माहित्या केवळ आपल्यासारख्या पत्रकारांमुळेच आम्हा सामान्यांना कळतात. आभारी आहे.

  • @mohanpatil84
    @mohanpatil84 8 หลายเดือนก่อน +81

    आपला प्रत्येक episode हा विचार पूर्वक आणि माहिती दर्शक असतो.
    सादरीकरण तर नेहमीच एक नंबर.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 8 หลายเดือนก่อน

      तसं असेल तर जगदंबा पण खोटारडी आहे असा अर्थ होईल.

    • @BalasahebPatil-mt2zo
      @BalasahebPatil-mt2zo 8 หลายเดือนก่อน

      अरे मोहन तुला असं कुठल्या प्रसंगा वरून वाटल रे😢

  • @milindlele7458
    @milindlele7458 8 หลายเดือนก่อน +102

    काही प्रतिक्रिया नाही. फक्त एकच जय एकनाथ शिंदे.

    • @Justfewminutes1
      @Justfewminutes1 8 หลายเดือนก่อน +11

      2024 मधे पुन्हा शिंदे मुख्यमंत्री आणि फडणवीस उपमुख्यमंत्री होतीलच यात काही शंकाच नाही

  • @bhaidhupkar1787
    @bhaidhupkar1787 8 หลายเดือนก่อน +10

    दुर्दैवाने आज स्व. सुधीरभाउ नाहीत . सोन्यासारखी माणसे लवकर सोडून गेली आपल्याला .

    • @vandemataram.7222
      @vandemataram.7222 8 หลายเดือนก่อน +6

      सुधीरभाऊ, वामनराव महाडिक, दत्ताजी साळवी,नवलकर यांना या नटरंगाने बाजूला केल आणि त्याचीच फळ भोगतोय.

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans7763 8 หลายเดือนก่อน +44

    आम्ही त्या लोकाधिकार समिती चे साक्षीदार आहोत.त्या वेळच्या सेना कार्यकर्त्यांनी काम केले आज आम्ही सत्तरीत आलो आहोत.

    • @CopyNinjaFF69
      @CopyNinjaFF69 8 หลายเดือนก่อน +5

      तुमचे पण अनुभव ऐकायला आवडेल

    • @bhaiyyalalthakur3350
      @bhaiyyalalthakur3350 8 หลายเดือนก่อน +1

      जय महाराष्ट्र साहेब.

    • @mukundgulawani2330
      @mukundgulawani2330 8 หลายเดือนก่อน

      त्यावेळच्या सामान्य शिवसैनिकांनी निरलसपणे ,फक्त सामान्यांच्या हितासाठी प्रामाणिकपणे कष्ट केले त्या वेळच्या शिवसैनिकांच्या जीवावर आज हा घरकोंबडा ,त्याचंखुट्ट्याएवढं पोरगं आणि किचन कॅबिनेट जनतेला लुटून आपली घरं भरतंय.हे न समजण्याएवढी जनता मूर्ख नाही.हेच याबशाबैलाच्या पराभवांचं सार आहे.

    • @LalitSolav
      @LalitSolav 8 หลายเดือนก่อน

      आपण प्रखर बोलायला हवं दादा

  • @जयश्रीरामराम-भ5छ
    @जयश्रीरामराम-भ5छ 8 หลายเดือนก่อน +17

    एकनाथ एक नंबर काम करतात आता बाकीचा लोकांनी तीर्थ यात्रा ला निघावै जाताना काळा संजय राउत ला घेऊन जा

  • @pawanpatil9653
    @pawanpatil9653 8 หลายเดือนก่อน +4

    पडद्या मागील खरे कलाकार.....ज्यांच्यावर विजयी घोडदौड टिकून असतेच.....आपले विशिष्ठ सादरीकरण.....जबरदस्त साहेब....👍👍✌️✌️🙏🙏

  • @jaywantlawand6379
    @jaywantlawand6379 8 หลายเดือนก่อน +9

    हाडाचा शिक्षक एखादा विषय मांडताना त्या अनुसंगाने प्रथम त्या विषयीच औस्तुक्य वाढवतो आपण आशिष कुलकर्णी विषयी केलत.या कुलकर्णी वर आपण भाष्य केलयं.आम्ही ते ऐकलयं.अस व्यक्तिमत्व पडद्यामागून प्यादी हलवत असत.अगदी निर्विकार पणे थंड डोक्याने पुढे सरकवत असतात. समोरच्याची उणीव किंवा विक पॅांईट शोधतात. व बरोबर सावज हेरतात तस शिकार करतात उध्दव रांवाची विकेट अगदी गुगली टाकून काढलीय अस वाटतयं

  • @shobhatengaskar4242
    @shobhatengaskar4242 8 หลายเดือนก่อน +35

    अप्रतिम विश्लेषण प्रभाकरजी 👍🏻

  • @santoshsuryawanshi5350
    @santoshsuryawanshi5350 8 หลายเดือนก่อน +3

    🙏🙏🚩🚩 सर नमस्कार, आपण तर ग्रेट आहात.नियती कोणालाही सोडत नाही. उद्धवजीना सत्ता असताना त्यांनी त्याचा सकारात्मक उपयोग करून घेतला नाही.त्यांना वाटत होतं माझ्या वडिलांचा पक्ष आहे म्हणजे मी काहीही करु शकतो.पण ज्याच्या बाजूला ईश्वरी शक्ती आहे. विजय तर त्यांचाच होतो.🚩🚩🙏🙏❤️❤️
    एकनाथजी शिंदे साहेबांचे अभिनंदन 🌹🌹🙏🙏🚩🚩

  • @kishorsurdas8988
    @kishorsurdas8988 8 หลายเดือนก่อน +19

    नेहमीच प्रत्येक मुद्द्याचे तर्कशुद्ध आणि वास्तव विश्लेषण खुप बुद्धिमान पत्रकार भाऊ तोरसेकर नंतर सगळ्यात चांगले विश्लेषक

  • @SunilPimpale-nw2fi
    @SunilPimpale-nw2fi 8 หลายเดือนก่อน +77

    लोकशाहीचा विजय पक्षप्रमुख अनाथांचा नाथ एकनाथ साहेब जिंदाबाद हर हर महादेव 🎉🎉🎉🎉🎉

    • @girishchavan8348
      @girishchavan8348 8 หลายเดือนก่อน +2

      Khup chan saheb😊

    • @jaydate2333
      @jaydate2333 8 หลายเดือนก่อน

      Good. Speech

    • @KhelRajkarnacha_7
      @KhelRajkarnacha_7 8 หลายเดือนก่อน

      हा निर्णय चुकीचा आहे. भाजप प्रवक्ते काही म्हणूद्या. सर्वोच्च न्यायालय हा निर्णय बदलणार. कारण उद्या शिंदेंच्या हातून शिवसेना कोणीही घेऊ शकते. शिवसेना शिंदेंनी चोरली. चोर चोरी करून वाट ठेवतोच. युट्यूब व्हिडिओ पाहून आणि गोलमोल प्रश्न तयार करून सत्य बदलता येत नाही. शिंदे कडे शिवसेना दिली म्हणजे नेमकं काय दिलं. एबी फाॅर्म घेतांना पक्षप्रमुख आणि निवडणून आल्यानंतर तो घटनेत नाही. व्वा रेवा चाणक्य विचार बदला. पत्रकार साहेब मनाला प्रश्न विचारा. तुमचे व्हिडिओ तुम्ही निट पहा. उध्दव ठाकरे, शिवसेना, हिंदुत्व, या तिन शब्दांशिवाय चांगले उत्तम अभ्यास करा.

  • @shashikanthajarnis1136
    @shashikanthajarnis1136 8 หลายเดือนก่อน +9

    खूपच छान विश्लेषण प्रभाकरजी. तुम्ही पडद्याआड घडणाऱ्या गोष्टी आम्हाला सांगता.धन्यवाद. ❤

  • @sandhyachavan6916
    @sandhyachavan6916 8 หลายเดือนก่อน +67

    आमचे च शिंदे सा हेब जिंकले 🎉

  • @vikasgharatmro5279
    @vikasgharatmro5279 8 หลายเดือนก่อน +4

    इतक सुंदर विश्लेषण करत सहजसुंदर दिलेला निकाल कदाचीत न्यायालयाची देत नाहीत.

  • @shubhangirane3386
    @shubhangirane3386 8 หลายเดือนก่อน +80

    उ बा ठा ने मुख्यमंत्री होते तेव्हांच महाराष्ट्रातील जनतेचा विश्वास संपादन केला असता तर आज ही पाळी आली नसती 😢
    आता शिंदेंच्या नावाने रडत
    बसून काय उपयोग

    • @vijaykumarpednekar7129
      @vijaykumarpednekar7129 8 หลายเดือนก่อน +14

      ते जनतेकडे कधी गेले नाहीत.. जनतेनं गरज लागली तर आमच्या कडे यावं.. हा इगो आहे.. त्यापेक्षाही कमी किंमत ते कार्यकर्त्यांची करतात.. नम्रपणाचा लवलेशही त्यांच्या वागण्यात नसतो..

    • @chandrashekharghumare4342
      @chandrashekharghumare4342 8 หลายเดือนก่อน

      एकदम बरोबर​@@vijaykumarpednekar7129

    • @v826
      @v826 8 หลายเดือนก่อน

      रड्याचं आहे तो पहिल्या पासून कायम रडतच असतो ... 😡

  • @AntoshNaikwadi
    @AntoshNaikwadi 8 หลายเดือนก่อน +13

    प्रभाकर साहेब पुणे जिल्ह्यात जुन्नर ला आल्यावर सदिच्छा भेट घेणे. धन्यवाद

  • @laxmiparab8825
    @laxmiparab8825 8 หลายเดือนก่อน +23

    प्रधानमंत्री मोदींची लक्ष दिप यात्रा म्हणजे विरोधक नां न बोलता धोबीपछाड देणे असे मला वाटते भाऊ

  • @vaishalikhare8456
    @vaishalikhare8456 8 หลายเดือนก่อน +9

    नेहमी प्रमाणे दिपस्तंभाकडे लक्षवेधून घेतलेत.
    फार छान बोलता प्रभाकरजी.

  • @sunitathube73
    @sunitathube73 8 หลายเดือนก่อน +5

    खूप छान विश्लेषण...असे चाणक्य हवेतच..टोमणे bahaddarana वठणीवर आणण्यासाठी..

  • @shantajaydev4905
    @shantajaydev4905 8 หลายเดือนก่อน +33

    Backstage characters are more important than the front players

  • @BabajiTawade-rm1pl
    @BabajiTawade-rm1pl 8 หลายเดือนก่อน +17

    सुंदर विश्लेषण प्रभाकरजी. 👍👍👌👌

  • @yashwantmahadik7503
    @yashwantmahadik7503 8 หลายเดือนก่อน +8

    खुप छान आहे विश्लेषण. मी आपले विडीवो नेहमी पहातो. आभ्यासपुर्ण असतात. 🙏🙏👍👍

  • @rameshphatkare4847
    @rameshphatkare4847 8 หลายเดือนก่อน +2

    तळागाळातील जनतेचा नाथ (एकनाथ )हे आता तरी मान्य करावंच लागेल, 🙏🌹

  • @nitinshinde8602
    @nitinshinde8602 8 หลายเดือนก่อน +19

    Hindu Swabhiman Shivbhakt Shree Eknath Rao Ji Shinde Sarkar....

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 8 หลายเดือนก่อน +1

      धर्म चोखत बस मग.कशाला आरक्षण पाहिजेत.

  • @balwantjoglekar3599
    @balwantjoglekar3599 8 หลายเดือนก่อน +5

    खरच असेच कार्यकर्ते, पडद्या मागुन योग्य कामे करत असतात, बीजेपी मध्ये ही अशीच टीम आहे, आपण खुप चांगला खुलासा केला

  • @deepakbhalerao5809
    @deepakbhalerao5809 8 หลายเดือนก่อน +2

    ह्या ठाकरेंची सर्व इज्जत गेली ,सगळे कापडे उतरवली गेली ती पण भारतीय संविधानाने तरीही ह्या यांचे तोड वरच खरा वाघ असता तर तो परत मैदानात उतरला असता असे रडत शिव्या शाप देत बसला नसता

  • @snigdhajaywant2796
    @snigdhajaywant2796 8 หลายเดือนก่อน +10

    खुप छान विश्लेषण प्रभाकरजी👌

  • @vijaybelsare1
    @vijaybelsare1 8 หลายเดือนก่อน

    Great

  • @girishchavan8348
    @girishchavan8348 8 หลายเดือนก่อน

    Awesome Prabhakarji

  • @smitanarale2994
    @smitanarale2994 8 หลายเดือนก่อน +7

    तुमच्या मुळे राजकारण समजते.सुंदर सहज सांगणे

  • @vanitaajgaonkar50
    @vanitaajgaonkar50 8 หลายเดือนก่อน +1

    खरचं आवडतं चॅनल.आणि तुमच्या बातम्या ऐकावयास मस्त वाटतं.आणि विश्वास ही वाटतो

  • @shankarranpise879
    @shankarranpise879 8 หลายเดือนก่อน +41

    गीतेमध्ये सांगितले आहे जे झाले ते चांगले झाले झे होतय ते चांगल होतय जे होणार तेही चांगलच होणार

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 8 หลายเดือนก่อน

      हो का. मुंबई त दरवर्षी तीन हजार माणसे गर्दीत गुदमरून मरतात.हे पण पूर्व जन्मेचे फळं म्हणायचे का.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 8 หลายเดือนก่อน

      गित्तेत सांगितले आहे प्राणी हत्या पाप आहे. पाळतो का गीता. बिचाऱ्या बकरा आणि कोंबडा पिसा सकट खातोस की.

    • @aparnabhide2725
      @aparnabhide2725 8 หลายเดือนก่อน

      @@honey2023-f9jत्यातलं थोडं मेट्रो होऊ न देणाऱ्यांच्या कर्माचं फळ 😅

    • @v826
      @v826 8 หลายเดือนก่อน

      ​@@honey2023-f9j'उबाठ्या'ला चांगलाच दणका बसला 😅

    • @sunilguntiwar6642
      @sunilguntiwar6642 8 หลายเดือนก่อน

      ​@@honey2023-f9jते जाऊदे मित्रा तू अजुन गुदमरून मेला नाही आणि जिवंत आहे हे मला तुझे पुरवजनमीचे करतुतव आहे की काय असे वाटत आहे

  • @vivekdixit6818
    @vivekdixit6818 8 หลายเดือนก่อน +1

    पत्रकारिता ही देशहितासाठी व जनसामान्यांसाठी फायद्याची आणि आनंददायी व्हावी.....
    पडद्यामागच्या धुरांदराबद्दलची माहिती बद्दल धन्यवाद

  • @vandemataram.7222
    @vandemataram.7222 8 หลายเดือนก่อน +10

    स्थानीय लोकाधिकारने फक्त लुटायच काम केल प्रभाकरजी. या लोकांनी जो त्रास दिला तो कधीच विसरू शकत नाही.

    • @honey2023-f9j
      @honey2023-f9j 8 หลายเดือนก่อน

      कांदे मातरम्

  • @shriramsakhalkar-blissyog2744
    @shriramsakhalkar-blissyog2744 8 หลายเดือนก่อน +3

    ज्या अनभिज्ञ व्यक्तीने एवढं मोठं काम पडद्या मागून केले त्यांना आपण आमच्या आदर स्थानी आणून बसवलत. धन्यवाद कुलकर्णी साहेब आणि प्रभाकरजी. 🙏🙏🌹🌹

  • @ajittarle6184
    @ajittarle6184 8 หลายเดือนก่อน

    Realy Nice Information

  • @sunilrege984
    @sunilrege984 8 หลายเดือนก่อน +14

    खूप छान विश्लेषण 🙏

  • @abhayabhyankar6162
    @abhayabhyankar6162 8 หลายเดือนก่อน +16

    अजितदादांची कुवत मर्यादित आहे.तरीही त्यांचं घोडं पुढे दामटण्याचा सातत्याने प्रयत्न होत असतो, पण हे सर्व प्रयास भाकड ठरणार आहेत.

  • @alkabhujbal236
    @alkabhujbal236 8 หลายเดือนก่อน +5

    धन्यवाद नेमक आणि मोजक विश्लेषण,🤝

  • @atulbhalerao9417
    @atulbhalerao9417 8 หลายเดือนก่อน +7

    UBT ney fake documents submit kela, tyamule tyanchya vaar case ka karu naye ?

  • @gopaladamande8649
    @gopaladamande8649 8 หลายเดือนก่อน +1

    तुमची भाषा शैली उत्तम,हवं हाव भाव पण उत्तम. वक्तृत्व पण भारी,पण भाजप चे विकले गेलेले पत्रकार... कधी तरी सरकारच्या विरोधात व्हिडिओ टाका..

  • @makarandnatu4895
    @makarandnatu4895 8 หลายเดือนก่อน

    खुपच छान..

  • @vishwanath9978
    @vishwanath9978 8 หลายเดือนก่อน +1

    जी लढाई घरी बसुन जिंकता येत होती त्या लढाईत मैदानात उतरुन तीचा सत्यानाश केला ओळखा कोन 😂😂

  • @rutujgatade3558
    @rutujgatade3558 8 หลายเดือนก่อน

    Very nice information

  • @DayanandBhosale-x2j
    @DayanandBhosale-x2j 8 หลายเดือนก่อน

    बरोबर आहे ही सर्व चाल एफडकविस आणि b j p चे सूत्र्धर लोक यांचीच हे सर्व जनतेला चांगलच माहिती आहे आणि जनते साठी हे सगळ काही कळत होतं पणं सरकार आणि नार्वेकर हे लोकांना लोकशाही. स्मपवतायत हे नक्की होतं आहे

  • @kulkarni444
    @kulkarni444 8 หลายเดือนก่อน +4

    Respected sir..... JAYHIND
    THIS VIDEO MEANS "MARATHI WORD BANK" it hearing is great experience with analysis ----JAYHIND

  • @HrishikeshKrishnaKatti
    @HrishikeshKrishnaKatti 8 หลายเดือนก่อน +6

    Indeed a master stroke by AK😃

  • @ideasmtg8059
    @ideasmtg8059 8 หลายเดือนก่อน

    प्रभाकरजी , अगदीच फुसका बार, एक नाव सांगितलं तुम्ही फक्त व्हिडिओत, ते सुद्धा मागच्या व्हिडिओत सांगतो म्हणत आम्हाला फसवल्यानंतर, चांगली नाही ही पद्धत, बर झालं हल्ली तुमचे व्हिडिओ जास्त पाहत नाही मी, नुसता मस्त डेस्क टॉप जॉब आणि कंटेंट शून्य , असं कस चालेल प्रभाकर साहेब, जमाना स्पर्धेचा आहे, viewership वाढवायला असली चलाखी फार तर काही दिवस चालेल, कायम नाही ,
    वेळेवर तोल सावरा, आम्हाला काय एक नाही तर दुसरीकडे जाऊ आम्ही

  • @shamraochavan2089
    @shamraochavan2089 8 หลายเดือนก่อน +10

    क्षत्रियांच्या हाती,मुख्यमंत्रीपद मिळवूनदेणारर्‍या अशिश भावूना लाख,लाख धन्यवाद.

  • @shreeram1664
    @shreeram1664 8 หลายเดือนก่อน +16

    योग्य व न्याय निकाल ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @dattatrayadamle2056
    @dattatrayadamle2056 8 หลายเดือนก่อน

    Excellent.I have experience of working and honesty of sudhir Joshi.

  • @vijaydixit9191
    @vijaydixit9191 8 หลายเดือนก่อน +1

    जनता दाखवुन देईलच लवकर. शिल्लकसेना नामशेष होणार

  • @rajeshjoshi7424
    @rajeshjoshi7424 8 หลายเดือนก่อน

    Farach Sunder Aani Yogya Vishleshan 👌👌

  • @arjunsalunkhe3610
    @arjunsalunkhe3610 8 หลายเดือนก่อน +11

    Jay shree Ram

  • @grphaltankar2778
    @grphaltankar2778 8 หลายเดือนก่อน +1

    निवडणूक आयोगाने निकाल दिला तेव्हाच निश्चित झाले होते. शिंदे रहाणार

  • @kishorsalvi5895
    @kishorsalvi5895 8 หลายเดือนก่อน +7

    अप्रतिम विश्लेषण

  • @udaymuley2955
    @udaymuley2955 8 หลายเดือนก่อน +2

    Prabhakar ji, आजचा विषय म्हणजे तुमच्या पॉडकास्ट चे टायटल आहे बातमी आणि मी तसंच काहीसं आहे. राजकारणात अष्टावधान राहूनच काम करावे लागते. धन्यवाद आशिष कुलकर्णी आणि त्यांची कार्यशेली सांगितल्याबद्दल.😊

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 8 หลายเดือนก่อน

    You are no 1 विस्लेशक , we like yr all vdos

  • @kaustubhranshur8642
    @kaustubhranshur8642 8 หลายเดือนก่อน

    apalya prakash zotamule paddyamagache kiti mhatvache ani javabdari nibhavnare asatat he samjun yete ahe ..... chhan...

  • @anil7476
    @anil7476 8 หลายเดือนก่อน +3

    Lachar ahe ha digi 9 wala

  • @mukundrajhans3802
    @mukundrajhans3802 8 หลายเดือนก่อน +1

    एक नक्की श्री एकनाथ जी शिंदे अतिशय उमद नेतृत्व आहे .... पुढेही त्यानीच नेतृत्व केले तर राजकारण समाज कारण व धुरीन यांचे साठी उपयोगी राहुन पुढील पाच वर्ष महाराष्ट्रात शांतता व सुव्यस्था राहुन कोल्हे कुई ... भुंकण्याचा आवाज .... काकाशाही ....... व दुर्बल हातवारे याना चाप लागेल ......... !!!

  • @makaranddadkar6655
    @makaranddadkar6655 8 หลายเดือนก่อน

    सुंदर विवेचन केले आहे. खुप खुप आभारी आहे.

  • @rajeshdesai6109
    @rajeshdesai6109 8 หลายเดือนก่อน +6

    सुंदर विश्लेषण. 👌

  • @vishnukale894
    @vishnukale894 8 หลายเดือนก่อน +1

    प्रभाकरजी शिंदे साहेब जिंकणारच होते जय श्रीराम

  • @S17051985
    @S17051985 8 หลายเดือนก่อน

    खूप छान अधोरेखित केले तुम्ही...या case चा sandharbh अजितदादा करिता नक्कीच उपयोगी ठरणार

  • @none1363
    @none1363 8 หลายเดือนก่อน

    🎉🎉

  • @mangeshsawant5221
    @mangeshsawant5221 8 หลายเดือนก่อน

  • @ShivajirawwagleWagle-ub1ck
    @ShivajirawwagleWagle-ub1ck 8 หลายเดือนก่อน +2

    मग ठाकरेची सही असलेले ए बी फार्म कसे चालतात आणि 2018 चा कार्य कारणीचा जो विडीओ वहायरल होत आहे तो खोटा आहे का

  • @deepalishelar2634
    @deepalishelar2634 8 หลายเดือนก่อน +4

    तु काय भाजप चे चेले आहे का

    • @santhnernick6824
      @santhnernick6824 8 หลายเดือนก่อน +6

      ताई हिंदूंची बाजू घेणारा एकमेव पक्ष भाजपच आहे , बाकी सर्व कथित पुरोगामी पक्ष हे हिंदू द्वेशी आहे

  • @vijaypeharkar8503
    @vijaypeharkar8503 8 หลายเดือนก่อน +14

    जय श्रीराम जे झाले ते चांगले झाले

  • @rajendrajain6194
    @rajendrajain6194 8 หลายเดือนก่อน +3

    दिवाकर रावते सदया कोठे विजनवास, सन्यास? जय भारत वंदेमातरम जय हिन्द धन्यवाद जय हो

  • @kalpanapatki2819
    @kalpanapatki2819 8 หลายเดือนก่อน +1

    khup chhan Must

  • @surajthakur4724
    @surajthakur4724 8 หลายเดือนก่อน +1

    Balashahebachi sena la adhar Shinde shahebane himmat karoon dela ahe. Uddhav shahebana Balashaheb kadhi hi maaf karnar nahi

  • @sanjaypande5380
    @sanjaypande5380 8 หลายเดือนก่อน +2

    योग्य विश्लेषण प्रभकराजी,जय श्रीराम

  • @sunilkelkar5886
    @sunilkelkar5886 8 หลายเดือนก่อน +3

    अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.😢😢😢 ❤

  • @shekhardhamnaskar2571
    @shekhardhamnaskar2571 8 หลายเดือนก่อน +19

    Prabhakarji,, you have hit the nail on the head. Uddhavji alone is responsible for alienating middle class Maharashtrians from Sena.
    He surely is going to pay a heavy price insulting this middle class Marathi manoos.

  • @nitinasar8968
    @nitinasar8968 8 หลายเดือนก่อน +29

    Sir, excellent analysis.It is unfortunate that UT not able to capitalise on the manpower developed by Balasaheb Thackeray after long efforts.

    • @vijayrandive8906
      @vijayrandive8906 8 หลายเดือนก่อน

      This is ur misconception Nitin, UT has gone ahead of Sr. Thackeray .He is a better manager. 🎉

  • @vijayaingle8349
    @vijayaingle8349 8 หลายเดือนก่อน +4

    Best one episode! Prabhakarji फार मोठी anterdtan dilat तुम्ही! आशिष जी जय हो! धन्यवाद, जय महाराष्ट्र !

  • @raviprabhune8865
    @raviprabhune8865 8 หลายเดือนก่อน

    Chanakya Advocate Harish Salve

  • @tusharchandgude3889
    @tusharchandgude3889 8 หลายเดือนก่อน

    Samanya jantela Mahit ahe shivsena konachi ahe😊

  • @sadhanabagdai6622
    @sadhanabagdai6622 8 หลายเดือนก่อน +3

    Jai shinde sarkar

  • @shyamalkharkar13
    @shyamalkharkar13 8 หลายเดือนก่อน

    👌👍👍

  • @rajendradesai513
    @rajendradesai513 8 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम विष्लेण..👌👌👍

  • @udaydeshpande5442
    @udaydeshpande5442 8 หลายเดือนก่อน +3

    तुमचा अंदाज आणि अभ्यास कौतुकास्पद 🎉

  • @vijaychavan1063
    @vijaychavan1063 8 หลายเดือนก่อน +2

    Sir tumhi pan shinde samarthak distay

  • @pravin222
    @pravin222 8 หลายเดือนก่อน

    CORRUPTION : Will corruption stop after Ram Mandir? What is celebration for?

  • @dhananjayyeram3124
    @dhananjayyeram3124 8 หลายเดือนก่อน

    दोन भावांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ..
    अति हाव.. आता करत बसा म्याव म्याव..
    चला फोटोग्राफीच्या ऑर्डर पुन्हा स्विकारल्या जातील 😆😆

  • @suhaspandit42
    @suhaspandit42 8 หลายเดือนก่อน

    तुम्ही एका जागेवर बसून बोलता
    पण सीट सगळ्यांच्या हादरतात
    तुमच्या मुद्देसूद मांडणीला
    सहस्र सलामी

  • @hemantst
    @hemantst 8 หลายเดือนก่อน +21

    What an analysis Prabhakarji...superb!!!!!