वेड कान्हा.|| शुभम माटल || गोपाळ करंडे||
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
- चंडिका देवी कृपा आशीर्वादाने......
वेड कान्हा.......
निर्माता. संतोष माटल
गीतकार गोपाळ करंडे
गायक शुभम माटल
कोरस ,माधवी झेपले,रवी भेरे,गोपाळ करंडे
ढोलकी संदेश ओकटे
संगीत संयोजन अमोल नानिस्कर
पॅड रुपेश शेलार
विशेष सहकार्य - संदीप सावंत,दिनेश कुडतरकर,निलेश झेपले,समीर तटकरे,सूरज कुळ्ये रोशन पाताडे, दिनेश दुदम (पयु ) आणि सुहास घाणेकर
व्हिडिओ एडिटिंग
वैष्णवी कुळ्ये
पोस्टर एडिटिंग - आदित्य कोत्रे
रेकॉर्डिंग स्टुडिओ अरविंद रेकॉर्डींग स्टुडिओ भांडुप अविनाश बाईत
नक्की पहा चॅनल ला subcrabe करा like करा आणि shear करा
धन्यवाद❤️🙏
निर्माता -संतोष माटल , संगीतकार- गोपाळ करंडे , सुंदर गायक - शुभम माटल भाऊ कोंकणात असाच आवाज ऐकायची सवय आहे आणि असेच छान छान गाणी वाणी घेऊन येत रहा👍👍👍🎊
सर्व प्रथम आपलं अभिनंदन करतो माऊली......
एक सो एक गाणी तुम्ही लिहिलीत आणि सर्व मनाला भावली लेखणीला कायम जिवंत ठेवलीत....
ही गवळण मनापासून आवडली गायकाचा आवाज सुद्धा तितकाच गोड आहे आणि त्यामुळे गवळण अधिक बहरून आलेय.....❤
लाजवाब आवाज बाप जैसा बेटा , माटल बुवांचा ही आवाज same तसाच मुलाचा ही आहे 👌🏻🚩👍🏻👍🏻👌🏻👌🏻आणि लेखणी 💐👍🏻👍🏻👌🏻
लय भारी गौळण ❤❤❤❤❤
खुप छान गीत... आवाज भारी 🎉
Mast
छान गीतरचना माऊली शाहीरांचा आवाज पण खूप गोड आहे आजून संधी द्या गायला नवनवीन गीत गायला ❤👍
गायन आणि लेखन खूपच अप्रतिम आहे 👌👌😇
🌹 जय श्री राधाकृष्ण प्रसन्न♥️🌸🌺🌹🙏🏻
🌹जय श्री राधाकृष्ण प्रसन्न♥️🌸🌹🙏🏻🌺♥️
Khup sunder
❤️❤️🤩🤩🤩🤩
सुंदर लेखणी ❤🎉
Hi
Sahil Bhai
@@nitinjadhav2075 ♥️
जय राधा रानी जय कृष्ण मुरारी...
पंदेरे बुवा शुभम माटल बुवा आणि विनेश तांबे यांचा एकदम सेम आवाज अप्रतीम गायन
Chan Chan Nice. Bro ❤❤
❤🤩
Nice dadus ❤😊🎉
अप्रतिम गीतरचना कवी गोपाळ करंडे दादा💐💐👌🏻👌🏻👌🏻🎤🎤जबरदस्त गायन ....शुभम माटल .....👑🎉🎉👌🏻👌🏻खुप् खूप शुभेच्छा पुढील वाटचालीस शुभम भावा....मोठा शाहिर म्हणून नावारुपाला यावास हीच सदिच्छा 💐💐💐💐
शुभम भावा लय भारी
❤❤ गोपाळ दादा करंडे यांची लेखणी 💕💕💕
पावसाच्या या सरीमध्ये ही गोड गवळण ऐकत असताना मन प्रसन्न होत आहे सुंदर माऊली लेखणी आणि शुभम गोड आवाज❤❤❤ शुभेच्छा❤❤
😅 5:35 😅
❤❤❤❤
Super ❤❤
apratim
खूपच छान
अप्रतिम सुंदर गवळण आहे भाऊ 🎉🎉❤❤❤❤❤
❤
खूप छान🙏👌
खुप छान वाटतं...मन प्रसन्न होत...😊
खुप सुंदर गीत आणि सादरीकरण भाऊ
सुपर
Super hit song ❤🎉😊😇🥰😘
सुंदर 👌👌👌
Nice 🙌🏻👍🏻
माऊली किती सुंदर आवाज आहे
जय श्री कृष्ण राधे 🌏🌄🌈🌧️🏔️⛰️🏞️🏝️🌴🌳🌲🌹🌺🌷🌼🌿💐👍👌🙏🙏🙏
अप्रतिम गीत रचना माऊली ❤️
अप्रतिम !खुप सुंदर आवाज ! सुंदर वाद्य साथ!
गोपाळ दादा अतिशय सुंदर लेखणी ❤❤❤
खुपच छान 👌👌💐💐
Nice bro ❤
खूप छान आवाज
Yek Nambhar song bhuva
खुप सुंदर ❤
खूप छान गवळण आणी आवाज
आतुरता होती ह्या गाण्याची....अप्रतिम लेखणी कविराज...आणि शुभम भावा तुझ्या आवाजाला तोड नाही❤❤
अप्रतिम ____आवाज छान____वादन पण खूप च भारी आहे ❤🎉
अप्रतिम गीत दादा ❤❤😍😍👌
Khup khup bhari aavaj ahe tumcha ani sound system pan masta ahe wave superb 👌👍
Wow, superb, shahir hyalach boltat Premachi Gavlan 🥰 Shigvan wadit mi ashich Premachi Gavlan Gayla sagitali hoti mi ???
अतिशय सुंदर आवाज 🎉❤❤❤
Jay shree radhe krishna
Very nice voice ,Aikatch rahvas vatat song,and you are great writer 👌😍👍
अप्रतिम लेखणी दादासाहेब.. आवाज श्रवणीय❤ ईडिटिंग छान मन तृप्त झाले❤❤❤
खुप छान गायलं आहे अप्रतिम रचनेला 🥰🥰❤
❤️
अप्रतिम गीतरचना माऊली ❤️🔝🥰
गोड आवाज आणि सुंदर लेखणी माऊली अशीच नवनवीन गाणी येऊ देत 👌👌👌🥰🥰
शुभम दादा अजून तुझा आवाजा मदे गाणी ऐकायची आहे....खूप गाणी मस्त आहेत तुझी ...🎉❤आणि पूर्ण टीम चे माझा कडून all the best❤❤❤❤❤❤
आवाज तर आहे..........😃
दादा तुमची गीत लेखनी खुपचं छान आहे,
Khup sunder geet ❤😊🎉❤
❤❤❤❤❤
गवळण खुप सुंदर आहे❤
❤❤❤😮😊
Bro song ek no. Aahe search karun milat nhi so description add kara
खुप सुंदर गीत गोपाळ भाई गीत ऐकून सर्वानचेच प्रेम जागे होईल आणि शुभम तुझा खुप गोड मधुर आवाज ❤️👌
😍❤😍❤😍❤
छान 👌🏻 अशी गाणी बनवत जा.
वाजवणारा पण सूंदर स्टेप घेत आहे सूंदर गाण्याला चढ उतार पण भारी घेतला सूंदर ❤
मनतॄप्त झाले गाण ऐकून❤❤❤
खूप छान आवाज आहे तुझा
❤😍
आज मथुरेला राधा चालली ग लवकर release kar
खूप खुप छान आहे गाणे 🙏🏻
hi शिवभक्त कोकणची चाल आहे..
Te hi geet माझच ताई धन्यवाद
Nice song ❤️❤️❤️
VIDAO
गान खूप सुंदर झालं, म्युझिक थोड स्लो झालं, ढोलकी आणि पॅड मॅच होत नाही
0
दादा तुमचा contact no द्या
9975915599
Tx
❤
❤❤❤