आला गणराजा आला...गणेश आगमन गीत @Shubham Matal @Gopal karande

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 7 ก.ย. 2024
  • चंडिका देवी कृपा आशीर्वादाने......
    आला गणराया आला......
    निर्माता. संतोष माटल
    गीतकार गोपाळ करंडे
    गायक शुभम माटल
    कोरस ,माधवी झेपले,रवी भेरे,गोपाळ करंडे
    ढोलकी संदेश ओकटे
    संगीत संयोजन अमोल नानिस्कर
    पॅड रुपेश शेलार
    विशेष सहकार्य - संदीप सावंत,दिनेश कुडतरकर,निलेश झेपले,समीर तटकरे रोशन पाताडे, दिनेश दुदम (पयु ) आणि सुहास घाणेकर
    व्हिडिओ एडिटिंग आदित्य कोत्रे
    रेकॉर्डिंग स्टुडिओ अरविंद रेकॉर्डींग स्टुडिओ भांडुप अविनाश बाईत

ความคิดเห็น • 396

  • @dhananjaykhatu7880
    @dhananjaykhatu7880 2 หลายเดือนก่อน +5

    अप्रतिम गाणं 👌

  • @dayanandkajare8291
    @dayanandkajare8291 ปีที่แล้ว +4

    ओळा हा गंध मातीचा सागुन गेला जीव हा सुखावला.... अप्रतिम
    खुप सुंदर काव्य लेखन माऊली ❤❤

  • @ajitfatkare4384
    @ajitfatkare4384 2 หลายเดือนก่อน +5

    गणपतीची आठवण होते लगेच अशी गाणी ऐकली की. खरंच 1 no आवाज आहे तुमचा

  • @dhananjaykhatu7880
    @dhananjaykhatu7880 2 หลายเดือนก่อน +2

    जबरदस्त गाणं

  • @SagarJadav-t3y
    @SagarJadav-t3y 9 วันที่ผ่านมา +2

    दादा आवाज मस्त तूमचा आहे जशी गाणी तुमची आहे त तशीच माझ्या जन्म ची कहानी झाली आहे मला गाणे ऐकताचत गहिवरून येते खरंच माझा आई बाप मानतो हो मला त्या ची राखण आहे

  • @shivrajdhumali5530
    @shivrajdhumali5530 ปีที่แล้ว +58

    या वर्षी हेच गान गाजणार अप्रतिम शाहीर शुभम माटल सुंदर गायन ❤❤❤❤

  • @KokaniKing_palpene
    @KokaniKing_palpene 2 หลายเดือนก่อน +2

    ❤❤ Love you Bappa❤❤ हे गाण ऐकलं की गणेश चतुर्थीची ओढ लागते ❤ सुदंर शब्द रचना ❤

  • @user-nj5dr9qh8k
    @user-nj5dr9qh8k ปีที่แล้ว +2

    अप्रतिम लेखणी माउली तसेच शुभम माटलं पुढील वाटचालीस शुभेच्छा माउली

  • @royalratnagirikarmh0865
    @royalratnagirikarmh0865 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम गीत 😊🙏🙏🙏

  • @kokankar_rg_vlogs
    @kokankar_rg_vlogs ปีที่แล้ว +3

    आता आतुरता बाप्पाच्या आगमनाची ❤

  • @vaishnavikulye23
    @vaishnavikulye23 ปีที่แล้ว +4

    Nice Song ❤😍

  • @AmitKatale
    @AmitKatale ปีที่แล้ว +5

    गणेश चतुर्थी २०२३ मधील सर्वोत्कृष्ट गीतरचना, उत्तम संगीत, आणि सुंदर गायन ❤❤👌👌🌹💐🌹💐🙏🙏 गणपतीत प्रत्येकाच्या घरी नक्कीच वाजणार 👌👌👌👏👏

  • @rohitravindrapetave7012
    @rohitravindrapetave7012 ปีที่แล้ว +3

    आला गणराजा आला माझा गणराजा आला.......❤❤❤ सुंदर काव्य रचना आणि त्याच प्रमाणे निसर्गाचे वर्णन देखील अतिशय सुदंर पणे रेखाटले आहे...... जीव सुखावला हे गाणं ऐकून......

  • @user-ne1tk1lu6e
    @user-ne1tk1lu6e ปีที่แล้ว +4

    मस्त आहे गाणं मी खूप वाट पाहत होतो ह्या गाण्याची आलं हे गाणं सुंदर रचना आहे गाण्याची 💫👍

  • @Rohitgo666
    @Rohitgo666 ปีที่แล้ว +48

    गोपाळ दादा अंगावर कटा उभा राहिला , सलाम तुमच्या लेखणी ला वाह वाह शब्ध च नाही.... गणपती बाप्पा मोरया .. या वर्षीचे सिजन लोड गाण ...

  • @mauli...9991
    @mauli...9991 ปีที่แล้ว +2

    ह्या वर्षीच सुपर हीट गाणं. अप्रतिम शब्द रचना आणि गायन..

  • @swaraziman8871
    @swaraziman8871 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर गीत .गणपती बाप्पा मोरया 🙏

  • @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre
    @Kokani_Swar_Akshay_Vijay_Agre ปีที่แล้ว +2

    खूप छान लेखणी माऊली आणि गायन या वर्षी हे गाणं नक्कीच गाजणार आणि वाजणार खूप खूप शुभेच्छा💐 ❤❤🎶👌

  • @user-xd3ch2di7b
    @user-xd3ch2di7b ปีที่แล้ว +2

    सुपर हीट गण... माऊली दमदार लेखणी... सुमधुर स्वर क्या बात है..❤❤

  • @shaktiturakonkancha5369
    @shaktiturakonkancha5369 ปีที่แล้ว +2

    Super हिट 💐❤️🚩, शाहीर माटल बुवा यांच्या सारखा आवाज मुलाचा पण आहे 👌🏻👌🏻🎉 सुंदर चाल, काव्य 🚩

  • @prathameshgotad505
    @prathameshgotad505 ปีที่แล้ว +3

    खूप सुंदर लेखणी... सुंदर आवाज... उत्तम संगीत.... खूप छान..😍😍

  • @kokani_chhand
    @kokani_chhand ปีที่แล้ว +2

    अप्रतिम लेखणी👍 सुंदर गायन ❤️😍

  • @user-ho2ij6vv2d
    @user-ho2ij6vv2d ปีที่แล้ว +3

    अप्रतिम ❤❤❤

  • @VijayOkate
    @VijayOkate ปีที่แล้ว +2

    या वर्षाचं सगळ्यात एकच नंबर गाणे
    अप्रतिम आवाज सुंदर शब्दरचना ❤❤❤❤❤

  • @PrashantBhitale-oo8wj
    @PrashantBhitale-oo8wj ปีที่แล้ว +3

    लेखणी जबरदस्त आहे बुवा
    मी दररोज सकाळी हे गाणं ऐकतो
    तुमच्या लेखणीला लाखो तोफांची तुफान सलामी

  • @madhavimangaonkar704
    @madhavimangaonkar704 5 วันที่ผ่านมา

    खूप छान गाणं आणि दोघांच्या आवाज खूप छान आहे आणि आम्हाला खूप आवडल

  • @tejamanya2132
    @tejamanya2132 ปีที่แล้ว +2

    जबरदस्त आहे गण 🎉
    माटल बुवांना शाहिरी मुजरा

  • @user-xm1ip1lk2w
    @user-xm1ip1lk2w 5 วันที่ผ่านมา

    खूप छान गाणं❤

  • @vaibhavrewale1840
    @vaibhavrewale1840 ปีที่แล้ว +2

    लय भारी

  • @anantthombare3129
    @anantthombare3129 2 หลายเดือนก่อน +2

    छान गाणं अभिनंदन ❤

  • @saurabhvelye1820
    @saurabhvelye1820 ปีที่แล้ว +3

    Nice 🙌🏻❤👍🏻

  • @prashantjadhav3105
    @prashantjadhav3105 ปีที่แล้ว +4

    Khup Chan gan Sundar gayal shubham bhava fakt कोरस अजून चांगला pahij होता

    • @user-vn4hs3gd2i
      @user-vn4hs3gd2i ปีที่แล้ว

      तु जायचं मग कोरस ला😅

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 ปีที่แล้ว +2

    खूप छान गीत बनविलेय..... ऑल side... गायन, लेखन.. वादन.. संगीत.... सुंदर...

  • @kokankar_rg_vlogs
    @kokankar_rg_vlogs ปีที่แล้ว +2

    Khup chan❤

  • @Rajgonbare275
    @Rajgonbare275 ปีที่แล้ว +3

    ❤nice song

  • @Sachinagareofficial
    @Sachinagareofficial ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सुपरहिट

  • @pankajkinjale149
    @pankajkinjale149 ปีที่แล้ว +3

    अप्रतिम ❤

  • @kalpeshgurav9963
    @kalpeshgurav9963 ปีที่แล้ว +2

    रोज सकाळी हे गाणं ऐकल्याशिवय दिवस चांगला जातच नाही, खूप छान, मनाला शांत करणार गीत

  • @pankajthik968
    @pankajthik968 ปีที่แล้ว +2

    ❤super

  • @yogeshkhadpe4879
    @yogeshkhadpe4879 2 หลายเดือนก่อน +2

    Apratim ❤❤❤❤❤❤
    Naad khula.........

  • @Sachin-dhumak
    @Sachin-dhumak ปีที่แล้ว +2

    लेखणीची धार अजून उंचवत आहे... छान गायलं 🥰🥰😊

  • @bharatmatal7538
    @bharatmatal7538 ปีที่แล้ว +2

    सुंदर काव्य रचना आणि त्या गीताला साजेल असा गोड मधुर आवाज. पुन्हा पुन्हा ऐकतच रहावे असे गीत मस्त.

  • @snehalsuvare2628
    @snehalsuvare2628 2 หลายเดือนก่อน +2

    Nice

  • @sunilnavele8618
    @sunilnavele8618 2 หลายเดือนก่อน +3

    ❤❤❤kàdak khup chhan

  • @sahildawal2763
    @sahildawal2763 ปีที่แล้ว +2

    छान सुंदर काव्या रचना आवज तर अप्रतिम 👌👌♥️आतुरता आता फक्त आपल्या लाडक्या बप्पाची 🙏🙏😍♥️

  • @ranjeetsandim
    @ranjeetsandim ปีที่แล้ว +2

    Chhan gaylas Mitra ....aawaj 1 no

  • @dnyandevdhamnak5344
    @dnyandevdhamnak5344 ปีที่แล้ว +2

    Sup..

  • @shamshitap
    @shamshitap ปีที่แล้ว +2

    एकदम कडक गीत या वर्षी नक्कीच गाजनार...😍😍👌👌.

  • @vinodpashte6395
    @vinodpashte6395 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गीत रचना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा

  • @ravibheremusic1480
    @ravibheremusic1480 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर आवाज शुभम ,,,,आणि गीतकार गोपाळ कारंडे एकच नंबर

  • @ppmusicalgroup3287
    @ppmusicalgroup3287 ปีที่แล้ว +2

    गीत , संगीत, गायन अप्रतिम......

  • @user-pp8xt1rh3m
    @user-pp8xt1rh3m ปีที่แล้ว +2

    खूप खूप सुंदर काव्य रचना माऊली❤,नसानसात जाऊन भिनंनारे गाणं खूप खूप छान,तितकच सुंदर सुमधुर गोड गायन शुभम भावा❤❤❤

  • @user-eq2jh6xy6w
    @user-eq2jh6xy6w ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर गायन तसेच अप्रतिम लेखणी 👌👌🔥🔥

  • @KiranGavali
    @KiranGavali ปีที่แล้ว +3

  • @Prashant_Khandare
    @Prashant_Khandare ปีที่แล้ว +2

    सुंदर अशी लेखणी पुन्हा पाहायला मिळाली दादासाहेब❤❤ आवाज अप्रतीम शुभमदादा❤❤ऑक्टोपॅडमास्टर रॉक ऑन❤❤❤

  • @SohamNavele
    @SohamNavele ปีที่แล้ว +2

    Nice 👍

  • @omgvloger08
    @omgvloger08 ปีที่แล้ว +2

    kadakk song zalay dada

  • @ManasiDhadave
    @ManasiDhadave 3 วันที่ผ่านมา

    खूप छान गातोस 🥳💐

  • @shrutikghadshi7104
    @shrutikghadshi7104 ปีที่แล้ว +3

    उत्तम लेखणी गोपाळ सर।त्याच बरोबर सुंदर म्युझिक आणि गायन सुद्धा।या वर्षी हे गाणं नक्की वाजणार आणि गाजणार।❤❤

  • @panditanchamharaja.....7418
    @panditanchamharaja.....7418 ปีที่แล้ว

    Nice song...❤

  • @amitkirve9232
    @amitkirve9232 ปีที่แล้ว +1

    मनाला भावेल अस गीत अप्रतिम. लेखणी धारधार आणी तेवढ्याच ताकतीने गाणारा गायक....पुढील वाटचालीस शुभेच्छा....

  • @kalpeshjadhav1459
    @kalpeshjadhav1459 ปีที่แล้ว +2

    खूप सुंदर गायन शुभम , तसेच उत्तम शब्दरचना गोपाळ सर 👌👌💐💐

  • @gopalgaonkar6018
    @gopalgaonkar6018 2 หลายเดือนก่อน +2

    So nice ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤👌👌👌

  • @sbcreationmaking2920
    @sbcreationmaking2920 ปีที่แล้ว +2

    Khup chan over all

  • @arungurav27
    @arungurav27 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम

  • @konkankar_suraj
    @konkankar_suraj ปีที่แล้ว +2

    एकदम सुंदर दादा

  • @kanse_group
    @kanse_group ปีที่แล้ว +2

    सुंदर गाणे 👍🏼

  • @pratik7892
    @pratik7892 ปีที่แล้ว +2

    खुप सुंदर आहे गान शाहिरांच्या आवाजात ही गोडी आहे लेखकाने अतिशय सुंदर चाल वापरली आहे शाहीर शुभम माटल यांना आणि गीतकार गोपाळ करंडे यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा

  • @PHOENIX-ml9mn
    @PHOENIX-ml9mn ปีที่แล้ว +2

    अप्रतिम 🙏🙏

  • @omkarkhapare5221
    @omkarkhapare5221 ปีที่แล้ว +2

    1 नंबर 👌

  • @manasighume2765
    @manasighume2765 ปีที่แล้ว +2

    खूप छान गीतरचना करंडे सर ✍🏻 आवाज पण छान ❤

  • @lovejadhav1995
    @lovejadhav1995 ปีที่แล้ว +2

    देवाच्या चरणी हेच सांगणं की शुभम तुच्या कडून अशीच गाणी गाऊन घ्यावी.
    अतिशय सूंदर आवाज /गाणं

  • @user-po1oy5jp9i
    @user-po1oy5jp9i 8 หลายเดือนก่อน +2

    शुभम माटल तुझा आवाज लय भारी ❤❤❤❤

  • @Konkanmusic33
    @Konkanmusic33 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम गीत

  • @ngcreation8417
    @ngcreation8417 ปีที่แล้ว +3

    Nice ❤️

  • @aniketshigvan9527
    @aniketshigvan9527 ปีที่แล้ว +2

    Nice song...👌😍✨

  • @vinayjadhav4512
    @vinayjadhav4512 ปีที่แล้ว +2

    Ekdam kadak bhava ek no🎉🎉❤❤

  • @deepakthik
    @deepakthik ปีที่แล้ว +2

    गुरुवर्य गोपाल करंडे म्हणजे विषयच नाय ❤🎉 गायण पण मस्त❤😊

  • @prabhakardhopat2607
    @prabhakardhopat2607 หลายเดือนก่อน +1

    खूपच छान गीत compose केले आहात....❤.... दोन्ही गायक.... कोरस... संगीत.... वाद्य.... सर्वच अगदी रिदमिक.... ऐकताना मंत्रमुग्ध झालो..... मधेच केलेला ताशाचा वापर.... इफेक्टिव्ह.... अफलातून.....

  • @samirtatkare8211
    @samirtatkare8211 ปีที่แล้ว +3

    ❤❤❤गोड आवाज शुभम आणि लेखणी खूप मस्त❤❤

  • @rajeshkakwal9672
    @rajeshkakwal9672 ปีที่แล้ว +2

    खूप छान गीत👌👌👌

  • @rupesh_shelar50
    @rupesh_shelar50 ปีที่แล้ว

    खुप छान शुभम मस्त गायल गाणं

  • @surajdinkar8369
    @surajdinkar8369 ปีที่แล้ว +4

    हरवून देह भान गणराज तुझ्या चरणी 🙏🙏🙏🙏
    खूप सुंदर गाणं गोपाळ दादा

  • @udaykajave6930
    @udaykajave6930 11 หลายเดือนก่อน +2

    अप्रतिम.. 👍👌🥰

  • @mikokanisaurabh2215
    @mikokanisaurabh2215 ปีที่แล้ว +2

    या वर्षाचं पहिलं गीत खुप सुंदर अप्रतिम

  • @sandeepkajare903
    @sandeepkajare903 ปีที่แล้ว +1

    गोपाळ करांडे सर फारच छान लेखणी❤ शुभम मिञा आवाजात काय गोडवा आहे. मधुर आवाज ❤ गणपतीत हे गाणं गाजणार आणि घरोघरी वाजणार.

  • @sachinbargode4004
    @sachinbargode4004 ปีที่แล้ว +1

    ध्रुवपदाची अप्रतिम शब्दरचना ❤👌👌👌

  • @nileshzeple5790
    @nileshzeple5790 ปีที่แล้ว +2

    छान झालय गान,शुभम गोड आहे तुझा आवाज,कवी गोपाळ भाऊ ग्रेट आहात तुम्ही, कोरस पण छान दिलंय

  • @RasikaRawanang-fn5en
    @RasikaRawanang-fn5en ปีที่แล้ว +2

    Khup chhan lekhni Gopal da.. 😍♥️✨

  • @prathameshbombale95
    @prathameshbombale95 ปีที่แล้ว +4

    Congratulations 1 lakh views complete🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @dhirajnavele2390
    @dhirajnavele2390 ปีที่แล้ว +2

    खूप छान 🔥🤗❤

  • @kirankarmbele9319
    @kirankarmbele9319 ปีที่แล้ว +1

    गोपाळ करंडे खूप छान लेखणी आहे तुमची
    अशीच छान छान गाणी लिहा .
    आवाज पण खूप छान आहे

  • @user-ym7ml6cf1k
    @user-ym7ml6cf1k 9 หลายเดือนก่อน +3

    तुमचा आवाज खूप छान आहे

  • @NareshJanaskar-yz8st
    @NareshJanaskar-yz8st ปีที่แล้ว +2

    खूपच मस्त आहे गान

  • @Kanchi1128
    @Kanchi1128 ปีที่แล้ว +2

    Nice bro❤

  • @vaibhavgotad624
    @vaibhavgotad624 ปีที่แล้ว +1

    बुवासंतोष माटळ आणि शुभम.... यांना खुप शुभेच्छा.... अप्रतिम.... गाणं

  • @nileshujgaonkar255
    @nileshujgaonkar255 หลายเดือนก่อน +2

    🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌

  • @manalilingayat103
    @manalilingayat103 7 หลายเดือนก่อน +4

    ❤❤❤

  • @punnalvelye2904
    @punnalvelye2904 ปีที่แล้ว +2

    🎉🎉या वर्षी चे one of the Best Song ❤❤❤❤❤

  • @dineshdudam9336
    @dineshdudam9336 ปีที่แล้ว +2

    आपण तर या वर्षी हेच गाणं वाजवणार गणपतीला .... जाम भारी....