२०२३ मध्ये जगात मंदी, भारतात संधी? | Bhushan Mahajan | Vedh 2023 | EP - 2/2

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 ก.ย. 2024
  • २०२३ मध्ये बँका कर्जे देण्यासाठी उत्सुक का आहेत? येत्या वर्षभरात कोणत्या क्षेत्रातील शेअर्स चांगला परतावा मिळवून देतील? भारतीय शेअर बाजाराची वर्षभरातील परिस्थिती कशी असेल? शेअर बाजारात गुंतवणूक करताना कोणती काळजी घ्यावी? चहोत्या गुंतवणूकदारांसाठी हे वर्ष कसं असेल?
    ज्येष्ठ आर्थिक सल्लागार, भूषण महाजन यांची मुलाखत, भाग २...

ความคิดเห็น • 26

  • @sagarbadgujar430
    @sagarbadgujar430 ปีที่แล้ว +4

    USA, Europe यांसारखे पश्चिमी देश आपल्यापेक्षा नेहमी श्रेष्ठच राहणार, ही हीन मानसिकता आपण बदलली पाहिजे. भारतीय शेअर मार्केट या देशांपेक्षा कधीच सरस ठरणार नाही, ही आहे गुलामीची मानसिकता. या वेळेस भारतीय शेअर मार्केट हे या देशांपेक्षा मोठ्या कालावधीसाठी नक्कीच उत्कृष्ट काम करेल.

  • @vijaykhedkar8312
    @vijaykhedkar8312 ปีที่แล้ว +2

    Excellent analysis in simple words,keep it up

  • @veenabhave2692
    @veenabhave2692 ปีที่แล้ว +5

    बँका भरपूर कर्ज देणार म्हणजे पुढे npa वाढणार, बुडीत कर्ज वाढणार हे नक्की

    • @kavitadjoshi
      @kavitadjoshi ปีที่แล้ว

      तोपर्यंत बँक शेअर्स मध्ये कमवून नंतर विकून टाका.

    • @vaibhavdesai2088
      @vaibhavdesai2088 ปีที่แล้ว

      Saheb tumhi kite guntavle

  • @rakeshsuryawanshi9359
    @rakeshsuryawanshi9359 ปีที่แล้ว +3

    हे बाेलता आहे त ते खरे आहे का ❓

    • @sudarshanpise2
      @sudarshanpise2 ปีที่แล้ว +1

      हे आपल्याला २०२४-२०२५ मध्येच कळेल😀

  • @rail7048
    @rail7048 ปีที่แล้ว

    Adani out of control gelay

  • @sudhirvishwamitre8091
    @sudhirvishwamitre8091 ปีที่แล้ว +2

    LIC बाबत मार्गदर्शन महाजन सरांनी कृपया केले तर बरे होईल.

  • @ganorkara
    @ganorkara ปีที่แล้ว +3

    खरंच सरांनी अगदी सहज हा विषय समजून सांगितला.धन्यवाद.

  • @drmaheshpaul9733
    @drmaheshpaul9733 ปีที่แล้ว +3

    विनायक खुप छान विषय घेतला.

  • @manishabhogatedolas206
    @manishabhogatedolas206 ปีที่แล้ว +1

    उत्तम माहिती आणि विश्लेषण, सोप्या भाषेत दिलेली माहिती खूप उपयुक्त

  • @prajaktamulay1245
    @prajaktamulay1245 ปีที่แล้ว +1

    Every Indian American trying for green card but why those Indians are reluctant to go back India when they are secure even in mandi recession

  • @Saj393
    @Saj393 ปีที่แล้ว +1

    चांगला विषय आहे आज आवडला कार्यक्रम

  • @shivkumarkumbhar4421
    @shivkumarkumbhar4421 ปีที่แล้ว

    yes bank .pmc bank, pnb, dhfl
    vijy Maly nirav modi .SBI 😁😁😁😁
    11000cr ch chna ani amhi bas bo.

  • @kavitadjoshi
    @kavitadjoshi ปีที่แล้ว +1

    Very reasonable advice.

  • @sasodekar
    @sasodekar ปีที่แล้ว

    Your ad title is misleading also... and content is very average Sir...plz take care as you are think bank

  • @anilpandharipande8423
    @anilpandharipande8423 ปีที่แล้ว +1

    छान विषय घेतलाय.

  • @umeshnaik7845
    @umeshnaik7845 ปีที่แล้ว

    PNB share या दरात दोन वर्षांसाठी घ्यावा का ?

  • @user-tm2zf7qq7d
    @user-tm2zf7qq7d ปีที่แล้ว

    Number dya, Bhushan Sirancha ?

  • @nskboss
    @nskboss ปีที่แล้ว

    clear and Crisp.. I like it.. this is typical Punekar.. :)

  • @shivkumarkumbhar4421
    @shivkumarkumbhar4421 ปีที่แล้ว

    garibanna karj maf nahi 😁😁😁

  • @ankitabidave2608
    @ankitabidave2608 ปีที่แล้ว

    Yacha podcast ahe ka?

  • @wishfulthinker4805
    @wishfulthinker4805 ปีที่แล้ว +2

    महाशय सांगतील काय ...? देशाचं 150 लाख करोडचं कर्जाचं काय करायचं ...? आपण जमीनीवर राहता की नाही ...?

    • @sudarshanpise2
      @sudarshanpise2 ปีที่แล้ว

      तुमच आइडी नाव किती positive आहे आणि विचार इतके negative कस काय?

  • @omkarkulkarni529
    @omkarkulkarni529 ปีที่แล้ว +2

    Great learning. India is growing !