गोष्ट मुंबईची, ही मालिका मला मनापासून भावली. मुंबईचा इतिहास जाणून घ्यायला ही एक सुवर्णसंधी आहे. गोठसकर यांचे अतिशय उत्कृष्ट विवरण. मुंबईमध्ये मिनी लंडन आहे, हे मला आजचं कळाले. मुंबई बदल अजून अश्या रंजक गोष्टी जाणून घ्यायला मजा येईल. 🙏🏻🙏🏻🙏🏻
लोकसत्ता Live तुमचे खूप खूप आभार तुम्ही असे अगदी योग्य विषय आणि त्या विषयाची मांडणी करणारे अगदी योग्य माहितीतज्ञांचे ज्ञान आमच्या सारख्या मुंबईत जन्म घेणाऱ्या, आणि मुंबईत बाहेरून आलेल्या , असंख्य मुंबई विषयी अजाण असणाऱ्या लाखो लोकांपर्यंत भारत गोठोसकर सारख्या माहिती तज्ञांकडून माहिती पुरवत आहात त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. तुमच्या चॅनल ल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐 💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
I started studying on the steps of Asiatic Library in 1984... and then started sleeping overnight in Horniman circle gardens. The Gardens were maintained by Tatas. I left to study for the United States in 1994
नगर भवन बाबत छान माहिती दिली. ही इमारत बांधकाम करतांना लाॅटरी काढून निधी जमा केला होता. ही इमारत शासनाच्या मालकीची आहे. तेथे राज्य मध्यवर्ती ग्रंथालय आहे.
नमस्कार सर आपण मुंबई ची माहिती फार छान सांगत आहात, माहिती वेळी मधेच त्या वेळची जुनी छायाचित्रे दाखवत आहात त्यामुळे आम्ही त्याकाळात प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत असे वाटत होते. आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहे सर.धन्यवाद
very good initiative by loksatta instead of breaking news and political news many people in india want to know about great cultural heritage of india. in future i like to see pune kolhapur also. best luck
Thnx for releasing the original history of Mumbai. In Lower Parel West near stn. In Habib Buildings (three bldgs.) Oldest in that area more details could b collected from the old residents to know more about the charm and various cultures of Mumbai.
मुंबईतील अनेक ऐतिहासीक वास्तू बद्दल अशीच माहिती देत जावे.जेणे करून या वास्तू बद्दल पुढच्या पिढीला माहिती होईल.परंतु ही माहिती देताना detail चित्रीकरण करून द्यावी.एशियाटिक library chya आतील भागाचे चित्रीकरण दाखवले असते तर बरे झाले असते.आतील वास्तू ची भव्यता तेथील पुतळे.etc. मी कित्येक वेळा त्या library मध्ये जाऊन बसत असे.हा व्हिडिओ पाहून emotional झालो.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.ही सीरिज अशीच चालू राहावी.
पण हे दाखवत की ब्रिटिशां मध्ये करप्शन नवत आणी जे काम हातात घेतल ते पूर्ण केल गोठोस्कर तुम्ही हुशार आहात, ह्या वर एक पुस्तक लिहा,टीवी चैनल वर या आणी सांगा
te khaki tours navachya company shi jodale gelele ahet je Mumbai madhye vegvegalya tours organize kartat. Mumbai madhye rahayala asal tar tyanchya tours nakki attend kara. Khoop upyukta mahitipurna asha tours astat tyanchya
'गोष्ट मुंबईची' या सीरिजमधील सर्व व्हिडीओ एकाच क्लिकवर
th-cam.com/play/PLT_8kUbi9C7xvBLauSNw54T1tNs9C6bNB.html
Mubaiechya sarv mndirachi mahti.shit mahiti sanga.plz
सर्वाना समजेल अशी सोप्या भाषेतील माहिती त्यामुळे पहिल्यांदा मुम्बई चा एक पैलू समजला. धन्यवाद...
गोष्ट मुंबईची, ही मालिका मला मनापासून भावली. मुंबईचा इतिहास जाणून घ्यायला ही एक सुवर्णसंधी आहे. गोठसकर यांचे अतिशय उत्कृष्ट विवरण. मुंबईमध्ये मिनी लंडन आहे, हे मला आजचं कळाले. मुंबई बदल अजून अश्या रंजक गोष्टी जाणून घ्यायला मजा येईल. 🙏🏻🙏🏻🙏🏻
Khup Sundar mahiti dilit tumhi sir. Kharach Khup Khup Sundar...Khup sakhol abhyas ahe tumcha...
Wow....kiti informative gosht sangitli mumbai baddal....Thank you
Khup Khup Dhanyawad ya mahitibaddal
खुप छान कल्पना, विषय खरच विचार करायला भाग पाडतो, अजून खूप ऐकायच आहे, धन्यवाद लोकसत्ता
आमची मुंबई
खूप छान माहिती दिलीत.
खूप छान माहिती मला खूप आवडली प्रत्येक दिवशी टाकत जा I LOVE YOU MUMBAI
खुप छान आणि योग्य प्रमाणात विस्तार करून सांगतात.
सोबती माणूस निरुत्साही वाटतो...त्याच्या दोघांच्या उत्साहात फरक जाणवतो.
त्याच्याकडे कशाला बघता ?
फारच महत्वपूर्ण माहिती दिलीत. आताच्य्य पिढीला हे कळल पाहिजे, धन्यवाद🙏
खूपच सुंदर माहिती, आणि जी मध्ये मध्ये संगीत येतं ते अजून जुन्या काळात घेऊन जाते एका पारशी सिनेमात आहे ही music
लोकसत्ता Live तुमचे खूप खूप आभार तुम्ही असे अगदी योग्य विषय आणि त्या विषयाची मांडणी करणारे अगदी योग्य माहितीतज्ञांचे ज्ञान आमच्या सारख्या मुंबईत जन्म घेणाऱ्या, आणि मुंबईत बाहेरून आलेल्या , असंख्य मुंबई विषयी अजाण असणाऱ्या लाखो लोकांपर्यंत भारत गोठोसकर सारख्या माहिती
तज्ञांकडून माहिती पुरवत आहात त्याबद्दल आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. तुमच्या चॅनल ल आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐
💐💐💐💐💐🙏🙏🙏🙏🙏
एकदम मस्त वाटत. मुबई चा खरं . . . मी मुल मुबई चा .
खूप खूप छान👌👌
छान उपक्रमासह छान छान आणि मुद्देसूद माहिती दिली आहे.
👍chan mahiti
Khup sunder, abhyaspurvak bolan 👌👌
अफलातून आहे गोष्ट मुंबईची!!!
Best series. Khup Chan.
I shared with my best friend who likes "Old" Mumbai, so much.
Thank you Loksatta.
I started studying on the steps of Asiatic Library in 1984... and then started sleeping overnight in Horniman circle gardens. The Gardens were maintained by Tatas. I left to study for the United States in 1994
So do u miss mumbai 😇😇
@@piusmhapsekar1235 Yes of course...miss bombil fry and much more,
And what after that?
@@siddh3921 Mumbai is my birthplace...I miss everything the streets, the food but now America is home.
Aah those golden years
नगर भवन बाबत छान माहिती दिली. ही इमारत बांधकाम करतांना लाॅटरी काढून निधी जमा केला होता. ही इमारत शासनाच्या मालकीची आहे. तेथे राज्य मध्यवर्ती ग्रंथालय आहे.
As vatat ki amhi to kal jagatoy 👌👌
Superb sir good information i like it
अत्यंत सुन्दर माहिती मालिका पट... अकल्पित
Mumbai is Mumbai u will not enjoy like Mumbai anywhere in the world
खुप छान म्हीती सांगितली 🙏
Very good depth of knowledge and the best orientation everyone can understand
Old pic Khup छान vatey बघायला ❤️
Beautiful explanation
Khup sundar mahiti dili ahe
कृपया.. ठाण्याच्या पुढील स्थानकाचि नावं कशी पडली याचि माहिती द्यावी.... धन्यवाद.
खूप छान
धन्यवाद.मुंबईचा नवा पैलु समजला
Thanks for video and information about history.... Please make more videos
जबरदस्त माहीती आहे तुम्हाला ... खुप छान
खुपचं छान माहिती आहे
Nice video nice information
Great video
नमस्कार सर
आपण मुंबई ची माहिती फार छान सांगत आहात, माहिती वेळी मधेच त्या वेळची जुनी छायाचित्रे दाखवत आहात त्यामुळे आम्ही त्याकाळात प्रत्यक्ष अनुभव घेत आहोत असे वाटत होते.
आपले आभार मानावे तेवढे थोडेच आहे सर.धन्यवाद
1 no.
Tya kalachi khup sunder mahiti dili, British lokan madhey jey changli lok hoti tyanchya mahitya pan dya.governer ,architecture,doctors,professor....
khup changli mahiti dili sir
Chhan mahiti det aahat 🙏🙏👍👍
Excellent
Amazing amount of knowledge about mumbai's history
अप्रतिम माहिती
भाऊ च्या धक्या बाबत एक एपिसोड बनवावा ,.फार Interesting आहे,.पहिल्यांदाच कचर्याचा वापर भाऊ च्या.धक्याच्या निर्माणकार्यात केला गेला
thanks for sharing this wonderful information about the mumbai
Khup sunder
Thank u Sir Khup Imp Information Ahe he ❤
Very nice bro
Beautiful Really best 🙏🙏
Wow Yaar mast ahe hi series
Very nice information
Great initiative.....plz keep it up
Khup Chan Dada khup abhiya kele ahe 😘😘
Thanks.the only word .great job.my friend.
Hi series khup chhan aani informative ahe... Good
But we should accept the fact British made beautiful and long lasting structures in india 🙏❤👍
Very nice 👌 I love Mumbai
wow bharat you are amazing these episodes are so exciting .... they are more enthusiastic than any web series to me !!! thanks to Loksatta!!!
मागचं photosession कोणी बागितल का😁 5:53
Thank u sir for your information
Great job
Mast mahiti dilit
I am Indian .born and brought up in Mumbai.
Interested in about Mumbai.
Sir far interesting. Pratek bhagach 1 book banva ani prakashit kara plz
Beautiful mumbai
Khup chan 👌👌👌
❤
The person who is listening seems like not interested in that conversation. 😂
By the way nice information thank you
Ho na 😅
Seriously........ itaki imp mahiti miltey ani ha ghadhav khutcha jhopet asalya sarkha vavartoy............
Yes right that person is not interested Like he is doing only his duty..
Yes
very good initiative by loksatta instead of breaking news and political news many people in india want to know about great cultural heritage of india. in future i like to see pune kolhapur also. best luck
Exactly what on other building, i saw in video. Old book only that wrote in English is kept near statue of Dadabai Navrojis statue.
धन्यवाद मुंबई विषयी माहिती दिल्याबद्धल
Thank you for your information about Mumbai thank you,. Ganesh/Allah/God/waheguru bless you. Mohammad gaus Hussain masalikar Mumbai.
सर, असला कार्यक्रम पुण्यावर ही करा बघायला खूप आवडेल... धन्यवाद
Naration is brilliant and in depth... What's his name?
Thnx for releasing the original history of Mumbai. In Lower Parel West near stn. In Habib Buildings (three bldgs.) Oldest in that area more details could b collected from the old residents to know more about the charm and various cultures of Mumbai.
Nice to listen and see the History of Mumbai...lucky to born and brought
up in this part of old Mumbai
Tell on mumbai textile Mills
Old is Gold! ❤
Yeh hain Mumbai bombai bombay bambaina meri jaan😍🥰😘
स्वातंत्र्यासाठीचा पहिला प्रक्षोभ १८५७.
Ekdam sunder information. Very useful information. Keep it up.
Bharat sir tumchi pustak kiwa tumhi kelela abhas aamhala kasa vachayla kiva aikala milel
Wonderful, No city have great then Mumbai I love it
3:05 with due respect... त्यांनी जगाला आफ्रिका दाखवली नाही साहेब...त्यांनी आफ्रिकेला गुलाम केलं ... प्लिज तुमची माहिती करेक्ट करा .....
पेशवाईच्या काळातील मुंबई बद्दल जरा माहिती द्यावी ही विनंती.
Mumbai Thane first original railway line cha video banava
beautiful music
Well Simon's back !
मुंबईतील अनेक ऐतिहासीक वास्तू बद्दल अशीच माहिती देत जावे.जेणे करून या वास्तू बद्दल पुढच्या पिढीला माहिती होईल.परंतु ही माहिती देताना detail चित्रीकरण करून द्यावी.एशियाटिक library chya आतील भागाचे चित्रीकरण दाखवले असते तर बरे झाले असते.आतील वास्तू ची भव्यता तेथील पुतळे.etc. मी कित्येक वेळा त्या library मध्ये जाऊन बसत असे.हा व्हिडिओ पाहून emotional झालो.जुन्या आठवणी जाग्या झाल्या.ही सीरिज अशीच चालू राहावी.
Nice
अहो कॅनॉट प्लेस आहे की दिल्लीचा असाच आहे !
4:30 background photographer🤣🤣🤣
असले छपरी ban केले पाहिजेत
Asle bhankas models saglikde zalet... Likes sathi kay kay kartil dev jane...
Mitra would like to listen and watch ue 1st episode.. I didn't found it plz help
पण हे दाखवत की ब्रिटिशां मध्ये करप्शन नवत आणी जे काम हातात घेतल ते पूर्ण केल
गोठोस्कर तुम्ही हुशार आहात, ह्या वर एक पुस्तक लिहा,टीवी चैनल वर या आणी सांगा
Imandaari se kaam kr vrnaaa British ki Goli khaaaa.... HihiHi...Hahahahahaha
Khar ka
@@mandarthakur1160 Konse Lunch e ka
te khaki tours navachya company shi jodale gelele ahet je Mumbai madhye vegvegalya tours organize kartat. Mumbai madhye rahayala asal tar tyanchya tours nakki attend kara. Khoop upyukta mahitipurna asha tours astat tyanchya
@@Sachin_156 Bharat Gothoskar is our founder
The Queen's Declaration was read by Lord Canning on November 1, 1858
Your Marathi tone is very impressive
तुम्हाला मराठी लिहीता येत नाही.
Mumbai hey mini London title vachun ashhchryy zal....
आवाज मोठा हवा,