INDIA, भारत आणि शिवाजी महाराज

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ส.ค. 2024
  • #g20india #shivajimaharaj #narendramodi
    नुकत्याच संपन्न झालेल्या G-20 बैठकीच्या निमंत्रण पत्रिकेवर 'President of INDIA' च्या ऐवजी 'President of भारत' असं लिहीले होते आणि त्यातून एक नवीन चर्चा सुरु आली.
    आपल्या देशाचे नाव काय, INDIA की भारत ?
    या प्रश्नाचे समाधान करायला शिवचरित्राचा आधार घेता येतो का? थोडासा अभ्यास केला तर काही गोष्टी आपल्याला मांडता येतात.....

ความคิดเห็น •