पारंपरिक पद्धतीने करा खुसखुशीत खमंग तीळ गुळाची पोळी | Tilgul poli recipe in marathi , gulachi poli

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 511

  • @sulochanashah154
    @sulochanashah154 3 ปีที่แล้ว +1

    Khup khup chaan. Todant pani sutalya. Makar sankranti cha tumhala khup khup subaykaccha 🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @tejashreezagade5843
    @tejashreezagade5843 3 ปีที่แล้ว +1

    खुप छान शेती करता तुम्ही रेशीपी पण छान असतात तुमच्या सर्व रेशीपी मी बघते शेती फीरायला येऊ वाटतया

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आजी आणि काकूंच्या गावरान साध्या आणि सोप्या पदार्थाना तुम्ही इतक्या प्रेमाने आणि आपुलकीने बघता आणि त्याच ओडीने वेळात वेळ काढून प्रतिसाद ही देता यासाठी तुम्हाला धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @savitakoyande4338
    @savitakoyande4338 3 ปีที่แล้ว +3

    ग्रेट आहात तुम्ही दोघी..खूप छान रेसिपी करता आणि आम्हाला शिकवता.. धन्यवाद...

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

    • @ganeshkhalate4201
      @ganeshkhalate4201 2 ปีที่แล้ว

      Svkkmknn?

  • @ruchirlawate624
    @ruchirlawate624 4 ปีที่แล้ว +1

    Utkrushta distayet polya, wah! Gulachi poli saglya god polyanmadhe kathin asnari kiti sopi distiye tumchya videot! Masta.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      वेळात वेळ काढून विडिओ बघितल्याबद्ल खूप खूप धन्यवाद

  • @rajanipatil5556
    @rajanipatil5556 3 ปีที่แล้ว

    किती मस्त शिकवताय ओ तुम्ही अगदी घरातलेच वाटताय आम्हाला

  • @jayshreewaingankar3204
    @jayshreewaingankar3204 3 ปีที่แล้ว +4

    मकर संक्रांतीच्या तुम्हां सर्वांना खूप खूप शुभेच्छा🙏🙏🙏 तुम्ही खूपच मेहनती आहात. सर्व सारण पाट्यावर वाटलं. असं असल्यावर ते पदार्थ खूपच चविष्ट होतो. तशाच, तुम्ही दोघींनी एकमेकींना मदत करुन जे काही जिन्नस टाकून गूळपोळ्या बनवल्यात, त्या गूळपोळ्या पाहूनच तोंडाला पाणी सुटलंय. मी पण गूळपोळ्या बनवण्याचा प्रयत्न करीन 👌👌🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sushmadevang8398
    @sushmadevang8398 2 ปีที่แล้ว

    नमस्कार खुप छान रेसिपी मस्त तीळगुळ घ्या आणि गोड गोड बोला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा 💐

  • @mayurshinde6078
    @mayurshinde6078 3 ปีที่แล้ว +2

    काकु,आजी, खूप छानं झाली आहे खुपच, गोड आणी लाजवाब लाई भारी 🙏🏼🙏🏼👌👌👌👍👍👌😋😋😘😘

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या

  • @sureshgawde6071
    @sureshgawde6071 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान तोंडाला पाणी सुटले.मी संक्रांतीला करणार.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @sonalichampanerkar6433
    @sonalichampanerkar6433 4 ปีที่แล้ว +1

    Khup chaan ....mast vatle video baghun....Gavaat aalya pramane vatle ....👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @belazkitchen3672
    @belazkitchen3672 3 ปีที่แล้ว +1

    अगदी व्यवस्थित सांगता तुम्ही रेसिपी.. आवडतात मला..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या

  • @sumedhabarve8565
    @sumedhabarve8565 4 ปีที่แล้ว +3

    सांगण्याची पद्धत खूपच छान !!!

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @tejaswinibhujbal2243
    @tejaswinibhujbal2243 3 ปีที่แล้ว +6

    👌👌 पावटयाच्या रानातून. जाताना खूप छान वास येतो... तीळ पोळी 👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว +1

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏 , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या

    • @surekhakambli397
      @surekhakambli397 2 ปีที่แล้ว

      L

  • @ranishende2984
    @ranishende2984 2 ปีที่แล้ว

    Aaji un tai kal mi tilacya polya tumhi sangitle tyaprmane kelya kharch khup chan zalya🙏🙏

  • @shailajakadam5140
    @shailajakadam5140 4 ปีที่แล้ว +1

    सोपी पद्धत. छान वाटली. नक्की करुन बघणार

  • @beoptimistic554
    @beoptimistic554 3 ปีที่แล้ว +2

    ताई बोलण्यात किती गोडवा.सांगण्याची पद्धत अतिशय सुरेख,सहज, सोपी 👍👍 मकर संक्रांतीच्या आपणास व परिवारास हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🙏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार

  • @aartithakur28_3
    @aartithakur28_3 3 ปีที่แล้ว

    नक्की करेन. मी प्रथमच तुमचा भोगीची भाजीचा जुना व्हिडीओ बघितला.खुप आवडला. त्यानंतर एका पाठोपाठ एक सगळे व्हिडिओ बघितले. शेतात स्वयंपाक, कोबीचे, केळीचे पानाचा उपयोग. अतिशय सुंदर. मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपण दिलेल्या कंमेंट्स खरोखर खूप अनमोल आणि गोड आहेत आपले मनापासून आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 ปีที่แล้ว

    ❤😊🙏🏻👌🏻Aajji kaku khup 😋 yummy tilgulachaya polaya.

  • @sangitapagare5874
    @sangitapagare5874 3 ปีที่แล้ว +1

    Namaste 🙏 aaji khupch chan pole 👌😋

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @sunitasodhani9135
    @sunitasodhani9135 2 ปีที่แล้ว

    छान पद्धति ने संगितले तुम्ही

  • @sandhyakulkarni7540
    @sandhyakulkarni7540 4 ปีที่แล้ว +1

    लगेच खावीशी वाटतीये कारण एकदम खमंग दिसतोय 👌👌👌

  • @arunaharale4502
    @arunaharale4502 3 ปีที่แล้ว +1

    Khup.chan.poli👌👌👍👍🙏🙏😇😇😇

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @shiro1603
    @shiro1603 3 ปีที่แล้ว +1

    खूप छान ताई मी नक्की करून बघणार

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @Sam_441
    @Sam_441 3 ปีที่แล้ว +1

    Very nice til poli kup mast aavadali 👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @smitaghatke4999
    @smitaghatke4999 4 ปีที่แล้ว +1

    Khup Chan ..Tumchi bhasha khup good aahe

  • @geetanjalideokar4311
    @geetanjalideokar4311 3 ปีที่แล้ว +1

    Khup Sundar ani paranparik padat..

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @archanajoshi4348
    @archanajoshi4348 4 ปีที่แล้ว

    आजी आणि ताई तुमच्या रेसिपी प्रमाणे मी गुळपोळी केली.खूप छान झाली. खूप खूप धन्यवाद आणि संक्रांतीच्या शुभेच्छा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @nikitaraykar7423
    @nikitaraykar7423 5 ปีที่แล้ว +18

    खूप छान , पाटा वरवंटा वरील वाटण सर्वच छान... अगदी छोट्या छोट्या टिप्स दिल्यात खूप छान.. Thanks

  • @angelsskills9822
    @angelsskills9822 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan poli banavli. Dhanyawad.

  • @meghabarwe9235
    @meghabarwe9235 4 ปีที่แล้ว +1

    Aaji tumhi khup chan sangata. Mast. 🙏🙏🙏🌷

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @lifeisbeautiful8165
    @lifeisbeautiful8165 4 ปีที่แล้ว

    छान समजावून सांगितलंत ताई आणि आजी. प्रेमाने. मी ही करून बघेन इथे इंग्लंडमध्ये. अशाच रेसिपी दाखवत रहा.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @bhagayashreeumrotkar109
    @bhagayashreeumrotkar109 5 ปีที่แล้ว +13

    आजी आणि काकूची गुळपोळी खुप खुप छान आहे आजीला बघुन मला माझ्या आजीची आठवण येते मला तुम्ही दोघी खुप आवडता तुमच शेत लय भारी.

    • @shilpanashikkar4631
      @shilpanashikkar4631 4 ปีที่แล้ว

      तुम्ही दोघीजणी खूपच छान बोलतात तुमची भाषा खूप गोड आहे मला तुमचे घर बघायची इच्छा आहे

    • @shilpanashikkar4631
      @shilpanashikkar4631 4 ปีที่แล้ว

      मला गावातील घरे खूप आवडतात

  • @dipikamahadik6208
    @dipikamahadik6208 3 ปีที่แล้ว +1

    Aamhala tumche sagle jevan kelele khup aavadte

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या

  • @rajgopalkakhandaki7014
    @rajgopalkakhandaki7014 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान 🙏🙏.. लईच भारी कोल्हापूरी..

  • @ashwinihire8812
    @ashwinihire8812 4 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर, खूप छान समजाऊन सांगता तुम्ही आजी आणि maushi. आणि कॅमेरामन तर काय निसर्ग दाखवतात, छान वाटत बघून.

  • @anupamashetty5679
    @anupamashetty5679 4 ปีที่แล้ว +5

    आज प्रथमच video पाहीला. छान समजावून सांगितलत ताई. आजी तर एक नंबर. I love you aaji. आणि गावही सुंदर आहे. पत्ता कळल्यास नक्की भेट द्यायला आवडेल. 🙏

    • @ashleshaworld2714
      @ashleshaworld2714 4 ปีที่แล้ว

      Ho .... correct

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद , kolhapur

  • @preetivishwakarma4986
    @preetivishwakarma4986 4 ปีที่แล้ว +2

    Vaini aaji superrrr dish I will try😘😘

  • @mayagore3716
    @mayagore3716 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan dakhavlet tumhi👌👌🙏

  • @prabhadange7254
    @prabhadange7254 4 ปีที่แล้ว +1

    छान समजावून कृती दाखविली आहे ,नवशिक्या मुलीलाही गुळाची पोळी जमावी .👌

  • @sunitanikam7159
    @sunitanikam7159 4 ปีที่แล้ว

    खूप खूप सुंदर पोळ्या दाखविली 🙏🙏👌👌👌👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @vasantisharma6715
    @vasantisharma6715 4 ปีที่แล้ว +11

    I like Aaji too much.How Smartly she work fast and neat.Pranam Aaji and tai.I like your every dish.

  • @MandkiniGodse
    @MandkiniGodse 28 วันที่ผ่านมา +1

    Khup chan bnvli

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  13 วันที่ผ่านมา

      मनापासून आभार

  • @hemapatel324
    @hemapatel324 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan..thank you 😊 💓 ☺

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @mdriase12
    @mdriase12 2 ปีที่แล้ว

    Khup chaan mahiti

  • @RekhaNarwane
    @RekhaNarwane 5 ปีที่แล้ว +6

    Thank you, tumcha shet khup aawadlay .konta gaow? Gulpoli mast khup chhan

  • @pallavipalaskar5697
    @pallavipalaskar5697 5 ปีที่แล้ว +3

    नशीबवान नातवंड ज्यांना इतकी सुगरण आणि प्रेमळ आजी मिळाली आहे .... गूळ पोळीची आत्तापर्यंत पाहिलेली सर्वात सुंदर कृती ... आजी rocking

  • @renukapatil2714
    @renukapatil2714 4 ปีที่แล้ว +14

    खरं तर तुम्ही मायलेकी अन्न पूर्णाच आहात खूप छान रेसिपी करताय मला खूप आवडते अगदी सोपी भाषा तुम्हाला भेटायला पाहिजे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว +2

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , तुमची आणि तुमच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @shailabirajdar7183
    @shailabirajdar7183 5 ปีที่แล้ว +6

    आपली सांगणायची पद्धत आणि पदार्थ बनवण्याची पद्धत खूप मस्त !.आपलेपणा वाटतो. तुमच्या शेतात रमावेसे वाटते असो. आपणास नवीन वर्षाच्या शुभेच्छा.

  • @sangeetabhandage9854
    @sangeetabhandage9854 5 ปีที่แล้ว +2

    तिथे येऊन पाहावं असे वाटते, फार छान परिसर आहे , धन्यवाद

  • @sarikapashte2701
    @sarikapashte2701 4 ปีที่แล้ว +1

    खुप छान आजी,

  • @anvitascrazyworld8115
    @anvitascrazyworld8115 2 ปีที่แล้ว

    गोड गोड मस्त मस्त आहे.तुमचा तवा कुठून घेतलाय?

  • @sakhivankudre9164
    @sakhivankudre9164 2 ปีที่แล้ว

    Chhan keli til poli va va chhan

  • @vaishaliinarkar7355
    @vaishaliinarkar7355 5 ปีที่แล้ว +3

    खूप छान तीळाचे पोळी मी पण करून बघेन

  • @omkarjathar8897
    @omkarjathar8897 4 ปีที่แล้ว

    Aaji tumhi khup Chan padarth banavta

  • @sudarshanajoshi6854
    @sudarshanajoshi6854 5 ปีที่แล้ว +2

    Khupch mast dakhvli til gulhachi polhi thanks tai na aai

  • @shubhangidikshit1607
    @shubhangidikshit1607 4 ปีที่แล้ว +1

    Mast khuskhushit polya....❤️❤️ Dhanyawad 👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

    • @shubhangidikshit1607
      @shubhangidikshit1607 4 ปีที่แล้ว

      Tarun ajila NAMASKAR🙏...mi kelya polya.. sunderrrr zalya. ❤️🙏

  • @mangalawaigankar3795
    @mangalawaigankar3795 4 ปีที่แล้ว +1

    गेल्या वर्षीची रेसिपी छान असुण देखील सुंदर आताची रेसेपी नविनच करून दाखवत आहे असेच वाटते आहे आजी आणि ताई तुम्हाला नमस्कार। गावच घर आणि तुमची वाडी सुंदर आहे कधीतरी भेटायला आणि तुमचे वाडी घर बघायला आलोतर चालेल का किंवा आवडेल का तुम्हाला। बरेअसो धन्यवाद सर्वांना।

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , ho tai nakki ya bhetayla amhalahi aavdel tumhi alel

  • @sunitanikumbh1763
    @sunitanikumbh1763 4 ปีที่แล้ว +1

    मस्त गावरान चव छान आहे

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @kalpanamupid1751
    @kalpanamupid1751 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर पोळ्या झाल्या आहेत आजी आणि ताई .

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว +1

      आपल्या या लाखमोलाच्या कंमेंट साठी खूप खूप आभार , मकर संक्रातीच्या तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला हार्दिक शुभेच्या

  • @kavitawaghmare407
    @kavitawaghmare407 3 ปีที่แล้ว +2

    खुपच छान 👏

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @muktakhandalkar5557
    @muktakhandalkar5557 2 ปีที่แล้ว

    मी अशीच बनवणार आहे. आज्जी पोळी

  • @shraddhatawde6587
    @shraddhatawde6587 5 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी समजून सांगता धन्यवाद

  • @RajeshreePS
    @RajeshreePS 5 ปีที่แล้ว +3

    आजी ला बघून मला माझ्या आजीची आठवण झाली.
    ती पण अशीच तिळाची पोळी करायची
    आजी तुमी फार छान बोलता .
    👌👌💐

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 ปีที่แล้ว +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

  • @vaishalikhole1483
    @vaishalikhole1483 5 ปีที่แล้ว +3

    खूप खूप छान, अगदी सोप्या पद्धतीने शिकवले आहे.मी नक्की करून बघेन👍👌💐शिकवणार्या आजी,काकूंचे अभिनंदन

  • @swatifanse2463
    @swatifanse2463 4 ปีที่แล้ว +4

    Mast , Chan sangtat . Txs👏👏🙏🙏💐💐

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @rahulsonawale5248
    @rahulsonawale5248 5 ปีที่แล้ว

    खुप छान रेसिपी सांगितली .आजी खूप छान आहेत.

  • @neetapatel8658
    @neetapatel8658 5 ปีที่แล้ว

    Khup chan. Gava kadchi athvan zali👌👌👌👌👌👌👌👌

  • @veenapuranik7202
    @veenapuranik7202 4 ปีที่แล้ว

    Chan watal aajji sundar

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या

  • @mausamijaiswal4654
    @mausamijaiswal4654 5 ปีที่แล้ว

    Khupach Chaan maushi aaji.. Sankranti chya tumhala shubhecha

  • @nehashetye4232
    @nehashetye4232 2 ปีที่แล้ว +1

    Sunder Tai ❤️

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  2 ปีที่แล้ว

      तुमच्या या कंमेंट्स मुळे विडिओ चा गोडवा अजून वाढतो , धन्यवाद 🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @dnyaneshwarthakare8248
    @dnyaneshwarthakare8248 5 ปีที่แล้ว +10

    मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला.........

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 ปีที่แล้ว +1

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati

    • @swatimoholkar5420
      @swatimoholkar5420 3 ปีที่แล้ว

      @@gavranekkharichav खुप सुरेृख गुळाची पाेळी

  • @mangalsalunkhe185
    @mangalsalunkhe185 4 ปีที่แล้ว +1

    आजी(आई)आपलीच पिढी करू शकते एवढं निगुतीने.खूप मस्तच.

  • @akanshadhoke5897
    @akanshadhoke5897 4 ปีที่แล้ว +1

    Aaji Receipe Superb 👍👌

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @gadaderenuka9787
    @gadaderenuka9787 5 ปีที่แล้ว

    Vaa aajji n maushi khup Chan recipe aahe

  • @aparnabhoir3118
    @aparnabhoir3118 4 ปีที่แล้ว

    मस्तच गुळाची पोळी

  • @rupalibabar3658
    @rupalibabar3658 5 ปีที่แล้ว +1

    Khup ch chan . Majhya Mulala khup awadte Til gulachi poli. Thanks 🙏🏻 Makar Sankranti chya khup khup Shubhecha 🙏🏻

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , tumhalahi sankratichya subhechya

  • @nehadighe5205
    @nehadighe5205 4 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर आजी

  • @leenampurav
    @leenampurav 4 ปีที่แล้ว

    Thankyou ya recepie sathi ,mala tumchya sarvya recepies khup khup avadtat ,already subscribe kela mi tumchya channel la .

  • @chiyo_darling
    @chiyo_darling 4 ปีที่แล้ว +1

    मकर संकरात ची शुभेछा

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว +1

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद, happy sankrant

  • @ushapote2747
    @ushapote2747 5 ปีที่แล้ว +2

    Khup chan aane mast sarv sangeetl aage aane tai thank you

  • @Sam_441
    @Sam_441 4 ปีที่แล้ว

    Very very tempting 👍👍I like love it 👍👍🙏🙏

  • @pallavi2590
    @pallavi2590 5 ปีที่แล้ว

    खूप छान रेसिपी.

  • @suvarnamane5502
    @suvarnamane5502 4 ปีที่แล้ว +3

    Very good👍👍👍

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      एक मोठा धन्यवाद तुमच्यासाठी वेळात वेळ काढून विडिओ बघून इतकी सुंदर कंमेंट लिहिण्याबद्दल

  • @priyankapawar310
    @priyankapawar310 5 ปีที่แล้ว +15

    Devane tumhala kiti mast aajji dili...yaar mla ya khhhuuuuup avadtat.....ani mavshi v aajji ne keleli rcp pn..😍😚😚😚

  • @seemakoli613
    @seemakoli613 4 ปีที่แล้ว

    Maushi mla tumchy aai la bgitlayavarti mla माझ्या आजी ची आठवण येते ती आता या जगात नाही आणि तुमच्या सर्व recipe khup khup chhan असतात

  • @aditi2398
    @aditi2398 4 ปีที่แล้ว

    Khupach chaan kaku tumhi ata recipe Ka NHI dakhavat.tumchya recipe chaan astaat

  • @shitalkamble3847
    @shitalkamble3847 5 ปีที่แล้ว

    खुप छान . आम्ही पण असेच बणवतो ताई.

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  5 ปีที่แล้ว

      Khup khup dhanyavad ya sunder comment sati , happy makar sankrant

  • @vpgaming2941
    @vpgaming2941 5 ปีที่แล้ว +3

    मस्त तिळाचा पोळया दाखवला आणि तुमचे शेत खूप छान आहे

  • @kanchanjagtap4502
    @kanchanjagtap4502 5 ปีที่แล้ว

    Very nice mast recipe 👌👌👌😀😀😀 tasti tasti

  • @avinashpower6979
    @avinashpower6979 4 ปีที่แล้ว +1

    Aai aji mastch

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  4 ปีที่แล้ว

      नमस्कार , व्हिडिओ पाहून इतकी छान कंमेंट केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद

  • @ashwinikate6256
    @ashwinikate6256 5 ปีที่แล้ว

    खुपच छान समजावून सांगितले 👌💕💕😋

  • @vaishalishinde725
    @vaishalishinde725 4 ปีที่แล้ว +2

    वा मस्त 👍🙏

  • @brd8764
    @brd8764 5 ปีที่แล้ว +5

    Aaji is happy and us too. She is my aaji. Cutest aaji ever. Cutes r a history. No more mystery.

    • @brd8764
      @brd8764 3 ปีที่แล้ว

      Soft please.

  • @Anonymous-pu5se
    @Anonymous-pu5se 5 ปีที่แล้ว

    Ajji tumhi kiti chhan boltat aikayla khup mast vatte

  • @jayshreeborate1634
    @jayshreeborate1634 3 ปีที่แล้ว +1

    Tai tumch gaav khup mastch aahe kolhapur aahe ka Mala khup aavadte

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏

  • @malini7639
    @malini7639 5 ปีที่แล้ว

    तवा खुप छान आहे असा तवा कुठे मिळेल

  • @latikashinde9358
    @latikashinde9358 3 ปีที่แล้ว

    Mast 👌 Konate gav ahe ?

  • @pushpashedge2014
    @pushpashedge2014 3 ปีที่แล้ว +1

    छान रेसिपी

    • @gavranekkharichav
      @gavranekkharichav  3 ปีที่แล้ว

      आपण दिलेले कंमेंट्स खरोखरच खुप अनमोल आणि गोड आहेत. मनापासून आभार.🙏🙏‌🙏‌🙏‌🙏‌🙏

  • @kichenkatta1885
    @kichenkatta1885 5 ปีที่แล้ว +1

    Khup Chan aaji

  • @manishayadav4573
    @manishayadav4573 5 ปีที่แล้ว +2

    Mala tumcha recipes khup avadtat