12:61:00 विद्राव्य खत | Dnyaneshwar kharat Patil | Information |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 30 ก.ค. 2023
- #12:61:00 #dnyaneshwarkharatpatil
💫Business/Collaboration/advertising साठी👇
ईमेल - patildd1996@gmail.com
💫आपल्या फेसबुक पेज ला👇फॉलो करा
profile.php?...
💫माझ्याशी संपर्क साधण्यासाठी👇क्लिक करा invitescon...
💫युट्युब चॅनेल ला भेट द्या आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। 👇
/ dnyaneshwarkharatpatil
💫डेली अपडेट साठी टेलिग्राम👇 ग्रुप जॉईन करा
t.me/Dnyaneshwar_Kharat_Patil
■ मा.ज्ञानेश्वर खरात पाटील ■
◆ संस्थापक अध्यक्ष कृषि-योद्धा फाउंडेशन महाराष्ट्र.
◆कृषि आणि कृषकपुत्रांच्या न्याय्य हक्कांसाठी
{समाजसेवक,प्रेरणादायी वक्ते}
यांच्या अधिकृत TH-cam Channel वर आपले स्वागत आहे.
◆नमस्कार
मी तुमच्यासारख्याच सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेला सर्वसमान्य तरुण आहे शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या न्यायहक्कांसाठी माझा लढा आहे मी आपल्या युट्युब चॅनेल च्या माध्यमातून शेतकऱ्याची शेती फायद्याची करण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वसामान्य तळागाळातील माणसाला त्याच्या अस्तित्वाची जाण करून देणे हे माझं प्रमुख ध्येय आहे. याचसाठी माझा विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे आहे म्हणून खालील लिंक वर जाऊन माझं युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा ही विनंती👇👇
/ dnyaneshwarkharatpatil
◆Personal Information -
शासकीय कृषी पदवी BSc Agri.(कृषि महाविद्यालय नागपूर)
Khup chaan
good information patil saheb
सर फुले येण्यास सुरवात झाली आहे प्रोफेक्स सुपर 12 61 00 आणि बुरशीनाशक चालेल का कृपया माहिती द्यावी
धन्यवाद सर... 🙏🏻💐
धन्यवाद सर...
खूपच छान माहिती
खूप छान माहिती दिलीत सर❤
30 दिवसाची आहे सोयाबीन ,12,61,0, इसाबियन,किंवा कोणतही टॉनिक ,आलिका कीटकनाशक चालेल का सर
S
1 नंबर माहिती
12:61:00 च्या जागी nano DAP वापरायला चालते का
खुप छान महिती दिली दादा
Very good sir
13.40.13 बद्दल माहिती हवी
Very nice sir
खुप सोप्या भाषेत माहिती सांगता . पाटील .खुप छान. वां क्या बात है .
12,61,00 व bayovita x हे सोबत गेतले तर चलेलका
Ho
नक्की चालते. मला वाटते एक फवारणी वाढली तर चालेल पण हे दोन्ही वापरतांना किटकनाशक वापरू नये.
🙏🙏🙏
❤❤❤❤❤
27 te 28 दिवसाची सोयाबीन आहे. Alika +12:61:0 + combiferti + sticker चालेल का ?
छान पाटील
दाणेदार DAP किंवा 10 26 26 जमेल का
आलीका या कीटकनाशकासोबत जमेल का
12-61-00 ani 19-19-19 sobat getle tar chalel ka ??
अफलातून. 👍 👍 👍
सर
तुम्ही आम्हा विद्यार्थी, शिक्षक शेतकरी यांच्यासाठी एक अभ्यासू मार्गदर्शक शिक्षक आहात...
शेड आळी सोयबीन साठी विडोया नक्की बनवा
भाऊ दुसरी फवारणीचे नियोजन सागा
Sir pavsamule soyabean la chaval lagli aahe upay sanga soyabean 29 divsach aahe vad pn changli aahe . Chaval hatvnyasathi ky karave
हा आवशेध कोणत्याही आवशेडात मिसळू शकता का सर 🙏🏻 छान माहिती आहे धंनेवाद
Sir tur madhi drinching la chalti Ka 12.61.0 ya sobata saaf powder plz plz reply.
किटक नाशक सोबत वापरले तर किटक नाशक चे रिझल्ट कमी येतो का
23 15 15novagreen, Bayovita x, Alika, Saaf ...!
हळद पीक विषय नियोजन viedo tak sir
Taboli sobat combination chalel ka
Sir halad pikavar khat & fawarni niyogen sangave.. 🙏
Sir mazhya shetamadhe harin soyabean khalele ahe tar te soyabean vadha honyasathi upay sanga
1&2 favarnimde biovita x vapr karava ki dusre vapeave....isabean/tata bhahar
1 la vaprl biovita x
Fantac plus mahiti dya
सोयाबीन 46दिवसाची झालीय आज त्यावर टाबोली + 12:61:00 + सिक्सर एकत्र करून फवारले तर चालेल ना
soloman+saaf+bivitax+stiker+12 _61_00 chalel ka please replay soyabin ani tur aahe
सर एकरी किती किलो सोडावे लागेल
मॅग्नेशियम सल्फेट सोबत १२:६१:०० सोडल्याने नेमके काय नुकसान होते हे कृपया स्पष्ट सांगा ही विनंती .
Dada soyabean madha dusri spray sagaa
Bajari pikasathi kadhi favarave
सर फुटाव्या साठी काय फवारावे
Micronutrients sobat Jamel ka
dada kapashi chi wadh purnpane thambli aahe pane pan pivali zhali aahe padik raan hot agodra kahi upay sanga kapashi 5 inch aahe fakt kahi upay sanga 🙏🙏🙏🙏
Sir Dreep द्वारे सोडण्यासाठी याचे काय प्रमाण आहे
Mizo.vita.madhye mix karayla jamatay ka sir please reply
फुल लागलेत सोयाबीन ला 12/61/00 घातलेतर चारेल का
40 te 45 diwsat spray kela tar chalel ka
नमस्कार भाऊ मी गजानन गवळी भाऊ मी माझ्या कपाशीला रासायनिक खतांचा ढोस दिला 10 .26.26. पोटयाश मैगनीशयम मायगोनुटन टाकले आहे व स्प्रे घेतला रोगर लाँसरगोड वनिता अँगो कंपनीचे टॉनिक व 12. 61. 00 तरीपण माझी कपाशी पिवळी दिसत आहे तर काय करु भाऊ
sir tumhcha mage Kay dhavt ahe yevdya ghaine sangtat
कपाशी वाढ साठी फवारणी कोणती करायची
Flowering stage madhe 12 61 00 ghyayche ki 0052 34 ghyayche
माझा प्रश्र्न असा आहे की sir 753 कीमिया या सोयाबीन वर soloman kitnashak चालत नाही का ..... कारण माकच्या वर्षी pan वाळले होते या वर्षी पण तसेच झाले 335 ला काहीच झाले नाही ... माझा
Maze pan soybean Soloman mule kharab zale aahe
तांबारा पडला आहे सोलमन सोबत कोंबिनेशन साफ टोनिक होते
21,61,00,sobat 19 19 19 vaprl tr chalel ka
सर ड्रीप ने 1 एकर साठी किती सोडायचं
12 61 0 सोबत युरिया चालेल का #please उत्तर द्या❤❤ 🙏🙏🙏 खरात पाटील
नाही
@@pandharigthorve4922 कबर
Sir 0:52:34 he khath keva takave
कीटकनाशक व बुरशीनाशक सोबध स्प्रे केला तर चाललं का
भात पिकासाठी १२ ६१ ००बरोबर मायक्रो नुट्री चालते का
डॉलर हरबरा चा vidio करा ना
12 61 सोबत बायो विटा एक्स
भाऊ 80दिवसाचा कापुस झाला त्यामध्ये टोनिक कुठलं वापरावं सांगा
Exodus + shaktimaan + denitol +12.61.0 फवारणी करायला जमेल का
भात पीकावर व्हिडिओ बनवा
Biovita x+1261 chalel ka
Good 💯
सर टाटा बाहार सोबत चालते का
साहेब सोयाबीन फुल आलेत कोणता वापरू
Antracol fungicides sobat chalnar nahi na he
भावा कीटकनाशक बुरशीनाशक आणि टाटा बाहर सबोत 12.61.00 वापरू शकतो का उद्याला फवारणी कराची आहे तर थोडं सांगावे ..
हो
धन्यवाद भावा..🙏
12:61:00 स्फुरद झाडाला लागू होण्यासाठी 15 दिवस घेते. मग फवारणी ची योग्य वेळ कोणती राहील.
झाडांना फुलं वाढी करता काय करणे योग्य असेल
0.52.34.he vidravya khat keva soyabin la dayche
60 दिवसाची कपाशी झाली आहे 12 61 ड्रिचिंग करावे का दादा
0:52:34 वर व्हिडिओ बनवा
Chan mahiti dili sir mo no. Pathawa sir
12:61:00 या विद्राव्य खतासोबत सुक्ष्मकमायक्रोन्युटन झिंक,बोरॉन , कॅल्शियम विद्राव्य खत चालते का.
कपाशीला फळ आल्यानंतर फावरल्यास काय फायदा होतो.
अदरक ला चालेल का फवरानी
Shabd repeat karu naka
footvya sathi 12 61 chalel Kai turila chhatni jeli Ashe
Sir ji mo no milel ka
भाऊ फक्त 12 61 0 च माराच का काही ईतर काही
चल भाषेत माहिती द्या
हे chelated micronutrient सोबत mix करून कापसाला चालेल का
साहेब आपला मोबाईल नंबर देऊन उपकृत करावे
Very nice sir