खूप छान माहिती दिली सर मी विठ्ठल पवार पाटील मी आज 10-15 दिवस झाले तुमची पूर्ण व्हिडिओ पाहत आहे या अगोदर गजानन काळे सरांची व्हिडिओ पाहत होतो साधी सरळ शेतकऱ्यांना सोपीमाहिती दिल्याबद्दल ती छान मला खूप छान वाटलं
खरात साहेब गोदरेज डबल, फॅन्टाक प्लस, टाटा बहार, परिसचे झेप, चीलिटेड मायक्रोन्युट्रीयंट, सागरिका की बायोविटा यातील कशाने फुले जास्त येतील सगळ कन्फ्युजन आहे?.
Dada wiever chya comments la reply dya plz . Tyane comunication hoil ekadyane विचारलेला doubt fakt त्याचा नसतो बरेच जन त्याचा reply cha vat bagat असतात 🙏
Dada tata bahar madhe gharda company che chamatkar vapru shakatoh ka karan majhe vangyala jast fulfugdi yenyasathi tata. Bahar and jast vad thambnayasathi chamatkar vaparle tar chalel ka dada
तुम्ही सांगीतल्या प्रमाने 6बी एआणलाईण बोलावलय 8दीवस होऊण तो मणतो पसल मध यत नाही एसटी नेपाठवेलागेल तर चाले परंतु काहीऊळवा ऊळवीचे ऊतर दतो पैसे तर पाडवीले काय करावे सांगा सर
सर्व PGP (PLANT GROWTH PROMOTER ) हे टॉनिक च असतात ,plant growth regulators पुढील 2 प्रकारचे असतात त्यात1) plant growth promoter पिकाची वाढ वाडवणे उदा.मुलांची वाढ,फांद्यांची वाढ ,फुलांची वाढ ,तर 2) plant growth inhabiter पिकाची उंची थांबवून शाकीय विकास करतात .
मीच कमेंट केलती 👍👍TATA BAHAR
सर खूप छान आहे टाटा बहार फुले जास्त प्रमाणात येतात चिकूच्या पेरू डाळिंब वापरले आहे सर खूप छान आहे
टाटा बहार, गोदरेज डबल, फन्टॅक प्लस, ईसाबियान यामध्ये काय फरक आहे व काय साम्य आहे यावर एक व्हिडीओ बनवा.
धन्यवाद
खरोखर टाटा बहार चे रिझल्ट आहे कासाहेब🙏🙏🙏
टाटा बार बद्दल चांगली माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादासाहेब😊
खूप छान माहीती दिलीत आपले धन्यवाद saheb 🙏🙏🌹🌹
खुप छान माहीती दिली धन्यवाद जय महाराष्ट्र
खूप छान माहिती दिलीत मनापासून धन्यवाद, शेवगा शेती वर व्हिडिओ बनवा सर
सर मी तुर पिकाला टाटा बाहार फवारणी करणार आहे माहिती दिलात त्याबद्दल मी तुमचे खुप आभारी आहोत धन्यवाद ❤❤👍👍🙏🙏🫲🫲🤝🤝🤝🤝
खूप छान माहिती दिली सर मी विठ्ठल पवार पाटील मी आज 10-15 दिवस झाले तुमची पूर्ण व्हिडिओ पाहत आहे या अगोदर गजानन काळे सरांची व्हिडिओ पाहत होतो साधी सरळ शेतकऱ्यांना सोपीमाहिती दिल्याबद्दल ती छान मला खूप छान वाटलं
छान
खूप छान आणि स्पष्ट माहिती दिल्या बद्दल,, धन्यवाद ....असेच आपले मार्गदर्षण असू द्या
Soyabean 30 diwsachi aahe. Pan satat padnarya pausamule soyabean chi height wadhli nahi. 5-6 inch aahe fakt. Jamini lagat chi pane piwali padali aahet. Yawar kay upay karava?
Spic कंपनी चे सायकोझाईम
भाऊ चांगली माहिती दिल्याबदल धन्यवाद असेच नवीन नवीन माहिती देत रहा👌👍
Sir tata bahar sobat micronutrient vaprle tar chalte ka
पात्याचे बोंडात लवकर रुपांतर करण्यासाठी कोणते टॉनिक फवारावे
खूप छान माहिती खूप छान माहिती आहे खुप छान मशसीटर aahe
Cotton madhe glyphoste 41% use kase karu video banavun ghya
ऊसासाठी चालेल का?.
GA+6ba+19.19.19 मध्ये मिक्स करुन मारले तर चालेल का?.दिड महिण्याची ऊसाची लागण आहे
Sir jast t d s che pani fhavarani karita vaparale tar soyabin tres madhe jate ka
Rate kiti ahe sar ....kahee dukandar 550 tar 850 ru. Parynt viktat.fix rate kiti ? ....
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
छान माहिती दिली खरात साहेब
Sir ,futave yenyasathi tonic sanga
Tata bahar bhuimugala fule lagalyanantar fawarani keli tar chalel ka tyacha kitpat faayda hoil
खूप छान मार्गदर्शन दिले
अद्रक पिकासाठी फुटवे फोडण्यासाठी वाढ होण्यासाठी कोणती औषध सोडावे
Tannashak fhavarni fule sangam fule kimaya aani fule durva ya vanala jast attak cha prardurbhav aahe
खरात साहेब गोदरेज डबल, फॅन्टाक प्लस, टाटा बहार, परिसचे झेप, चीलिटेड मायक्रोन्युट्रीयंट, सागरिका की बायोविटा यातील कशाने फुले जास्त येतील सगळ कन्फ्युजन आहे?.
Tata bahar sobat adama cha custodia vaprav ka?
Amchya area made tata bahar + daman plus he combination vapartat te yogya ahe ka?... Plz reply....
एक नंबर माहिती दिली
खूब छान माहिती आहे
ICL chya neutrivant series starter11-36-24 booster 8-16-39 yachi mahiti dya bhau
छान माहीती दिली.
साहेब मला एक माहिती द्या की टाटा बहार हे औषध कापशी लागवडीपासून किती दिवसा नंतर मरवी.
Dada wiever chya comments la reply dya plz . Tyane comunication hoil ekadyane विचारलेला doubt fakt त्याचा नसतो बरेच जन त्याचा reply cha vat bagat असतात 🙏
दादासाहेब....
टाटा सरप्लस वर व्हिडिओ बनवा प्लीज.....
आणि तुरी च्या पहिल्या स्प्रे पासून तर लास्ट स्प्रे पर्यंत व्यवस्थापन सागा दादा.....
धन्यवाद
Bior 303+emamactin+ tata bahar 70 divsacha kapus ahe favarni keli ahe bair ahe ka
टाटा बार सोबत कॉम्बिनेशन ड्रिप मधून 60 20 दिले तर चालेल का डाळिंब बागेसाठी
SlR525 jamte ka....or police sobat jamte ka
Very nice
छान आहे 👌
पहली फवारणी टानीक जीब्रेलीक कीवा आमीनो आसीड ची कोणती फवारणी करावी दादा सांगा
फुल आव्स्थेत विदर्वे खत कोणत
Dada tata bahar madhe gharda company che chamatkar vapru shakatoh ka karan majhe vangyala jast fulfugdi yenyasathi tata. Bahar and jast vad thambnayasathi chamatkar vaparle tar chalel ka dada
Full dharana suru jali ahe, bhuimug pikala 35 divas jale ahet tari ata favarani ghetali tar chalel ka tata bhaharachi
Biovita x याविशी माहिती सांगा . आणि ते कोणत्या अवस्थेत फावरल पाहिजे.
फुले यायच्या पहिले मस्त आहे
सर छान माहिती दिली धनयवाद. ऊस पिका बद्दल पण माहिती सांगा
छान माहीती दिली पाटीलसाहेब
सर आमच्याकडे ऐम बोस ह्या नावाने आहे आमिनोऐशिड 62%कारबन 20%आहै चलेल का
सर ही टाटा बहार औषधि धानाचा रोपावर फवारली तर चालेल का?
आणि तुरीवर ही औषधि कधी फवारणी करायची ते पण सांगा सर..! प्लिज 🙏
Ho
Water Soluble खतावर एक सं पूर्ण व्हिडिओ बनवा दादा ✌️
02:07:2022 ची सोयाबिन पेरणी केली आहे त्याला फुटवे होण्यासाठी कोणते ओषध फवारावे याचा विडिओ बनवा दादा
Biovita x किंवा हार्मोन 6ba
Boran sobat chalel ka
फुल अवस्थेत कोणती फवारणी करावी
कापसाला फुल.पाते लागल्यावर फवारणी घ्यावी का प्लीज रीप्लाय
छान माहिती दिली पाटीलसाहेब Haaru बुरशीनाशक सोबत चालेल काय..
सिताफळ पुगण्यासाठी काय वापराव?
चना फवारणी चवथी कोणती करावी
सर कापुस पिकातील केना तन यासाठी तणनाशक कोणते वापरावे
टोपी लावून ग्रामोक्सझोन मारा
Sir zep isabiab taboli livosin biovetax tatabahar bharari yacjybddal purna mahiti sanga
Mazya soyabin Pikachi vad khoop Kami ahe Ani soyabinla full dharana zaleli ahe vad honasathi konati favarani ghyavi
Thank s
कापुस तणनाशक मध्य झींग चीलेट वापरता येते का
Sir Soyabin la ful avasetet saglyach jast Rejalat denare Tonic konete ahe tyashi ek video banava 🙏🙏
खुप छान माहिती दिली धन्यवाद
गत वर्षी मि वापरलं आहे नंबर एक रिझल्ट आहे
Very good advice
कोणत्या अवस्थेत मारावे
माहिती छान दिली साहेब पण तुम्ही किंमत नाही सांगितली ते प्रत्यक व्हीडीओ मध्ये टाकतजा 🙏🙏
जबरदस्त आहे भाऊ अनुभव घेतला धन्यवाद
Mast
माननीय महोदय
टाटा बहार 80मी.ली. प्रत्येक पंपामध्ये चुकून फवारले गेलेले आहे त्याचा गव्हावर काही विपरीत परिणाम होतो का
या मार्गदर्शन करावे
No 1.ahe tata bahar
10 ते 15 दिवस पाऊस नाही, तर दुसरी फवारणी घ्यावी का
Nano DAP माहिती त्या भाऊ... तुरी साठी उपयोगी आहे का
Kup chan mahiti dili dada......
khoop chan patil saheb
Dada synwood company che hiroki gibrelic acid pgr manhoon dakhawale ahe purn mahihiti video dware dhya
सोयाबीनला ५० टक्के फुल लागले आहे तर टाटा बहार फवारणी करावी का वाढ चांगली आहे
flaxaphroxad 176.l1
pyaraclost 33 gl yacha badl saga pan
तुम्ही सांगीतल्या प्रमाने 6बी एआणलाईण बोलावलय 8दीवस होऊण तो मणतो पसल मध यत नाही एसटी नेपाठवेलागेल तर चाले परंतु काहीऊळवा ऊळवीचे ऊतर दतो पैसे तर पाडवीले काय करावे सांगा सर
Sumitomo Chemical India Ltd - Progibb Easy Gibberellic Acid 40% Wsg
Yachya badal maiti dya sar
ऊसास कसे वापरणा
Kasa 1 ltr price kay
वरद कंपनी च flower strong चागल आहे का
❤ Chan
टाटा बहार + micronutrient+इमामेक्टीन+टाटा माणिक चालेल का
भाऊ औषधांच्या किमती वर एखाद्य ह्वीडीओ बनवा
Gayatri perfect Plas chi mahiti sanga sir
सर फुल लागली आहेत आत्ता चालेले का फवारणी करायला टाटा बहार
Kiti price aahe 1 liter
टाटा बाहार संगट कोनता खात फवारावा
कापुस पिकाचे फवारणी कोणती कीटकनाशक पवारांशी हे पाते फळ फांदी मावा तूडतूडए पांढरी माशी फुल किडे या करिता सांगा.
केळीच्या घडावर चालते का
भाऊ PGR,PGP, आणि टॉनिक यतील फरक सांगा एक व्हिडिओ बनवा कोणत कधी वापरावं काहीच समजत नाही...
सर्व PGP (PLANT GROWTH PROMOTER ) हे टॉनिक च असतात ,plant growth regulators पुढील 2 प्रकारचे असतात त्यात1) plant growth promoter पिकाची वाढ वाडवणे उदा.मुलांची वाढ,फांद्यांची वाढ ,फुलांची वाढ ,तर 2) plant growth inhabiter पिकाची उंची थांबवून शाकीय विकास करतात .
फुल किती टक्के असताना वापर करावा.
खुप जान