हॅलो नमस्कार साहेब खूप छान माहिती दिली अशीच माहिती शेतकऱ्यांना देत जा शेतकऱ्यांसाठी तुम्ही कृषी अधिकारी एक देवदूतच आहात शेतकऱ्यांकरता खूप छान माहिती देत जा खूप खूप धन्यवाद
सर नमस्कार धन्यवाद तुम्ही जी माहिती दिल्याबद्दल आम्हाला खूप काही मार्गदर्शन व्हावे असे वाटते कारण की जे तुम्ही शेड्युल सांगितला आहे तो खूप काही महत्वाचा आहे सर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला पोहोचवा आमच्यापर्यंत तुमची खूप आभारी आहोत धन्यवाद सर
खुपच उपयुक्त माहिती मिळाली
खुप छान माहिती दिली साहेब🙏
फारच सुंदर माहिती
सर, कांदा बाबत असेच व्हिडिओ टाकत जा
धन्यवाद
खूप छान माहिती
खुप छान माहिती सांगितली
खुपच छान माहिती दिली सर.नक्कीच सर्वांना फायदा होईल. धन्यवाद.
खुप सुंदर माहिती दिली आहे धन्यवाद साहेब
खूप छान माहिती सांगितलं त्याबद्दल तुमचे अभिनंदन
शेडूल टिपण डायरी सुरवात पासून ते शेवटपर्यंत एकदम छान माहिती धन्यवाद
राम राम साहेब
जबरदस्त माहिती दिली
हॅलो नमस्कार साहेब खूप छान माहिती दिली अशीच माहिती शेतकऱ्यांना देत जा शेतकऱ्यांसाठी तुम्ही कृषी अधिकारी एक देवदूतच आहात शेतकऱ्यांकरता खूप छान माहिती देत जा खूप खूप धन्यवाद
खुप छान माहिती सर
Jabardast Saheb Khup Chan Mahiti dili
19:50
धन्यवाद सर छान माहिती दिली
खुप मार्मीक माहिती दिली, धन्यवाद साहेब.🙏
ं
कांदा लागवड तननाशक अतिशय छान माहिती व मार्गदर्शन धन्यवाद साहेब
अतीशय सुंदर माहीती
एक नंबर माहिती दिली सर आपण
सर खुप छान मायती दिली
खुप छ्यान माहिती सर जी
उपयुक्त माहिती
सर खुप छान माहती🎉
सुंदर महिती
Khup chaan mahiti Dhaynavad
Nice information 💝💝👍
Nice information.Thanks.
Khup khup Dhanyawad Saheb 🙏
Best sir
कांदा तणनाश का मध्ये स्टिकर टाकता येत नाही माहिती फारच चांगली सांगितली त्याबद्दल धन्यवाद
पिकात तन नाशक मारत असाल तर स्टिकर वापरलं नाही तर चालत पण मोकळ्या रानात तन नाशक मारत असाल तर चालत स्टिकर.
कोण म्हणलं सर तुम्हाला गोल , टरगा , ऍग्री 82 ची फवारणी करा मग पहा रिझल्ट
खूप छान सर
Very nice 🎉🎉
Khup chan
धन्यवाद सर
छान अतिशय सुंदर
Rir pani kiti divsa prent deyave
सर शेडूल द्या सर धन्यवाद .खूप चांगले मार्गदर्शन लाभले सर
सर धन्यवाद चांगली माहिती दिल्याबद्दल सर तुमचा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे
कांदा बि टाकल्या पासुन किति दिवसानि तन नाशक फवारावे
D.v.
Agale
Good good saheb mahiti
Nice sir
सर,पाणी व्यवस्थापन वर व्हिडिओ टाका.
सर खूप छान माहिती दिली मी पन आता लावला आहे कांदा
. Targa ani gol parman kiti
अशिच माहीती वेळोवेळी पाठवत जा खुप म्हत्वाची दीली
Good work
सर नमस्कार धन्यवाद तुम्ही जी माहिती दिल्याबद्दल आम्हाला खूप काही मार्गदर्शन व्हावे असे वाटते कारण की जे तुम्ही शेड्युल सांगितला आहे तो खूप काही महत्वाचा आहे सर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर आम्हाला पोहोचवा आमच्यापर्यंत तुमची खूप आभारी आहोत धन्यवाद सर
सर टमाट्याच्या करप्या विषयी माहिती सांगा
भारी माहीती आहे
फारच छान साहेब 💐🌹
साहेब करपा धुई मुळे येतो का फुलकिडी मुळे येतो उत्तर द्यावे
Ok sir
Sir माहिती छान दिली,तर शेवगा पिकास योग्य ते लिक्वीड नियोजन सांगा.🌈👌👍⛏️🇮🇳
साहेब अजूनही कांदा लावला नाही कांद्याची पूर्ण माहिती द्या
सर. गोल टेग्रा सुपर आणि जिग वापरले तर चालेल का ?
Nice
Gol Targa madhe stikar chalat nasel conform kara.
फ्लॉवरची संपूर्ण लागवडी पासुनते काढणी करेपर्यंत चे शेडृल सांगा
1no.sir
Nice suggestion sir thanks
Sir Deshi Daru marli tr chalel ka
Impartant mahiti dili sar
Very nice bibwe sir
, रामा ऍग्रो ची जैविक खताचा वापर आम्ही करीत
सर आम्हाला 19*19+19एका पंपाला किती ग्रम वापरावे
80 gm
१००ग्राम पर पंप
5gm पर lit
30 ग्रॅम
100
10/26/26 आणि 18/46/46 आणि 19/19/19 मिक्स करून टाकलं तर चालेल का पहिल्या डोस
कांद्याचे पूर्ण shedule द्या
Sir, group madhe samil honyas Kay karave.,
Please send me schedule with details
सर खताचे जे प्रमाण सांगितले आहेत ते 15लिटर च्या पंप साठी आहे का?
एक एकरासाठी आहे
साहेब पुर्ण सेडूल कांदा काडनी पर्यंत द्यावं
25 दिवसा झाले तर कोणते खत टाकवलाग
💯💯💯💯👌👌👌🙏🙏
एक एकरला 19.19.किती लागेल
अशी सर्व माहिती कोणी सांगितली नाही
सर, आम्ही राहळणी पद्धतीने लागवड केली आहे. कृपया याची महिती मिळावी
सर तुमच्या सारखी माहिती जर प्रत्येक कृषी अधिकाऱ्यांनी सांगितले तर शेतकरी सुधरेल
🚩💓❤️आशेच मार्गदर्शन राहुद्या शेतकरी फायद्यात राहील 1नंबर💓❤️👌🙏🙏🙏👍
कांदा. लावल्या. पासुन. १७दीवसानी. रोप. वाटीकेत. तननाशक. मारायचे.का कांदा. प्लाट. मध्ये
साहेब आम्हाला तुमची कमी जाणवते दिपक वाबळे सूरेगाव
टरबुजाच्या बियाणे लागवडीसाठी माहिती द्यावी
Sir benasal dos konta ghaych
Goid imformation sir
19:19:19 च प्रमाण किती पंपासाठी
3-5 ग्रॅम प्रति लिटर वापरा
👌👌
सुन्दर सर्वांनी या प्रमाणे नियोजन करायला पहाणे
Capsule tecnaloji baddal video kra
th-cam.com/video/0ElW1AZ6_9k/w-d-xo.html
Good
❤❤ Hi
छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर तुमचा कॉनटेक ऩंबर द्या सर..व मला ग्रुपला ऍड करा
🙏🌹🙏
सर छान मार्गदर्शन केले तुमचा नंबर
सर खुप छान माहिती दिली सर मला ग्रुप ला ऐड करा
Sir, please send me schedule
सर मोबाईल नंबर द्या. कांदायाच शेडूल पाठवा.तन नाशक खत व्यवस्यापन
0.52.34चे फवारणी साठी प्रमाण पंपासाठी किती द्यावे .
1 ली पाण्यात 5 ग्रॅम
Sar Duuker la makka khup avdte
कृपया ग्रुपमध्ये सामील करावे
तन नाशक मारल्यानंतर काय घ्यायचे
साहेब कांदे लागवड झालेली आहे पण कादें खुप मर लागत आहे काही तरी ऊपाय सांगा 5 डिंसेबर ची लागवड आहे
जमीन कडक होत आहेत उपाय सांगा youla
शेन खते वापरा.
Sir mi pahilanda kanda lagvad karto tar mala kai karava lagal.chhyan mahiti dili sir
sainath chaudheri