Walmik Karad : वाल्मिक कराडच्या दुसऱ्या पत्नीच्या नावावर कोट्यावधींची संपत्ती उघड

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 90

  • @dattaambore2025
    @dattaambore2025 3 ชั่วโมงที่ผ่านมา +77

    ई डि कुठे आहे लावा लवकर नाही तर सगळा महाराष्ट्र विकत घेईल वाला

  • @AmitRaj-b1o
    @AmitRaj-b1o 2 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    दोन बायका ठेवणे हा पण एक पॅटर्न आहे 😂😅

    • @vikaskokane5407
      @vikaskokane5407 50 นาทีที่ผ่านมา

      गुरू धनु भाऊ आहे

  • @vivekbambarse5614
    @vivekbambarse5614 3 ชั่วโมงที่ผ่านมา +98

    ED फक्त विरोधकांवरच लावली जाते का? कराड वर का नाही

  • @Ppatil_96
    @Ppatil_96 3 ชั่วโมงที่ผ่านมา +37

    सर्व संपत्ती धनंजय मुंडेची आहे,नाव फक्त कराडचं आहे,म्हणून तर ईडी लक्ष घालतं नाही ह्या प्रकरणात.😂😅

    • @santoshsd1694
      @santoshsd1694 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      हे बरोबर 😂😂

  • @chandrakantjadhav3580
    @chandrakantjadhav3580 3 ชั่วโมงที่ผ่านมา +24

    साधू आहे कारण तो ओ बी सी आहे त्यांना फक्त ओ बी सी असणे पुरे नाही तर हाके बोके होण्यासाठी तडफडले नसते

  • @RushikeshRathod-h5c
    @RushikeshRathod-h5c 2 ชั่วโมงที่ผ่านมา +27

    म्हणूनच मंत्री साहेब पळाले कराड बाई ने dhamki di ल्या वर 😂😂😂😂

  • @akshaykadam8862
    @akshaykadam8862 3 ชั่วโมงที่ผ่านมา +33

    ED lavli pahije

  • @ramkadam2253
    @ramkadam2253 3 ชั่วโมงที่ผ่านมา +21

    सरकार काय डोळे लावून बसले आहे का ...की आम्ही पण सिस्टीम मध्य येऊन लुटायचे काम करावे ???

  • @arunbedge748
    @arunbedge748 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    ही सर्व प्रॉपर्टी मुंडे ची असू शकते .सर्व आमदार खासदार यांची चौकशी करून कारवाई करण्यात यावी

  • @anilkambli7572
    @anilkambli7572 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    हे वाल्मिकच्या समर्थकाना दाखवायला पाहिजे

  • @ShamravShinde-s7p
    @ShamravShinde-s7p 2 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    एवढी संपत्ती क़ुठुन आली अवैध संपत्ती शासन जमा होणार

  • @VitthalBarde-u6t
    @VitthalBarde-u6t 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    मुंडे कडे घरगडी जागा शिल्लक आहे का.

    • @Gorepatil56
      @Gorepatil56 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      😂😂

  • @vijaydhawale5265
    @vijaydhawale5265 2 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    नोकर ,मित्र नातेवाईक यांचा समस्त जनतेने शोध घेऊन जाहीर करा

  • @yogesh_Patil77
    @yogesh_Patil77 3 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    ED सुट्टीवर आहे

  • @santoshkode3511
    @santoshkode3511 2 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    अजून किती बायको आहेत त्या पण शोधा

  • @d.m.5410
    @d.m.5410 2 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    वाल्या खाय फक्त जमिन फ्लॅट: plot.... offices घेत राहीला...या वाल्याची सर्व proprty....सरकार sealकरावी

  • @madhavbokare4536
    @madhavbokare4536 2 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    ज्योती ला बुद्धा सह आरोपी करा।।

  • @sagarpatil610
    @sagarpatil610 2 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    दादा 35 एकर जमिनीची किंमत दीड कोटी नाही चार कोटी रुपये होते

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      भाऊ जमिनीच्या दर्जावर अवलंबून आहे किंमत

    • @sagarpatil610
      @sagarpatil610 ชั่วโมงที่ผ่านมา

      @prafullasawant8044 आमच्याकडे 35 एकर ची किंमत 12 कोटी होते

  • @tyewfhjbkhfvj
    @tyewfhjbkhfvj 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    सगली संपत्ती जप्त करा आनी गरीब वंजारी लोकांना दान करा

    • @prafullasawant8044
      @prafullasawant8044 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      त्यांना कशाला. महाराष्ट्र लुटून जमा केली आहे संपत्ती. अनाथ आश्रमाला दिली पाहिजे

  • @Dr.Shinde
    @Dr.Shinde 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    E.d काय करत आहे E .D फक्त विरोधकावर लावली जाते का

  • @ajaywadekar2138
    @ajaywadekar2138 2 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    चौकशी का होत नाहीये या बाईची??

  • @vishnushelar8059
    @vishnushelar8059 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    पूर्ण महाराष्ट्र विकून ताकनार हा वाल्या

  • @SunilPatil-z3n
    @SunilPatil-z3n 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    एवढे पैसे कोठून आले ते पहिले त्याला विचारा

  • @marathivarta7947
    @marathivarta7947 2 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    सरकारचा जाहिर निषेध🏴🏴🏴

  • @satishwagh400
    @satishwagh400 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    ED ZOPLI KA

  • @prafullasawant8044
    @prafullasawant8044 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    हा पहिल्या बायकोवर अन्याय आहे. आंदोलन करणार पहिली पत्नी. आणि जास्त प्रॉपर्टी दुसऱ्या पत्नीच्या नावावर. हे चुकीचे आहे अध्यक्ष महोदय

  • @PradipDesai-jj3bk
    @PradipDesai-jj3bk ชั่วโมงที่ผ่านมา

    सरकार पण ह्या संपत्तीचा तपास लावेल असे दिसत नाही

  • @GiridharPalaspagar
    @GiridharPalaspagar ชั่วโมงที่ผ่านมา

    येवढी संपत्ती दिली पण आपल नाव दिल नाही अजुन 😂😂

  • @छत्रपतीशिवाजीमहाराज999
    @छत्रपतीशिवाजीमहाराज999 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    *पुजा खेडकर क्रिमिनल वंजारी तीच्या बापानं आयुष्यभर सरकारी नोकरीत मधून 3000 करोड जमवला UPSC वाल्या ना पैसै देऊन पोस्ट मिळवली पंकजा मुंढे प्रीतम मुंढे धन्या मुंढे ल करोडो रुपये दिलें गरीब OBC मरत आहे अभ्यास करून आणि हे वंजारी पैसै चे जीवावर लोकांवर अत्याचार करतं आहे* 😡😡😡

  • @vidyadharaujkar9321
    @vidyadharaujkar9321 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    २०१४ पासुन महाराष्ट्रात राजकीय अनेक घटना घडल्या, घोटाळे बाहेर येत आहेत, थोर समाजसेवक व भ्रष्टाचार विरोधी पथक पिक्चर चे मुख्य अभिनेते आण्णा हजारे साहेब सघ्या खुपच शांत आसल्याचे जाणवते

  • @Sawant5888
    @Sawant5888 ชั่วโมงที่ผ่านมา

    ती मोलमजुरी करून कमाई केली आहे हो😂😂

  • @pandurangdubal7129
    @pandurangdubal7129 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ईडी वगैरेकडे वेळ नसाव् बहुतेक .

  • @abcdpatil4545
    @abcdpatil4545 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ed Kay karat ahe

  • @Jaymaharashtramaza
    @Jaymaharashtramaza ชั่วโมงที่ผ่านมา

    तिसरी बायको आहे शोध घ्या मुंबईत आहे 🙏🏻 🤗

  • @yogeshb2236
    @yogeshb2236 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    एबीपी माझा त्यांच्या दोन्ही बायकांच्यात प्रॉपर्टीवरून भांडण लावतात वाटत....

  • @Bhosale-v6v
    @Bhosale-v6v 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अण्णा हजारे कुठे आहेत

    • @shabbirshaikh-eu3cd
      @shabbirshaikh-eu3cd 35 นาทีที่ผ่านมา

      अन्ना शांत झोपले आहेत,सरकार बदल्यावर जाग ये इल,सरपंच देशमुख खून प्रकरण त्याना महित नसेल 😢

  • @YeshwantMulik-nt8qq
    @YeshwantMulik-nt8qq ชั่วโมงที่ผ่านมา

    येडी झोपलेली आहे आता शांत बसावं लागलं आपल्याला

  • @JaykumarShinde-e7x
    @JaykumarShinde-e7x 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    त्याच्या पहिल्या बायकोला हे सांगा सर्व..........

  • @anandjain1505
    @anandjain1505 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Income tax department kai zople hote ka,

  • @TechGurukrupa
    @TechGurukrupa 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    ई डी कुठे लपून बसली आता? परळीचे भ्रष्ट संत वाल्या कराड काय यांचा जावई आहे का? सामान्य माणूस तर इतकी संपत्ती गोळा करू शकत नाही मग इतकी संपत्ती व दोन अधिकृत बायका व अनधिकृत किती याची सखोल चौकशी झाली पाहिजे.

  • @vijaybhosale8873
    @vijaybhosale8873 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    I really wonder when great karad was purchasing lands and other properties what our C.B.I /C.I.D./E.D. AND govt was doing ? V.V.BHOSAKE MIRAJ

  • @pranavjadhav5180
    @pranavjadhav5180 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    देव माणूस 😂😂

  • @santoshbhosale5906
    @santoshbhosale5906 3 นาทีที่ผ่านมา

    ईडी झोपली आहे का..?

  • @user-gn1of5sj6e
    @user-gn1of5sj6e 3 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    कलीयुगातला घरगडी काळा कुबेर
    भाजपा है तो सेफ है कुबेर

  • @vishalshedge910
    @vishalshedge910 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ED madhe pn bhahibandi aahe .

  • @Iammastertoo
    @Iammastertoo 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    😢😢😢😢

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे आणि अजित पवार यांची नार्को टेस्ट करा ना

  • @patilpride
    @patilpride 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    🤑🤑

  • @vilasnarwade7701
    @vilasnarwade7701 ชั่วโมงที่ผ่านมา

    ईडी वाले झोपले का

  • @BalaMarade-z6p
    @BalaMarade-z6p 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    1 divas mharastra chi sarv jamin netyanchya ani gundancya navani asel shetkryana sampvnar vatat

  • @nilesht1503
    @nilesht1503 6 นาทีที่ผ่านมา

    Manjili tai bagha tumhalach kiti dhoka dilay walyane kahi divsani tumhipan fir karal

  • @संगमनेरीतेलपहीलवान
    @संगमनेरीतेलपहीलवान 3 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ऐक वाल्मिकी अनेक कांड

  • @ShreyaMane-j3u
    @ShreyaMane-j3u 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ajun 10 year's baher thevla astaa..... Tr sampurna Maharashtra tabyaat getla asta

  • @vishalshedge910
    @vishalshedge910 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Govt ne te sarv vikun lalkya bahin yojnet dan kel pahije 2100 cya thikqni 3000 dya mg.

  • @fantasysportsmpvindia4705
    @fantasysportsmpvindia4705 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ambani la mage takta ka kay😂😂

  • @sardarkarve2500
    @sardarkarve2500 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    ईडी पाकीस्तानात पळाली का ?

  • @rupeshshirke4436
    @rupeshshirke4436 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Wow 😂😂😂😂😂

  • @gd_patil3054
    @gd_patil3054 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Yachi aai bolat hoti kastane kamivale

  • @knowledgeispower8817
    @knowledgeispower8817 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    अबब....

  • @राणाविश्वप्रतापसिंग
    @राणाविश्वप्रतापसिंग 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पांढरपेशे दरोडेखोर

  • @हिन्दूधर्म-ल2ट
    @हिन्दूधर्म-ल2ट 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    सरकार झोपले

  • @avi_1282
    @avi_1282 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ghargaddiiii nemka kai krat hota?😂 hach prashna padtoyy baba ! Avghad ahe fadanvis saheb ed bd lava jara

  • @SatyaKarande
    @SatyaKarande ชั่วโมงที่ผ่านมา

    Munde yala kahi houn det nahi

  • @हिन्दूधर्म-ल2ट
    @हिन्दूधर्म-ल2ट 2 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Ed झोपली

  • @agroworld1619
    @agroworld1619 ชั่วโมงที่ผ่านมา

    मंजिल ताई रस्त्यावर झोपून उपोषण करण्यात वेळ वाया घालवू नको ज्योती ताई ला कित्येक मौल्यवान वस्तू घेऊन दिल्या आहेत❓ त्या वर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे

  • @GajananKadam-z8s
    @GajananKadam-z8s ชั่วโมงที่ผ่านมา

    दुसरी पत्नी ज्योती जाधव कस काय ज्योती कराड नाव पाहिजे

  • @sambhajibodkhe8060
    @sambhajibodkhe8060 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    ई, डी, काय, करते