Sandeep Kshirsagar : वाल्मीक कराडला धनंजय मुंडेंचं संरक्षण; संदीप क्षीरसागरांचा सर्वात मोठा आरोप

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 61

  • @युवराजनांद्रै
    @युवराजनांद्रै 4 ชั่วโมงที่ผ่านมา +16

    संदीप भैय्या तुमच्या सोबत आहे आम्ही

  • @Jaihind911
    @Jaihind911 3 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यायचा नसेल तर स्वतः अजित पवार यांनी त्यांचा उपमुख्यमंत्री
    पदाच राजीनामा द्यावा..
    म्हणजे त्यांना त्यांच्या जिवलगाचे मंत्री पद गेल्याचे वाईट वाटणार नाही..

    • @Itsserious1611
      @Itsserious1611 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हो ऐकलं तुझा करतील ह ते तु म्हंटल तसेच नक्की आता जेवण करून घे 😂😂

  • @PravinPhad-k9n
    @PravinPhad-k9n 4 ชั่วโมงที่ผ่านมา +12

    धनु शेठ समोर खाली मान घालून एक एक तास उभा टाकत होता ❤❤

    • @Balabhau3767
      @Balabhau3767 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      It's a circle...
      Ghum ke aapas aata hai sab..

  • @shrikantkhedkar213
    @shrikantkhedkar213 2 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    अहो आमचा जन्म झाला पुण्यात पण एक गुंठा आम्ही घेऊ शकत नाही..हा कुठून आलाय त्याची एवढी प्रॉपर्टी..अजित दादा आहे ह्यांना समजून घेणारा..

  • @BalasahebShinde-j2h
    @BalasahebShinde-j2h 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे आणि वाल्या कराडला एन्काऊंटर करा नाहीतर जनतेच्या ताब्यात द्या

  • @pramodautade5284
    @pramodautade5284 59 นาทีที่ผ่านมา +1

    साहेब सरकारची नियतच नाही न्याय देण्याची. सरकारचा जाहीर निषेध.

  • @ideal1114
    @ideal1114 4 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    अडीच हजाराचे तीन लाख बॅटरी पंप साडेतीन हजार रुपयात सरकार घेते. तीस कोटी तर इथेच उघडे होतात.

  • @BalasahebShinde-j2h
    @BalasahebShinde-j2h 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    धनंजय मुंडे सहआरोपी करा

  • @defencevideo2520
    @defencevideo2520 2 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    गेम चेंजर Move बीड जिल्ह्यावर आधारित असल्या सारख वाटलं वा....मला

  • @shravaniHange
    @shravaniHange 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    याच्या आजीकडे पण होत्या ना मशीन पैसे छापायच्या त्यावेळेस नाही का तुम्ही दाखवलं

  • @shravaniHange
    @shravaniHange 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    आता दोन खून केले ते कोणी केले तुम्हीच केलेत ना राहिलेली

  • @shravaniHange
    @shravaniHange 3 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    त्यांना उशीर ड्रिंक्स द्या मग ते बोलतील

  • @adh1370
    @adh1370 ชั่วโมงที่ผ่านมา

    घरकाम करणारा गडी इतकी संपत्ती कसे जमा होऊ शकतो.. पुण्यात फ्लॅट काय?? तीनशे हायवा काय?? दोन बायका काय दोन बायकांच्या नावावर प्रॉपर्टी काय?? ड्रायव्हरच्या नावावर प्रॉपर्टी??? ED ची नोटीस येऊन दोन वर्ष झालं... त्याची चौकशी नाही अजून??

  • @vijaydhanorkar5030
    @vijaydhanorkar5030 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    राजीनामा घेणार नाही त 5 वर्ष हजारो करोड़ राख ऊपसा सर्वच भागीदार आहेत...

  • @pandharinathadhanepatil7760
    @pandharinathadhanepatil7760 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    संदीप भाऊ 1 नंबर

  • @dnyaneshghaytidak922
    @dnyaneshghaytidak922 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    व्यक्ती विशेष यंत्रणा वापरल्या जातात हे त्याचे उत्तम उदाहरण आहे ❤❤❤हेच जर 100 % खरे होण्याचे प्रयत्न झाले तर लोक शाही फक्त भाषणात रनर

  • @shravaniHange
    @shravaniHange 3 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    यारा उशीर दारू द्या म्हणजे बोलून घेऊ चांगला सुरेश शिरसागर हे सगळे एकच आहेत

    • @Human12358
      @Human12358 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      हांगे तू पण वंजारी का

  • @ganeshphad5785
    @ganeshphad5785 ชั่วโมงที่ผ่านมา

    माकोका लगला तेंव्हा सगळे खुश होता sit Cid बदल केली आत्त्ता काय तू किती पण आरोप कर पुरावे घेऊन ये

  • @Jdkhdhdh
    @Jdkhdhdh 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बर ते अमोल गलधर ला... कसं संपवलं ते पण सांग आता

  • @ravikirangiri1536
    @ravikirangiri1536 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीडचे नेते दोन दोन बायका करतात 😂😂😂😂😂 तरुणांना एक भेटणं

  • @BalajiGhuge-oj7tk
    @BalajiGhuge-oj7tk 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    उगीच जातीय वाद नकोस लावू नकोस

  • @BabanHarale-u5w
    @BabanHarale-u5w 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    हत्ती सोडून शेपटावर कारवाई

  • @S.G.Renapurkar
    @S.G.Renapurkar 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    तू आणि ते एका पक्षात होता तेव्हा झोपला होता का...😂😅

  • @rajabhausirsat5070
    @rajabhausirsat5070 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांच पण आहे आणि हे जे नाटक चालु सगले

  • @NageshTotare
    @NageshTotare 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Lavdyano kam kara re lokance aata kiti kutalkya karit basta sarpanchana tar nyay bhetnac aahe pan tumi tumachi rajkarnachi poli bhaznyacha prayatan karu nka techi sampati bagnya peksha tumacya gandi khali kiti aandha aahe te pan baga sale rajkarani lok dusaracha vishay gheun basalet

  • @Govardhanraje
    @Govardhanraje 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bedvya tujhi layki pan nahi tyachavar bolnaychi

  • @AdvanceEngiTech-le1lv
    @AdvanceEngiTech-le1lv 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Punyatma beedacha

  • @ghuledada9853
    @ghuledada9853 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    बिगर मिष्या चा पहिलवान

  • @Amol-n2n
    @Amol-n2n 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Fact eak manar 6 ka Don

  • @DattaPakhare-h5q
    @DattaPakhare-h5q 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    Ashti prakarant rajkaran karta yenar nahi tyamule nahi gelat jantela samjate

  • @sunilbidve5760
    @sunilbidve5760 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    गप में..

  • @ghuledada9853
    @ghuledada9853 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    आष्टी चे विचार की प्रश्न त्याला मीडिया पूर्ण विकलेली आहे सत्य दाखवा की

  • @PravinPhad-k9n
    @PravinPhad-k9n 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    तुझ सगळ चेक करणार आहेत थोड थांब

  • @vijaytandale7592
    @vijaytandale7592 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    नादाला नको लागू

    • @umeshvibhute9825
      @umeshvibhute9825 4 ชั่วโมงที่ผ่านมา +8

      काय शेट्ट उपटणार आता 😂

    • @prashantgaikwad4306
      @prashantgaikwad4306 4 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      Gap re

    • @user-wx3fk6kh8i
      @user-wx3fk6kh8i 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      वेळ प्रत्येकाची असते जास्त उडू नका नाहीतर हवेतच राहावं लागेल😂😂​@@umeshvibhute9825

    • @HarshalGhuge-s4j
      @HarshalGhuge-s4j 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      ​@@umeshvibhute9825शेट नाहीत तुझ्या संदीप ला छक्का आहे तो 😂

    • @ganeshjadhav9434
      @ganeshjadhav9434 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      😂😂😂

  • @ShivKumar-uy6dj
    @ShivKumar-uy6dj 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    बीजेपी सरकार आहे धनंजय मुंडे मंत्री आहे कराडला काहीच होऊ शकणार नाही जोपर्यंत मुंडे राजीनामा देणार नाही तोपर्यंत काहीच होणार नाही देवेंद्र फडणवीस हे करणार नाहीत देवेंद्र फडणवीस साहेब लपवतात

  • @I.am.Akash.
    @I.am.Akash. 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    हे बापाला मारतय हे बेवड आहे हे

  • @HarshalGhuge-s4j
    @HarshalGhuge-s4j 4 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    तुझी आजी खासदार होती तेव्हापासून तुमच्या घराण्याने किती लोकांना गायब केले ते बघ पहिले 😂

  • @HarshalGhuge-s4j
    @HarshalGhuge-s4j 4 ชั่วโมงที่ผ่านมา

    दारू पिऊन बोलत आहे तोतरा😂