Live : Santosh Deshmukh हत्याकांडातील आरोपींना न्यायालयीन कोठडी, कोर्टात काय घडलं? | Walmik Karad

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 14

  • @piyushnaitik1138
    @piyushnaitik1138 ชั่วโมงที่ผ่านมา +4

    घुले आणि सांगळे यांना भारतरत्न द्या. कराड ला नोबेल द्या शांततेचा, तो समाज सेवक आहे

  • @bhagvanpawar1506
    @bhagvanpawar1506 29 นาทีที่ผ่านมา +1

    कुष ना आंधळे यांच्या घरावर जपप्ती चा आदेश देण्यात आल्या वर तो लवकरच हजर होऊ शकतो

  • @ashokausekar-xh4fi
    @ashokausekar-xh4fi ชั่วโมงที่ผ่านมา +4

    ओंकार फार करेक्ट माहिती देत असतो ओंकार ने बीड मुक्काम हलवाला असे दिसतंय

  • @HanumantrajeBikkad
    @HanumantrajeBikkad 58 นาทีที่ผ่านมา

    स्वानंद फार चांगली माहीती दिली आहे

  • @deepakdhiware7353
    @deepakdhiware7353 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    कायद्याची loophole chaa वापर करू शकतील तर हया केसला विशेष केस म्हणून कुठला ही loophole साठी चान्स मिळेल अशी व्यवस्था करण्यात आले पाहिजे....है सर्व दहशतवादी पेक्षा अधिक क्रूर आणि गुन्हेगारी प्रवृत्ती चे आहे.

  • @SwanandKakde
    @SwanandKakde 51 นาทีที่ผ่านมา

    आरोपी वाल्मिक अब्जावधी रुपये घर गडी 😮

  • @chitranadig4301
    @chitranadig4301 ชั่วโมงที่ผ่านมา

    Tumhi barechada interesting ha shabd vaparala aahe. Hya case babat please interesting shabd vaparu naka. Evadhya. Krur ghatanet kahihi interesting nahiye. Be sensitive.