सर्व बदमाष राजकारण्यांना आजीवन सक्तमजुरीची शिक्षा झाली पाहिजे. त्यांची रस्त्यावरुन धिंड काढावी. त्यांची संपत्ती व जमिन सर्व जप्त करावी. त्यांच्या पूर्व परिस्थितीवर आणावे. तरच हे सर्वजण सुधारतील.
दामानिया ताई चे म्हणजे महाराष्ट्रातील गोरगरीबाची कैवारी ताईला असे असलेल्या अत्याचार भ्रष्टाचारी व्यक्तीच्या विरोधात व पिडित व्यक्ती ची बाजू आणि पुराव्या सहीत पुढील गरीबांना न्याय देण्यासाठी सतत पाठींबा देत रहा ईक्ष्शर सदा आपल्या पाठीशी खंबीरपणे साथ देत आहोत ❤
एकत्री कंपनी असेल म्हणजे एकत्र गुन्हा केला असे होत नाही. तसे पाहायला गेलं तर सर्वच नेता वेगवेगळ्या कंपन्या चे अध्यक्ष मालक आहेत. आणि भ्रष्ट पण आहेत .तर दमानिया बाईने ते पण शोधले पाहिजे.फक्त एकाच माणसाचा का माघे लागतात.
रोज एक आरोप करतात या बाई प्रसार माध्यमातुन. खुप मोठी सुपारी भेटली आहे वाटतय. पुरावे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे जा ना मग इथ काय उपयोग आहे.राजिनामा राजीनामा करत बसलाय
@pratikjagadale3216 लवासा काय वांगे विकुन घेतली का काय प्रकरण आहे आणि कुठे नेताय तस जर बघीतल तर सगळे आमदार खासदार जेल वारी करतील मी माझं मत मांडल आहे. तुम्हाला नाही पटत तर इग्नोर करू शकता.मी जे पटत नाही ते सोडून देतो
याच अंजली दमानिया यांनी तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला लावला होता आता फडणवीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत का नाहीत??
कंपन्या प्रायव्हेट आहेत म्हणजे शेअर होल्डर एकमेकां च्या ओळखीचे च आहेत खाजगी कंपनी त बाहेर चे होल्डर भाग घेत नाहीत कारण त्याना ते बाजारात विकता येत नाहीत हे वास्तव आहे
राजीनामा झालाच पाहिजे,ताई चे खूप आभार महाराट्राच्या गरीब न्यायप्रिय लोकांसोबत आहेत.
कडक कारवाई झालीच पाहिजेत जनताच रोष ओढवून घेतात का कारवाई झालीच पाहिजेत
अतिशय अभ्यासू आणि हुशार व्यक्तिमत्त्व salute Madam#
😂😂
@@HarshalGhuge-s4j तुझ्या सात पिढ्या खरेदी करीन एवढा पैसा आहे तिच्याकडे ☺️
@@HarshalGhuge-s4jकोयता गॅंग ला काय कळणार
@@HarshalGhuge-s4jसर्वात मोठ पाकीट तर कराड देउ शकतो 😅
आम्हाला खूप अभिमान आहे ताई तुमचा
एक नंबर काम केलं ताईंनी यांचा पाठपुरावा सखोल करा ताई.. यांचा गोड बंगाल पूर्ण उघड करा..
अभिनंदन दमानिया ताई
दमानिया ताई आपण खुपच चांगले काम करत आहेत अशा घोटाळेबाज, गूंड नेत्यांविरोधात आवाज उठवायला हिम्मत लागते, सलाम ताई आम्ही आपल्या सोबत
अंजली ताई तुम्हाला शतशः प्रणाम
मंत्री प्रामाणिक असेल तर राजीनामा देऊन,चौकशी होऊ द्यावी, नंतर मंत्री व्हावे.
याचे घोटाळे पाहता परत या माणसाला कधीही मंत्रिपद द्यायला नको
Investigation nantar CM zaley tari chalel pan ata resign kara 😡😡😡😡😡😡
ताई तुमचे काम खूप छान आहे
नैतिकता सर्वांनी सोडलेले आहे
ताई जो पर्यंत हा वाल्या फासावर लटकत नाही व . मुंडे राजीनामा देत नाही तोपर्यंत हा लढा असाच चालू ठेवा.
तुमचे आभार
सर्व बदमाष राजकारण्यांना आजीवन सक्तमजुरीची शिक्षा झाली पाहिजे. त्यांची रस्त्यावरुन धिंड काढावी. त्यांची संपत्ती व जमिन सर्व जप्त करावी. त्यांच्या पूर्व परिस्थितीवर आणावे. तरच हे सर्वजण सुधारतील.
अतिशय हुशार आणि अभया सु व्यक्ती मतव दमानियाताई
किती कुटाणे केले ह्या मंत्र्यांनी...
बरोबर दमानिया मॅडम ED झोपली आहे का
E.d काय करत आहे E .D फक्त विरोधकावर लावली जाते का
हाके गुंड 😒🤬भाजप भ्रष्टाचारी 😒🤬🤬
Modi ka saath .....ka vikas
मोदींची साथ चोरांचा विकास
ईडी सीबीआई च्या भीती ने भाजपा सोबत गेले आहेत दादा,,,,,,आणि कंपनी,,,,, ने
किती लुटलं महाराष्ट्राला,तरीपण लोकं ह्यांनाच निवडून देतात?? अशा लोकांना काहीही सजा होत नाही..
धनंजय मूंडेला कोणतीही लाज वाटत नाही.
दमानिया ताई आपल्या हिंमत्तीला सलाम
Great tai...
काय काय पुरावे पाहिजे त सरकार प्रशासन ईडी ला
ग्रेट लेडी ❤
नेमक किती बायका , किती सपती ,किती मुल मली , किती प्रॉपर्टी ते ठरवा बाबा वेड लागेल जनतेला .
Great anjali jee
धन्यवाद दमानिया ताई 👍
दमानिया जरा दमन घे तू धनु भाऊ च काही वाकड करू शकत नाही
🤔🤔🤔🤔
ED = gundachi bidi 😅
खुप लुटले आहे महाराष्ट्रला ED ईतर यंत्रणा झोपली आहे का????
ताई तुमचे खूप खूप अभिनंदन जनतेसाठी लाढा
मुंडे आता महाराष्ट्र राज्यातील जनतेचा किती अंत पाहनार
सत्त्य साठी लढणार आजीली ताई खरंच
सामाजिक ऋण 👏🏼
Game over dm
केळ घ्या 😂😂
अंजली दमानिया यांचा success rate खूप भयानक आहे...
एकनाथ खडसे साहेबांना विचारा...
.
.
.
लवकरच...
सरकार ने राजीनामा घेतला पाहिजे नाही तर हे हुकूमशाही आहे का लाज वाटली पाहिजे धन्यवाद ताई अंजली दमानिया 👍🙏
आरोप नाही मॅडम जी आहे ती सत्यच येताय ना बाहेर
सगळा वाद दमानियाने शोधला पण वृत्तवाहिनी पोलिस का शोधत नाही
स्वताहा मंत्री राहु शकत नाही... बाकीच्या नातेवाईक चा यात काहीच संबंध नाय पदावर राहण्या बाबत...बाई अर्धवट सत्य बोलत आहेत...
खरंच ताईनच्य हुमतीला सलाम ❤ एडी सीबीआय गृह खाते यांना कोण झगे करेल
DM का तुझ्या बापाचा नवकर नाही...राजे नामा देयला...
VERY NICE INFORMATION THANK YOU 👍 🙏🏻
कोण आहे हि बाई, दुसऱ्यांच्या सांगण्यावरून द्यायचा का? तुम्ही जाती बद्द्ल बोललात, तुम्ही राजीनामा देऊन घरी बसा
एवढे आरोप उघड होऊन सुद्धा सरकार कशाची वाट बघतंय अजित दादांना काहीच वाटत नाही का
Suparibaj damaniya bai..
अण्णाच कामच मोठ असत 😊
अजित पवार हा भ्रष्टाचार युक्त असल्यामुळे तो या धनंजय मुंडे चा राजीनामा घेणार नाही कारण या दोघांची टक्केवारी ठरलेली
Very nice persuation. We appreciate your study ...Damania madam 🙏
दमानिया मॅडम असच सामान्य लोकांसाठी काम करत राहा, आज सामान्य लोकांना अश्या लोकांची गरज आहे
बापाचं राज्य असल्या सारखं वागत आहेत मुंढे
👍👍
वा वा! हार्दिक अभिनंदन ताई!!
*अंजली दमानियांने आरोप करताच नाथाभाऊ खडसेचा राजीनामा झाला होता, आता का लवकर राजीनामा होत नाही?*
Barobar ch aahe Shushma andhare keep it
Bjp munde cha rajinama ka ghet nahi sarvanchi mili Bhagat aahe ka om Shri swami ❤❤❤❤❤❤
दामानिया ताई चे म्हणजे महाराष्ट्रातील गोरगरीबाची कैवारी ताईला असे असलेल्या अत्याचार भ्रष्टाचारी व्यक्तीच्या विरोधात व पिडित व्यक्ती ची बाजू आणि पुराव्या सहीत पुढील गरीबांना न्याय देण्यासाठी सतत पाठींबा देत रहा ईक्ष्शर सदा आपल्या पाठीशी खंबीरपणे साथ देत आहोत ❤
धन्यवाद ताई🙏🚩🚩🚩
अंजली दमानिया, तृप्ती देसाई, सुषमा अंधारे खरच या खर्या समाजसेवक.
किती खावा बाबा 😮 2:27
येवडा पैसा जाईचा कुठ घेऊन dm साहेब
अंजली ताई ❤ one no
🙏🙏🙏
ताई तुमच्या कामाला सलाम
धनंजय मुंडे चा राजिनामा घेतला पाहिजे
एकत्री कंपनी असेल म्हणजे एकत्र गुन्हा केला असे होत नाही. तसे पाहायला गेलं तर सर्वच नेता वेगवेगळ्या कंपन्या चे अध्यक्ष मालक आहेत. आणि भ्रष्ट पण आहेत .तर दमानिया बाईने ते पण शोधले पाहिजे.फक्त एकाच माणसाचा का माघे लागतात.
Very good ताई
गृहमंत्री ला याबाबत जाब विचारायला पाहिजे तरच लोकशाही ला न्याय मिळनार नाही तर जनतेची दिशाभूल आहे
केवळ लूट लूट आणि लूट.. शरद पवार यांनी सर्व जिल्ह्यातील बाहू बली याना घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस उभी केली..
बस करा oh
संत एकनाथ पुर्णपणे शांत आहे. ठेविले देविंद्रे तैसेची रहावे , चित्तीअसु द्यावे समाधान.
Yes tai
Anjalitai is great, not a common woman, I proud of you Anjali Tai, keep it up
Great job
आता तीन अंधारे = निंदा अंधारे, अतृप्ती अंधारे, खाजली अंधारे
रोज एक आरोप करतात या बाई प्रसार माध्यमातुन. खुप मोठी सुपारी भेटली आहे वाटतय. पुरावे घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे जा ना मग इथ काय उपयोग आहे.राजिनामा राजीनामा करत बसलाय
तुमचा सपोर्ट आहे का धनजय मुंडे ला?
कशाला जायला पाहिजे? मुख्यमंत्र्यांनी स्वतः होऊन कार्यवाही केली पाहिजे.
@@santramlahane609 तुमचे विचार ऐकून समाज कोणत्या दिशेने चालला आहे ते समजले..थोडा मानवता डोळ्यासमोर ठेऊन विचार करा..आपण काय आपले विचार मांडत आहोत
@pratikjagadale3216 लवासा काय वांगे विकुन घेतली का काय प्रकरण आहे आणि कुठे नेताय तस जर बघीतल तर सगळे आमदार खासदार जेल वारी करतील मी माझं मत मांडल आहे. तुम्हाला नाही पटत तर इग्नोर करू शकता.मी जे पटत नाही ते सोडून देतो
@@santramlahane609 तुमचा धनजय मुंडे ला पाठिंबा आहे का ?
लोकशाही तुमचं धूम घेऊन एकदा करुणा मुंडे च्या जवळ जाऊन त्यांना विचारा तुमचे काय प्रश्न आहेत
💥💥
Great work madam
इतके कुटील कारस्थान करून सुद्धा मुख्यमंत्र्याला राजीनामा घयायला काय अडचण आहे हे सांगावे
याच अंजली दमानिया यांनी तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांच्यावर आरोप केल्यावर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यायला लावला होता आता फडणवीस धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेत का नाहीत??
गुंडेपुंडे कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा😢
Thanks God,we have people like Anjalitai who fight for public good otherwise these politicians would have robbed common people.
Kon ahe hi
Mala vatate India madhale all Ministers All officers income ,income source ,crimes hyacha shodh ghenyas supreme courtane lagech action ghetali pahije.
थोड थांबा अंजली ची भूमिका पहा.
Ek umada maratha Tarun Deshmukh Hal Hal karun maranaryanshi ladhanarya Anjali damaniyala manacha mujara jay shivaji jay bhavani
Election commission kde kas jal?
अंजनी दमान यांना काही कायदा माहीत नाही त्यांनी यापूर्वी वाल्मिकी कराडला बेड्या का नाही असा उल्लेख केला होता पण त्यांनी कायद्याचा अभ्यास करावा
मुंडे चा राजिनामा पाहिजे म्हंजे पाहिजे च...
काय ह्या सरकारी एजन्सी आणि अधिकारी यांचा उपयोग आहे, जे काम ह्या लोकांनी करायला पाहिजे, ते करत नाहीत फक्त सामान्य लोकांना त्रास देत आहेत
Dhano ab gayo
👍👍👍👍👍
जिल्ह्यातील खुन, गुन्हेगारी, भ्रष्टाचार, शेतकरी सोबत सरकारी योजना गैरव्यवहार, मग या अशा लोकप्रतिनिधी चा राहुन काय फायदा त्यापेक्षा नसलेले बरे
Ed CBI Lava Yana यांची चौकसी करा घोटाला असल तर सरकारी मलमत्ता जाहिर करा
प्रशासन हे राजकारणी लोकांची रखेल आहे,,,
मुख्यमंत्री साहेब आपल्यावर काही दबाव आहे का धनंजय मुंडे ला मंत्री मंडळात तुन बाहेर का काढत नाही
हा प्रकार ईव्हीएम चा आहे असं होणारच.राजकरते नेते महाराष्ट्र राज्याला लुबडताय आणि एवढे पुरावे असूनही सरकार गप्प बसले वारे सरकार ..
ताई तुमच्या मागे आम्ही आहोत
Ajit pawar ne raajinaamaa dyayala pahije
DM relief Beed 😮😮😮
कंपन्या प्रायव्हेट आहेत म्हणजे शेअर होल्डर एकमेकां च्या ओळखीचे च आहेत खाजगी कंपनी त बाहेर चे होल्डर भाग घेत नाहीत कारण त्याना ते बाजारात विकता येत नाहीत हे वास्तव आहे